shubhvivah today episode review शुभविवाह भूमीने हुशारीने प्रशांतला लोकेशन पाठवताच रागिणीचा खेळखल्लास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @mahendragamre4143
    @mahendragamre4143 День тому +3

    आकाश शहाना होऊन वेड्या सारखा वागतो तर, मंद बुध्दी होता तोच चागल होत😂😂

  • @subhashwispute7203
    @subhashwispute7203 День тому +5

    खरोखर आता ह्या लपंडावाचा कंटाळा आला आहे ही फालतुगिरी थांबवा व मालिका लवकर संपवा तसेच ह्यातून मान्यवर प्रेक्षकांनी काय बोध घ्यावा हे पण सांगावें। 🎉🎉🎉

  • @pratibhashelar5274
    @pratibhashelar5274 День тому +3

    Akash आणि आतू चि जोडी खुप छान आहे, tu आपला आतू च्या मांडीवर jaun बस

  • @vilasparab6269
    @vilasparab6269 День тому +3

    या सिरियल मध्ये रागिणी सोडून इतर पात्रांना डोक्याचा भाग नाही असे दिसून येते किती कारस्थाने bhumila मारायला त्यात आकाश सारखं बावळट नवरा

  • @pradeeppatkar8938
    @pradeeppatkar8938 День тому +2

    सर्वच मालिकांमध्ये असाच प्रकार चालू आहे.

  • @sanjaydeshpande9519
    @sanjaydeshpande9519 День тому +7

    किती हा फालतू पणा भूमी वाचणार परत रागिणी नवीन डाव खेळणार परत भूमी सुटणार परत रागिणी नवीन डाव खेळणार असेच सिरियल मध्ये चालू राहणार असे वाटते

    • @medhapatankar8929
      @medhapatankar8929 День тому

      असेच चालू राहणार काहीतरी वेगळे

  • @mohandeshpandemadhavi4435
    @mohandeshpandemadhavi4435 День тому +1

    ही सुंदर असलेली मालिका पूर्णपणे‌ रूळावरून घसरत चालली आहे..या मालिकेत ती नालायक रागिणी जे सांगते तीच‌ पूर्वदिशा.यू‌ट्यूब‌ मध्ये‌तरी आकाश च्या आई वडील जीवंत‌ असलेल दाखविले आहे .ते कस शक्य असेल?
    प्रेक्षकांना किती मुर्ख बनवणार? लवकरच ‌रूळावर या.

  • @mohandeshpandemadhavi4435
    @mohandeshpandemadhavi4435 День тому

    निर्मात्यानां‌ एक विशेष सूचना.जवळ‌जवळ‌ एखादा तरी ‌प्रेक्षक या मालिके बद्दल एक महिन्या पासून ‌मालिके बद्दल ‌चांगले उद्गार काढले आहेत काय?दाखवुन द्या.

  • @sureshahirrao8348
    @sureshahirrao8348 День тому +1

    भुमी हुशार आहे मग तीला फोन काल रेकॉर्ड करता येत नाही का. आकाश ठोंब्याने भुमी ला पुरावे शोधायला मदत केली पाहिजे. सिरियल कंटाळवाणी होत चालली आहे.

  • @SunilKulkarni-l5c
    @SunilKulkarni-l5c День тому +1

  • @pushpaawate-ik9sg
    @pushpaawate-ik9sg День тому

    Akya.skhup.shan.ata.debalila.ghevun.nach.re.ba.ghumine.malika.sod.kiti.naga.nach

  • @medhapatankar8929
    @medhapatankar8929 День тому

    प्रेक्षकांनीच आता ही फालतू सीरियल बघणे टाळावे एकापुढे एक रागिणी भूमीविरुद्ध खेळतच राहणार तिला मारण्यासाठी

  • @suvarnadabade2244
    @suvarnadabade2244 День тому

    किती फालतु सिरीयल चालु आहेत सगळ्याच chanel ला😳