Pearl Farming In Kokan At Home | मोत्याची शेती शिकण्यासाठी ट्रेनिंग सेंटर | Pearl Farming In Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2022
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आपणास माहितीच आहे कि सध्या मि मुंबईत आहे. मुंबईतसुद्धा आम्ही माहितीपुर्ण व्हीडीओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. या आधी आपण भेट दिली होती ते विरार पुर्व भागात असणाऱ्या सह्याद्री पर्ल फार्मींगला आणि जाणुन घेतले होते ते स्वताच्या राहत्या घरात कमी जागेत कमी पैश्यात जास्त नफा देणारी हि फार्मींग कश्या प्रकारे केली जाते. हा व्हीडीओ पाहुन आपल्या कुडाळ तालुक्यातील कवठी गावातील भुषण राणे नामक युवकाने विरारला जाउन ट्रेनिंग घेउन आता आपल्या कवठी गावात हा प्रकल्प चालु केला आहे. त्या बद्दलची माहिती आपण जाणुन घेणार आहोत.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    #malvanilife #pearlfarming #pearl #kokan #konkan #sindhudurg #farming #indoorfarming #buisness
    अधिक माहितीसाठी संपर्क-
    श्री भुषण राणे
    +91 94210 94708
    कवठी, कुडाळ
    Sahyadri Pearl Farming & Training
    Flat No:302, Durvi Apparment, B, Vijay Nagar, Narangi Bypass Rd, Virar East, Maharashtra 401305
    swapnil salvi- +91 81694 74184
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

КОМЕНТАРІ • 70

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Рік тому +11

    विषय कोणताही असो मालवणी लाईफ चॅनल च्या माध्यमातून नेहमीच कोकणातील वेगवेगळ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विडिओ बनवून त्या विषयाची बारीक सारीक आणि महत्व पूर्ण माहिती मिळते धन्यवाद

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Рік тому +3

    लकी तुझ्या VDO मुळे आपल्या कोकणातील मुलाना फायदा होतो. त्याचे एक उत्तम उदाहरण
    भुषण ने पण या व्यवसाय मध्ये हिंमत दाखवली.
    देव बरे करो. लाईक तर होणारच.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +4

    खुपच सुंदर विडिओ दाखवला मालवणी लाईफ च्या माध्यमातून छानच विडिओ बघायला मिळाला लकी कांबळी असेच नवनवीन विडिओ बघायला आवडेल गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍

  • @ravindrapatkar4438
    @ravindrapatkar4438 Рік тому +2

    भुषन ची जिद्द आणि तुझा चानल दोहोंच्या मेहनती चै. फळ आहे👉 छान👏✊👍

  • @ravijadhav6983
    @ravijadhav6983 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सहेच आपल्या लोकांना प्रोत्साहण देत रहा. देव तुमचे बरे करो.धन्यवाद

  • @silviyaisaac
    @silviyaisaac Рік тому +1

    फार फार छान सामाजिक कार्य आहे शहरातील गर्दी कमी होऊन आपल्या स्वतःच्या ठिकाणापासून दूर जायला लागणार नाही फार छान बिझनेस आहे

  • @AMOLSAWANTVLOG
    @AMOLSAWANTVLOG Рік тому +2

    खूप छान व्हिडिओ दादा 😍😍😍😍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि ह्या व्हिडिओमुळे कोकणातील तरुण मुलानला उद्योग करायला योग्य माहिती मिळत आहे आणि नव नवीन उद्योजक तयार होत आहेत त्या मित्राला आणि तुला मनापासून सलाम कोकण देव भूमीसाठी खूप छान काम करत आहात

  • @vasantmore2596
    @vasantmore2596 Рік тому

    सुंदर माहिती मिळाली वलॉग तुझे फारच प्रेरणा देत आहे👌👌👍👍

  • @charulatamane1945
    @charulatamane1945 Рік тому

    मालवणी लाईफ 👌. लकी तुझे सर्व व्हिडिओ आम्ही आवडीने बघतो. त्यात तू सर्वांना समजाऊन सांगतोस. आणि तुला जास्त लहान मुलांबरोबर रहायला आवडते. तसेच मोठ्यानं पण तू संभाळून घेतोस. तुझ्यामुळे आम्हाला आपले कोकण दाखवीत असतो. फारच सुंदर काम करतोस.धन्यवाद. तू आमच्या घराच्या बाजूने गेलास डोंबिवलीला. असो तुला पुन्हा तुझ्या मालवणी लाईफ ला 🙏👍

  • @sameerdudwadkar3085
    @sameerdudwadkar3085 Рік тому

    वाह वाह मस्त. खुप छान माहिती मिळाली.

