सकाळी ज्या घरात हे मंत्र ऐकलं जाते बाळूमामांचा कृपेने तिथे कधी कशाचीही कमी पडत नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 кві 2020
  • सकाळी ज्या घरात १५ मिनिटे बाळूमामांचे हे मंत्र ऐकलं जाते बाळूमामांचा कृपेने तिथे कधी कशाचीही कमी पडत नाही
    Title - Balumama Mantra
    Singer - Sudhir Waghmode, Deepanjali
    Music - Kishore Sonawane
    Copyrights - Bhakti Vision Entertainment

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @nitinkumartarte5022
    @nitinkumartarte5022 4 роки тому +670

    आमचे वडिल बाळू मामा याची मनो भावे सेवा करत आहे. ..ते दर वर्षी राहुरी ते आदमापुर एकटे पायी वारी करत आहे साधारण 450 ते 500 की मी चे हे अतर आहे त्याना रस्त्याने सर्व सहकार्य होते कोठेही काही कमी पडत नाही कारण ते बाळु मामा यांच्या पुर्ण भरवश्या वर निघतात. .....चार वारी पुर्ण होवुन या वर्षी पाचवी वारी करण्या साठी ते पायी निघाले पण त्या नंतर लॉक डाऊन सुरु झाले. .म्हणजे ते बाळु मामा यांच्या ठिकानी आदमापुर मेतकी किव्हा पालखी आहे त्या ठिकानी पोहचले की नाही हे कळले नाही. .त्याचा पुर्ण संपर्क बंद झाला आहे. ...तरी कृपया आपण बाळू मामा यांचे व्हिडिओ बनावीत आहे तर त्या द्वारे आमच्या वडीलाची काही माहिती मिळू शकते का. ...मी त्याचे वर्णन देत आहे. ...नाव.विट्ठल मुरलीधर तरटे. ..वय 58 वर्ष वर्ण.काळा सावळा. .तिन बटनी शर्ट धोतर काजी टोपी. ..बरोबर जास्त असे काही सामान नाही. ...पत्ता. मू.पो.ता.राहुरी. जी अहमदनगर. ...वरील माहिती असुन अजून काही माहिती लागल्यास किव्हा त्याचा तपास लागल्यास खालील नंबर वर कळवा मोबाइल न.9860247174........वरिल माहिती साठी सहकार्य करावे हि नम्र विनंती आपले खुप उपकार होतील आपले आम्ही मनोभावे कायम आभारी राहू धन्यवाद

    • @vasantyadav2386
      @vasantyadav2386 4 роки тому +17

      🙏🙏 jay balumama......🙏🙏🙏

    • @dayanshwarsalunke
      @dayanshwarsalunke 4 роки тому +26

      बाळुमामा च्या नावाने ते सापडतील......

    • @subodh5034
      @subodh5034 3 роки тому +17

      Sri Sant Sadguru Balumamacha Navana Changbhala Changbhala Changbhala 🙏🌸🙏

    • @shashikantkondolikar8886
      @shashikantkondolikar8886 3 роки тому +10

      बाळु मामाच्या नावानं चांगभलं .
      🌹🌹🙏🌹🌹

    • @vaibhavpatil6388
      @vaibhavpatil6388 3 роки тому +18

      Balu mamacha navan Chang bhal

  • @swatishinde6799
    @swatishinde6799 6 місяців тому +4

    बाळू मामा मी माझा आयुष्यात खूप वाईट वेळेतून प्रवास करत आहे तरी पण मी शेवट पर्यंत कधीच हार मानणार नाही फक्त तुम्ही माझ्यासोबत आहेत असे भासू द्यात बस
    बाळू मामा च्या नावानं चांग भलं

  • @prathameshmane1138
    @prathameshmane1138 Рік тому +4

    हेदेवा बाळुमांमा माझे मन खुप दुःखी आणि हे दुःख फक्त तुम्हाला माहिती आहे यातुन लवकरच आम्हांला तुम्ही बाहेर काढा हि माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे ःतुमाचाच एक दुःखी भक्त आम्हांला माहिती आहे लवकरच तुम्ही यातुन मोकळे करणार आहे ते तुम्ही दाखविल्याप्रमाणे आम्ही त्या मार्गाने जात आहोतः

