पंढरपूरातील धक्कादायक माहीती समोर | Team Bhf |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 113

  • @DnyaneshwarChaudhari-cn5hz
    @DnyaneshwarChaudhari-cn5hz 13 днів тому +7

    धन्यवाद देव माणसा तुमच्यामुळे माणुसकी जिवंत आहे पंढरी नगरी तसेच माणसं पाहिजेत बेसारा लोकांना सारा देणारे मानवी रुपातले देव जय महाराष्ट्र भाऊ

  • @shrirangmaskar-hs3yg
    @shrirangmaskar-hs3yg 11 днів тому +4

    महाराष्ट्रातील मग ते कोणाचेही सरकार असो त्यानी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे.
    आपण करत असलेले काम खूपच चांगले आहे. आपले कार्य यशस्वी होईल याची खात्री आहे

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 17 днів тому +20

    साहेब या वृद्ध अनाथांसाठी जे तुम्ही कार्यकर्ता हे खरोखर खूप वाखाणण्यासारखा आहे तुमच्या सदैव पाठीशी राहो आणि अशा गोरगरिबांचे तुम्ही सेवा करत राहू आमची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत

  • @narayanwananje310
    @narayanwananje310 19 днів тому +19

    आपल्या आश्रम संकल्पनाला येश येवो हिच इचछा, आणि आपल्या कार्यास शुभेच्छा. 🌹🌹🌹

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  19 днів тому +1

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 19 днів тому +17

    असे सेवाभावी तरुण आहेत म्हणून संस्कृती टिकून आहेत भारतीय महाराष्ट्रीयन

  • @shobhasarate2466
    @shobhasarate2466 13 днів тому +6

    सर परमेश्वर तुम्हाला असेच समाज कार्य खरच खुपच छान काम करताय ,धन्यवाद Thank you so much .😢😢😢😢😢

    • @SatishJadhav-sy4fv
      @SatishJadhav-sy4fv 10 днів тому

      Khandala taluka yethil
      Aahe jamin mokyachya thikani aahe boudh vasti madhil aahe ramesh figar hya topan navane tyala khandala madhye olakhtat 412802

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 13 днів тому +5

    खर तर वृद्धाश्रमातील वृद्ध लोक जे त्यांचे मुलं/मुली, नातेवाईक असे यांनी बघावे व तसा सरकारने कडक असा कायदा काढावा..... आणि असे बेवारस लोकांना वृद्ध आश्रमात ठेवावे खर गरज यांना आहे.........

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 19 днів тому +28

    किती मेहनतीने काम करतात तुम्ही साहेब आभारी आहे विठु राया आशीर्वाद आहे

  • @tukaramyenpure2279
    @tukaramyenpure2279 13 днів тому +7

    धन्य ते माता पिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आणि असे संतमय संस्कार दिले ❤

  • @chandabaishimpi386
    @chandabaishimpi386 14 днів тому +6

    एव्हढे मोठे मन (धाडसा चे काम) करणाऱ्या भावा स साष्टांग नमस्कार !
    जयमहाराष्ट्र! जयशिवाजी!! जयभवानी!!!

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 14 днів тому +4

    सलाम आपल्या कार्याला दादा भगवान पांडुरंग चरणी प्रार्थना की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच प्रार्थना

  • @dhanajikashid6938
    @dhanajikashid6938 19 днів тому +25

    खरंच तुमच्या कार्याला सलाम....

