UNLIMITED THALI NUL STOP JAWAL

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @ekantrider
    @ekantrider  Місяць тому +1

    📌 Address: GR4J+HW9, Mhatre Bridge, Pandurang Colony, Erandwane, Pune, Maharashtra 411004. Nearest Landmark Opposite Fire Station.
    Google Maps Link: maps.app.goo.gl/6GA4c9dNsR4J7mQV9

  • @aditjatar5113
    @aditjatar5113 Місяць тому +1

    Im salivating...Many thanks for sharing this..Will visit..Ekdum mast aani simple yet fills your stomach..No frills.. Awesome 👍🏻👍🏻👍🏻

  • @rajdeshmukh6836
    @rajdeshmukh6836 22 дні тому +2

    Very nice video

  • @gindesp2702
    @gindesp2702 Місяць тому +1

    Very tasty food always.

  • @milindkulkarni1761
    @milindkulkarni1761 Місяць тому +2

    चिंचवड मधे नैवद्यम ही अशीच सुंदर मराठी थाळी आहे. जुना मुंबई पुणे हाय वे खंडोबा चौक. तिथे सर्व पदार्थ अत्यंत चविष्ठ असतात. एकदा नक्की भेट द्यावी आणि तुमचे निरीक्षण सांगावे.

    • @ekantrider
      @ekantrider  Місяць тому

      नक्कीच आवडेल मला भेट द्येयला, ही जागा सुचवल्या बद्दल धन्यवाद 🙏 यादी मध्ये नोंद करून घेतो.

  • @manishawanjape4835
    @manishawanjape4835 Місяць тому +1

    या थाळीची खूप जूनी आठवण आहे आम्ही हीच थाळी फक्त रु.पंचवीसला खाल्ली आही.कधी तेही आठवत नाहीये.साधारण तीस वर्षांपुर्वी

  • @kiranphatak6306
    @kiranphatak6306 Місяць тому +1

  • @vaidehipanse1380
    @vaidehipanse1380 Місяць тому +1

    Yes , Sweekar chi test agadi gharchya sarkhi watte. Parat parat javas watat. Pan 1 num asa mhanta nahi yenar pan list madhye aahe

  • @SaurabhJoshi-b5q
    @SaurabhJoshi-b5q Місяць тому

    One of the best thali..I had it in 60 rs in 2002..

  • @ashokpatil1020
    @ashokpatil1020 Місяць тому

    आमच्या घरातील पण सर्वांची आवडती थाळी स्वीकार ची आहे. खुप दिवसात खाल्ली नाही. आता एकदा जरूर जाईन

  • @radhadeuskar4816
    @radhadeuskar4816 26 днів тому

    ही थाळी सुरु झाली त्या वेळी त्याची किंमत सात 7 रु होती व आजही तिच चव आहे आमची आवडती आहे आजही 70 वय असताना मी जाते

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 Місяць тому

    वा राहुल वा - तुमचा फॅन

  • @निळकंठबुधाजीफुले

    एकदा तर्री मिसळ वारजे माळवाडी नवीन पोलीस चौकी जवळ जयद्रथ स्टील शेजारी ची मिसळ ट्राय करा एक नंबर मिसळ आहे ते पण कमी किमतीत एकदा नक्की भेट द्या

    • @ekantrider
      @ekantrider  Місяць тому

      जमल्यास नावं सांगा या ठिकाणाचं

    • @निळकंठबुधाजीफुले
      @निळकंठबुधाजीफुले Місяць тому

      @@ekantrider तर्री मिसळ नाव आहे हॉटेल च वारजे माळवाडी जयद्रथ स्टील शेजारी नवीन पोलीस चौकी जवळ तुम्हाला वाटल्यास नंबर देतो तिथला त्यांना विचारा

  • @venkateshkumar9168
    @venkateshkumar9168 Місяць тому

    Kadhi ya Bangalore la

  • @gururajkulkarni3688
    @gururajkulkarni3688 Місяць тому

    What is the name of the dining hall

    • @ekantrider
      @ekantrider  Місяць тому

      Swrekar Jotel near Mhatre Bridge or near Nal Stop. Its a hotel where you get good south indian breakfast, north indian main course and good thali.

  • @rohidasmarne5421
    @rohidasmarne5421 Місяць тому

    व्हिडिओ फार मोठा होत आहे

  • @SantoshJadhav-np4rf
    @SantoshJadhav-np4rf Місяць тому

    थाली ची प्राईस काय आहे

    • @ekantrider
      @ekantrider  Місяць тому

      मला वाटतं ₹ २१० - २२० असावी, व्हिडिओ मध्ये दिली आहे आणि मेनू कार्ड मध्ये पण दाखवली आहे.

  • @sanjaychavan5792
    @sanjaychavan5792 Місяць тому

    Tumhi hotel che naav Saangat Nahi, fakta address devun Kay fyada.

  • @anilgaikwad6953
    @anilgaikwad6953 Місяць тому

    फालतु भाज्या वाटतात. जेवण बरोबर नाही

  • @sachinjavheri-g5o
    @sachinjavheri-g5o Місяць тому

    MI TUMHALA KITI VELA DATTAWADI MADHIL DABHOLAKAR MAMA YANCHI BHAJI ANI VADA PAV YANCHI CHAV TUMHI 1 VEL TRAY KARA PATTA BAL SHIVAJI MITRA MANDAL SIGANAL JAVAL DATTAWADI PUNE 411030😀😀😀😀😀😀

  • @imhelo8287
    @imhelo8287 Місяць тому +2

    नारायण पेठेत मुरलीधर थाळी खुप छान असते. ट्राय करा नक्की.

  • @Pmh_UTube
    @Pmh_UTube Місяць тому

    तूच खा