Kumar Ketkar Exclusive Interview: विधानसभा निवडणुकीत आकड्यांचा घोळ? केतकरांची बेधडक मुलाखत
Вставка
- Опубліковано 30 лис 2024
- Kumar Ketkar Exclusive Interview: महाराष्ट्र विधानसभा निकालावर वागळेंची सडेतोड मतं, संपूर्ण स्फोटक मुलाखत UNCUT... महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. यामध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. भाजपनं एकट्यानं १३२ जागा जिंकल्या शिवाय शिंदेंच्या शिवसेनेनं आणि दादांच्या राष्ट्रवादीनं देखील चांगलं यश मिळवलं.. या संपूर्ण निकालावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याशी संवाद साधलाय मुंबई Takचे संपादक साहिल जोशी यांनी #RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
अत्यंत अभ्यासपूर्ण मुलाखत
Programming मध्ये फेरफार होऊ शकते
१० - १५ हजार मतांची सेटिंग महायुतीच्या पक्षांच्या बाजूने झालेली वाटते
Better luck next time HMV team
मतदान करुन काहीच अर्थ नाही, निकाल हे manipulate केले गेले आहे
एकदम बरोबर .
हिंदूंच्या बाजूने झालं असं वाटतयं.
👍
Mumbai Tak should take 'Potshool' kaadha.
लोकसभेच्या वेळी जिंकल्यावर लक्षात नाही आलं पण आता जनतेच्या आल हरल्यावर.
लोकसभा इलेक्शन वेळी बीजेपी वाले गाफिल राहिले त्याना वाटलं मोदी लाट कायम दिसेल आणि राममंदिर हा मुद्दा प्रभावी ठरेल अश्या हवेत गर्वात राहिले आणि बीजेपी वाले मशीन चा दुरुपयोग करण्यासाठी डोकं चालवू शकले नही ओव्हरकॉन्फिडन्स बीजेपी ला घेऊन बुडाला अगदी मोदी स्वतः पडता पडता राहिले
या मुंबईत टीमला presiding officer म्हणुन कामाला पाठवावे, सगळ्या शंका ची उत्तरे मिळतील.
केतकर
खोटे बोल रेटून बोल
स्वतः ला फार मोठे कथित पत्रकार समजतात मग खोटे असेल तर सिद्ध करून दाखवा
EVM संबंधी मिडीयानी राजकिय पुढाऱ्यांची मुलाखत घेण्यापूर्वी EVM इलेक्ट्रॉनिकमशीन बनवणाऱ्या एक्सपर्ट कडून माहिती घ्यावी
ते कानाखाली मारून पाठवतील याची खात्री आहे.
संपूर्ण माहिती सर्वांना आहे.
म्हणूनच फक्त कामेंट करतात.
कोर्टात जात नाहीत.
Very nice vishleshan ❤
काँग्रेसवर आता फक्त पश्चात्ताप करायची वेळ आली आहे!! त्यामुळे हा आक्षेप आहे!!
केतकर साहेब रस्त्यावर उतरा साहेब रस्त्यावर उतरा मुंबई भाजप गिळणार आणि गुजर्त्यांना देणार
हा कसला साहेब ?
हा तर बाटलाय.
केतकर सर, व्यापक आंतरराष्ट्रीय कट आहे. असे का म्हणत नाही ?
Barobar bolatat
अरे मग सात दिवस उलटून गेले तरी अजून खटला का भरला नाही ?
कोर्टात जाण्याची डरपोक बाटग्यांना हिंमत नाही.
फक्त युट्यूबवर कामेंट करणार.
इ वी म हे काँग्रेस ने आणली आत्ता j का रडता नीच लोक तुम्हीलोक
आपलं वय, आपला अनुभव, आपण आतापर्यंत भोगलेली विविध पदे यांचा विचार करा. काय तुमची मजबुरी आहे ? ते कळत नाही. दोन दिवस एकांत बसा आणि आत्मपरीक्षण करा.