  • @ashruwagh3749
    @ashruwagh3749 18 днів тому +11

    धनय्ववादभाऊ

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 19 днів тому +11

    द ग्रेट सलमान भाऊ आज लेट झाले विडिओ बघायला

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  19 днів тому +1

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

  • @mandarsangvikar1301
    @mandarsangvikar1301 19 днів тому +16

    सलमान भाई आप गुजरात के popat भाई जैसा काम कर रहे हो. आप महान हो... आप बहोत अच्छा काम कर रहे हो

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 19 днів тому +58

    मी देवाला प्रार्थना करतो दादा की तुमचे सबस्क्राईबर मिलियन मध्ये होतील अन् मग तुमचे एक दिवस स्वतःचे आश्रम होईल

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  19 днів тому +7

      Thanks 🙏🏻

    • @baluchavan4968
      @baluchavan4968 19 днів тому +3

      Very nice bhau😢😢

    • @sundarlalsapkale6631
      @sundarlalsapkale6631 14 днів тому

      Sundarlal g sapkale kitarfse aapko dhanyvad anatokenath pNdhrpurke padurgnath bhavan unlogokeleeHey aapN circumstances duvakro jai sheeran OK.

    • @uttamghorpade
      @uttamghorpade 13 днів тому

      ❤❤
      1 ...
      .​@@BeingHumanPandharpur

  • @dattatraytidke5427
    @dattatraytidke5427 18 днів тому +15

    आपल्या कार्याला शुभेच्छा; ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो; सर्वे भवन्तु सुखिन: ‌‌

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 11 днів тому +1

    अतिशय छान कार्य आपण करत आहात. आपल्या कार्याला सलाम.

  • @vijaypatil4265
    @vijaypatil4265 16 днів тому +7

    तुम्ही माणसामधील देव आहात दादा ❤❤

  • @gangadhardalvi2937
    @gangadhardalvi2937 17 годин тому +1

    खूप छान काम आहे भावा खूप खूप धन्यवाद

  • @anitarane3099
    @anitarane3099 11 днів тому +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 19 днів тому +10

    वाह,समाज कार्य,छान.

  • @KadambariTakawade
    @KadambariTakawade 6 днів тому +1

    तुम्ही ईतक काम चागंल करताय तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 😊😊❤

  • @kashinathdhagare3396
    @kashinathdhagare3396 19 днів тому +10

    सरकारला फक्त खुर्चीच पडले ते बेवारस माणसांचं काही घेणं देणं नाही त्यांना भाऊ

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 19 днів тому +8

    खूप मेहनतीचे काम आहे दादा तुमचे
    तुमचे प्रत्येक व्हिडीयो शेअर करते दादा

  • @vilas--gauddab
    @vilas--gauddab 19 днів тому +9

    भाई तुम्हाला जिवंत मानसाचा दुवा

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  19 днів тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

  • @user-yp1gx5fe9y
    @user-yp1gx5fe9y 19 днів тому +7

    वृद आश्रम सद्या सावकारां साठी आहे.

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 6 днів тому +1

    दादा, आपणास लाख लाख शुभेच्छा

  • @shashikantgangawane6069
    @shashikantgangawane6069 15 днів тому +2

    आपल्या समाज उपयोगी उपक्रमास हार्दिक
    हार्दिक शुभेच्या.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 18 днів тому +6

    मुख्यमंत्री बेवारस आश्रम सुरू करावे

  • @siddhaprabhaphulsundar4665
    @siddhaprabhaphulsundar4665 13 днів тому +2

    पनवेल येथे कुष्ठरोग्यांच्या आश्रम आहे शांतीवन

  • @jalindardukare-ry1oi
    @jalindardukare-ry1oi 19 днів тому +6

    खुप छान आहे भाऊ काम

  • @MangalBharati-d4w
    @MangalBharati-d4w 14 днів тому +2

    धन्यवाद दावा तुम्हाला तुमच्या कार्य ला

  • @user-bv8qr4vj1x
    @user-bv8qr4vj1x 11 днів тому +4

    लाडकि.बहिणिपेक्षा.अशा.लोकांचि.सोय.केलि.पाहिजे.पंढरपुरात.तुम्हि.लक्ष.द्या.बरेच.चांगले.हात.पाय.असणारे.भिक.मागतात.हे.बंद.झाले.पाहिजे.