  • @madhurisawant1135
    @madhurisawant1135 Рік тому

    खूपच छान आणि अभिनंदन भूषण👌👍💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👍 आणि कृतज्ञता मालवणी लाईफ ची🙏🙏 देव सर्वांचे खूप खूप भले करो

  • @madhukarsawant7173
    @madhukarsawant7173 Рік тому

    भुषण खूप छान माहितीपट, carry-on
    Best of luck

  • @GoshtiAmerikechya
    @GoshtiAmerikechya Рік тому

    Khupach mast video.👍👍👍

  • @rupalikubal9010
    @rupalikubal9010 Рік тому

    छान माहिती दिली.... 👌👌

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही लकी.भूषण राणेंना त्याच्या बिझिनेस साठी शुभेच्छा.

  • @surajhindalekar1627
    @surajhindalekar1627 Рік тому

    खुप छान 👌 असेच नवनवीन व्हिडिओ पहायला आवडतील.

  • @prashantpednekar7424
    @prashantpednekar7424 Рік тому

    Khup Chan mahiti milali 🙏

  • @deepaksurve9871
    @deepaksurve9871 Рік тому +1

    This is strenth of UA-camr.. God job..

  • @tusharbhogan7897
    @tusharbhogan7897 Рік тому

    Thank you Lucky dada..... Khup Changla video dila.... Kami time spend krun khup changla business karu shakto aani tehi Gharatun.... mi pan asha project chya shodhat hoto....

  • @narharkorde
    @narharkorde Рік тому

    Video छान व मस्त.

  • @sandeeppardhi9163
    @sandeeppardhi9163 Рік тому

    खुप खुप छान काम करत आहात तुम्ही..असोच कोकणच्या मंडलिक नवं नवीन उद्योग करण्या करिता पाठिंबा आणि उत्साह देत रहा..पुन्हा एकदा खुप खूप छान काम

  • @petuji
    @petuji Рік тому +1

    Good job Mr Rane, Mr Salvi & Mr Kambli

  • @prashantpawar8423
    @prashantpawar8423 Рік тому

    खूपच छान माहिती****

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Рік тому

    Sudar very good ha vishay far vegale aahe tumhi ase samajamukh kame karata tenva kokani mansala dhanya watate ase kam konkanvasiyan sathi khup bhushanavah aahe jindadil kokan you are great

  • @omkartotkekar4567
    @omkartotkekar4567 Рік тому +1

    Waah bhushan 👌🤗

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому

    Very nice vlog, nice information, Mast👍

  • @meditationmotivationmusic2141

    दादा सर्वप्रथम तुझे खुप खुप धन्यवाद आणि खुप खुप आभार 🙏. कारण तू जे काम करतोय ते अप्रतिम आहे. त्याची तुलना नाही होवू शकत. आपल्या कोकणातील तरुण पिढीला वेगवेगळ्या उद्योग धंद्यांची माहिती माहिती देतोय. त्यामूळे तरुण पिढीला उद्योग धंदा करायची इछा निर्मान होतेय. आणि मुंबई पुणे सारखा शहरात न जात आपल्या गावी च काही तरी सुरु करायची प्रेरणा मिळतेय.... पुन: धन्यवाद 🙏🙏🙏

  • @priyankatotkekar1568
    @priyankatotkekar1568 Рік тому

    All the best Bhushan for your new business.. nice video

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 Рік тому +1

    Khup chaan video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊

  • @imtiyajsolkar7298
    @imtiyajsolkar7298 Рік тому

    Khup shan mahiti dilit dada

  • @kdshoots4258
    @kdshoots4258 Рік тому

    मस्त माहीती, ऑल द बेस्ट फॉर युअर वर्क

  • @chaitali420
    @chaitali420 Рік тому +1

    खुप छान

  • @abhaysarmalkar9419
    @abhaysarmalkar9419 7 місяців тому

    सुंदर...

