टाटा कंपनीच्या सोलर पंपाची संपुर्ण माहिती /TATA SOLAR PUMP FULL INFORMATION

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व कुसुम सौर कृषी पंप योजनेतील टाटा कंपनीच्या सोलर पंपाची सर्व माहिती / TATA SOLAR PUMP FULL INFORMATION
    अशाच प्रकारच्या सर्व सौर पंप योजनेची माहितीसाठी सर्वांनी आपल्या ALBAD TECH MARATHI ह्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढे आम्ही आता सुरू होणार असलेल्या प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेची संपूर्ण माहिती देणार आहोत ह्यामध्ये
    1.प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेची नोंदणी कशी करावी ? फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतील ?
    2.नोंदनी केल्या नंतर पुढे काय ? लॉगीन आयडी वरून लॉगीन कसं करायचं ?
    3.लॉगीन केल्या नंतर पुढे माहीती कशी भरायची ?
    4.आपल्या जमिनीच्या क्षेत्रानुसार किती HP चा पंप मिळेल व पंपानुसार किती रुपयांचा भरणा करावा लागेल ?
    5.कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतील व त्यांची साईज किती असावी ?
    6.फॉर्म सबमिट कसा करावा ?
    7.फॉर्म सबमिट झाल्यानंतर पुढील प्रोसेस काय ?
    फॉर्म मंजुर झाला कसं बघायचं ?
    8.मंजुर झालेल्या पंपाचा भरणा कसा व कुठे करावा ?
    9.भरणा केल्यानंतर कंपनी कोणती निवडावी व कशी निवडावी ? कंपणीने ठरलेले मटेरियल न दिल्यास काय करावे जसे की बोर ऐवजी विहीरीचे मोटर कंट्रोलर देणे व सुरवातीला देत असलेले ISI मटेरियल न देता लोकल मटेरियल देणे ?
    10.कंपनी निवडी नंतर पुढे काय ? सर्वे कोण करणार आणी त्यांना पैसे द्यावे लागतात का ?
    11.सर्वे झाल्यानंतर मटेरियल कीती दिवसांनी दिले जाणार फिटींग लगेच होणार का ? व फिटींग ला आलेल्या कंपणीच्या माणसांना फिटींग चार्जेस द्यावे लागतात का ?
    12.फिटींग झाल्यानंतर पुन्हा फिटींग सर्वे रिपोर्ट कोण कोण करणार ?
    13.आपल्या फिटींग झालेल्या पंपास बिघाड झाल्यास काय करावे ? कंपणीची वॉरंटी किती वर्षे असणार ?
    वरील सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन लवकरच येणार आहे तरी सर्वांनी आपल्या ALBAD TECH MARATHI ह्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा.....
    धन्यवाद
    #tatapowersolar #tatasolarpump #tatasolar

КОМЕНТАРІ • 128