सर्वात जास्त अंडी देणार्या ५ गावरान कोंबड्या,sarvat jast andi denarya 5 gaavarn konmbdya

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • सर्वात जास्त अंडी देणार्या ५ गावरान कोंबड्या,sarvat jast andi denarya 5 gaavarn konmbdya
    कुकुट पालन
    आम्ही या विशयावर या सेरीज मधे सर्व माहिती देणार आहोत ,तरी आपन सर्व विडिओ पूर्ण पहावे
    शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्‍या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.
    गावरान कोंबडीचे मात्र असे नाही. तिला ना औषध लागते ना पाणी. तिची ङ्गारशी निगराणीही करावी लागत नाही. परंतु जसे बाजारात हायब्रिय बियाणांपासून तयार झालेल्या भाज्या आणि धान्यापेक्षा परंपरागत धान्यांना आणि भाज्यांना मागणी असते तशीच अंडी खाणार्‍यांकडून पिंजर्‍यातल्या कोंबड्यांपेक्षा गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना जास्त मागणी असते. विशेष म्हणजे गावरान कोंबड्या पाळण्यासाठी ङ्गारसा खर्च करावा लागत नाही. त्यांचीच पिली तयार होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. पिंजर्‍यातल्या कोंबड्यांच्या बाबतीत मात्र कोंबड्यांची एक पिढी संपली की, नव्याने छोटी छोटी पिली विकत
    आणावी लागतात. गावरान कोंबड्यांचे पालन किङ्गायतशीर असले तरी जोपर्यंत कोंबड्यांची संख्या दहा-वीस पर्यंत मर्यादित असते तोपर्यंतच मोकाट कोंबडी पालन करता येते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा झाल्यास मोकाट कोंबडी पालन शक्य होत नाही.
    कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.
    kukut paln kombdi paln
    sheli palnachya khalokhal changli sandhi aslela ani baryach motha prmanavar rudh zalela shetila purk asa vyvsay mhanje kukut paln kiva kombdi paln vyvsay kombdya moklya kiva pinjryamadhe sodun donji padhtine kombdi paln karu shakto
    moklya kombdya sadharn pane deshi vanachya gavran astat tya moklya sodlyamule manjra sarkhe prani kiva ,
    aapn kami kalavdhitch kukut palnatun jast nafa kamvu shakta fakt aplylal yogy prkare niyojan karne aavshky ahe v svchta thevavi,
    disclimar=vidio for educatioal purpose only .copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 allowance is made for"fair use"for purposes such as criticism ,comment ,news reporting teaching,scholarship ,and reasearch.fair use is a use permitted by copyright statyte that might otherwise be infringing , Non-profit,educational or personal use tips the balance in favor of fair use
    टैग्स- कुकुट पालन,कोबड़ी पालन,बोयलर कुकुट पालन, गावरान कुकुट पालन,कुकुट पालनातुन श्रीमंती,असे करा कुकुट पालन,कुकुट ,कोंबडी च्या जाती, अंडी साठी कुकुट ,कोंबडी आजर व् उपचार,गवरन क मुर्गी पालन,मुर्गी पालन ,कोंबडी पल्नाची सर्व माहिती, कोंबडी चे शेड कसे असावे,शेड ची सर्व माहिती,
    ससे पालन,शेली पालन,वराह पालन,पशुपालन,शेती,शेती जोड़ धंदा,kukt paln,kombdi paln,gavran kukut paln,kukut palna madhun shreemanti,ase kara kukut paln,kombdi chya jati,andi sathi kukut paln,kombdi palnache fayde,kukut palnasthi shed,ase kara gharich kombdi paln,
    #कुकुटपालन
    #कोबड़ीपालन
    #बोयलरकुकुटपालन
    #गावरानकुकुटपालन,
    #कुकुटपालनातुनश्रीमंती,असे करा कुकुट पालन,कुकुट ,कोंबडी च्या जाती, अंडी साठी कुकुट ,कोंबडी आजर व् उपचार,गवरन क मुर्गी पालन,मुर्गी पालन ,कोंबडी पल्नाची सर्व माहिती, कोंबडी चे शेड कसे असावे,शेड ची सर्व माहिती,
    ससे पालन,शेली पालन,वराह पालन,पशुपालन,शेती,शेती जोड़ धंदा,kukt paln,kombdi paln,gavran kukut paln,kukut palna madhun shreemanti,ase kara kukut paln,kombdi chya jati,andi sathi kukut paln,kombdi palnache fayde,kukut palnasthi shed,ase kara gharich kombdi paln,

