लक्षा ज्या दिवशी पाळायचा बंद झाला. त्यादिवशी तो थांबला. आताच्या परिस्थितीत जो बैल 1 no आहे तो म्हणजे माझं काळीज बकासुर बकासुरचा नाद नाय करायचा भावांनो. आणि तुम्ही येवढ सांगता ना कि मोठा लक्षा असा नि तसा. मग मला सांगा रोज पळून गुलाल घेतला असता का लक्षान. ती फक्त बकासुरच करू शकतो ✌️✌️✌️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥आत्ताच एकच किंग बक्या don ❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥आणि आता जरी लक्षा असता तरी माझ्या वाघानं टक्कर दिली असती वाघ एकच बकासुर्रर्रर्रर्रर्रर्र ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Lakshya na takardychi sodun de gadi jupali pan nasti aata koni tyacha gatat bakasur changla bail aahe pan laksha jayil tite 1no ghetla hota 2no kavchit kela hota to kay 1,2 varsh palala nahi 11varsh palala he lakshat ghe bakasur chi lakshachi barobari karu nako laksha king aahe aani king ch rahnar ❤️❤️✨️✨️❤️❤️❤️✌️✌️✌️✌️✌️✌️king of bailgada shryat✌️❤️✨️✨️❤️sapt hindkesri Motha Laksha❤️❤️❤️❤️❤️❤️❤️✌️✌️✨️✨️✨️✨️👑👑👑👑
लक्षा बैलाने काय केलं आहे हे सर्वांना माहितेय ❤❤ बकासुर ने काय केलाय ते पण माहितेय ❤❤❤ म्हणून काय पण बोलू नको लक्षा बद्दल कारण तो प्रत्येक शर्यत अंतर ठेऊन च जिंकायचा ❤❤ आणि त्यावेळेस रोज शातलर्याती नव्हत्या होत . ❤ आणि आता बकासुर किंग शर्यती गाजवतो ❤❤❤❤
@nitinjadhav8745 भाऊ तुला लक्षाचा इतिहास माहीत नाही ....लक्षा हा बैल 15 वर्ष पायाला पत्री न ठोकता पळाला आणि तेव्हा सोशयल मीडीया अस्तित्वात नव्हती आज गावागावात हिंदकेसरी मैदान होता तस तेव्हा मोजक्याच मैदानांना हिंदकेसरी म्हणत होते आत्ता तस नाही आत्ता सारखी मैदान तेव्हा होत असते तर हा वाघ 50 वेळा हिंदकेसरी असता आणि लक्षा हा असा बैल आहे जो कधीच गटात आणि सेमीत पराभूत झाला नाही आज गटाला मार खाणारे ह्या वाघा सोबत बरोबरी करता अरे तुम्हाला ते कधीच जमणार नाही लक्षा हा वाघ जवानीत असतांना बंदीत सापडला तरी त्याला देवाचा दर्जा दिला जातो तशी लक्षाची दहशत होती अस जर बकासुरच्या बाबतीत झाल असत तर बकासुर चमकला पण नसता .....आणि तुमच नशीब समजा हा वाघ आता पळत नाही त्याच्या गटाला जरी घावला असता तर डायरेक्ट पीकप जडवल असत बकासुरला .....असा हा सप्तहिंदकेसरी फकड्या परत कधीच होणार नाही ना भुतो ना भविष्यात सुध्दा 💯💯❤️❤️❤️
Motha lakshya bail gadi shetrail dev aahe tyachi jaga dusra kontach bail gheu shakt nahi tyacha vani ajun parynt farkane anatr koni takt nahi lakshya ha dusra ghodach aahe tyacha sarkha speedcha bail yaa jagat ajun tari janmala aala nahi aahe na yenar kiti bail yetil aani jatil pn lakshya haa 1 no vr kayam rahil only motha lakshya fan love you lakshya ❤❤❤❤❤❤❤❤❤
@@santoshtapase9720 aata Samjl na Kon Original sapthindkesari ahe aani kon nahi.. Ani Comment kartani Motha Laksha Baddal Nit Comment kar.. To dev aahe Bailgadi Cha...!! Tu hingoli cha aahes bala tula Eldacha etihas Jast mahit nahi ahe vatatttt..!!
