खरं आव्हान… मुख्यमंत्री, मंत्रीपद किती हे नाही…. हे आहे आणि चिंताजनक आहे…

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 83

  • @cthube43
    @cthube43 2 дні тому +31

    प्रथम स्वागत . अप्रतिम विश्लेषण.आणि छान केलात की Abp maza सोडले तो तुमचं वयक्तिक प्रश्न आहे . पण निर्णय उत्तम आहे.

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 2 дні тому +4

      अरे पाहिले विडिओ तर बघा 14 मिनिटे चा विडिओ आहे तू 5 मिनिटे मध्येच कमेंट करतोय 😂

  • @vinodchafekar9995
    @vinodchafekar9995 2 дні тому +7

    अचूक विश्लेषण सर सत्य आर्थिक परिस्थितीवर

  • @prakashkalamkar808
    @prakashkalamkar808 2 дні тому +6

    राहुल सर खूप छान विश्लेषण

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil 2 дні тому +7

    महाविकास आघाडी 2100 च्या ऐवजी 3000 रुपये देणार होती मग त्यांचं कॅल्क्युलेशन कसं होतं?

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 2 дні тому +5

    ए. बी.पी. माझा सोडलं हे चांगले झाले.
    चिखलातुन बाहेर पडलात. त्या बद्दल अभिनंदन.
    आता विश्लेषण चांगले करावे. म्हणजे अभ्यासपुर्ण असावे. हीच अपेक्षा.

  • @tanajimote2922
    @tanajimote2922 2 дні тому +2

    अप्रतिम विश्लेषण खरी निःपक्ष निर्भिड पत्रिकारीता राहुल सर 🫡

  • @Drprashantvijapure
    @Drprashantvijapure 2 дні тому

    तुमच विश्लेषण खूप चांगल असत त्या सोबत तुम्ही प्रत्येक नेत्यांची नावे घेण्या अगोदर श्री लावता हे खूप छान आहे.

  • @dattatrayphadke8382
    @dattatrayphadke8382 2 дні тому +1

    खूप चांगले सादरीकरण.तुम्ही सगतय ते खरय. निदान नवीन उत्पन्न वाढत नसेल तर गळती तरी थांबली पाहिजेत.तसेच उत्पन्न वाढीला चालना देणे हे सुद्धा आवश्यक आहे.👍

  • @amarendrabhole3694
    @amarendrabhole3694 2 дні тому +2

    I like your analysis. You are the best on all counts

  • @shrikantraut20
    @shrikantraut20 2 дні тому +4

    GDP 5.4 % वाढलेली आहे. जी वरवर जगात वेगवान दिसत असली तरी, बहुतेक कंपन्याचे गेल्या तिमाही चे निकाल अत्यंत खराब आले आहेत. त्यामुळे हा GDP खरा वाटत नाही. भयंकर बेकारी वाढली आहे, शेतमालाला भाव नाही. अशी परिस्थिती आहे. आणि बहुतेक लोक जात पात , आरक्षण, राजकारणात अडकली आहेत.
    भयाण परिस्थिती आहे.

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 2 дні тому +2

    राहुल जी - खूप महत्वाचा विषय आपण मांडलात ; बजेट

  • @yash5786
    @yash5786 2 дні тому

    खूप छान विश्लेषण सर

  • @prathameshkhade4027
    @prathameshkhade4027 2 дні тому +5

    निर्भिड निःपक्ष पत्रकारिता
    राहुल कुलकर्णी सर 🫡

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 2 дні тому +5

    प्रेक्षक काय म्हणतील याचा तुम्ही जेव्हा विचार करता तेंव्हा मला तुमचा राग येतो.
    तुम्ही खर काय ते मांडत चला....कोणी निंदिल कोणी वंदिल...

  • @balasahebjadhav1601
    @balasahebjadhav1601 2 дні тому +1

    ग्रेट विश्लेषण सर.... सरकार ची मनमानी सामन्याला भार आहे....

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os 2 дні тому

    फार छान विश्लेषण !