КОМЕНТАРІ • 138

  • @cChangal
    @cChangal 12 днів тому +1

    गावरान

  • @pastorjosephhatagale5074
    @pastorjosephhatagale5074 24 дні тому

    धन्यवाद खूप छान माहिती दिली
    कोंबडीचे पिल्ले पाहिजेत पिंपरी चिंचवड

  • @thomasdsouza9118
    @thomasdsouza9118 3 роки тому +3

    माहिती फार चांगली होती 👍

    • @sureshakre9637
      @sureshakre9637 3 роки тому

      माहिती चांगली आहे मोबाइल नंबर patva

  • @waydande7657
    @waydande7657 2 роки тому +1

    👌👌👌👌👌
    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💫

  • @Gorakhnath769
    @Gorakhnath769 3 роки тому +5

    खुपच छान माहिती दिली आहे पिलांसाठी आम्हाला संपर्क पाहिजे

  • @ashokdone2610
    @ashokdone2610 7 місяців тому

    छान माहिती दिली

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 роки тому +2

    Very nice sir

  • @vishalbhosale121
    @vishalbhosale121 3 роки тому +3

    Video mast ahe 1 no.
    Pn grampriya che pille kuthun ghayche

  • @madanbhalkar3141
    @madanbhalkar3141 3 роки тому +2

    RIR best.

  • @madanpatil8066
    @madanpatil8066 3 роки тому +2

    Nice

  • @dhanrajnayak5867
    @dhanrajnayak5867 11 місяців тому

    दोस्त गावरान ❤❤😮!!

  • @nitinpradhan8814
    @nitinpradhan8814 3 роки тому +1

    Great

  • @ZaReeF996_maharshtra_kombli
    @ZaReeF996_maharshtra_kombli 2 роки тому

    Vishy asa ahe ka kaveri ani black astrolap che andy desi sarkhy diste ka??? Baki che andy lagich mansa bagun side la thevto ... black astrolop same desi sarkha ahe ka??

  • @Sggg11111
    @Sggg11111 3 роки тому +2

    Yat gaoran kombadya kuthe aahe ,ya sarv tar videshi kiwa crossbreed aahe

  • @ravisurywanshi5707
    @ravisurywanshi5707 Рік тому

    डीपी क्रॉस कोंबडी अंडी साठी योग्य आहे का ती अंडी किती देते वर्षासाठी

  • @ajinathsonawne7921
    @ajinathsonawne7921 3 роки тому

    Gram priya

  • @futureofficer1080
    @futureofficer1080 3 роки тому +8

    ग्रामप्रिया जातीचे गावरान पिल्ले कुठे मिळतील नगर जिल्ह्यात ,,, कनेक्ट मध्ये नक्की माहिती कळवा🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rahulpawar7326
      @rahulpawar7326 Рік тому

      नगर जिल्ह्यातील तुमचे गाव कोणते

  • @sureshkolekar889
    @sureshkolekar889 2 роки тому

    samarth

  • @partiknimbalkarnimbalkar2043
    @partiknimbalkarnimbalkar2043 2 роки тому

    ग्रामपिया या कोंबडीचे पिल्लू काटे मिळते व त्याच खाद्यपदार्थ कोणते ते सांगा लवकर

  • @santoshpatade5992
    @santoshpatade5992 3 роки тому +7

    konatya breed pasun jast nafa milel

  • @shreeganesh384
    @shreeganesh384 Рік тому

    Tumhi sarakhe mhantai " ande gavran kombdi sarakhech asate ..." Gavran kombdi *"sarkhech asate"* mhanje hya pure original gavran kombadya nahit ka ?

