रंजिता,आई, प्रतिक का भडकले?आमची धमाल फॅमिली😀Instant Surmai Curry & Surmai Fry by Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @shekharvPatne
    @shekharvPatne 3 роки тому +46

    Good morning Ranjita tai जय सद्गुरु 🙏कुछ तो लोग कहेगे लोगोका काम है कहना.लोक नेहमीचांगल्याचे पाय ओढत असतात. But you don't care. Keep going you always doing nice work 👌👌👌👍👍👍😍

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 роки тому +2

    अशा लोकांकडे लक्षच द्यायचं नसतं मुळात ज्या लोकांना लहान मुलं आणि मोठ्यांमध्ये असलेला फरक कळत नाही आणि लहान मुलानेच तर भरपूर खाल्लं पाहिजे कारण त्या मुलांची वाढ होतं असते त्याला व्यवस्थित पोषण मिळालंच पाहिजे, मूर्ख लोकांकडे लक्ष द्यायचंच नसत मुळात ❤

  • @akankshaamolsalvi3181
    @akankshaamolsalvi3181 3 роки тому +161

    ओवी अशीच सुदृढ रहावी हे आमच्या स्वामी समर्थां कडे मागणे🙏🙏🙏

  • @sanikaghadi226
    @sanikaghadi226 2 роки тому +5

    ओवी खुप गोड बाळ आहे. तिचे काका जे बोलले ते बरोबर बोलले.👍👍तुमची संपूर्ण फॅमिली खुप छान आहे.👌🏻👌🏻ओवी love You बेटा ❤❤

  • @harshawaghmare1748
    @harshawaghmare1748 2 роки тому +5

    ओवी बद्दल अस बोलू नये कोणी ..लहान बाळाला तर सोडा ..काय विचित्र लोक आहेत..ताई खूप मस्त जेवण तुमचं बोलण खूप आवडत मला काळजी घ्या..धन्यवाद

  • @sayalishingate1217
    @sayalishingate1217 3 роки тому +34

    Tai ashya comments Kade laksh nko deu.. Ovi khup cute ahe.. mazya ghari saglyanchi favourite ahe.. Love you Ovi.. she is 👼

    • @रांगोळीआर्ट
      @रांगोळीआर्ट 3 роки тому +2

      ताई 2 वेळ आहे ताई किती कंमेंट्स इग्नोर केल तरी तेच हे मी रंजिता ताई ला बोलून झालो फालतू कंमेंट ला इग्नोर करा ही माणस
      अशी फालतू कंमेंट करतात का म्हणून

    • @pujyadhmke933
      @pujyadhmke933 3 роки тому

      Barobar ahe

  • @prathameshmhatre4823
    @prathameshmhatre4823 3 роки тому +52

    जय सदगुरू 🙏
    Good morning 🌞 ovee
    Vahini सर्वांच्या नशिबात ओवी सारखी मुली नसतात...त्यांना काय माहिती ..मुलानं साठी काय काय करावं लागत..अशी सुध्रुट ठेवायला...
    त्यांचं नशीबच नाही...ओवी सारखी गोड मुली जन्म घ्यायला....😠
    Love u ovee😘😘😘😘

    • @priyankakapse2407
      @priyankakapse2407 3 роки тому

      Very nice.. Mala tumche vedio khup aavdtat.. Mazi mulgi 3 varshachi aahe tila ovee che vedio khup aavdtat. Aamhi roj ratri zoptana tumche vedio bghto. Love u ranjita tai & ovee...

    • @desai2048
      @desai2048 3 роки тому

      होन गोड आहे

  • @namratamhatre337
    @namratamhatre337 3 роки тому +2

    आज तुम्हा सर्वांना एकत्र बघून खूप छान वाटलं ब्लॉक खूप छान होता. तुम्ही याकडे काही लक्ष देऊ नका ओवीला कोणीही काही बोललं तरी तीही आम्हाला खूप आवडते. आणि तुमची फॅमिली खूप छान आहे आणि ओवी खूप गोड दिसते. आणि खूप छान आहे आणि मला तुमचा ब्लॉग बघायला खूप आवडतो❤️❤️

  • @drawinggallery2209
    @drawinggallery2209 3 роки тому +10

    काकू तुमची Family खूप छान आहे अशी family सगळयांना मिळो,अशेच हसत राहा.God Bless you 😊🥰

  • @sangeetanair7986
    @sangeetanair7986 3 роки тому +14

    Ovee is very cute. She is really very smart girl. She has food on her own which is amazing. I know many 4 year old kids who are feed by their parents. Wish people see her good quality and appreciate that. Seeing Ovee makes my day. God Bless You Dear. Love you so much ❤️❤️.

