Caste Validity Certificate|कास्ट व्हॅलीडीटी सर्टिफिकेट|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • Caste Validity Certificate|कास्ट व्हॅलीडीटी सर्टिफिकेट|#Ashwatth
    जात वैधता प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र काढल्यानंतर आपल्याला ते प्रमाणपत्र वैद्यता करून घ्यावे लागते त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला दिली आहे कागदपत्रे कोणकोणती लागतात अर्ज सादर कसा करायचा कोठे करायचा याबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल

КОМЕНТАРІ • 5

  • @lailashaikh6914
    @lailashaikh6914 Рік тому

    Sir ghatsforit aslyas kay kagaptre lagtil mpsc sathi

    • @ashwatth369
      @ashwatth369  Рік тому

      MPSC ला सर्व शैक्षणिक, सामाजिक आरक्षण, व महिला आरक्षण,भूकंप ग्रस्त,प्रकल्प ग्रस्त व शासनाने वेळोवेळी ठरवलेले आवश्यक कागदपत्रे लागतात

    • @lailashaikh6914
      @lailashaikh6914 Рік тому

      @@ashwatth369 Thank you Sir

  • @vaishalimokashe712
    @vaishalimokashe712 Рік тому

    Caste validity kadhi kadhata yete

    • @ashwatth369
      @ashwatth369  Рік тому

      इयत्ता 12 वि सायन्स मध्ये गेल्यावर काढता येते