  • @sagarpilane5648
    @sagarpilane5648 3 роки тому +2

    पिल्ले कोठे मिळतात ते सांगा

  • @sagarphalke8317
    @sagarphalke8317 3 роки тому +2

    Sir Mala kukut Patan karyachae ahe

  • @nikhilmore9367
    @nikhilmore9367 3 роки тому +3

    कोणती गावरान कोंबडी पाळली तर त्या पासुन जास्त अंड्याच उत्पन्न भेटेल

  • @santoshpawar7801
    @santoshpawar7801 8 місяців тому

    सातारा जिल्ह्यात अंडी देणाऱ्या कोंबड्या मिळतील का

  • @Pusaddharme
    @Pusaddharme 2 роки тому +1

    व्हाइट लेग कोंबडीला कर गावरन
    क्रॉस केलं तर , कोंबडीच्या अंड्या मध्ये बडला होऊ शकतो का ,
    म्हणजे गावरान सारखा रंग

  • @sanjaymane289
    @sanjaymane289 2 роки тому

    माहित छान पण साभळचे कसे सांग

  • @appaekhande6422
    @appaekhande6422 3 роки тому

    White comedy in Jabalpur Amethi

  • @faridshaikh4017
    @faridshaikh4017 2 роки тому

    Chaitanya cross breed sarwat uttan jaast andi,lavkar wadnare wajan and chav sudhha gavran kombdichi.

  • @jayshreemhaskar1135
    @jayshreemhaskar1135 2 роки тому +1

    Hi pach prakarchi pille kuthe miltil

  • @laxmanlende6364
    @laxmanlende6364 Рік тому

    Black.ashtrolorp.पीले.कुठे..मीळतील.पूणे.येथुन.वीचारतौ

  • @jayshreemhaskar1135
    @jayshreemhaskar1135 2 роки тому +1

    Amhala pille ghyachi aahet kuthe miltil

  • @jayashaha5559
    @jayashaha5559 3 роки тому +1

    Residential area त आपण हा व्यवसाय करू शकतो का ? आणि शेड साठी किती खर्च येवु शकतो आणि गावरान कोंबडी पालन शेडं मधे राहून शकतात का,?

  • @avinashmali2705
    @avinashmali2705 3 роки тому +2

    गवरान कोंबडी किति दिवसात अंडे देती

  • @vilasjadhav381
    @vilasjadhav381 8 місяців тому

    रत्नागिरी जिल्यातील लांजा राजापूर तालुक्यात कोठे मिळेल

  • @tulshiramjadhao.4296
    @tulshiramjadhao.4296 2 роки тому

    पिल्ले कुठुन घ्यावा...
    कृपया सांगावे...

