21 दिवसात 3 रुपात दिसणारा नवसाला पावणारा 💥 खवळे महागणपती 💥 324 वर्षाची परंपरा 🚩 तारामुंबरी , देवगड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • 21 दिवसात 3 रुपात दिसणारा नवसाला पावणारा खवळे महागणपती 324 वर्षाची परंपरा तारामुंबरी , देवगड
    तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे असलेले 324 वर्षाची परंपरा असलेले अतिशय प्राचीन असे खवळे महागणपती देवस्थान जवळच असलेले कुणकेश्वर मंदिर स्वामी समर्थ मठ व खवळे महागणपती हे देवस्थान शिवकालीन आहे. खवळे महागणपती खवळे कुटुंबाचें देवस्थान आहे. 21 दिवसात तीन रुपात दिसणारा असा हा खवळे महागणपती नवसाला पावणारा आशियाची ख्याती आहे. समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या हे खवळे महागणपती देवस्थान. अतिशय सुंदर आहे त्याशिवाय येणाऱ्या भक्तगणांचे अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. इथले मानकरी यांचे मोबाईल नंबर देत आहे अधिक माहितीसाठी संपर्क करावा.
    श्री. सूर्यकांत खवळे काका खवळे 098691 79824
    श्री. अरविंद खवळे काका 098691 05976
    श्री. हितेश खवळे दादा 073788 66888
    आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......

КОМЕНТАРІ • 16

  • @santoshgudekar5373
    @santoshgudekar5373 14 днів тому +2

    अतिशय सुंदर माहिती व सुंदर व्हिडिओ धन्यवाद Hoy Maharaja Vlog ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chitremandarr
    @chitremandarr 14 днів тому +2

    खूप छान विडिओ 🤩
    गणपती बाप्पा मोरया 🙏🌺

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 14 днів тому +2

    श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐत्याहासिक कारकिर्दिच्या कालावधीत स्थापन झालेल्या या खवळेवंशाच्या श्री.महागणपतीला विनम्र साष्टांग दंडप्राय दंडवत. या पवित्र स्थानाबद्दल सर्विस्तर माहीती जनश्रृत केल्याबद्दल धन्यवाद.
    ❤❤❤❤❤

  • @maheshgolatkar559
    @maheshgolatkar559 2 дні тому +1

    गणपती बाप्पा मोरया!!!!!

  • @JitendraTirlotkar-x9t
    @JitendraTirlotkar-x9t 4 дні тому +1

    गणपती बाप्पा मोरया

  • @ShivajiKadam-m5v
    @ShivajiKadam-m5v 8 днів тому +1

    गणपती बाप्पा मोरया....

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 15 днів тому +3

    होय महाराज ❤❤❤
    ओम गम गणपतये नमः ❤❤

  • @ShivajiKadam-m5v
    @ShivajiKadam-m5v 8 днів тому +1

    होय महाराजा..

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 15 днів тому +2

    अजून ज्ञानात भर पडली❤धन्यवाद!

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ

    मस्त.. अगोदर माहित असतं तर भेटलो असतो. मी देवगडचाच आहे 😊

  • @ktantipatil1226
    @ktantipatil1226 13 днів тому +1

    Dada apla phon nabar send kara pls

  • @MineshMestri
    @MineshMestri 6 днів тому

    Ganpati bappa morya

  • @Aaru837
    @Aaru837 15 днів тому +2

    Thank you 🙏

  • @amitghule2152
    @amitghule2152 15 днів тому +1

    Thanku for excellent video 🙏🙏