योग्यवेळी योग्य जागेवर गाडी बंद पडल्याने आकाशसमोर रागिणीचे कांड उघडे Shubhvivah today episode review

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @pratibhashelar5274
    @pratibhashelar5274 8 днів тому +7

    Gharaat ती म्हातारी काय ठोकल्या सारखी बसली आहे, porgi एवढे डावपेच खेळते आहे, कमाल आहे😂😂

  • @sanjaydeshpande9519
    @sanjaydeshpande9519 8 днів тому +3

    आता भूमी वाचणार आणि रागिणीचे नवीन कारस्थान चालू होणार परत भूमी वाचणार परत नवीन कारस्थान एवढेच चालू आहे

  • @vilasparab6269
    @vilasparab6269 8 днів тому +3

    म्हातारी घरात जप करते काय तिची मुलगी घरातून कारस्थाने करीत आहे ते दिसत नाही फक्तं रडायला येते

  • @BharatiDeshpande-uh8pp
    @BharatiDeshpande-uh8pp 8 днів тому

    कधी नव्हे ते रागिणी कारस्थान सोडून किचनमध्ये पाहून आश्चर्य वाटते.

  • @tanujaaher8741
    @tanujaaher8741 8 днів тому

    Bhumi tu ato murkha bavlat aani careless aahe tuzyamage ti gaint raghini, Abhishek aani ti dhurt poornima tuzyamage laglele Astana tuhi ati smart banyachi garj nahi.

  • @sujatashinde7135
    @sujatashinde7135 8 днів тому

    Khoop boar zaliy serial,please bund Kara.

  • @VaishnaviDongare-cr1rq
    @VaishnaviDongare-cr1rq 8 днів тому

    Bhopla khup udtoy

  • @seemagowardhan6483
    @seemagowardhan6483 8 днів тому +3

    किती फालतू पणा चालवला आहे