कृषीराज गोट फार्म | बाळासाहेब वरपुडकर यांचं उस्मानाबादी शेळीपालन.
Вставка
- Опубліковано 22 січ 2021
- टेलिग्राम चॅनेल ची लिंक ,
t.me/joinchat/GPWAyxai8G-ggZ-...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
गाभण शेळी कशी ओळखावी.
• Sheli palan | गाभण शेळ...
Hi tech goat farming | सुधाकर भोपाळे यांच आधुनिक शेळी पालन
• Hi tech goat farming |...
शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
• शेळी पालन । शेळीच्या ...
शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
• Sheli palan शेळी पालन...
शेळी पालन अपयशी होण्याची कारणे.
• Sheli palan ॥ शेळी पाल...
हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
• Sheli palan । हायड्रो...
शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
• Sheli palan। शेळी पालन...
शेळी पालनाची खरी सुरुवात, गावरान शेळी पालन!
• शेळी पालनाची खरी सुरुव...
शेळी पालन आणि गावरान कोंबडी पालन. उत्तम उदाहरण.
• शेळी पालन आणि गावरान क...
प्रसिध्द शेळी बाजार | goat market in maharashtra
• प्रसिध्द शेळी बाजार | ...
महाराष्ट्रातील शेळ्यांचे बाजार भाग 1.
• महाराष्ट्रातील शेळ्यां...
शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन
• शेळीच्या पिल्लांचे (कर...
शेळी पालन sheli palan.
• शेळी पालन sheli palan.
शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
• Sheli palan।शेळी पालन ...
मावा रोगावर उपाय । Mava rog.
• Sheli palan । मावा रोग... - Домашні улюбленці та дикі тварини
मी सरांच्यासोबत बोलले खूपच छान माहिती दिली धन्यवाद
खरंच खूप छान छान माहिती दिली पावसाळ्यामध्ये शेळ्या वेल्या की पिल्लीमरतात हे अगदी बरोबर आहे तुम्ही दिलेली माहिती अगदी बरोबर आहे
खूप छान माहिती दिली संतोष साहेब धन्यवाद असेच व्हिडिओ पाठवीत जा
खुप छान माहिती मिळाली सर खूप समाधान झाले
खूप छान माहिती दिली संतीश भाऊ
खूप छान माहिती दिली सर
चांगली माहिती दिली आहे.
Very Informative Video. U r doing Great Work.
Khup Chan video 👌👌👌🤞
Super video sir
From karnatak
छान माहिती व नियोजन केले आहे.धन्यवाद,सर.🙏
छान माहिती सर
छान माहीत सर 🙏
Khup chhan video takta sir 🙂
खूप छान माहिती
Wonderful bhau sunder hard worker sir
मला हा video खुपच आवङला आहे
फार छान सर
Bakri palan nice video sir
छान माहिती दिली
Ekach number farm
Professional development
शेळ्या बांदेसुद,वजनदार वाटत नाहीत.लांबकानी असणे हेच फक्त शेळी चांगली असण्याचे लक्षण नाही.शेळीला भरपूर दूध असणे,12-14 महिन्यात 2 वेत आणि प्रत्येक वेळेला 2 पिल्ले देणारी,कोठा मोठा असणारी शेळी पाहिजे.
Khup chan
Very nice information baba
Mast mahiti dile sir🙏👌
Good work
मस्त
👌👌
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
भारी
Nice
Kdk sir🙏
Nice sir
जानेवारी ते एप्रिल या काळात शेळी गाभण राहू द्यायची नाही, म्हणजे पावसाळ्यात पिलांची मरतुक टाळता येते, ही माहिती मिळाली ,,🙏💐
Very nice
👌👌👌👌
Very.nice
सर, पूर्ण बंदिस्त सेली पालन याचा व्हीडीओ टाका..
सतिष भाऊ
सदरिल मुलाखत हि शेळी पालना कडे वळवणारी आहे
जर मा.साहेबांचे शेळीपालन व्यवसाय असेल जर इतकी मोठी हस्ती (व्यक्ती ) शेळीपालन व्यवसाय करत असेल तर आपण या व्यवसाय करण्यात
काय कसली लाज आहे
निच्छितच सदरिल मुलाखत हि मला शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी खुप खुप प्रेरणादायी आहे
आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद
सतिष भाऊ
khup sundar mahiti dili sir tumhi
Very Positive and grateful video
खुप छान चित्रफित आहे
आज मला नवीन माहिती मिळाली, त्या बद्दल धन्यवाद.
Jan Feb व मार्च मध्ये बोकड विकून टाक ने
खुप दिवसा पासून सर मी पिवर उस्मानाबादी शेळी फार्म बगत होतो ty satish sir
khup chan
ya madhe don gosti mala mahit jalya tya manje jan te
apri 15 tarakhe paryant bokad kalpat theoo nay va
gavari ganpatichya nantar honeri pille marat nahit agadhi mahtvachi gost mala ya vidio madhun samajali
शेङ दाखवा त्याच शेळी च शेङ दाखवा ओ धन्यवाद छान वाटल माहिती
Sir pavsalyatil shelipalan (mokat shelipalan) varti vedio banvaal ka
Dhanyawaad
ua-cam.com/video/aLU3d3_8u2c/v-deo.html
Warpud karachya Chan shelya ahet
प्रथमता बाळासाहेबांचे अभिनंदन व आपल्या गोट फार्म ला भेट द्यायची असेल तर वेळ किंवा दिवस घ्यावे लागेल का
ho bhau
करडे जन्म देण्याची वेळेबाब त छान माहिती
Sir yethil sheli bandits hou shakto ka
Sir osmanabadi sheli kuthe miltil
Sir, usmanabadi bakari hi telangana, adilabad yetil hawaman suit hoel ka?
