Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मुक्ताचे केस बांधा स्वयंपाकात उघडे केस नसतात
सावलीत बरं ऐकती सगळं एकाच घरात राहून कधीच पकडले जात नाही
Hata tondashi alele part kase milvayache yache training changle ahe savnila
आपल्याकडे रिमोट असेल तर आपण आपला टीव्ही.बंद करा.
सावनी च ऐकते बाकी कोनी नाही
सावांनी फार जास्त दाखवतात आणि मुक्ता कमी. लगेच कसं पडला मिहीर. सावरता येते कीं या वयात.
Bakwas Serial. Band Kara asalya serial.
सावनी शहानी मुक्ता वेडी
नको ते चालले आहे.अर्थ हीन विषय हीन
सगळ्याच सिरियल मघ्ये केस मोकले सोडून जेवण बनवतात. हायजीन गेल खड्ड्यात
🌹🙏निर्मात्यांना हेअरड्रेसरला पैसे द्यायला कमी पडतात म्हणुन सर्व सिरयलमध्यिल सुगरणीह्या हातावर पदर आणि गळ्यात मोकळे केस अश्याच दिसतात. भुमी, मुक्ता तर डाॅक्टर आहे,तरी आदर्श सुसंस्कृत गृहिणी आहेत.मीसेस सायली, कल्पना वगैरे.🌹
फालतू सिरी अर आहे
किती फालतुगिरी, चांगलं काही लिहीता येत नाही तर बंद करा सिरियल
फक्त मीराचे केस व्यवस्थित बांधून असतात किती छान दिसते मीरा बाकि सगळ्या झिपर्याच दाखवतात
Band kra ciriyal lawakar
मुक्ताचे केस बांधा स्वयंपाकात उघडे केस नसतात
सावलीत बरं ऐकती सगळं एकाच घरात राहून कधीच पकडले जात नाही
Hata tondashi alele part kase milvayache yache training changle ahe savnila
आपल्याकडे रिमोट असेल तर आपण आपला टीव्ही.बंद करा.
सावनी च ऐकते बाकी कोनी नाही
सावांनी फार जास्त दाखवतात आणि मुक्ता कमी. लगेच कसं पडला मिहीर. सावरता येते कीं या वयात.
Bakwas Serial. Band Kara asalya serial.
सावनी शहानी मुक्ता वेडी
नको ते चालले आहे.
अर्थ हीन
विषय हीन
सगळ्याच सिरियल मघ्ये केस मोकले सोडून जेवण बनवतात. हायजीन गेल खड्ड्यात
🌹🙏निर्मात्यांना हेअरड्रेसरला पैसे द्यायला कमी पडतात म्हणुन सर्व सिरयलमध्यिल सुगरणीह्या हातावर पदर आणि गळ्यात मोकळे केस अश्याच दिसतात. भुमी, मुक्ता तर डाॅक्टर आहे,तरी आदर्श सुसंस्कृत गृहिणी आहेत.मीसेस सायली, कल्पना वगैरे.🌹
फालतू सिरी अर आहे
किती फालतुगिरी, चांगलं काही लिहीता येत नाही तर बंद करा सिरियल
फक्त मीराचे केस व्यवस्थित बांधून असतात किती छान दिसते मीरा
बाकि सगळ्या झिपर्याच दाखवतात
Band kra ciriyal lawakar