- 66
- 340 276
Ashwatth
India
Приєднався 5 тра 2017
विविध विषयांची माहिती देणारे व्हिडीओ
शिक्षणासाठी लागणारी प्रमाणपत्रे, नोकरीविषयक माहिती, नविन शैक्षणिक बादल, नवीन अपडेट्स व इतर बरेच काही
शिक्षणासाठी लागणारी प्रमाणपत्रे, नोकरीविषयक माहिती, नविन शैक्षणिक बादल, नवीन अपडेट्स व इतर बरेच काही
Namo Shetkari Mahasanman Yojana Status|नमो शेतकरी महासन्मान योजना स्टेटस
Namo Shetkari Mahasanman Yojana Status|नमो शेतकरी महासन्मान योजना स्टेटस
Переглядів: 93
Відео
नमो शेतकरी महासन्मान योजना । namo shetkari mahasanman yojana #namoshetkariyojana #ashwatth
Переглядів 38011 місяців тому
नमो शेतकरी महासन्मान योजना । namo shetkari mahasanman yojana #namoshetkariyojana #ashwatth
Alpbhudharak certificate|अल्पभूधाराक सर्टीफिकेट #marathi #howtocreatealpbhudharakcertificate
Переглядів 113Рік тому
Alpbhudharak certificate|अल्पभूधाराक सर्टीफिकेट #marathi #howtocreatealpbhudharakcertificate
Residential Certificate #रहिवास प्रमाणपत्र #स्थानिक रहिवाशी दाखला#Ashwatth
Переглядів 12 тис.Рік тому
Residential Certificate #रहिवास प्रमाणपत्र #स्थानिक रहिवाशी दाखला#Ashwatth
Central EWS Certificate | सेंट्रल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट #Ashwatth
Переглядів 421Рік тому
Central EWS Certificate | सेंट्रल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट #Ashwatth
Caste Validity Certificate|कास्ट व्हॅलीडीटी सर्टिफिकेट|#Ashwatth
Переглядів 733Рік тому
Caste Validity Certificate|कास्ट व्हॅलीडीटी सर्टिफिकेट|#Ashwatth
EWS Certificate|ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र|Economically Weaker Section|#Ashwatth
Переглядів 9592 роки тому
EWS Certificate|ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र|Economically Weaker Section|#Ashwatth
Caste certificate|Caste Certificate in Maharashtra|जात प्रमाणपत्र|@Ashwatth
Переглядів 2,7 тис.2 роки тому
Caste certificate|Caste Certificate in Maharashtra|जात प्रमाणपत्र|@Ashwatth
Central Caste Certificate|सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट|केंद्रीय जात प्रमाणपत्र|#Ashwatth
Переглядів 11 тис.2 роки тому
Central Caste Certificate|सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट|केंद्रीय जात प्रमाणपत्र|#Ashwatth
नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट|Non-Creamy Layer Certificate|संपूर्ण माहीती|#Ashwatth
Переглядів 15 тис.2 роки тому
नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट|Non-Creamy Layer Certificate|संपूर्ण माहीती|#Ashwatth
Nationality Certificate|Age Domicile and Nationality Certificate|राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र|#Ashwatth
Переглядів 45 тис.2 роки тому
Nationality Certificate|Age Domicile and Nationality Certificate|राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र|#Ashwatth
Domicile Certificate|वय आणि अधिवास प्रमाणपत्र|रहिवासी दाखला|डोमासाईल प्रमाणपत्र|#Ashwatth
Переглядів 164 тис.2 роки тому
Domicile Certificate|वय आणि अधिवास प्रमाणपत्र|रहिवासी दाखला|डोमासाईल प्रमाणपत्र|#Ashwatth
उत्पन्न दाखला|Income Certificate|Utpanna Dakhala | उत्पन्नाचे प्रमाणपत्र|#Ashwatth
Переглядів 57 тис.3 роки тому
उत्पन्न दाखला|Income Certificate|Utpanna Dakhala | उत्पन्नाचे प्रमाणपत्र|#Ashwatth
#11 वी CET बाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे जाहीर प्रगटन|11th CET EXAM 2021|#Ashwatth
Переглядів 983 роки тому
#11 वी CET बाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे जाहीर प्रगटन|11th CET EXAM 2021|#Ashwatth
#आधार पॅन लिंक कसे करायचे|How to link Aadhar and Pan|शेवटची दिनांक 30 जून|#Ashwatth
Переглядів 7363 роки тому
#आधार पॅन लिंक कसे करायचे|How to link Aadhar and Pan|शेवटची दिनांक 30 जून|#Ashwatth
#परवानाधारक रिक्षाचालक अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज #Ashwatth
Переглядів 1053 роки тому
#परवानाधारक रिक्षाचालक अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज #Ashwatth
आरोग्य सेतू ॲप मधून कोविड19 लसीकरण नोंदणी कशी करायची #ASHWATTH
Переглядів 693 роки тому
आरोग्य सेतू ॲप मधून कोविड19 लसीकरण नोंदणी कशी करायची #ASHWATTH
Covid19 Cowin 18+ vaccine registration kaise kare |लसीकरण नोंदणी कशी करायची | 18+ vaccine registrati
Переглядів 1273 роки тому
Covid19 Cowin 18 vaccine registration kaise kare |लसीकरण नोंदणी कशी करायची | 18 vaccine registrati
## KRANTISURY MAHATMA JYOTIBA FULE #Shorts
Переглядів 353 роки тому
KRANTISURY MAHATMA JYOTIBA FULE #Shorts
#OSMOS TECNOLOGY मध्ये Login कसे करायचे
Переглядів 293 роки тому
#OSMOS TECNOLOGY मध्ये Login कसे करायचे
Darvashi kadhave lagte ka
हो नॅशनॅलिटी काढल्यास 14 वर्षांपर्यंत चालते
Online भरल्यावर किती दिवसात मिळेल? आज भरला आहे.