💞.. लक्षा.. 💞.. बैल गाडा शेस्त्रातला कोहिनुर हिरा.. आणि.. देव... छान मुलाखत.. हर हर महादेव... 🙏🙏🥰🥰
Har har mahadev🙏🙏
खरा देव लक्षा आहे
अनंत आयुष्य लाभो लक्षाला ❤❤❤❤❤
सावली मैदान देसाईचा किस्सा अगदी 💯 बरोबर आहे.
आणि लक्ष्याशी तुलना करणाऱ्यांनो लक्षा जितकी वर्ष पळलाय तेवढी वर्ष पळवा मग त्याची बरोबरी करा.
शर्यतीचा देव मोठा लक्षा
मोठा लक्ष्या ❤
ना भूतो ना भविष्यात,,, असा आसा वाघ होणे नाही 💪💪💪💪💪💪
लक्षा सारखा बैल होणार नाही हे खरं आहे पण बकासुर सारखा बैल होणे नाही हे देखील तितकाच खर आहे, कारण बकासुर जातीचा नाही तो गावठी आहे ❤
😂😂
😂
Bakasur mule naad lagala aamhala ❤
लक्षा ज्या दिवशी पाळायचा बंद झाला. त्यादिवशी तो थांबला. आताच्या परिस्थितीत जो बैल 1 no आहे तो म्हणजे माझं काळीज बकासुर बकासुरचा नाद नाय करायचा भावांनो. आणि तुम्ही येवढ सांगता ना कि मोठा लक्षा असा नि तसा. मग मला सांगा रोज पळून गुलाल घेतला असता का लक्षान. ती फक्त बकासुरच करू शकतो ✌️✌️✌️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥आत्ताच एकच किंग बक्या don ❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥आणि आता जरी लक्षा असता तरी माझ्या वाघानं टक्कर दिली असती वाघ एकच बकासुर्रर्रर्रर्रर्रर्र ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Lakshya na takardychi sodun de gadi jupali pan nasti aata koni tyacha gatat bakasur changla bail aahe pan laksha jayil tite 1no ghetla hota 2no kavchit kela hota to kay 1,2 varsh palala nahi 11varsh palala he lakshat ghe bakasur chi lakshachi barobari karu nako laksha king aahe aani king ch rahnar ❤️❤️✨️✨️❤️❤️❤️✌️✌️✌️✌️✌️✌️king of bailgada shryat✌️❤️✨️✨️❤️sapt hindkesri Motha Laksha❤️❤️❤️❤️❤️❤️❤️✌️✌️✨️✨️✨️✨️👑👑👑👑
लक्षा बैलाने काय केलं आहे हे सर्वांना माहितेय ❤❤ बकासुर ने काय केलाय ते पण माहितेय ❤❤❤ म्हणून काय पण बोलू नको लक्षा बद्दल कारण तो प्रत्येक शर्यत अंतर ठेऊन च जिंकायचा ❤❤ आणि त्यावेळेस रोज शातलर्याती नव्हत्या होत . ❤ आणि आता बकासुर किंग शर्यती गाजवतो ❤❤❤❤
लक्ष्या चां काळ वेगळा होता आत्ता सारखे रोज रोज मैदान होत न्हवती
निकाल कधी टाका टाकीत कधी घेतला न्हवता नुसतं अंतर मोजयच
Tumchya layki Mumbai madhe diste
@nitinjadhav8745
भाऊ तुला लक्षाचा इतिहास माहीत नाही ....लक्षा हा बैल 15 वर्ष पायाला पत्री न ठोकता पळाला आणि तेव्हा सोशयल मीडीया अस्तित्वात नव्हती आज गावागावात हिंदकेसरी मैदान होता तस तेव्हा मोजक्याच मैदानांना हिंदकेसरी म्हणत होते आत्ता तस नाही आत्ता सारखी मैदान तेव्हा होत असते तर हा वाघ 50 वेळा हिंदकेसरी असता आणि लक्षा हा असा बैल आहे जो कधीच गटात आणि सेमीत पराभूत झाला नाही आज गटाला मार खाणारे ह्या वाघा सोबत बरोबरी करता अरे तुम्हाला ते कधीच जमणार नाही लक्षा हा वाघ जवानीत असतांना बंदीत सापडला तरी त्याला देवाचा दर्जा दिला जातो तशी लक्षाची दहशत होती अस जर बकासुरच्या बाबतीत झाल असत तर बकासुर चमकला पण नसता .....आणि तुमच नशीब समजा हा वाघ आता पळत नाही त्याच्या गटाला जरी घावला असता तर डायरेक्ट पीकप जडवल असत बकासुरला .....असा हा सप्तहिंदकेसरी फकड्या परत कधीच होणार नाही ना भुतो ना भविष्यात सुध्दा 💯💯❤️❤️❤️