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 Рік тому

    Apratim mahiti dada

  • @kokani_Jhilgo
    @kokani_Jhilgo Рік тому +1

    मस्त लकी दादा, तू हाती घेतलेला प्रकल्प खूप छान आहे. 😊
    Love from #बांदिवडे #मळवाडी (Malvan) 😍❤️
    🌴जय कोंकण 🌴

  • @siddheshshreedharsawant4080
    @siddheshshreedharsawant4080 Рік тому +1

    Khup chan mahiti. Marathi mansane ashych paddatine pudhe jave

  • @govindjadhav7942
    @govindjadhav7942 11 місяців тому +1

    Great👍

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Рік тому

    Are whah mast kharach tu mumbaila yevun kelelya Video mule khoop fayda zala tyache prtakha udharan aahe aamhala pan khoop chan vatale mumbai la rahun konachya hatakhali kam karayche tya peksha swatachya jagevar swatacha vyavsay karane kahihi changale aajacha video pan khoop bhari asech navin navin video banvat ja Dev bare karo 👌🏼👍🙏🙌

  • @reenanarvekar3772
    @reenanarvekar3772 Рік тому

    Nice video. Looking forward to connect for flooring and construction at Ratnagiri.

  • @ashokdhad
    @ashokdhad Рік тому

    Nice bhai

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 Рік тому

    मस्त 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @iconghe2318
    @iconghe2318 Рік тому

    good keep it up

  • @KokanBeachLife
    @KokanBeachLife Рік тому

    Great 👍

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 Рік тому

    छान माहिती दिली कोकणातील दुध व्यवसायाची माहिती द्या देव बरे करो

  • @mayurpimple3181
    @mayurpimple3181 Рік тому

    nice video

  • @DC-bj4bo
    @DC-bj4bo Рік тому

    Nice👍🙏

  • @silviyaisaac
    @silviyaisaac Рік тому

    हा तुमचा व्हिडिओ बघून अतिशय आनंद झाला. फार छान बिझनेस आहे मला स्वतःला खूप आवडलं फार छान. हे बनलेले मोती विकण्यासाठी त्यांनी कुठे आणि कसे विकले हा प्रश्न मला पडला आहे

  • @saurabhalve5827
    @saurabhalve5827 Рік тому +1

    Thanks bhava khup chan....

  • @jayeshbhogle4823
    @jayeshbhogle4823 Рік тому

    nice background music

  • @sairasai9928
    @sairasai9928 Рік тому +1

    Dada mast video hota... 👍for you.....

  • @swapniljadhav2050
    @swapniljadhav2050 Рік тому +1

    Chhan prakalp aahe , navin udyojak aana prernadaayak aahe

  • @abhijeetmayekar2357
    @abhijeetmayekar2357 Рік тому

    Vengurla chipi airport is good👌

  • @akshaykocharekar6514
    @akshaykocharekar6514 Рік тому

    ❤️

  • @vikrantsharadparulekar4181
    @vikrantsharadparulekar4181 Рік тому +1

    video baghun kuni tari vyavasaay chalu kela aahe hey baghun khup bara vaatta

  • @DK-eu5sx
    @DK-eu5sx Рік тому

    Koknat yenarya petrol refinery cha virodh kadhi karnar???

  • @saggy4you
    @saggy4you Рік тому

    Virar ithlya video chi link share kara

  • @shridharraut2571
    @shridharraut2571 Рік тому

    Light geli tar hatane pani halwla tri chalel

  • @roger1857
    @roger1857 Рік тому +1

    तयार मोती विकण्यासाठी मार्केट सांगा. शिकवणारे जास्त झाले आहेत. विक्री मार्केट माहिती कोणीच सांगत नाही

  • @jaytawre2688
    @jaytawre2688 Рік тому

    Caret la sadhya 100 _150 rate chalu ahe...

  • @jagdishkawde3801
    @jagdishkawde3801 Рік тому

    Dada te background music nko ...

  • @RK-tl7xm
    @RK-tl7xm 8 місяців тому

    Please translate the comments in either Hindi or English

  • @keertidhamanekarg4908
    @keertidhamanekarg4908 Рік тому

    Om
    I

  • @ramkrishnabhoir7748
    @ramkrishnabhoir7748 Рік тому

    राणेंचा आवाज कमी येत होता.

  • @25.dipeshghawali10
    @25.dipeshghawali10 Рік тому

    Hii tumhala tr pearl farming sathi shells mule phije astil tt contact kra

  • @mahinuddinpinjara
    @mahinuddinpinjara Рік тому

    Please add subtitles also, it will help us.
    We don't know marathi media.tenor.com/w43ByA1RgikAAAAM/milk-and-mocha-cry.gif

  • @kokani_Jhilgo
    @kokani_Jhilgo Рік тому

    मस्त लकी दादा, तू हाती घेतलेला प्रकल्प खूप छान आहे. 😊
    Love from #बांदिवडे #मळवाडी (Malvan) 😍❤️
    🌴जय कोंकण 🌴