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 роки тому +17

    ओवी खरच सुदृढ आहे...म्हणूनच ती गोंडस दिसते ♥️♥️😍🥰🥰 मस्त सुरमई फ्राय आणि रस्सा पण😋😋

  • @saldavidson9386
    @saldavidson9386 3 роки тому +16

    Hello Ranjitha Maam,
    People have been commenting on Ovees obesity.
    I am simply speaking for her health. She looks very healthy. However, maybe some new food choices to help her.
    Good food is good mood.
    God bless you

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 3 роки тому +3

    Ovee is Angel Gods creation ,Gods gift to Ranjita and family. Even for us. How dare people say such things. Delete negative comments.

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 3 роки тому +3

    ओवी सारखं बाळ तुझ्या पोटी जन्माला आले हे मोठे भाग्य लाभले आहे तुम्ही नशीबवान आहात

  • @namrataskitchenandvlog6786
    @namrataskitchenandvlog6786 3 роки тому +12

    Ranjeeta tai ovee khup chan ahe.mla tila baghitlyavr roj vatat mla pan ek ovee sarkhi mulgi havi hoti.I love u ovee beta

  • @krantipadwal1581
    @krantipadwal1581 Рік тому +1

    तुमची फॅमिली खूप छान आहे दोन्ही सूना आणि मुलं आईला किती प्रेम करतात आणि खूप जीव लावतात हे सर्व पाहून छान वाटत

  • @NGA_GAMING0705
    @NGA_GAMING0705 3 роки тому +5

    Ignore negative comments on Ovee..she is god Grace.. like u... Extra shots Zabardast 👍

  • @mansingagale8405
    @mansingagale8405 3 роки тому +9

    ओवी आम्हाला आहे अशी आवडते.👑😍😘
    हा आज ५ वर्ष झाली तु जाँब सोडला होता. ओवी साठी😍❤💕

  • @zoro47-v2k
    @zoro47-v2k 3 роки тому +7

    Extra shots was a cherry on Icecream. आईंच smile ek number.

  • @mangeshkale5402
    @mangeshkale5402 2 роки тому +1

    ओवी खूप स्मार्ट आणि genuine girl आहे,तिच्यावर तुम्ही खूप छान संस्कार सुध्दा केले आहेत,so please ignored negative comments regarding for Aovi,you can do always been a best👍

  • @sauravisangodkar887
    @sauravisangodkar887 3 роки тому +13

    Hi ranjita.ovee is our sweetheart. Love ur blogs. Such cute family who gives a smile on my face. Ranjita ignore negative comments dear. We love ovee. Watching Ur blogs keeps us happy as we stay away from families and cannot visit india since last 2 years due to covid. Lots of love and God bless from Kuwait.

  • @nehaskitchen9416
    @nehaskitchen9416 3 роки тому +2

    Very true Ranjita I agree with u regarding ovee 😘😘😘😘she is very sweet and cute . . Ignore what others say

  • @tanujadeshmukh7865
    @tanujadeshmukh7865 3 роки тому +27

    रोहन चा आवाज किती गोड आहे☺️👌

  • @simpkn947
    @simpkn947 3 роки тому +2

    खूप छान होता आजचा vlog.. आई प्रतीक, कल्याणी सगळ्यांना बघून बरं वाटलं..ओवी बद्दल वाईट बोलणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे.. कोणत्याही लहान मुलांना खाण्यावरून बोलणं चुकीचं आहे...ओवी व्यवस्थित जेवते याचं मला खरंच कौतुक वाटतं, नाहीतर मुलांच्या जेव जेव म्हणून मागे लागावं लागतं. स्वामी समर्थाच्या कृपेने ओवी अशीच छान आणि सुदृढ राहो..तुमचे vlog ओवी असल्यामुळे बघायला सुरवात केली...ओवी मला खूप आवडते..लहान असूनही किती छान प्रेमळ आणि समजूतदार आहे.

  • @lourdinadcosta9996
    @lourdinadcosta9996 3 роки тому +25

    Thats very true Pratik.
    "Well said love your comment"
    Ovee is only a four year old baby.

  • @poojarevankar9233
    @poojarevankar9233 3 роки тому +2

    Dnt feel bad abt ovie comment... I jus love the kid.. Y because.. Ti khila pyla kai pan kir kir nahi karat.. Der r sum kids wh literally does kir kir to have dis n dat.. But ovie Is really vry gud child.. She has every thing. Best thing ever I do like dat..