  • @JyotiKawre-tf3fe
    @JyotiKawre-tf3fe 2 місяці тому +2

    चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤

  • @ganeshmane4009
    @ganeshmane4009 Рік тому +46

    मामांना सांगू नका आपले संकट किती मोठे आहे , तर आपल्या संघर्षाला सांगा आपल्या पाठीवर माझा मामा आहे .
    🙌जय बाळूमामा🙌

  • @lingappachougule6553
    @lingappachougule6553 5 місяців тому +45

    मी आतापर्यंत कोणतीच देवधर्म मानत नव्हते पन आजपासून मी बाळूमामाचि भक्त आहे कारण बाळूमामाचा महिमा मला जाणवला आहे❤🙏🙏🙏🙏

    • @vijaypanduranglavate1972
      @vijaypanduranglavate1972 2 місяці тому +2

      Ho dada mlahi anubhav aala tadnantr mi roj ha mantra eikat aahe

    • @MAHESH-jj6jp
      @MAHESH-jj6jp 2 місяці тому +3

      मनापासून करा बाळूमामा ची सेवा तुम्हाला कधी कमी पडणार नाही

  • @gautamihivare8958
    @gautamihivare8958 Рік тому +4

    बाळु मामाच्या नावान चागभल मि हि बाळुमामाला साकड घातलय माझी मुलगी ठिक होऊं दे अगदी पहिल्या सारखी

  • @bapusahebmane534
    @bapusahebmane534 2 місяці тому +2

    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🌺

  • @vidhyahankare1808
    @vidhyahankare1808 Рік тому +2

    मुलीला परीक्षेमध्ये चांगले यश येऊ द्या, तिच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ द्या,

  • @nagrajpangarkar6402
    @nagrajpangarkar6402 Рік тому +8

    मामा माझी कष्ट करायाची तयारी आहे कष्ट करतोय पण मामा आजून यश नाही,,मामा फक्त मला साथ दया बास,,, जय मामा

  • @rajendradonolikar8279
    @rajendradonolikar8279 2 роки тому +28

    चांग भलं..चांग भलं बाळू मामांच्या नावानं चांग भलं
    माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. माझं संकट तुम्हीच दुर करू शकता. मला या संकटातून मुक्त करा. ही मामांच्या चरणी कळकळीची विनंती.

  • @ranjit.n.gajare.pandharpur8023
    @ranjit.n.gajare.pandharpur8023 7 місяців тому +2

    श्री.संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभले.🙏

  • @abhishekchavan6839
    @abhishekchavan6839 5 місяців тому +4

    भाहु तुमचे वडील सुकरुप पोहचतील बाळुमामा चरणी 🙌✨🙏

  • @sushilabvdane6855
    @sushilabvdane6855 4 місяці тому +3

    जय बाळुमामा श्री संत सदगूरू बाळुमामा च्या नावान चांगभल॓ 🌹🙏

  • @machindrakamble4472
    @machindrakamble4472 10 місяців тому +3

    विशव व्यापक ईश्वर बाळु मामा शिव आवतारी वाणी बुद्धीमोहक दाता चराचरात तुझी संता बोला बाळु मामाच्या नावानं चाग भल

  • @jyotilangote4303
    @jyotilangote4303 Рік тому +13

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 तुझी आता ही एक लास्ट पाचवी वारी आहे त्या वारीत मला माझ्या मुलांमध्ये फरक दाखवा त्याच्या मुखातून आवाज येऊ द्या बुद्धी चांगली होऊ द्या त्याला थोडी समज द्या शाळेत गेल्यावर शाळेतून घरी आल्यावर त्याला थंड ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना जय बाळूमामा 🙏🙏🌹🙏🙏

  • @ankushwaghmare4834
    @ankushwaghmare4834 Місяць тому +4

    माझे माय बाप म्हणजे बाळुमामा❤❤ बाळु मामाच्या नावानं चांगभलं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Suhashakke
    @Suhashakke 8 місяців тому +6

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @dinkarnagarwad3181
    @dinkarnagarwad3181 Рік тому +15

    चांग भल चांग भल बाळू मामा च्या नावानं चांगभलं माझे दुःख दूर झाले बाळू मामा तुमच्या मंत्र ने मी दरोज तुमचं. दर्सन घेतो आणि मी आनंदी झाले

  • @user-uo9nr2eu4c
    @user-uo9nr2eu4c 2 місяці тому +3

    सर्व आयुष्य म्हणजे आमचं बाळूमामा आहेत मामाने मला सर्व आयुष्य दिलं माझा देव बाळूमामा

  • @deltagaming7734
    @deltagaming7734 6 місяців тому +4

    🙏🙏🙏 ओम सतगुरु श्नि बाळुमामाचे नावाने चांगभलं जय बाळुमामा मामा.

