माहिती छान आहे पण ग्रामपंचायत वाले गरीब लोकांना स्कीमचा फायदा होऊ देत नाहीत 4 ते 5 वर्षे झाले तरी गरिबांना घरे भेटली नाहीत जे श्रीमंत आहेत त्यांना डबल डबल घरे मजूर झाली सत्य माहिती आहे
Sir mi 2007 madhe gharkulsathi application kele hote chowkashi karnyasathi hele asta sangitle jate tumcha no wating madgye ahye , anusuchit jatimadhe mi ahye wating no 1190 siral ahye
Sabari madhe maza Ghar aale ahe ek lakh bis hazar rupe ewadi rakamch ale ahe 2024 madhe apur maza Ghar ahe mi bhadyan rah toy mala ek lakh rupe midale aahe tari sudha apur Ghar padala ahe Mazi hi rakam vadhel ka
Send bhaviks in moxhemad vengurla sindudurga maharashtea katnekol temple or all making crowd at god shabtadurga temple bicholi goa of gaonkar comitee at bazar
माहिती छान आहे पण
ग्रामपंचायत वाले गरीब लोकांना स्कीमचा फायदा होऊ देत नाहीत
4 ते 5 वर्षे झाले तरी गरिबांना घरे भेटली नाहीत
जे श्रीमंत आहेत त्यांना डबल डबल घरे मजूर झाली
सत्य माहिती आहे
मोदी सरकार काही देऊ शकत नाही फक्त आश्वासन देत
चार वर्षापूर्वि ग्रामपंच्यायतीत घर कुलाचे प्रकरण दिलेले आहे,आजून मंजूरी मिळत नाही,घरात रहाणे देखिल धोके दायक झाले आहे.सर.
आमच हे चे भावा
पंचायत समिति मध्ये जाऊन बीडीओ साहेबांना अर्ज करुन समोरा समोर चर्चा करा,,,, नक्कीच मंजूरी मिळेल
😊@@popatAher-um3hq
@@thedarkforest2501amala.ghrkul.melat.nahi
amhla.ghrkul.mnjur.karun.dyve
खूप खूप धन्यवाद दिले आहे ❤❤
शहरी भागात या योजनेचा लाभ घेण्याची प्रोसेस काय आहे ..??
खूप छान माहिती दिली सर🙏
घरकुल योजना कागदपत्रे कुठे द्यावेत ग्रामपंच्यायात मध्ये देऊन पण घरकुल मंजूर होतं नसते
पुढील व्हिडिओ नेमका कोणता लिंक द्या कृपया ..
❤घर 🏡 एक सर यावी अशी मागणी करण्यात येत आहे
अमरावती जिल्हा गाव विश्रोळी तालुका चांदुर सर मला पांच वर्षे झाली आहे घरकुल नाही मिळाली नाही मि
Pm awas yojne madhye ekun kiti paise midtat sir...yawar ek purn video banwa please
शहरी विभागासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात ते सांगा
खुप छान छान माहिती आहे
सात वर्षे जाले आहे तरी नाही मीळेली घरकूल नाही मीळेली नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉नाही
आमचं पहिले एकदा बांधलेलं होतं आता ते पडलेला आहे नवीन नवीन बांधकामासाठी मिळेल का घरकुल घरकुल योजना मिळेल का
देवेंद्र फडणवीस दादा धर बांधणी साठी मदत पाहिजे 😊
Sir je vekti apatra ahet tya lokansathi gharkul kasya parkare bhetnar
धन्यवाद
खर आहेका
2024 प्रयंत घरे होणार , एक् हि भारतीय vanchit राहणार नाही, अस् ashvasan deshachya PRNTPRADHANi kelt.
मीही माझा माधुरी बिभीषण पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे जय महाराष्ट्र 🎉💯 घरकुल योजना आकुर्डी येथील 🎉
शेतकरी.बांधव.या.योजनेत.पात्र.आहे.का
Navin ३ कोटी घर awas Yojana ch kahi upadate aahe ka ?
घरकुल साठी फॉर्म भरण्याची बी सांगा आणि पटापट त्यांना चेक मिळालेला पाहिजे
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला आहे तर अटल आवास योजना लाभ घेता येईल का सर
भाऊ एसी मधून सांगा किती मध्ये घरकुल मिळेल
कुठे अर्ज भरावा लागेल🚩🙏
खुप छान आहे, पण मी खूप प्रेतन,केले काही च,भेटत,नाही
P mआवास योजनेत नकी किती रक्कम आहे?