  • @ganeshgalande2352
    @ganeshgalande2352 3 роки тому

    Mla Andi denar konti kombdi hy mla leyar poltri kraychi hy

  • @gajanansuryawanshi5319
    @gajanansuryawanshi5319 2 роки тому

    Comparison video banava

  • @maheshthakur3580
    @maheshthakur3580 2 роки тому +2

    पण अंडी उत्पन्नासाठी कोंबड्या कुटुण आणतात

  • @babukawde1002
    @babukawde1002 3 роки тому

    Ya kombda kote milata

  • @jayanandranawade3404
    @jayanandranawade3404 2 роки тому

    R i r ci santa sir

  • @tukaramgaikawad640
    @tukaramgaikawad640 3 роки тому

    Hya... Kombadya Kothe Milatil

  • @akshypawar5564
    @akshypawar5564 3 роки тому

    RIR

  • @adityamore6477
    @adityamore6477 2 роки тому

    पांढऱ्या कोंबद्यापासून नफा मिळतो का कावेरी पासून

  • @vijaychoudhari5217
    @vijaychoudhari5217 3 роки тому

    Sar pillu kiti divsach Ashe the sangitl nahi

  • @pralhadaetale3321
    @pralhadaetale3321 Місяць тому

    कोंबडी कुठ भेटतात या

  • @rameshtakawale4553
    @rameshtakawale4553 3 роки тому +2

    ही पील्ल कुठे मिळ

  • @firojfirojk4713
    @firojfirojk4713 3 роки тому

    Sir giriraj ani vanraja baddal mahiti dya

  • @sachinbhoir2581
    @sachinbhoir2581 2 роки тому

    कोणत्या अंड्यांना भाव जास्त आणि मेंटेनन्स कोणत्या कोंबड्यांना जास्त असतो

  • @supriyawalunj9080
    @supriyawalunj9080 Рік тому

    नफा सर्वात जास्त कोणती कोंबडी देऊ शकते

  • @akshaydeshmukh366
    @akshaydeshmukh366 3 роки тому

    Kaveri

  • @ParashuramBelekar
    @ParashuramBelekar 21 день тому

    आर आय आर कोंबडी कूठे मिळेल

  • @vishalnavale1909
    @vishalnavale1909 7 місяців тому

    कावेरी गावरान आहे की अलग

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 2 роки тому

    Gm friendsss............

  • @ganeshmalusare6091
    @ganeshmalusare6091 Рік тому

    आर आय आर

  • @dattaramjadhav5319
    @dattaramjadhav5319 3 роки тому +1

    पिले कुठे मिळतात फोन पाहिजे

  • @vitthaltilewad8483
    @vitthaltilewad8483 2 роки тому

    ही पिल्लं कुठ मिळतील सर

  • @pravinmhatre3121
    @pravinmhatre3121 3 роки тому

    मला RIR ही कोंबडी घायची आहे पुण्यात कुठे मिळेल

  • @Master-vikastalekar
    @Master-vikastalekar 3 роки тому

    Screen var kay bolatat kay nit paha ekada

  • @somnathshete9467
    @somnathshete9467 Рік тому

    केल्या गावरान चे सांग हे कॉकटेल काय दाखवतो

  • @annasahebshinde9797
    @annasahebshinde9797 3 роки тому

    RiR

  • @shitaramkhairbar5364
    @shitaramkhairbar5364 2 роки тому

    हे पिले, कुठे.मिलतील.पता.सागा.आर.आय.आरचे

  • @pravinpawar1225
    @pravinpawar1225 2 місяці тому

    Kaveeri pakshi

  • @janardhanlasankute986
    @janardhanlasankute986 2 роки тому

    Ya jati kuthe milel

  • @user-rg3nu4vt1q
    @user-rg3nu4vt1q 3 роки тому

    आपल्याला ह्या कोंबडीचे अंडे कुठे मिळतील

  • @pravinpawar1564
    @pravinpawar1564 Рік тому

    Hii

  • @kihorpawar8873
    @kihorpawar8873 3 роки тому

    Ha maal phijet amhala

  • @anillakde2048
    @anillakde2048 3 роки тому

    Rir hi jat kuthe milel

  • @pramodmahale2274
    @pramodmahale2274 3 роки тому +1

    R I R ह्या जातिचे पिले नाशिक मध्ये कुठे मिळेल सर्

  • @madhukarpatil6587
    @madhukarpatil6587 3 роки тому

    लयभारी माहिती दिली आहे

    • @pravinmhatre3121
      @pravinmhatre3121 3 роки тому

      RIR ही कोंबडीची जात पुण्यात किंवा सासवडला कोणाकडे मिळतील त्यांचा नंबर मिळेल का

    • @mayurjadhav2748
      @mayurjadhav2748 3 роки тому

      ह्या कोंबड्याच्या जाती आम्हाला भेटतील का?

    • @mayurjadhav2748
      @mayurjadhav2748 3 роки тому

      9503605402 नंबर वर माहीती द्याल का?

  • @dadasahebkamble3227
    @dadasahebkamble3227 2 роки тому

    Rir kuthe milel,sir
    No dya tumcha

  • @akshaydhavan9578
    @akshaydhavan9578 3 роки тому

    Sir
    कोंबडीचे अंडी बसवण्याआधी अंड किती दिवसाचे पाहिजे

  • @dattatrayvandhekar7539
    @dattatrayvandhekar7539 3 роки тому

    सर तुमही समोर येत जा

  • @ravirajbhosale1234
    @ravirajbhosale1234 3 роки тому

    Dp× किती देइल

  • @shivnathtagad3745
    @shivnathtagad3745 3 роки тому

    आम्ही गावरान कोबडँ पायिलाआहे

  • @akramdeshmukh4000
    @akramdeshmukh4000 3 роки тому

    Nambhar day sar

  • @ganeshpanchal500
    @ganeshpanchal500 3 роки тому

    Kaveri manje RlR na.