  • @akshaychavan1074
    @akshaychavan1074 8 місяців тому +10

    मामा तुमच्या आशिर्वादाने आमचं चांगलं चाललंय ।।जय बाळूमामा।। मामा तुमची अशिच कृपा असावी बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @chandrakanttate4476
    @chandrakanttate4476 10 місяців тому +4

    बाळुमामाच्या नावांन च्यांगभल मामा तुमच्या क्रुपेने माझे सर्व काही ठीक आहे अशिच माझ्यावर क्रुपा राहुदे

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 2 роки тому +31

    खुप छान। 🚩अप्रतिम गायन केले आहे।🚩 ऐकून मन प्रसन्न झाले आहे। 🚩हि सर्व ॐ श्री संत सद्गुरु बाळुमामांची कृपा आहे। 🚩बोला ॐ श्री संत सद्गुरु बाळुमामांच्या नावानं चांगभलं। 🚩

  • @anuradhajadhav2098
    @anuradhajadhav2098 2 роки тому +4

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻🙇🏻‍♀️🌼

  • @sadashivchavan2961
    @sadashivchavan2961 2 роки тому +21

    बाळु मामा तुम्ही आमची माय माऊली आहेत तुम्ही माझी विछा पुरन करा बाळु मामाच्या नावानी चाग भले

  • @lalaghutukade9652
    @lalaghutukade9652 8 місяців тому +5

    बाळू मामाचा आशिर्वाद पाठीशी आहे .तेथे कशाचीच कमतरता नाही .जय बाळू मामा .

  • @vivekchavan9360
    @vivekchavan9360 Рік тому +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🏿🙏🏿🌼🌼🌺🌺

  • @shitalshinde2242
    @shitalshinde2242 9 місяців тому +2

    बाळू मामा माझे मुलांना चागली बुध्दी दे बाळु मामाच चागभले चगभले 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐

  • @hemantpatil7763
    @hemantpatil7763 3 роки тому +56

    सापडले नसतील तर मी बाळूमामा चरणी प्रार्थना करीन की तुझे वडील सापडु देत म्हणून

  • @shankarbhobekar3216
    @shankarbhobekar3216 2 роки тому +12

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं बाळु मामा
    माझी ईच्छा मनात आहे ती. पुर्ण करुन
    माझा संसार सुखाचा आनंदी होऊ दे

    • @vishalshirsagar8118
      @vishalshirsagar8118 2 роки тому +1

      बाळू मामा माला बर वाटूदा

  • @ajaykhandagale7893
    @ajaykhandagale7893 6 місяців тому +3

    Balu मामांच्या नावानं चांगभलं ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @shobhabirajdar2719
    @shobhabirajdar2719 2 роки тому +2

    ओमं नमः शिवाय 🙏🌹🙏 ओमं नमः बाळुमामाच चागंभले

  • @nbstargold1134
    @nbstargold1134 2 роки тому +43

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏 माझ्या दुःख दूर करण्याची ताकत दया हिच प्रार्थना देवा

  • @ashokmaghade1045
    @ashokmaghade1045 2 роки тому +6

    एकच मामा बाळूमामा बाळूमामा च्या नावा न चाग भाल....ओम्ं न्मोःशिवाय🌹🌹🌹

  • @sadhutarange4199
    @sadhutarange4199 2 місяці тому +2

    बाळूमामा नमः शिवाय

  • @rahulambi4124
    @rahulambi4124 Рік тому +2

    माझ्या मुलाला किडनी प्रोब्लेम आहे. ...तुमच्या भक्ती त आल्या पासून खुप त्रास कमी झालायं त्याचा. ..फक्त प्रार्थना एकच आहे मामा त्याला त्या आजारातुन मुक्त कर .....जय बाळूमामा ,,,,