  • @sarwadeganesh202
    @sarwadeganesh202 12 днів тому +1

    खुप छान काम करत आहेत तुम्ही 🎉🎉

  • @baluchavan4968
    @baluchavan4968 19 днів тому +5

    Aasrm honar nakkich hi mazya manpasun aasirvad aahe ram lximan janki jay bolo Hanuman ki 🎉🎉

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  19 днів тому

      Jai 🙏🙏🙏धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

  • @PratibhaBaraskar-qn9pj
    @PratibhaBaraskar-qn9pj 19 днів тому +3

    दादा तूमाला या आजोबांचा चांगला आशिर्वाद लागेल

  • @SantoshSalgar-o4p
    @SantoshSalgar-o4p 18 днів тому +5

    दादा तुमच्या समाजशेवेला सलाम

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 19 днів тому +13

    त्यांची पाच एकर मधील अडिच जमीनीवर आपलं आश्रम उभारण्यासाठी घ्या अडिच एकर त्याच्या वारसास द्या नाहीतर सगळीच आश्रमाला घ्या देतोय का बघा
    वृध्दाश्रम पेक्षा बेवारस आश्रम महत्त्वाचे आहेत सरकारने बेवारस आश्रम स्थापन करणं महत्त्वाचं आहे

  • @BanduDDudhe
    @BanduDDudhe 12 днів тому +1

    Tumcha Kamala Salut dada

  • @AshokWahule-d4h
    @AshokWahule-d4h 12 днів тому +1

    Thanks sir 🙏

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 19 днів тому +4

    🌹🙏ram krushna hari mauli. Aap lya pandu ranga cha aashirwaad sadiv aap lya sobat aahe❤tumche swapna nakki puran hoil 🙌🏻👍🏻🤴👑💐🏆💯💞🙏

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  19 днів тому +1

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

  • @balasahebshinde2586
    @balasahebshinde2586 4 дні тому +1

    Dada 🙏🙏

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 15 днів тому +2

    मदतीचा हात पुढे केल्या आश्रम मधे तरी ठेवायची सोय करता खुप छांन सर पन फोन नंबर लिहा अशा गरजु लोकांना कामात येतील

  • @DigambarMisal-pq6wm
    @DigambarMisal-pq6wm 15 днів тому +1

    धन्यवाद भाऊ आपल्याला माहिती दिल्याबद्दल आणि त्यांना सहकार्य केल्याबद्दल

  • @krishnalokhande3186
    @krishnalokhande3186 13 днів тому +1

    SIR. You are Great Person
    GOD will Bless you&Your Family
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-dx2qn7hh7c
    @user-dx2qn7hh7c 10 днів тому +1

    दुसर्याव्यक्तील " मसाजाने" स्वतः चे काम स्वतः ला करु शकले अगस्ते।

  • @rajendrakokare665
    @rajendrakokare665 16 днів тому +2

    जमींन खातों फुकटचे तो जबाबदारी घेत नाही त्यानेच सबले पाहिजे. नाहीतर जमीन विकू न टाकू न शासनाने जबाबदारी घेतली पाहिजे.

  • @rahuljadhav2801
    @rahuljadhav2801 19 днів тому +3

    ❤❤

  • @user-dx2qn7hh7c
    @user-dx2qn7hh7c 10 днів тому +1

    कोल्हापुर मधे कुष्टरोग रोगी यांचेसाठी रहीवाशी दवाखाना आहे।

  • @BalasahebGajare-cc9qq
    @BalasahebGajare-cc9qq 11 днів тому +1

    Phar changale kam karta yaar saheb. Pandurang tumala phar chan aayush devo

  • @MohanKhatade
    @MohanKhatade 15 днів тому +1

    छान माहीती आहे

  • @MangalaBhoye-fn2mj
    @MangalaBhoye-fn2mj 16 днів тому +2

    वृद्धाश्रम मध्ये अशा व्यक्तीला थारा द्यायला पाहिजे सरकारने तशी व्यवस्था करायला पाहिजे वृद्धाश्रमांना वृद्धाश्रमांना अनुदान मिळतं मग अशा व्यक्तींचे सेवा करण्यासाठी नोकर ठेवावे