  • @Shruti_Patil7
    @Shruti_Patil7 2 дні тому +5

    स्पीड १.७५ करुन बघा

  • @sameershilimkar3345
    @sameershilimkar3345 2 дні тому +1

    त्यासाठी देवेंद्र जी मुख्यमंत्री पाहिजेत ,स्थिर सरकार पाहिजे

  • @sandipmule5492
    @sandipmule5492 2 дні тому +1

    येणाऱ्या काळात कांद्याचे दर का राहतील केंद्र सरकार बाहेरच्या देशातील कांदा आयात करतील आता कांद्याला चांगला दर आहे

  • @souravyadav684
    @souravyadav684 2 дні тому +2

    राहुल सर खूप छान विश्लेषण एकदा रोहित आर आर पाटील तासगाव यांची मुलाखत घ्यावी

  • @GaneshGamare-n2f
    @GaneshGamare-n2f 2 дні тому +2

    सर आपण अर्थ शास्त्र चे विद्यार्थी आहात तर एक विनंती आहे.की आपण राहुलजी गायकवाड लंडन अर्थतज्ज्ञ ( वबॴ) यांची मुलाखत घ्यावी.ही विनंती

  • @bhanudaschavan5712
    @bhanudaschavan5712 2 дні тому +2

    मंदीच्या परिस्थितींत अमेरिकासारखी प्रगत राष्ट्रे तेथील बेरोजगारांना फुकट पैसे वाटत असतात. मागणी निर्माण होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून.
    लाडकी बहीण योजना चांगलीच आहे. आमच्या tax चा काही हिस्सा तर आहे जो भ्रष्ट हातात न जाता योग्य ठिकाणी जातो.

    • @VivekPardeshi-c1w
      @VivekPardeshi-c1w 2 дні тому

      पण तेवढा पैसा आहेत का आपल्याकडे आणि आता १५०० चे २१०० होतील तर अजून लाडके लागतील आपल्या राज्याचे

    • @bhanudaschavan5712
      @bhanudaschavan5712 2 дні тому

      @VivekPardeshi-c1w ७ लाख कोटीपैकी ४५ हजार कोटी. म्हणजे बजेटच्या साडेसहा टक्के.
      शिवाय सगळा पैसा मार्केट मधे फिरुन तिप्पट पतनिर्मीती होते. त्यातून GST च्या रुपात १८% च्या हिशोबाने पकडले तरी २४ हजार कोटी सरकारकडे परत येणार. त्यात राज्याचा वाटा १२ हजार कोटी.

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 2 дні тому +1

    सर तुम्ही अचूक आणि सत्य बोलत आहात, पण आम्ही सध्या हिंदू - मुस्लिम, मराठा - ओबीसी, या मुद्यामध्ये अडकलेलो आहोत.

  • @shamkadam2061
    @shamkadam2061 2 дні тому +1

    फक्त राहुल दादा 💐💐

  • @Rushikeshdraje
    @Rushikeshdraje 2 дні тому +1

    Rahul sir Aamdar ch payment kmi karave ani Aamdarach pension bnnd karav.....

  • @shivamk5018
    @shivamk5018 2 дні тому

    Maharashtra already khaddyat gelay ..🤕🤕🤕🤕

  • @sitaramkorde7840
    @sitaramkorde7840 2 дні тому +1

    नामांकित कमनीचे रासायनिक खत मिळत नाही म्हणजेच तायचे भाव वाढनार

  • @bytecomputers4117
    @bytecomputers4117 2 дні тому

    Rahul Sir GDP figures are for one quarter only not six months.

  • @prabhakarkulkarni6699
    @prabhakarkulkarni6699 2 дні тому

    अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @सत्यUR
    @सत्यUR 2 дні тому +1

    लोक येडी आहेत, कष्टाचे दहा हजारांची किंमत नाही पण फुकटचे दोन हजार घेऊन आपलं वाटोळं करतात 😢 यामुळे संपूर्ण आयुष्य बरबादी होते

  • @GaneshGaikwad-l2j
    @GaneshGaikwad-l2j 2 дні тому +1

    Good morning!!

  • @Rushikeshdraje
    @Rushikeshdraje 2 дні тому +1

    Govt employees ch pension bnnd ahe tr Aamdar ch pension ka suru ahe? ha motha prashn ahe

  • @pravinawatade9733
    @pravinawatade9733 2 дні тому

    खूप छान

  • @AaryaFinancials4
    @AaryaFinancials4 2 дні тому

    ek number sir

  • @TraderNav
    @TraderNav 2 дні тому

    Kulkarni Sir, तुम्ही जे बोलताय ते मी defacto म्हणून consider करतो धन्यवाद ❤

  • @souravyadav684
    @souravyadav684 2 дні тому

    राहुल सर खूप छान विश्लेषण करता तुम्ही एकदा चितळे डेअरी भिलवडी रेल्वे स्टेशन तालुका पलूस जिल्हा सांगली येथे प्रत्यक्ष भेट देऊन एक सुंदर व्हिडिओ बनवावा व विश्लेषण करावं

  • @sureshambi7957
    @sureshambi7957 2 дні тому

    👌🏻

  • @vbk1964
    @vbk1964 2 дні тому

    He is not economists, he babbles
    Pl watch Uday Nigudkar. He is economist.