  • @balasahebteke367
    @balasahebteke367 Рік тому +10

    बाळूमामा च्या नावानं चांगभल 🙏🙇काळजी करू नका सापडतील तुम्हाला तुमचे वडील 🙏🙇

  • @kronenb9975
    @kronenb9975 2 роки тому +10

    ॐ चैतन्य बाळु मामा नमः शिवाय 🙏🌹🙏

  • @kantuminiyar2002
    @kantuminiyar2002 Рік тому +2

    Balumamachy navan changbhal 🌺🌷👏🙏

  • @savitamundane3559
    @savitamundane3559 2 роки тому +2

    बाळूमामा लवकर दर्शनाला बोलवा २ वर्षापासून आतूर झालीय दर्शना साठी जय बाळूमामा, बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @pallavishinde8016
    @pallavishinde8016 Рік тому +9

    बाळु मामांच्या नावानं चांगभलं ☘️🙏सगळ्याचं कल्याण करा 🙏🙏🙇‍♂️

  • @kalyanpatil5418
    @kalyanpatil5418 3 роки тому +46

    बाळू मामाच्या नावाने चागभल

  • @sushilabvdane6855
    @sushilabvdane6855 Рік тому +2

    जय बाळुमामा च्या शेळ्या मेडया च्या नावान चांगभल॓ चांगभल॓ बाळुमामा 🌹🌹🙏🙏

  • @user-xd1bj8lq7f
    @user-xd1bj8lq7f 2 роки тому +2

    ओम.बाळूमामाय.देवायदेवायनमशिवाय,

  • @pindufatangade7302
    @pindufatangade7302 3 роки тому +15

    Bola bola Balu Mama Cha navane Chang Bhala Balu Mama cha kripya Kahi Kami nahi Balu Mama cha Satya hai Mauli Maharaj balumamachya Navan changbhal

  • @anilkatkar3274
    @anilkatkar3274 2 роки тому +20

    हे देवा तुमचा आर्शिवाद सदैव पाठीशी असुदेत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏❤❤

  • @shekhargole7808
    @shekhargole7808 Рік тому +1

    जय जय बाळूमामा
    आमच्या दादाला लवकर बर वाटुदे... त्यानां ऊदंड दीर्घ निरोगी आयुष्य लाभो ही बाळुमामा चरणी प्रार्थना

  • @yuvrajshete3754
    @yuvrajshete3754 7 місяців тому +2

    श्री संत सद्गुरू बाळुमामा नावानं चांगभलं 🙏🌺

  • @parmeshvarmote9009
    @parmeshvarmote9009 3 роки тому +7

    परमेश्वर, मोटे, मोटेवाडी,,ता,जत,,

  • @sunilgaikwad3147
    @sunilgaikwad3147 Рік тому +4

    बाळु मामांच्या नावानं चांगभलं. ओम नमो बाळुमामा नमः.

  • @hrishikeshchendwankar3705
    @hrishikeshchendwankar3705 Рік тому +2

    श्री संत बाळू मामा यांच्या नावं चांग भले, श्री सद्गुरू कृपेने हृषिकेश कॅनडा येथे बँक मध्ये कामावर रुजू झाला आहे धन्य वाद गुरू माऊली

  • @yogeshthengil3151
    @yogeshthengil3151 7 місяців тому +2

    जय बाळूमामा. 🙏🙏🙏❤️❤️❤️बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @shakuntalaankalle4648
    @shakuntalaankalle4648 3 роки тому +10

    बांधकामाचा नावानेच चांगभलं 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sarangmane129
    @sarangmane129 3 роки тому +13

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 7 місяців тому +2

    श्री सद्गुरु संत बाळूमामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏

  • @ajaykhandagale7893
    @ajaykhandagale7893 6 місяців тому +2

    बाळू मामांच्या नावानं चांगभलं ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @prakashdivate6977
    @prakashdivate6977 3 роки тому +45

    श्री संत बाळू मामाच्या नावान चांगभल
    देवा लवकर दर्शनाला बोलवा ओढ लागली

  • @vijaykumarpatil328
    @vijaykumarpatil328 3 роки тому +30

    बाळू मामाच्या नावान चागंभल दादाना लवकर बर वाटू दे मानिसक त्रास संपू दे

  • @simachogale2996
    @simachogale2996 Рік тому +2

    बाळू मामाच्या नावाना चागभल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandippawar2068
    @sandippawar2068 9 місяців тому +4