हेच 25 तारखेला bbc च्या इंटरव्ह्यू मध्ये काँग्रेस आणि माविआ चे हरण्याचे कारणे सांगत होते आणि आता इथ evm मुळे पलटी मारली आता काँग्रेस ची बाजू घेत आहेत 😂😂😂
👍👍👍
खरंतर कुमार केतकर यांचे वाईट वाटतेय आपण इतके दिवस खासदार होता पण election ची नक्की प्रकिया काय असतें हेच माहिती नाही
Nonsense
तुमी त्याना शिकवणार का आता पूर्ण व्हीडिओ पाहिलं असतं तर इतकी अर्धवट कमेंट नसती टाकली तुमी
तुम्ही त्याचा पूर्वी चा इतिहास माहित नाही म्हणून अशी प्रतिक्रिया दिली जाते @@ramwadje4626
बाटलेला शांतीदूत सुमार केतकचरा
या पत्रकाराची फारच निराशा झालेली दिसते.......
बरनौल वापरा.
20 वर्ष वर्षापासून जनतेचा ईव्हीएम ला विरोधात असताना देखील जनतेवर ईव्हीएम का लादले जात आहे
बैलोट पेपरमध्ये पण हरल्यावर काय बोलणार ते पण आताच ठरवूया.
Your impression is correct.
मग लोकसभेत चारशे पार झाले असते... हा चॅनेल la कोण फंडिंग करत आहे
म्हणूनच 400 पारचा नारा देत होते, करायच tech होत पण अगोदरचा chief commissioner हा हातचा नव्हता म्हणून सगळीकडे सेटिंग करता आली नाही लोकसभेत, समजलं काय.म्हणूनच त्याला त्रास दिला व त्याने march मधे रजनीमा दिला आचारसंहिता लागल्यावर.
कर्नाटक,बंगाल ,तेलंगणा इथे तर bjp ने खूप जोर लाऊन प्रचार करून पण हरले तेव्हा का evm हॅक केली नाही....
जिथे राज्य सरकार खाजपाचे नाही तिथे खोटारड्या मोदी शहाचं काय चालत नाही
Sorry' to say abhijeet खुप वाईट episod कितीतरी मुद्दे तुला विचारता आले असते पण असो
संपूर्ण जगामध्ये आपल्यासारखे ईव्हीएम प्रोटेक्टेड कुठेच मिळणार नाही. केतकर सारखे लोक आपल्या इलेक्शन प्रोसेस वर अविश्वास दाखवून जगभरामध्ये आपल्या देशाची व आपल्या अभियंत्यांची बदनामी करतात
ईव्हीएम जनतेवर लादले जात आहे 20 वर्ष झाली ईव्हीएम विरोध होत आहे
Congress wants hide their leaders failures behind EVM. They don't want to discuss their leaders failure in front of public, because it is inconvenient.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खर आहे....जगातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू हॅक होत.....
जो तो वस्तू बनवतो त्याला त्यातील coding माहिती असते.....तो नक्की EVM हॅक करू शकतो.
iPhone hack होत नाही अस आपण अस म्हणतो...परंतु iphone प्रत्येक नवीन फोन आल्यावर जुन्या फोन ला update काढून जुना फोन slow करतो....हेच हॅकिंग असतं.
जस,जीओचा 5जी आला की 4जी स्लो चालतो.
माफकरा हे कुमार केतकर साहेब कोण आहेत. कृपया ह्यांची माहीती द्या, जेणेकरुण आम्ही ह्यांना जाणु 🙏🙏🙏
EVM हँक होऊ शकत नाही, तथापी Programming मध्ये फेरफार होऊ शकते, शंका आहे
छोटे राज्य विरोधकांना द्यायच, मोठे राज्य जवळ ठेवायची, ताकी कोणी बोंब मारू नये ???
१००% खरं
😂😂😂
ईएम जनतेवर लादली जात आहे बॅलेट पेपर व इलेक्शन व्हावे
बैलोट पेपरमध्ये पण हरल्यावर काय बोलणार ते पण आताच ठरवूया..
आपण पूर्ण election ची प्रकिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत राहून नक्की प्रक्रिया काय असते याची माहिती घेतली तर असे अर्धवट knowledge वर बोलणार नाही
मी स्वतः प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून काम केलेले आहे.
Kay vaty mag Kay jale asel ki yetke aklpik result lagle
करंडे साहेब मिशन बरोबर आहे पण तरी देखील बेल्ट पेपर वर निवडणूक घेण्यासाठी तयार का नाही कोणी सांगत नाही कि बेल्ट पेपर वर निवडणूक घेण्यासाठी पुढे येत का नाही
Are kashala anata ya lokana gap basa na jara
कुमार केतकर 😂😂
लाल, लाल झाली आसेल सगळी 😂😂😂
हल्ली सर्व पत्रकार फारच आम्लेट पाव वाले झाले तर.