1.30 lakh gramin 2.50 lakh shahri
सर,माजापशि,जे,जतिन,थे,गायेरान,कहे,यांचा,वर,चरकुला,भेटला,का
सर माझ घरकुल आले आता 10.दिवसापूवी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत फक्त 120000.आह
Gr आहे का ते पाठवा कि 🙏🏾
Ha arj WFC ofic LA dyayca ka
ghrkul saathi kon kon ti form laagtaat...
🌹घर नही आहे 2016 ला from भरलं p👯अन नही 30x30 चा प्लॉट आहे शहरी विभागआहे माझे वडील संमती देते from कस. भरणे सांग मोबाईलच माहिती खरी नही
भाउ आम्ही मुम्बई शहरात राहत आहो गावी जागा नाही आणि मुम्बई शहरात आम्ही झोपडपतित राहत आहो आमचे कामगार कार्ड आहे तर घर कुल भेतु सकते का उत्तर दया
सर घर बांधकाम कामगारांच्या नावावर आणि कर्ज त्यांच्या मुलांच्या नाववर चालेल का सर,
पुढचा व्हिडिओ पाठवा.
आजुन मला मिळाली नाही तर आता अर्ज करू शकतो का ...
मंग आत्ता 2024 या निधी मंधे 1 लाख 40 हजार रुपये कसे मिलतात ते सांगा
orange ration kesari ration card la nahi ky gharkul yojna I'm senior woman no pension no job can they giv me
विट बनवणारा आहे की ही योवजना आहे की
प्रधान मंत्री आवास योजना ड सर्वे केव्हा सुरू होनार
चालू झाल्यावर माहिती मिळेल
सोमणपली ग्राम पंचायत घरकुल योजना केव्हा येणार आहे सर
Nanashabramdasjadhav
प्रॉवेट बि डर चा प्लाट घेतला आहे प्रधान मंत्री अवाज योजनेचा त्यामध्ये लाभ मिळतो का
Nhi bhau
मला घर बांधणी साठी मदत होईल का सर
गरीबाचे घरकुल नाही हे श्रीमंतचे.आहे
पंचायत समितीत मंजूर झाले आहे पण ग्रामपंचायत मध्ये जे चोर आहेत ते खूप तक्लीफ देत आहेत
Sir mi 2007 madhe gharkulsathi application kele hote chowkashi karnyasathi hele asta sangitle jate tumcha no wating madgye ahye , anusuchit jatimadhe mi ahye wating no 1190 siral ahye
आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आलेला आहे लवकरच मिळेल
गुरुजी घरकुल साठी डॉक्युमेंट सांगा ना
Mumbai madhe ahe.ka.mumbai.pan. bharpur ahet.sir Yojana Mumbai madhe.chalu.kara.sir
Atta paryant Kay milage sir ration nahi Ghar nahi swastai nahi rojgari nahi banket paisa nahi kahi devu Naka sarkarch kahi gheu naka😢😢
Amhala jaga nasel tar milnar ka
माझे सर्वे यादीत नाव आहे पण घरकुल यादीत नाव नाही
Tya yadit garibancha naav nahi yet fakt shirimantacha yetoy 😂😢😂😂
मला अजून घरकुल मिळालं नाही आता अर्ज करू शकतो का
फडवणीस= फडणवीस😅😂
Maza navara pentar ahe amhala minar ka aani jaga Pan nahi
Dattatray Annappa waghamre
tumcha Ph no dya jar hi batmi khoti nighali aamhi tumchyavar police complete kru shakto ka?