    जय श्री बाळूमामा 🌺🙏🌸

  • @vikasnaikawad4080
    @vikasnaikawad4080 2 роки тому +22

    🌸🙏🏼🙏🏼श्री सदगुरू संत बाळुमामाच्या नावानं चांगभल🙏🙏🌸

  • @pallavikarkhanis2702
    @pallavikarkhanis2702 2 роки тому +14

    बाळूमामाचया नावांनी चांग भले,आपला आशीर्वाद असू दे नेहमी माझ्या कुटुंबाला
    ऊॅ नमो बाळूमामा देवाय

  • @savitamundane3559
    @savitamundane3559 2 роки тому +60

    संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं ! माझ्या आयुष्यातील दुःख कधी नष्ट होईल तुम्ही आहात मला काळजी नाही तुमची कृपादृष्टी कायम आमच्यावर असु द्या जय बाळूमामा

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 2 роки тому +1

    Shree Balu mama chya navan chagBal mama tumachi krupa rau dya mazya kutubavar mazya manatalya eichya purn houdya NIROGI Teva mazya natvadana suki Teva tyacha tap jau dya mama hi tumachya charni pratana mama 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 3 роки тому +13

    Changbhal changbhal changbhal Balu Mamachya navan changbhal🙏🙏🙏🙏

  • @panditkopnar9699
    @panditkopnar9699 3 роки тому +18

    श्री सद्गुरू संत देव अवतारी बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @dadakalel9583
    @dadakalel9583 2 роки тому +7

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏 माझ्या दुःख दुर करण्याचि मला ताकत द्या हिच प्रार्थना देवा

  • @prakashranbhare5378
    @prakashranbhare5378 Рік тому +11

    श्री बाळूमामा माझ्यावर संकट आले आहे ऐणारे संकट आहे तू दूर कर कायम मी तुझा ऋणी राहीन 🙏🙏🙏🙏🙏

  • @manishanaik6491
    @manishanaik6491 3 роки тому +76

    बाळू मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं बाळु मामा चया नावाने चांगभलं

    • @ajaygaonkar2391
      @ajaygaonkar2391 3 роки тому +1

      :

    • @parmeshvarmote9009
      @parmeshvarmote9009 3 роки тому +2

      बाळु, मामा,

    • @prashantpatil4351
      @prashantpatil4351 2 роки тому +1

      BALUMAMA CHA NAVANA CHANGHBHALA BALUMAMA CHA NAVANA CHANGHBHALA BALUMAMA CHA NAVANA CHANGHBHALA BALUMAMA CHA NAVANA CHANGHBHALA BALUMAMA CHA NAVANA CHANGHBHALA BALUMAMA CHA NAVANA CHANGHBHALA BALUMAMA CHA NAVANA CHANGHBHALA BALUMAMA CHA NAVANA CHANGHBHALA

    • @dattatraynarsale6395
      @dattatraynarsale6395 Рік тому

      🙏🙏बाळुमामा च्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

    • @rahulhanmante7506
      @rahulhanmante7506 2 місяці тому

      Balu mamacha navan changbhala🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺🥭🥭🥭🔥🔥💖

  • @SPNMUSICSONG3067
    @SPNMUSICSONG3067 3 роки тому +23

    बाळुमामा च्या नावाने चाग भल
    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🎵🎵🎵🎵🎵🎶🎼🎼🎼🌹🚩🚩🚩🚩

  • @chintanmahipal9553
    @chintanmahipal9553 11 місяців тому +3

    जय बाळुमामा नावांने चांगभल 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @sanketgadhave6052
    @sanketgadhave6052 2 роки тому +1

    सदगुरु संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏💐💐🌸💮

  • @ruturajjoshi7454
    @ruturajjoshi7454 2 роки тому +10

    सद्गुरू श्री बाळूमामा 🌺🌺🌺🌺🙏

  • @shankarbhobekar3216
    @shankarbhobekar3216 3 роки тому +13

    श्नीबाळुमामा माज्या मुलीच लग्न जमु दे
    तुमच्या कुपेने आशीर्वाद आसूदे

    • @ganeshiarkar880
      @ganeshiarkar880 6 місяців тому

      नक्की जमणार मामावर विश्वास ठेवा

  • @user-so1fi6ci6b
    @user-so1fi6ci6b 9 місяців тому +4

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏💐

  • @sakshimang8371
    @sakshimang8371 Рік тому +7

    देवा बाळूमामा ,माझ्यावरच संकट लाब कर ,🌺🌸

  • @sanjuchavan2159
    @sanjuchavan2159 3 роки тому +6

    🚩श्री सद्गुरू बाळुमामा 🚩
    बोला बोला बोला बाळुमामांच्या नावानं चांगभलं
    बोला बोला बोला बाळुमांमाच्या नावानं चांगभलं
    बोला बोला बोला बाळुमामाच्या नावानं चांगभलं.
    बोला बोला बोला बाळुमामांच्या बर्‍याच्या नावानं चांगभलं