8 दिवसात
नमस्कार
Great job
Good imforamation sir
मी कोठे नोकरी ला ही नाही व शेती ही करत नाही मी शहरात रोजंदारी कामगार आहे मला उत्पन्न पुरावा म्हणून काय द्यावे लागेल
उत्पन्न वडिलांच्या नावाने काढा
सर रहिवासी पुरावा साठी मागील 10 वर्षोचे प्रत्येक महिन्यांचे लाईट लागते का
नाही, मतदान कार्ड, टी सी, निर्गम उतारा यापैकी कोणतेही चालेल
Sir mazyakade age, Nationality, domacile certificate ahe tr parat Nationality Certificate kadhavi lagel ka reply dya sir
नाही
उत्पन्न प्रमाणपत्र जान प्रमाण पत्र गुणपत्र रहवासी हिंदी में क्या होता है इसका मतलब addmission karna hai
उत्पन्न प्रमाणपत्र जान प्रमाण पत्र गुणपत्र रहवासी
महाराष्ट्रात आम्ही OBC आहे पण सेंट्रल ला जनरल मध्ये आहे तर सेंट्रल चे EWS काढू शकतो का?
ओबीसी मध्ये कास्ट कोणती आहे ते सांगा सेंट्रल ईडब्ल्यूएस मध्ये मराठा राजपूत मुस्लिम लिंगायत इत्यादी कास्ट मधून सेंट्रल ईडब्ल्यूएस मिळवता येते
rejection reason madhi अर्जामध्ये अर्जदार यांचे पुर्ण नाव व पत्ता नमुद करावा ass ahe kay karach sir
ऑनलाईन अर्ज भरत असताना हे विचारलेले असते
ते किती दिवसांनी मिळते
15 दिवस
डिजिटल सही आहे तरी शिक्का लागेल काय
नाही
Nationality certificate मराठी फॉरमॅट मध्ये आहे ते चालेल काय
हो चालते
rashan card nasel tr
मतदान कार्ड
Shala sodlyacha dakhal kasa kadta yeto
शाळेतुन
@@ashwatth369 shalet geleli nahi tar
ई सेवा केंद्रातून जन्म दाखल्यासाठी महानगरपालिकेस ऑनलाईन भरुन सबमीट केलेला अर्ज चूकीचा भरलेला असल्यामुळे तो अर्ज रद्द कसा करावा ?
महापालिकेत जाऊन तो अर्ज आपल्याला रद्द करून घ्यावा लागेल आणि तो परत नव्याने अर्ज भरून द्यावा लागेल दुसरे म्हणजे आता एडिट फॅसिलिटी आलेली आहे आहे तो आरजे एडिट करता येऊ शकतो पण एडिट करण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यांनाच आहे
@@ashwatth369 आभारी आहे
Sir mi rashion card don thikani upload kele hote majhe reject kele aahe janm pramanpatra adhivas shala sodlyacha dakhla 15 varsha purana rashion card chkicha upload kela aahe ek documents doni thikani nahi uplaod karu shakat?
