आजच्या पवित्र स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अतिशय सामाजिक मुद्द्यावर भाष्य केले ...खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ...संकटसमयी प्राणी सुद्धा जाणीव ठेवता तर आपण मनुष्य आहोत...नक्कीच यापुढे माणुसकी ची जाणीव ठेवून वागू...जय हिंद..❤❤❤❤
सर्वप्रथम तुमचे कोटी कोटी आभार मॅम तुमच्या सानिध्यात मी खूप दिवसापासून आहे आणि तुमच्या मुळे माझ्या समोर कितीही वाईट प्रसंग आला तर मी अजिबात डगमगत नाही तुम्ही नेहमी ऊर्जा देता माझ मन कधी अस्वस्थ झाल की मी लगेच तुमच नाव serch करते आणि एकदाच दोन तीन विडीओ पाहून घेते तुम्ही या YUTUBE च्या माध्यमातून आमच्या पर्याय पोहचलात याचा नेहमीच मला खूप आनंद होतो आसच आमच्या साठी कार्य तुमच अखंड चालू राहुदया कधीच खंडण पडू देऊ नका ही माझी मनापासून इच्छा आहे मनापासून आभार Love you so much mam ❤😘🥰😍
I am Anjali Dhanorkar Deputy Collector You are watching all the series with a lot of heart you have benefited so I want to give the book of soft skills written by me as a gift so please send your full address and mobile number to the below Email Id anjalidhanorkar26@gmail.com
आदरणीय मॅडम खरोखरच तुमचे प्रत्येक व्हिडिओ नवीन विचार, एक आशा आणि जीवन जगताना प्रेरणादायी, स्वतःला सकारात्मक आणि स्व जाणीव करून देणारे असतात. तुमचे ज्ञान, आचार, विचार मॉडर्न पिढीसाठी खरोखरच मार्गदर्शक आहेत❤❤❤❤❤❤❤
ताई तुमचे विचार ऐकुन तुमच्या विचारातुन भरपूर शिकण्या सारखं आहे. मि तुमचे विचार यशदाचे सरपंच प्रशिषण 2022 शासकीय दुध डेअरी औरंगाबाद येथे मला तुमचे भाषण खुप आवडले .
अंजली धानोरकर मॅडम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ मला खूप आवडला या व्हिडिओ मधून मला हे समजले की आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करत आहे मी,मला,माझ्यासाठी हा विचार करणं प्रत्येकाने सोडून दिलं पाहिजे. आणि ज्याला गरज आहे त्याला आपापल्या परीने मदत केली पाहिजे माणसाने माणुसकी कायम जपली पाहिजे.धन्यवाद 😊
❤🎉Presentation was very nice. 🎉
आजच्या पवित्र स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अतिशय सामाजिक मुद्द्यावर भाष्य केले ...खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ...संकटसमयी प्राणी सुद्धा जाणीव ठेवता तर आपण मनुष्य आहोत...नक्कीच यापुढे माणुसकी ची जाणीव ठेवून वागू...जय हिंद..❤❤❤❤
लोकांना आपल्या आणमोल विचारातून खुप सुंदर पद्धतीने सांगितल्या मुळे आम्ही तुमचे खुप आभारी आहोत नमो बुध्दाय जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏🇮🇳💐🌎
कलेक्टर साहेबां अगदी अभ्यासपूर्ण...मान गये गुरू 🙏
मॅडम खूप चांगले अनुभव तुम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगितले खूप प्रेरणा दायी विचार😮😮
खुप छान आहेत मॅडम तुमचे सर्व व्हिडिओस. 👍🙏🙏👌👌
धन्यवाद मॅडम खूपच छान बोध घेण्यासारखी आज तुम्ही वस्तुस्थिती मांडली आहे खूपच छान 👏👏👏🙏
खूपच प्रेरणादायी विचार आहेत, धन्यवाद.