  • @vijaykulkarni3965
    @vijaykulkarni3965 2 дні тому

    Pan ex RBI raghuram rajan alwaying saying like congress this government should also distribute money which ultimetly comes in economywhich helips to rewind eceonomic wheel.

  • @mayurikadam4877
    @mayurikadam4877 2 дні тому

    सर असुद्यात या सगळ्यांच उत्तर धर्मरक्षा करणारं सरकार आलंय ना. सगळे प्रश्न सुटतील

  • @akshaymandhare8248
    @akshaymandhare8248 2 дні тому +2

    सर मी तुमचा 5 वर्षांपासून फॉलोवर आहे परंतु तुम्हांला सारखं मी निष्पक्षवादी आहे निष्पक्षवादी आहे निष्पक्षवादी आहे असं का सांगावं लागत
    तुम्हालाच तुमच्यावर विश्वास नाही का????

  • @PrakashDubal-b8r
    @PrakashDubal-b8r 2 дні тому +2

    या राजकारण्यांना काय फरक पडतो. टॅक्स payers paisa आहे त्यांना काय बापाच्या खिशातून द्यायचा आहे? निवडणूक जिंकली म्हणजे झालं. राज्याचं वाटोळं झाल तरी काय फरक पडतो? माझी पोळी भाजली की झालं.

    • @VivekPardeshi-c1w
      @VivekPardeshi-c1w 2 дні тому +2

      पण राज्याचा गाडा चालवावाच लागेल, म्हणून आता महागाई, विज महाग होईल. आणि पेट्रोल, डिझेल चे दर गगनाला भिडतील

    • @tejaskadam1357
      @tejaskadam1357 2 дні тому

      असे नसते हो शेठ राजकारण्यांना पण खूप विचार करावा लागतो कारण की त्यांना गाडा चालवायचा असतो राज्याचा

  • @GaneshK109
    @GaneshK109 2 дні тому +1

    म्हणजे लाडकी बहिण योजना किती वाईट आहे त्याच पर्सेप्शन build करायला सुरवात झाली तर .. मत तर मिळाली आता गरज नाही. ये विश्लेषण इलेक्शन च्या आधी पण चिंताजनक होत तरी मीडिया ने का उचलून धरला नाही. मला तुमचा एक dedicated विडियो असेल तर शेअर करा जो हा विषय चिंताजनक आहे म्हणून केला आहे. गरीब ना पैसे वाटताना जीडीपी, राज्यावरचे कर्ज सगळं निघते.. आणि १% creamy लेयर ला किती तरी कर्ज माफी, चीप लँड, कॉस्टली electricity purchase etc. लोकांना रोजगार देत नाहीत, gst पासून सुटका नाही, inflation ऑल टाइम हाय, फक्त government spending इज फॉर few billionaire. काय गरज आहे शक्ति पीठ ची, का रेल्वे लाइन increase होत नाही, कारण highway मध्ये पैसा आहे , टोल चा झोल आहे, रेल्वे मध्ये असले काही नाही, सामान्य माणसाला काय मिळाले (लाडकी बहिण चे पैसे सोडून )

    • @VivekPardeshi-c1w
      @VivekPardeshi-c1w 2 дні тому

      ७० हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीतून निघून होऊन जाता एका लाडकी बहिण मुळे, टोटल spending च २५% आहेत ते, आणि विजमाफी, कर्जमाफी वेगळीच आहे . भाजपने महाराष्ट्र जिंकण्यासाठी महाराष्ट्राचं दावणीला बांधला 😢

  • @rajveerjawalkar3292
    @rajveerjawalkar3292 2 дні тому

    आम्हि का बघावे जर तुम्ही निःपक्ष वागत नसाल तर जर सगळीकडे पैसा हाच निकष असेल तर

  • @SohamPatwardhan
    @SohamPatwardhan 2 дні тому +1

    सर तुम्ही कुठे राहता पुण्यात?

  • @IndianNatioalist
    @IndianNatioalist 2 дні тому +3

    त्यामुळेच एक हुशार मुख्यमंत्री पाहिजे,,,, लाडका भाऊ ,, लाडकी बहिण नको,,,,,, कधीतरी लोकांनी प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे

    • @VivekPardeshi-c1w
      @VivekPardeshi-c1w 2 дні тому

      हुशार नसला तरी चालेल, पण आता mass leader ची गरज नाही. एकनाथ शिंदे सारख्या लोकांची आता गरज नाही, ते फक्त लाडकं लाडकं करतात. अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे कर्यासक्षम आणि प्रशासनावर पकड असलेलं आहेत. आता हेच काय ते करू शकतात कारण दोन्ही practical आहेत

  • @sujitbhusare2141
    @sujitbhusare2141 2 дні тому

    Sir tumcha madhe thoda badal zala aahe aadhi cha role madhe tumhi pro active reporter hota but jeva pasun tumhi new organisation join keli aahe tumhi commentator zale aahet...