तुम्हाला नेमके कोणते सर्टिफिकेट काढायचे आहे
@@ashwatth369 sir tey janm pramanpatra vala magat aahet
Dada reshon card chya aaivaji dusr kont document chalel ka
मतदान कार्ड ड्रायव्हींग लायसन्स, पासपोर्ट etc
Sar ration card Maharch chalte ka
हो जर माहेर कडच्या नावाने सर्टिफिकेट काढायचे असेल तर
Sir shalechya tishi var an aadhar var birtdate vegali aahe mg kay karaych
टी सी वरील डेट ग्राह्य धरले जाते
रेशन कार्ड ला काही पर्याय नाही का सर , रेशन कार्ड वरती नाव नाही म्हणून विचारलं
मतदान कार्ड, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा जन्म दाखला
रहिवासी प्रमाणपत्र आणि Age nationality and Domicile वेगवेगळे आहे का?
हो
dattak ghetalelya mulache domasil kase kadhave
आधार, शैक्षणिक पुरावा व स्वयं घोषणापत्र
Domacile kadhnyasathi application kartane residence proof yete tith rahiwasi takavach lagto ka compulsory nahi takla tar nahi jamat ka
मतदान कार्ड तेव्हा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही पुरावा जोडला तरी चालतो
सर reply करा plzz
Reply द्या सर plz me confuse aahe
सर plz माझी help करा.. माझ्याकडे आहे वय व अधिवास पण झेरॊक्स आहे aani 2010 चं आहे.. तर सर पुढ भरतीला मला problm येईल का??? बाकी सर्व डाकमेंट्स aahe
भरतीला प्रॉब्लेम येणार नाही भरती झाल्यावर अधिवास प्रमाणपत्र नवीन काढण्यास सांगतात
@@ashwatth369 ok सर thanku so much
Mag past 10 years cha electricity bill or gas bill he kuthe lagta ahe kasa offline form madhe lihlela asta
I have certificate of age, nationality and domicile. Still do i need to apply for nationality certificate?
डोमेशियल सर्टिफिकेट काढण्यासाठी जर शाळाच शिकली नसेल तर दुसरा पर्याय काही आहे का
Shala sodlyacha dakhala Karnatakatla chalto ka
नाही
Sir Election card nahi tr kadta yeil ka natinality
रहिवासी प्रमाण पत्र बोलेतो डोमासाईल आधिवास प्रमाण पत्र निकालने के लिए आधार कार्ड राशन कार्ड टीसी या जन्म प्रमाण पत्र स्वयम घोषणा पत्र एक फोटो
Domeciles certificate mhnje Rahivasi asnyach dakla ch na
Khup chan mahiti dilat दादा
धन्यवाद ❤️
Sr kiti divast bhetun jail certificate
आदिवासीना गरजेचे आहे का
Phkt 3 ch document lagtat ka
हो
Bahinila document kadhanyasathi evadha tras ky deta bhau?
डोमेशिअल सर्टिफिकेट काढण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला नाही व जन्म नोंद पण नाही काय करावे सर 🙏🙏
तुम्ही ज्या गावचे रहीवासी आहात, त्या शाळेतून तुम्हाला शाळेचा दाखला मिळून जाईल, 100 रू चा stamp पेपर लागतो
Bina ration card ke ban sakta hai kya
Please reply sir
आधार व voting कार्ड
@@ashwatth369 धन्यवाद सर 🙏
Sir maaze rashan card madhe naav dusre ahe Ani sarv document var dusre ahe Ani rashan card maherach ahe tr chlte ka
सर अधिवास माझे अधिवास माहेरचे घरचे नावाने आहे तर आता लग्न होऊन 20 वर्षे झाली आहे तर लाडकी बहीण योजने साठी दुसरे म्हणजे पती कडील नावाने अधिवास काढावे लागेल की माहेरचे नावाने आहे तेच चालेल, प्plz rply सर
Sir namaskar janmacha dakhla kadhayala konte document lagtat
आई व वडिलांचे आधार कार्ड
Sir Mazi school chi TC harvli aahe tar domicile certificate kadta yete ka
Yes voting card चालते
हो voting कार्ड चालते
सर वयाचा पुरावा madhe ajun dusre dacument nahi ka ग्राह dharale jaat ..kran maje vadil non edcational aahet tyache kadayche aahe domacile..😢😢😢😢please rply
सर मला माझ्या पत्नी चे रहिवाशी प्रमाणपत्र काढावयाचे आहे. पण सासरवाडी दुसऱ्या राज्यातली आहे. रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठी काय काय कागद पत्रे द्यावे लागतील
आधार कार्ड ,रेशन कार्ड ,मॅरेज सर्टिफिकेट
Mulach navcha kadhyche ahe tar detail mulache bharayche ka ani arj koni bharacha