सर्वप्रथम तुमचे कोटी कोटी आभार मॅम तुमच्या सानिध्यात मी खूप दिवसापासून आहे आणि तुमच्या मुळे माझ्या समोर कितीही वाईट प्रसंग आला तर मी अजिबात डगमगत नाही तुम्ही नेहमी ऊर्जा देता माझ मन कधी अस्वस्थ झाल की मी लगेच तुमच नाव serch करते आणि एकदाच दोन तीन विडीओ पाहून घेते तुम्ही या YUTUBE च्या माध्यमातून आमच्या पर्याय पोहचलात याचा नेहमीच मला खूप आनंद होतो आसच आमच्या साठी कार्य तुमच अखंड चालू राहुदया कधीच खंडण पडू देऊ नका ही माझी मनापासून इच्छा आहे मनापासून आभार Love you so much mam ❤😘🥰😍
I am Anjali Dhanorkar Deputy Collector You are watching all the series with a lot of heart you have benefited so I want to give the book of soft skills written by me as a gift so please send your full address and mobile number to the below
Email Id
anjalidhanorkar26@gmail.com
आदरणीय मॅडम खरोखरच तुमचे प्रत्येक व्हिडिओ नवीन विचार, एक आशा आणि जीवन जगताना प्रेरणादायी, स्वतःला सकारात्मक आणि स्व जाणीव करून देणारे असतात.
तुमचे ज्ञान, आचार, विचार मॉडर्न पिढीसाठी खरोखरच मार्गदर्शक आहेत❤❤❤❤❤❤❤
ताई तुमचे विचार ऐकुन तुमच्या विचारातुन भरपूर शिकण्या सारखं आहे. मि तुमचे विचार यशदाचे सरपंच प्रशिषण 2022 शासकीय दुध डेअरी औरंगाबाद येथे मला तुमचे भाषण खुप आवडले .
मॅडम, खूपच छान विचार आहेत आपले, ऐकतच राहावं असं वाटतं
ताई साहेब किती वास्तव वादी माहीती सांगितली आपण जवळपास सगळी कडे हिच परिस्थीती आहे
स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप शुभेच्छा मॅडम. आजची सत्य परिस्थिती. शेवटचे उदाहरण खुप छान. जय जिनेंद्र.
Khup chan udaharne dili madam mala aavadla dhanyawad
अंजली धानोरकर मॅडम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ मला खूप आवडला या व्हिडिओ मधून मला हे समजले की आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करत आहे मी,मला,माझ्यासाठी हा विचार करणं प्रत्येकाने सोडून दिलं पाहिजे. आणि ज्याला गरज आहे त्याला आपापल्या परीने मदत केली पाहिजे माणसाने माणुसकी कायम जपली पाहिजे.धन्यवाद 😊
Madam tumche speech khup Chan ahe ... Khup kahi shikaun jate ...
स्वतंत्र दिनाच्या मॅडम आपणास खूप खूप शुभेच्छा...खूप छान संदेश मिळाला सर्वच उदाहरणे जबरदस्त👌👍🙏
स्वातंत्र्य दिनाच्या अंजली ताई मॅडम आपल्या ला खूप खूप शुभेच्छा,,,,,
विश्व हे माझे माहेर घर आहे सर्व आपलेच आहे dhanwad madam
Kharay tai apla jagna rahun jata khup chan bolta tumhi kam karta karta aikat aste vegli mahiti milte tumchyakadun bolat Raha mi like kariy rahin🙏👌🇮🇳
मॅडम तुमचे विचार खूप खूप छान मनावर रुजणारे आहेत 💐💐🙏🙏
Happy Independence day respect mam👏👏
खूप छान वस्तू स्थिती सांगितली ताई आजच्या काळात माणुसकी कुठेतरी हरवत चालली आहे
Mam tumhi inspired karta. atishya apratim Mam. 🇪🇬🇪🇬🙏🙏🌹
Asuswal Khup chan
madam tumche video khup sundar aahet .
Very very nice mam❤
फारच छान विचार.
मला तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून काही ना काही नवीन शिकायला मिळतं.
खुप छान मॅडम🎉
खूप छान संदेश मॅडम... खूप आभार 🙏
खूप छान मैडम थैंक्स मैडम
खूपच प्रेरणादायी विचार मॅडम
Good information madem
Excellent video awesome madam
Thank you so much mam🙏
खूपच सुंदर मॅडम❤
खूप काही शिकायला मिळत आहे,मॅडम आपल्या व्हिडिओ मधून
Thanks mam 👍👌🙏
मॅडम तुम्ही अतिशय संवेदनशील आहात
motivational.speech
धन्यवाद
खूप छान वाटत
🙏🙏🌹
खूप छान मॕडम...
Great tai👌👌💯✅🙏
Very good
😢😮😢😮❤❤❤😢😮😢😮
Good morning mam
🙏👏
खुप छान
God bless you.
ताई तुमच्या सारखे नाॅलेज आजपर्यंत कोणाचे तोडून ऐकलं नाही.
तुमच्या नाॅलेज पुढे नतमस्तक होतो.
Tumi je boltai ak dum khara ahe madam
Sunil Gaikwad
Competition khup ahe