कुमार केतकर हे काँग्रेस चे खासदार या परीस काय बोलणार लोकसत्ता द्वारे प्रपोगंडा मशीन चालविली होती हे महाराष्ट्र विसरलेला नाही. ज्याचे खावे मीठ त्याची चाकरी करावी नीट हे यांचे काम, त्यासाठीच काँग्रेस ने खासदारकी दिली होती.
आम्ही आधीच म्हणत होतो ईव्हीएम मॅनेजमेंट होणार.. आता कितीही ओरडा. रशियन राजवट आली आहे.
मुंबई आणि महाराष्ट्र, अदानी च्या ताब्यात द्यायचा आहे म्हणुनच ही निवडणुक Manage केली आहे. दिसेलच येत्या दीड दोन वर्षात. झारखंड आणि छत्तीसगढ मध्ये आहे काय लुटण्या सारखं. हा महाराष्ट्र आहे, सगळ्यात श्रीमंत राज्य. शिवाय महाराष्ट्राबद्दल राग, द्वेष आहेच. मुंबई महानगरपालिका पण अशीच जिंकून घेतील.
आता कांग्रेस पण नाही आणि मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पण नाहीत. तर अदानीला महाराष्ट्र देणार तरी कोण ?
चाटूकारांना मराठी माणूसने घरी बसवल आहे.
ब्राह्मणांच्याकडे दुर्लक्ष होतंय, आपल्याला वाटत नाही का???? खरं बघायला गेलो तर आम्ही आता अल्पसंखांक्य आहोत!!!!
केतकर तु म्हणाला होतास 2019 नंतर निवडणुका होणार नाही आता 2024 ला का झाले ते आधी तु सांग
एकदा फडणवीस याला वेडा पत्रकार म्हणालेले. आता म्हातारपणात जास्तच वेडा झालाय.
निकाल अविश्वसनीय नाही,तर हे केतकर महाशय अविश्र्वनिय आहेत.असल्या कावीळ ग्रस्त माणसाला मुलाखतीला का बोलावलं जाते याबद्दल मुंबई तकचे आश्चर्य वाटते.
कॉंग्रेस parabhavache khapar evm var का फोड़ता?asa प्रश्न vicharatana दुसरी बाजू ashi Aahe की,bjp ballet पेपर var nivadnuka ghyayala भीति का vatate?
EVM वर झालेल्या आरोपांचे निवडणूक आयोगाने डेमोसहित स्पष्टीकरण द्यायला हवे
त्यासाठी निवडणूक आयोगापुढे तक्रार केली पाहिजे.
ति करण्याची या बाटलेल्या डरपोक मद्धे हिंमतच नाही.
मुंबई तक वाले चे पत्रकार, तज्ञ, राजकीय विश्लेषक , विचारवंत , लेखक, सगळेच लिब्रांडू का असतात??
कसलेच शाट पुरावे नसतात पण बिनधास्त खोटं बोलतात 😂😂
एक मात्र nakki konatehi मशीन manavane dilela Aadesh ha changalyaprakare palate. मशीन kadhich manavachya Aadeshashivay काम karit nahi.
लोकसत्ता संपादक असताना केतकरने काॅन्ग्रेसकडून किती लाच खाल्ली याचा डेटा मिळाला पाहिजे.
सुमार केतकर जेष्ठ आहेत.... त्यांची अवस्था बघवत नाही.
काँग्रेसने जे त्याच्या हे करून दाखवू असं भासवले!! ते पुढे पाळलं नाही!! ह्याचे आत्मपरिक्षण करायची गरज आहे!! तुम्ही ये केलं आम्ही डबल देऊ!!! हे कधीच राजकारण, समाजकारण होऊ शकत नाही!!!!!!!
🔔🔔🔔
VVPAT ballot unit la jodlyas shankela jaga rahnar nahi..Sadiya te control unit la jodlela ahe..vvpat ne control unit la konta signal pathawale he samjat nahi.
Bjp ला ballet पेपर var nivadnuka ghyayala भीति का vatate?
Palti marali. Parava mhanat hota evm was ok
Mr. Ketkar... Prove that EVM is hacked....
Kitihi kahi jhale tari itaka motha farak hot nahi.