  • @rahulkhandare2700
    @rahulkhandare2700 19 днів тому +2

    Khup changle Kam karata

  • @rameshkurane5131
    @rameshkurane5131 14 днів тому +1

    V. Good. Video. ❤❤❤❤

  • @sujatadhumal7944
    @sujatadhumal7944 18 днів тому +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashpanhale9035
    @prakashpanhale9035 19 днів тому +3

    Barobar aahe salmanj

  • @DadaraoGhodke-vh6ic
    @DadaraoGhodke-vh6ic 10 днів тому +1

    भैया नमस्कार, तुमचं कार्य लाख मोलाचे आहे . कौतुक कराव तेवढ थोडच !!

  • @appasahebphadatare1960
    @appasahebphadatare1960 14 днів тому +1

    धन्यवाद

  • @gunavantvaryvarybestkirtan2359
    @gunavantvaryvarybestkirtan2359 14 днів тому +1

    🙏

  • @prabhakarchate7055
    @prabhakarchate7055 17 днів тому +1

    Khup chan man power tumhala tatpurta na nafa na tota asi deto ashram kadha. Mala sevechi sandhi dya.

  • @user-bq6zl9bf3b
    @user-bq6zl9bf3b 13 днів тому +1

    Babasaheb aabedkar aana gadege baba aani chokha meya deremshya udeghatenase bolavele hote teva babasaheb gadegebabana manale tumi kiretenate maneta thirethla jawu naka mage dhrem shya ka thay vare gadege baba manale mi kithida lokana sagitele teri loke thiretavar aaenareche aani yethe ghiresoy houene merenare manese maru naye visesetha delite bhavike jana sanateni aseprushe semezetate tencheya sathi hi demeshya badheli aahe yea uetera ne babasahedachi shka dure zali jaypadhurege heri

  • @eashwarlokhnde
    @eashwarlokhnde 14 днів тому +1

    Mast

  • @santoshsavant8646
    @santoshsavant8646 19 днів тому +3

    आश्रम मध्ये चांगले पेशंट लागतात

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  19 днів тому

      खर आहे तुमच वाईट पेशंटच काय करायच ते पन सागा

    • @vd7573
      @vd7573 15 днів тому

      आश्रम मध्ये चांगले पेशंट लागतात मग त्या आश्रमाचा फायदाच काय

  • @prakashkamble5743
    @prakashkamble5743 15 днів тому +1

    सर या व्यक्तीची जी जमीन आहे त्या
    जमनी तील काही भाग वीकून त्याना मदत करा मी तुमचे भरपूर विडीओ
    पाहिले आहेत धन्यवाद सर

  • @user-fi6ym2ol6i
    @user-fi6ym2ol6i 11 днів тому +1

    Sir namskar pandurang harni pray karto tumhas he karyakram karnas shkti milo

  • @user-er1gl2qc3y
    @user-er1gl2qc3y 10 днів тому +1

    Bhacchha aslele aajoba aahet tyana ghari mein soda polisancha aadhar ghya 5 akar jamin ashe khatoy laj vatat nahi ka as varyavar sodlay

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 15 днів тому +1

    मी एक आधिकरी म्हनुन आपल्याकडे न बघता तुमच्यातच मला पांडुरंग दिसत आहे
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  15 днів тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

  • @ghanshyamtrivedi8788
    @ghanshyamtrivedi8788 10 днів тому +1

    Shot.short.....aani.main.kay.kay

  • @bharatadmane3101
    @bharatadmane3101 18 днів тому +1

    Khubchand kam ke rasayan namaskar😂

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 18 днів тому +1

    Sevabhavi kon ahe ka