  • @BhagwanKawle-s5n
    @BhagwanKawle-s5n 2 дні тому

    21 रुपये फार मोठी रक्कम झाली पुना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा म्हणजे राज्यावर आणखीनच पार पाडणार

  • @Techtips200
    @Techtips200 2 дні тому +2

    Shatkari karj mafi kai hoti magg itke warsh Sharad pawar je karat ale .. election year ala ki karj mafi ......khare labh ghnare shetkari khup kami hote ...Khup shetkari garaj nastana bank loan ghyache and default karat rahache ..hya ashene ki karj maf hoeil ....zala tar lottery..

    • @VivekPardeshi-c1w
      @VivekPardeshi-c1w 2 дні тому

      कोणावर टीका नाही आहे ती. महायुतीने निवडणूक जिंकण्यासाठी राज्याची तिजोरी उघडी केली आता ती आवरायची आहे आणि जितक्या लवकर आवरातील तितकं आपल्या राज्यासाठी बर असेल

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 дні тому

    Explanation is right now

  • @Umesh_0007
    @Umesh_0007 2 дні тому +2

    Hair style 😅

  • @milindtawde7889
    @milindtawde7889 2 дні тому

    सरळ सरळ बोला ना राव, मागच्या अडीच वर्षात जी घाण केली आहे ती साफ करायला पुढची पाच वर्ष पण पुरेशी नाहीत.

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 2 дні тому

    महायुती: आमचं ठरलं
    ३ मुख्यमंत्री - ८ तासांच्या ३ shift मध्ये राज्याचा कारभार बघणार.....

  • @anilgarje7070
    @anilgarje7070 2 дні тому

    Gavat gallit raste nali nhiyt... Binkamchya yojnancha ky upyog...

  • @foodnall2676
    @foodnall2676 2 дні тому

    Thumbnail Changla vaprat ja

  • @hjshkdjvhjj123
    @hjshkdjvhjj123 2 дні тому

    २१००₹ काय झालं???

  • @pankajchaugule
    @pankajchaugule 2 дні тому

    Jack of all master of none 🤣🤣🤣

  • @surajdhas8131
    @surajdhas8131 2 дні тому

    shasanane "ladaki bahin yojana" krupaya band karavi

  • @ankushgore86
    @ankushgore86 2 дні тому

    Eak quater la gdp kami aala tar potat dukhat aahe aaple

  • @sambhajisalave3555
    @sambhajisalave3555 2 дні тому

    अभ्यासू पत्रकार राहुल कुलकर्णी

  • @RajnandPatil
    @RajnandPatil 2 дні тому +3

    गुजरात धार्जिन धोरण सोडून
    महाराष्ट्र हित जोपासनारे निर्णय घ्यावे आणि देशाला हात भार लावावा मुख्यमंत्री कोणीही झाले तरी महाराष्ट्र हित जपावे महाराष्ट्र धर्म जपावा
    दिल्ली वाल्यांच्या दबावात काम करू नये एवढेच

    • @amolyadav3207
      @amolyadav3207 2 дні тому

      पाच वर्ष तर हे होणे नाही😢

  • @Gauntam
    @Gauntam 2 дні тому

    Ladki sis 2100 he mote avan ahe an mulana job

  • @surajjagtap5009
    @surajjagtap5009 2 дні тому

    nikal lagun avda vel jhala trai pn ek pn news channel satta sthapnebaddal vicharat nahit kiva rajyapal yanchya baddal ek pn charcha nahi kitee lajirvani gosht aahe

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 2 дні тому +4

    मविआ: आमचं ठरलं
    कसं राज्य चालवतात तेच बघतो
    ३ आंदोलक बसवितो ८ तासांच्या ३ shift मध्ये

    • @shreyashn1809
      @shreyashn1809 2 дні тому +1

      Fadnavis purun urel MVA la

    • @sujeetkumarpatil
      @sujeetkumarpatil 2 дні тому +1

      जनता प्रत्येकाला संधी देऊन बघते विरोधासाठी विरोध चांगला नाही

  • @bharatnaikwade7195
    @bharatnaikwade7195 2 дні тому

    Rahul Sir, arthashtravr ak don pustake sanga