  • @sandeepborkar1265
    @sandeepborkar1265 3 роки тому +4

    माझ्या मते या नावाच्या कोंबड्या गावरान नाहीत.... या लेअर बर्ड आहेत....

  • @vijaymahangade8083
    @vijaymahangade8083 3 роки тому +1

    कोंबडी कुठे मिळतील देशी

    • @mibaliraja1394
      @mibaliraja1394  3 роки тому

      Aaplya parisaratil shetkri

    • @chandrakantgaikwad1796
      @chandrakantgaikwad1796 3 роки тому

      आर आइ आर ची अंडी कोठे मिळतील १००अंडी पाहिजे त

  • @vijaymore7081
    @vijaymore7081 3 роки тому +2

    हा व्हिडीओ नक्कीच छान आहे. मात्र रेग्युलर अंडी देणारी कोणत्या जातीची कोंबडी निवडावी.याबद्दल मार्गदर्शन करावे.9922680125

  • @sandeepborkar1265
    @sandeepborkar1265 3 роки тому

    फक्त ग्रामप्रिया सोडली तर..।।

  • @gopaldaspatil7822
    @gopaldaspatil7822 2 роки тому

    सदर विडीओत कोंबड्या दिसतच नाही फक्त अक्षरं दिसतात

  • @SOULMORTAL09
    @SOULMORTAL09 3 роки тому

    Rir हि जात चांगली आहे

  • @sureshmachhi8349
    @sureshmachhi8349 Рік тому

    ह्या किंबड्याची पिलं मिळण्याचे ठिकाण

  • @mahadevyadav8084
    @mahadevyadav8084 3 роки тому

    dp स्काँस कोंबडी अंडी देतीया काय

  • @user-qu1fp6bt9s
    @user-qu1fp6bt9s 2 роки тому

    बेबी थ्री हंड्रेड

  • @sattarkhan4508
    @sattarkhan4508 3 роки тому

    MGana hi.tkavvali

  • @rahultilekar259
    @rahultilekar259 2 роки тому

    hya gavran kombdya nahi sudarit gavran aahe

  • @narharipakhare4081
    @narharipakhare4081 3 роки тому +2

    पिल्लू कुठे मिळतील फोन नंबर द्या

  • @sattarkhan4508
    @sattarkhan4508 3 роки тому

    Hi Curie Kote hi

  • @dadasahebkamble3227
    @dadasahebkamble3227 2 роки тому

    नंबर द्यातुमचा

  • @pravinpawar1564
    @pravinpawar1564 Рік тому

    नंबर दया तुमच

  • @crazyroyal.7779
    @crazyroyal.7779 3 роки тому +5

    Phone number dyha

  • @deshmukhramdash1839
    @deshmukhramdash1839 3 роки тому

    Hello sir coll n

  • @dhananjaytapse1796
    @dhananjaytapse1796 3 роки тому

    मोबाईल नंबर पाठवा तुमचा

  • @thomasdsouza9118
    @thomasdsouza9118 3 роки тому

    मोबाईल नंबर दया 🙏

  • @ashokingle2735
    @ashokingle2735 Рік тому

    Are bhau video madhye anek lokani comments taklya parantu tumhi konachahi comments la reply dila nahi mag kashala video banwila. Tumhala kukkut palnavishyi kahich mahit nahi pillacha rate ka kuthehi 40 te 70 ₹ nahi 25 te 30 chya peksha jast kuthehi rate nahi ugich time pass karne aahe bakwas aani faltu video

  • @madankailkar1131
    @madankailkar1131 3 роки тому

    🥚 कोनीच घेत नहीं

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 3 роки тому

    या कोंबड्या गावरान नाहीत

  • @amitdeshmukh9591
    @amitdeshmukh9591 3 роки тому

    Pile kuthe milel contact number plz send kara