  • @user-jd5xl1ze1u
    @user-jd5xl1ze1u 3 роки тому +52

    श्री संत बाळु मामा कि जय ।मामांचा नावाचं चागभलं🌹🌹🌹🌹👏👏🙏🙏

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 Рік тому +7

    संत बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🌹🌼🚩

  • @sureshsonawane8126
    @sureshsonawane8126 2 роки тому +3

    बाळु मामा च्या नावानं चांगभलं महादेवाचे दर्शन होते

  • @ramkishanzombade3965
    @ramkishanzombade3965 7 місяців тому +3

    🕉बाळुमामाच्या नावान चांगभल🕉

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 2 роки тому +17

    शिवअवतरी बाळूमामा आमच्या कर्तव्याला यश द्या💐🙏💐

  • @vibhawarijagdale4995
    @vibhawarijagdale4995 Рік тому +5

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं लवकर आमची इच्छा पूर्ण करा

  • @nishagurav1200
    @nishagurav1200 10 місяців тому +4

    बाळूमामांच्या नावानंचांग भ ल 🙏🙏🕉नमोनमामी 🙏🙏🌹🍎🙏

  • @asmitayadav1528
    @asmitayadav1528 3 роки тому +16

    🙏🌺जय बाळूमामा 🌺🙏

  • @bhagyeshreepatil4492
    @bhagyeshreepatil4492 3 роки тому +9

    जय हरी माऊली बाळु मामाच्या नावान चागभल 🙏🙏🙏🙏🏵🏵🏵🏵🏵

  • @rockgaming3187
    @rockgaming3187 Рік тому +1

    बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 2 роки тому +3

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhamshetake4387
    @shubhamshetake4387 3 роки тому +14

    बाळूमामांच्या नावान चांगभल 🙏🙏🙏

  • @user-wz1iq3bh2x
    @user-wz1iq3bh2x 4 роки тому +35

    Shri. Balumama che video banvat ja Dev tumhla kahi kami padu denar nahi🤲👌👍🙏

  • @djsohamofficial
    @djsohamofficial Рік тому +2

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙌🏻🙇🌺🌸💮🍂

  • @user-fu4ei5yy2o
    @user-fu4ei5yy2o 22 дні тому +1

    माझी आई रोज बाळुमामाची भक्ती करणते
    🙂🙂

  • @tv_short759
    @tv_short759 3 роки тому +11

    🙏🙏❣️🙏🙏बाळूमामा च्या नावानं चांगभलं🙏🙏❣️🙏🙏

  • @ranjanaasabe9998
    @ranjanaasabe9998 3 роки тому +9

    I।बाळूमामा तुमची कृपा दृष्टी आमच्यावर सदैव असु दे

  • @maheshpawar2528
    @maheshpawar2528 3 роки тому +67

    बाळू मामा लवकर हे संकट आपल्या कृपेने निघून जाऊदे सर्व आपल्या भक्तांना सुखी ठेवा मामा तुमच्या भक्तांवर कृपा असुदे🙏🙏🙏🙏

  • @sameermohite9212
    @sameermohite9212 3 роки тому +10

    बाळूमामाच्या नावानं चागभलः

  • @kronenb9975
    @kronenb9975 3 роки тому +21

    ।।ॐ बाळु मामा नमः शिवाय 🙏🌹🙏 ।।
    ।।बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🌹🙏 ।।

  • @varshachatre5765
    @varshachatre5765 2 роки тому +5

    🌺🌺☘☘😔😭Balumama Mala ya sarv adchanitun baher kadha ,tumchyavar khup shradha aani vishvas aahe😞😭 🌺🌺☘☘maze guru balumamachya navane changbhal

  • @dynanashwarchavhan2218
    @dynanashwarchavhan2218 8 місяців тому +2

    सद्गुरू संत बाळूमामा च्या नावनं चांगभलं 🍀🌹🙏🎉💚🌺🌲🎊🪴👑🚩