DE DANA DAN UNLIMITED BUFFET THALI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 38

  • @pramodshah7459
    @pramodshah7459 24 дні тому +1

    मोना फूड एम जी रोड कॅम्प
    उत्कृष्ट चना भातूरा मिळतो

    • @ekantrider
      @ekantrider  24 дні тому +1

      हो आणेन तिथले पदार्थ चॅनल वर 👍

  • @shirishkanitkar357
    @shirishkanitkar357 Місяць тому

    तिथे ५० - ते - १०० भाज्या या अर्थी तोंडीलावणे दिसत होती - ती सर्वच्या सर्व तुम्ही चाखून पाहिलीत काय ? - 😂😮😂

  • @tusharkhandare9064
    @tusharkhandare9064 2 місяці тому +1

    Lavkar ghun kha haaa 😢😮😢😮😢 time pass no karu

  • @shafiqgulam
    @shafiqgulam 3 місяці тому

    Bhungala bataka is a gujarathi dish. Batata masala is eaten with bhungala which is kind of fryms

    • @ekantrider
      @ekantrider  3 місяці тому +1

      काहीतरी नवीन पदार्थ समजला 🙏

  • @MrBhuskute
    @MrBhuskute Рік тому +4

    आपण जेव्हा सादरीकरण करता तेव्हा आपल्या मराठी भाषेचं सुद्धा थोड भान ठेवा. आपण बोललात " माझा जन्मल सुद्धा नव्हतो यापेक्षा माझा जन्म सुद्धा झाला नव्हता असे बोललात तर..... जास्त महत्वाचे.... आणि सादरीकरण हे मजबूत असल की त्याची गोडी काय ओरच. ...... राग मानू नका. पण खर तेच बोलतो आहे

  • @Md96691
    @Md96691 4 місяці тому

    टुकार टेस्ट

  • @RajeshOvhal-r9u
    @RajeshOvhal-r9u 6 місяців тому +1

    Very nice pan kiti la ahe

    • @ekantrider
      @ekantrider  6 місяців тому

      Thank you, price mala aata lakshat nahi, pan video madhye mentioned aahe.

    • @vidyanandbapat8032
      @vidyanandbapat8032 6 місяців тому

      Rs. 399 per person.

  • @Wholesale128
    @Wholesale128 5 місяців тому

    नमस्कार, “दे दना दन” च्या खालचेया मजल्यावरही एक बुफे आहे - भारतीय जेवण व खास मेहणजे पिझ्झा ही बुफे मद्ये आहे. (नाव विसरलो) .
    पुढील वेळी कृपया त्यावर वीलॅाग करावा 🙏🏼

  • @pramodshah7459
    @pramodshah7459 24 дні тому +1

    इतके पदार्थ पाहता पाहता भूक निघून जाते आणि मग जेवण जात नाही

    • @ekantrider
      @ekantrider  24 дні тому

      खरंय, बहुतेक बुफे मध्ये लोकांचं हेच होतं

  • @amolgurav7780
    @amolgurav7780 Рік тому +2

    Very nice 😍😍

  • @sj717
    @sj717 Рік тому +1

    Sunder....khup chaan

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर...

  • @anitazende8718
    @anitazende8718 2 місяці тому

    Address n hotel contact no details ?pl send in always mention in start..nicei nfo

  • @vaidehipanse1380
    @vaidehipanse1380 8 місяців тому +2

    Sarkh mitrano mitrano mhantl nahi tari chalel.aani magch music jaml tar Kami kara

  • @sampadathite2295
    @sampadathite2295 5 місяців тому +1

    लोकेशन .बोलण्यात फार वेळ घालवता.

  • @pravin14july
    @pravin14july Рік тому +2

    खूप धन्यवाद🙏🙏. विडिओ मस्त झाला आहे.असे वाटत होते कि मीच जेवत आहे.तुमच्या फॅमिली ला miss केले. बाबांना आणले नव्हते का?
    खूपच कमी भाझ्या तुम्ही try केल्या तुम्ही. स्वीट try केले नाही का?तुम्ही ice क्रीम try नाही केली का?

    • @ekantrider
      @ekantrider  Рік тому +3

      Variety yevdhi aahe ki mi baryach goshti khaychya visarlo 🙂 ice cream aahe he baher padlyawar sangitla 🥴 pan je kahi ghetla, saglyachi chaw changli hoti. Deserts la potat jagach navhati urli. Amhi weekday la gelo hoto, khup gardi hoti. Weekend la tar jatrach bharat asel ithe. Weekdays la jaycha suggest karen. Wadlanna yevdha jewan jaat naahi pan gammat mhanun nhein ekda. Thank you for suggesting this video 🙏

  • @jyotirmayideshpande7243
    @jyotirmayideshpande7243 9 місяців тому +1

    Always Please add the location & name of the eating joint or restaurant .

  • @asmitakale573
    @asmitakale573 10 місяців тому +1

    Background music थोडं soft कराल का? तुमच्या आवाजापेक्षा तोआवाज मोठा आहे

  • @melodiouskeys8342
    @melodiouskeys8342 8 місяців тому +1

    अ रे र्रे केवढा तो आवाज Background music चा च आवाज माणूस काय बोलतंय कळ्ळात च नाहीत
    अरे र्रे 😂

  • @KiranPhatak-qb5kb
    @KiranPhatak-qb5kb Рік тому +1

    🌹

  • @smitasalvi5391
    @smitasalvi5391 Рік тому +2

    Durvakur

  • @aaamp21
    @aaamp21 Рік тому +2

    चव चांगली होती का ? कारण बरेच लोकांनी क्वालिटी चांगली नाही अशा कमेंट दुसऱ्या एका you tube video वर केल्या आहेत

    • @ekantrider
      @ekantrider  Рік тому +2

      मी निवडक 2 भाज्या खाऊ शकलो, त्यांची चव चांगली होती. इथे मी जे खाल्लं, त्यात खराब असं काहीच नव्हतं, तो पुलाव सोडून, ज्यात मला जास्त कोबी लागत होता आणि हा नक्की कसला पुलाव आहे ते नाही कळालं. पण मिक्स veg रायत्या बरोबर ती ही खंत दूर झाली. मी नक्कीच इथे अजून वेग वेगळे पदार्थ खायला परत जाईन, एवढं नक्की.

    • @aaamp21
      @aaamp21 Рік тому +2

      @@ekantrider एकदा जाऊन येईन मी पण हे नक्की

    • @kishoreekulkarni6898
      @kishoreekulkarni6898 10 місяців тому

      अतिशय tasteless food ahe

  • @ashishthakar9760
    @ashishthakar9760 10 місяців тому

    Badsha he tilke road.😊😊😮😅😊.

  • @dharap10
    @dharap10 Рік тому +2

    Location please

    • @ekantrider
      @ekantrider  Рік тому

      Given below in the description along with google maps link.

  • @varshadeokar5361
    @varshadeokar5361 Рік тому

    3rd class taste nuste bharpur item tasteless

  • @gayatrimungikar10
    @gayatrimungikar10 10 місяців тому

    Warning: Our family recently dined at De Dana Dan R Deccan Restaurant and unfortunately experienced food poisoning symptoms, including diarrhea and gastric issues, after the meal. This included our children.