K G बैल प्रेमी मोठा सोन्या 5050 पण वाटेगाव मध्येच आहे त्याचे पण मुलाखत घ्या सर्वांच्या आशिर्वादाने लंपी सारख्या रोगावर मात केली आहे❤
खरंच घ्या
Ghya mulakat
@@santoshtapase9720 Tujhya aaicha bhok leka 😂 udto ka bakasur la gheun
Are तेव्हा आदत दुसा असं काही न्हवत @@santoshtapase9720
1 no paidas ahe 100% palnar
King motha lakshya
Motha lakshya bail gadi shetrail dev aahe tyachi jaga dusra kontach bail gheu shakt nahi tyacha vani ajun parynt farkane anatr koni takt nahi lakshya ha dusra ghodach aahe tyacha sarkha speedcha bail yaa jagat ajun tari janmala aala nahi aahe na yenar kiti bail yetil aani jatil pn lakshya haa 1 no vr kayam rahil only motha lakshya fan love you lakshya ❤❤❤❤❤❤❤❤❤
King lakshya
न्हाविचा वजीर आणि लक्ष्या मध्ये किती बिनजोड झाल्या आणि लक्ष्या किती वेळा जिंकला हे विचारलं पाहिजे होत तुम्ही.
मोठा लाश्या च नाव कायम राहील
अजून करंट बघा, अजून डीराकतोय,
🔥🔥
Chota mathur Mumbai la kadi jannar vicharycha na.
रनजीत बनसोडे यांची मुलाखत घेतली असेल तर टाका
मला शर्यत क्षेत्राचा नाद मोठ्या लाश्या मुळे लागला देव आहे
❤🎉
Laksha ❤🦁1001❤
Chota mathur chi mulkht ghya bhau
Uttam bhau cha mobile no pahije ahe milel ka
स्वयंघोषित सप्तहिंदकेसरी अष्ठहिंदकेसरी नवम हिंदकेसरी भरपुर आहेत पण 👉मोठ्या लक्ष्या नंतर आजपर्यंत ओरीजनल सप्तहिंदकेसरी कोण झाला नाही.
Bakaur pan original Sashtmdkesari aahe..! Navam Hindkesari nahi ahe
1.pusegaon 2023
2.koregaon 2023
3.koregaon Aadat 2023
4.pedgaon 2023.
5.pedgaon 2024
6.pedgaon Aadat 2024..🎉
लक्षा पण सांगा किती ओरिजनल आहे ते मैदान 1 no करुनलिस्ट टाकून सांग @@कर्ण17
Bakasur aahe original navam hind kesari 1no karun ❤❤❤
@@santoshtapase9720 Motha Laksha ne Pusegaon 2 .koregaon 1. Marshiras juna bailpola 2. Kadamvadi 1.marshiras 61 fati 1...✌❤Ani Tyach Barobar pedgaon Hindkesari pan aahe.. Samjl ka Santosh Tapase...
@@santoshtapase9720 aata Samjl na Kon Original sapthindkesari ahe aani kon nahi.. Ani Comment kartani Motha Laksha Baddal Nit Comment kar.. To dev aahe Bailgadi Cha...!! Tu hingoli cha aahes bala tula Eldacha etihas Jast mahit nahi ahe vatatttt..!!
मोठ्या लक्षचं नाव कायमच राहील मी छत्रपती संभाजी नगर
Bakasur cha gotacha mulakat gyha
Deyche kaa
Lksha sark nikal kon ghet nay te bi sutaa aani aatachi mdhun pltat aani aamcha hidkesri boltat ani aamcha dev 1kch😂😂
लक्षा ची बरोबरी करू नका
जयपुरच्या वाजिरची मुलाखत घ्या
या दावणीच नाव मोठं आहे आणखी मोठं हो
Lalgun cha sonya pan 19 vaishacha ahe tari pan hindkesri maidant finel la rahto
Tychi pan mulakht gya
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Motha sonya pn wategav madhi ahe tychi pn mulkhat ghaya
Laksha sarkha disto manjhe vikayla mokla 😂
लाडू ची मुलखात घेना भाऊ
Attache vayadisur ani binjod la palnare bail laksya sobat tulna karay lagle 😂
Ha na bhai tevha aste tr gatala gadi pn jupli nasti 😂😂