EVM war bilkul vishwas nahi ahe
ह्यांना दुसऱ्या देशाची आणि आपल्या देशाची लोकसंखा मध्ये फरक कळत नाही का....आणि बॅलेट पेपर च बूथ capturing माहीत नाही का....उद्या हेच नंतर evm वर घ्या म्हणणार...चंदिगड महापौर इलेक्शन विसरले वाटते 😂😂
खरे तर एक वेळ एकाच वेळी ईव्हीएममध्ये आणि बेलेट पेपरवर निवडणुका घ्यायला हवेत आणि लगेच दुसर्या दिवशी मतमोजनी व्हायला पाहिजे
काय तेच तेच बोलुन लोकांना मध्ये भरम तयार करता
यांना लोक तज्ञ कसे काय म्हणतात हेच कळत नाही
होणारच ना!! काँग्रेसने काय यांची पाठराखण केली???????
7.c from panna prmukhani vote regular list madhun deltas kele.and new list madhe jaga vote ad kele.
या केतकर साहेबांच्या मेंदूत राहुल गांधी नामक
व्हायरस शिरला आहे.
केतकर साहेब हा मोदी भक्त आहे हे त्यांच्या प्रश्नावरून दिसतय फिरुन फिरून तिथेच येतो आहे. त्यामुळे हयांना समजून घेण्याची मनाची तयारी नाही.
माननिय बाळासाहेब ठाकरेंचे विचार काँग्रेस कधी पासून ऐकायला लागली????? आणि ऐकली तर किती ऐकली???? का फक्त वेडं बनवलं?????
आमच्याकडे election deta दिलेला आहे
एव्हडी वर्षे स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसनी काय केलं, हे आता सगळ्यांना समजलं!!त्यामुळे तुमची हार कबुल करा!!
IC-Circuits program karta yetat aani tyanusar data kahihi save jhalela asel tari output aaplyala have tase program karta yeto... Aajkal yasathi expert chi garaj sudha nahi itke basic aahe he... Judiciary technically expert naslyamule te udvaudvi che nikal detat... Aani election commision tar chatukar aaheych😂
Evm var voting band Kara....voting madhe Ashi fasavnuk honar asel tar
EVM ZOL HAI... PAN KAHI HONAR NAHI ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGE AHET 😢😢😢 DESH EKADACHA ADANI LA DEVUN TAKA
Each voter should be able to trace his own vote.(Like bank ac balance)
Te je kahi bolat aahet ..te purnapane chukiche nahi aahe....
जय श्रीराम खाली आले तरी निवडणुका होणार नाही असे तु म्हणाला होतास त्याचे काय झाले
200 seat sagtle hote media servey
केतकर ला वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा
आता निवडणूक अधिकाऱ्यांनाच चोप देणार आहे जनता ✌️
जाऊद्या हो आता आम्ही मत देऊन मोकल झालो आहोत आता चर्चा कसल्या करताय येणारी 5 आमची मारणार हे माहित आहे चुकी तुमची नाही आमची आहे की आम्ही खोलून देतो तुम्हाला
केतकर ला परभणी आठवते का
केतकर तु स्वतःला तू काय समजतो आहेस
ही राजनिती भाजपची होती का काँग्रेसची??
अहो भाईगिरी करायची मग न चालवून चालतंय का???
MVA 230 plus ali asati tar Uti ne EVM ghotala mhatale asate ka..?
तुम्ही शिवसेनेला का मित्र केलेत???????
टुकार केतकर अक्कल नाही आणि पगार वाढवा
जास्त अक्कल आम्हाला शिकवू नकोस
Punha ka video ala ha
After election 2 days gap aahe tyaat result manipulate kel jaat
hence new government is not form till today they mahauti are waiting for suspension of total election in Maharashtra they have no confidence hence delay delay to formation of government
Ha veda manus ahe.hyache interview gyahyayche tumche dhadas kase zale.😂😂😂
केतकर तुझ्या बुद्धीची कीव वाटते.
Fakt natak ahet congress chi😂
तू राहतो इथे तुला कॅलिफोर्निया. आठवतो ब्रॅंड बदलला का मोसंबी नारंगी घेत ली का तूम्ही
तू केतकर आहेस तू cpi आहेस
Teen mahinya nantar mahayuti sarvana Kashi sujavay te kalel
Ase kahi nahi bjp ला लोकसभा nivadnukit कमी jaga Aalya mule Aani विधानसभा nivadnukit bjp च्या virodhat वातावरण asalyamule bjp ने evm घोटाला केला Aahe.