5 वर्षा पासुन नव नोंदनी करुं सुधा अजुन घरकुल मिलाले नाही
Sir mala pik vima milala nhi he tr mala tyachi तक्रार करायची आहे कुठे करू
या संदर्भात व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वरती
Video सापडत nahi he sir link plz share kara
Kahina ter dubble gherkul milet ast jjyana sheti ahe gher ahe tyana mudra yojnecha labh bhetla pn mla khup gerj hoti Mulan haya shixnasati 😢😢😢me ahmadnagar taluka jategaon ya gavchi ithey jatibhed hotoch pn kon amir kon grib sadharn gribachi kaam hot nahit
माझा मूलगा ८० टके अपग आहे कुठे व कसाअरज करायचा ग्राम पचायतीतदिले आहे कगद पन काही ही
आम्ही काही वीचारल तर पैसेभरावे लागतातका
Hi mahiti denya pekshya arja kasa bharava hi mahiti dya
घरकुलचा अर्ज भरून ही अजून घरकुल मिळालेले नाही
Sabari madhe maza Ghar aale ahe ek lakh bis hazar rupe ewadi rakamch ale ahe 2024 madhe apur maza Ghar ahe mi bhadyan rah toy mala ek lakh rupe midale aahe tari sudha apur Ghar padala ahe Mazi hi rakam vadhel ka
Manilag ad Kari
1:51
सर प्रधान मंत्री आवास योजना घरकुल केव्हा सुरु होनार 🙏🙏
होईल लवकरच दादा
2.5 kutun ghayache sir
रमाई घरकुल योजनेअंतर्गत घर बांधायला किती पैसे मिळतात
120000
Sir majh kamgar nondni nahi ahe Ani shetkari ahe alpbhudhark mi tr mla labh milel ka
Ho
कमी प्लॉट वर काच बांधकाम आहे पाम loan मिडेल कां मजुरी कामं आहे
रमाबाई आवास योजनेला लागु आहे का
Nahi dad
ता .कर्जत जिल्हा .रायगड या ठिकाणी रेरा मध्ये मि घर घेतले आहे आणी lone करून पण मला आवास योजना नाही मिळाली आहे तर काय करावे लागेल
अर्ज केला असेल तर मिळू शकते बँकेला भेटत जा प्रधानमंत्री होम लोन मध्ये फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो
सर खरच देणार आहेत का आमच्या तालुक्यातील काही लोकांनी एक वर्ष झाले अर्ज दाखल करुन
मी अशी वाला आहे मला आज पर्यंत माझं घर उपास झाला आहे पण मला त्याच्यामध्ये काय करावे लागेल कुठली टाकून द्यावे लागतील
अर्ज कुठं करायचा सर मी कामगार आहे
ही अफवा आहे नुसता पैसे काढायचे जोडणे दिसते
Mera khud ka palat hai chota to usper ham ptre thok kar raherhe hai to kya hame ghrkul nahi milenga
2021/22 यादी( online)मधे नाव आले आहे पण पंचायत सांगते कि वरून आमचयाकडे तुमचे नाव आले नाही
येईल दादा
❤❤❤❤
Sir,2,warshe,ghale,gharkul,fayil,dili,hoti,agun,pan,mala,gharkul,milal,nahi,kadhi,milel,
मी विधवा आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका मला चार मुले लहान लहान आपल्या आपल्या कडून काही सायं मी लेलका
शबरी घरकुलाचे हप्ते केव्हा पडतील ग्रामीण 2024
येईल दादा लवकरच
Pm avas bnd zal na ... Sir 😢
Amhi bank mdhun loan kel hot..tyanni formch nhi bhrla... Ata date pn geli 4 yrs pasun bust vyaj ghet hote... Bank vale 😢
चालू मिळेल लवकरच
@@MahitiHavi PM awas yojna ... 31 March 2023 pryntch hoti bolle ... Ata kss sir
@@saurabhpatil3252w se
Ghakul labharthi nikashnusar 80% gayran jaget aahet lafharthila ardha guntha swtacha lagto ,he shasan kase kuthe aani kadi gharkul denar
मिळेल दादा लवकर
Sir modi gargil che pesa kadi jama hoil
येईल
अर्जुन पयत आमाला घर मिडाला नाही आता माही अज करु सकते काय
मिळेल
Garkul day akola omprakash laxman khandare
Pradhan mantri awas yojna chalu aahe ka? Band zhali?
चालू सध्या फॉर्म भरणे बंद आहे चालू होईल लवकरच
Lamb prosejar with swatachi jaga avghad 20 hajarat 4 lok bastat
Online arj Kasa karava
ग्रामपंचायत माध्यमातून
Yes
अर्ज भरणे कुठे चालू आहे ती माहिती सांगायला हवे
Char Varsha Purvi
5,warsha,agodar,fayel,deli,ajunpan,gharkul,midal,nahi,
Ho khare ahe
मला pm awas योजनेचा लाभ मिळाला आणि माझा बांधकाम कार्ड मिळाला आणि नूतनीकरण झाला तरीपण मला अट्टल योजनेतून घरकुळचा लाभ मिळेल का
Ho
Bhau ata dusrya sathi kahi thev😂😂
खर वाटत नाही
Send bhaviks in moxhemad vengurla sindudurga maharashtea katnekol temple or all making crowd at god shabtadurga temple bicholi goa of gaonkar comitee at bazar
मोदी योजना 2.50 भेटता रे भाऊ साहेब
Garkul day akola
pm KISANCHE palse Kadhi MIINAR THE SANGA
Ya महिन्यात
Batmi khari aahe ka