होईल, दख्खनच्या पठारावर सगळीकडे वातावरण, तापमान जवळपास सारखेच असल्याने नक्कीच होईल.
Sir tutun 10.k.m aantravar makhni Gav aahe tite आमचा गोठा आहे नकी भेट द्या.🙏
2 km aahe makhani varpudvarun sirale
तुमचा मोबाईल नंबर द्या
Sir pavsalya madhe je aplya mal ranat sadha gavat ugavte te sheli kate ki nahi
Mazya gavi malran bharpur ahe
Ani sheti madhe khup pani sachte tya mule makka va tumhi jasa sangta gavtachi nave tasli gavat nahi lavala bhetat
सर.सडी.किंवा.पाटा.वित.मिळतील.का.
Hi
बाळासाहेब वरपुडकर सरांच अभिनंदन.त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. शेतकर्यांनी त्यांच्याकडच्या चार्याची उपलब्धता व शेळीसाठी अनुकूल हवामान याचा विचार करुन माजावर घालवणे हि संकल्पना छान आहे पण या प्रकारे १४ महिन्यात दोन वेत हा हिशेब बरोबर जुळतो का?
कृपया मार्गदर्शन व्हावे.
आभार व धन्यवाद
Saranchya prashnach uttar nahi dil sar tumhi
सांगा सर मग दुसरा वेताच कस काय नियोजन...
@@pruthvirajsuryavanshi2722 इथं पावसाची गोष्ट चलूये
Sir jamin khup kami aahe, mokat sheli palan karta yet nahi, dusrikade koni charu det nahit tar gaavaran sheli bandish kel tar parvadnar nahi ka
parvadte bhau
ततीस भाऊ मला पण शेळी पालन करायचय शेळ्या खरेदी करताना तुम्हाला फोन करीन धन्यवाद
Manish लोंढे चंद्रपुर
साहेब मला २० शेळ्या खरेदी करायचे आहे, तरी मला ऐका शेळीची किंमत सांगा.
कृषी गोट फार्म वरून लांब कानी उसमन बादि शेळ्या पाहिजे 20 किंवा शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर शेळ्या पाहिजे व सर तुमचा नंबर अर्जंटली पाठवा
ok 8806219648
पावसाळ्यात मुक्त शेळीपालन कसे होईल
एका चांगली शेळीचं वजन किती आहे
Latur district madhe kote milel Osmanabadi sheli garanted
Tuljapur KVK
@@narayanbhange5069 number pathava
उस्मानाबाद शेळी चे बारीक पिल्लू भेटतील का?
पिल्लू चार महिने झाले आहे त्या ला ताप थांबत नाही पर्यंय सांगा
Mander Chi mahiti hwy
सर शेळीचे पीसवा कशे ज तील व ओषध कूटले आहे
ua-cam.com/video/34GUR_kF7Jw/v-deo.html
सर गावरान बंदिस्त शेळी पालनावर एक व्हिडिओ बनवा..?
Satish bhau sunder superb bhau lay bhari satish bhau mobile dmcha no
8806219648
सर किंमत फार आहे मला30 नग पाहीजे होते .
किती किलो पर्यंत पाहिजे
शेळी का बोकड पाहिजेत
Gavran sheli 3 pille det nahi
Shed not shown,pls.
Kisan andolan ko support karo na sir
आता किती किंमत आहे
भाव ज्यास्त होतात
आवाज कमी आहे
शेळया कवडी आहेत
शेऴीची डीलीवरी लाइव्ह दाखवा
ua-cam.com/video/QWp4oKQitKM/v-deo.html
वर पूड कर साहेबाचा नंबर भेटेल का
मला15कीलो आसेल तरी चालेल पऩ नरआनी मादी पाहिजे
तुम्ही सांगितल्या प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात उस्मानाबादी शेळ्यांचे फार्म कुठं कुठं आहे सांगावे pls 7276177258
बकरी ला पिसा, झाल्या आहेत औषधी सांगा कमेंट मध्ये नाव
बुटॉक्स 1 लिटर मध्ये 1 थेंब टाका
बूटॉस,रिजलट चांगला नाही मिळत
भारी वाली सांगा
एक लिटर पाण्यामध्ये कडुलिंब तेल १५ मिली,करंज तेल १५ मिली व अंगाला लावायच्या साबणाचा चुरा २० ग्रँम टाकून शेळीच्या संपूर्ण अंगावर फवारुन गोठ्याच्या बाहेर बांधा.शेळीला अंग चाटू देऊ नका.नक्की करुन पहा
Bhc
Powder wapra result yetil
ua-cam.com/video/34GUR_kF7Jw/v-deo.html
sir tumcha mo.n. dyana
8806219648
8806219648
दादा जत सागोला मध्ये आहे काय 7620181181
Nice sir
👌👌👌👌