  • @komalpawar1474
    @komalpawar1474 3 роки тому +5

    Pratik ek no. Ahe🤣👍mast comedy kartat🤩

  • @ashwini..
    @ashwini.. 3 роки тому +1

    प्रतीक दादा ला पाहुन मज्जा आली आज खूपच😇😇फक्त ओवी ch missing होती आज.. n ताई असल्या comment कडे लक्ष नको देऊ तुम्ही लोक.. कशाला ह्यांना उगाचच value द्यायची😏😏प्रतीक दादा बोलला ते एकदम करेक्ट, कोणी खायला घालत नाही तिला अस बोलायला😠😠ignore करा असल्या comment.. only positive comments read करा😇😇

  • @netradesale6476
    @netradesale6476 3 роки тому +11

    Khatai pitai Ghar che loka jaad asta 🤣 mi suddha jaad aih and ovee la konahala bolycha asel tr plz tumhi vid naka bagat jau ... jay sadguru ❤️🌸

  • @akshyatatamse9822
    @akshyatatamse9822 3 роки тому +5

    Di just ignore the bad comments ..Ovi is so cute ..God bless her ... buri nazar vale ka muh jale ...

  • @samrudhikulkarni5237
    @samrudhikulkarni5237 3 роки тому +5

    माझी मुलगी ही अशीच आहे तिही ओवी सारखीच आहे. हेल्दी ओवी खूप गोड आहे 😘😘

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 3 роки тому +1

    रंजिता वेज जेवन दाखवना..उकडीचे मोदक.मटार पनिर.मिक्स व्हेज.कोल्हापुरी व्हेज.व्हेज जेवन दाखावना. भाजा.तुजे स्वंयपाक छान आसतो.टापटीप.ताजे स्वच्छ जेवन असत.. व्हेज जेवन दाखव...

  • @rupeshjadhav1548
    @rupeshjadhav1548 3 роки тому +11

    Ov is a nice girl and beautiful ov nice vlog,s did nice mother Rohan Dada nice father

  • @kavitakadam8927
    @kavitakadam8927 3 роки тому +1

    Ovi khup god aahe mazya mulila khup awdte ovi te sakali uthlya uthlya aathwan kadte ovi god bless you beta asech healthy raha ase swami charni prathna

  • @mayurijadhav7058
    @mayurijadhav7058 3 роки тому +32

    लोकांना कुणाचं चांगल बघवत नाही म्हणून नाव ठेवतात..लहान मुलांना पण सोडतं नाहीत.

  • @swatidhamale4857
    @swatidhamale4857 3 роки тому +1

    मला ovee khup आवडते खूप गोंडस आहे😘मला ही वाटत माझी मुलगी अनूश्री तिच्या सारखी दिसावी पण ती काय खात च नाही😊तिला पण ovee चे video आवडतात बघायला 2 वर्षा ची आहे माझी मुलगी😄nice family

  • @sunitakanade8819
    @sunitakanade8819 3 роки тому +9

    ।।जय सद्गुरू।।रंजिता अँलीमिनीयम पातेल्यात छान सर्व भाज्या होतात जे चवीने खाणार त्या ला च कळणार किती छान होतात

  • @vrushalimahamuni89
    @vrushalimahamuni89 3 роки тому +2

    Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan, saglyach recipes ekdam bhannat, aai Ranjita tumhi vait Naka watun gheu loka kahi pan boltat lokana tewdhich Kama ahet , Pratik Barober bolla oveela asa bolnaryana ki tumhi khayla nahi ghalat oveela barober bolla ekdam, are kiti sudrudh God Bal ahe ovee Ani mahatwacha mhanje Sadguruncha ashirwad ahe lokana hey asla bolnyacha kahich adhikar nahi barober ahe Ranjita tujha, vait watnarach pan tu laksha nako Deus jagat ashi pan loka astat.

  • @buterflay889
    @buterflay889 3 роки тому +4

    आम्हीपण आमच्या बाळाला सुदृढ ठेवण्यासाठी खुप प्रयत्न करतो खरच ओविला बघुन खुप छान वाटत किती गोड आहे ती

  • @snehalshinde3241
    @snehalshinde3241 3 роки тому +2

    Extra short was the best ❤️ aainchi smile ❤️😀

  • @madhurivarute6974
    @madhurivarute6974 3 роки тому +7

    आजचा Extra Shoots खूपच छान होता 😍

  • @pritisvlogs2535
    @pritisvlogs2535 2 роки тому

    रंजिता तुम्ही आणि तुमचा परिवार खुपच छान मस्त आहे आणि कल्याणी पण

  • @jyotinikam2176
    @jyotinikam2176 3 роки тому +8

    Ovie is so cute 😘😊

  • @asmitamhatre1729
    @asmitamhatre1729 3 роки тому

    जय सद्गुरू 🙏 अरे लहान मुलांबद्दल आपल्याला प्रेम आवड असली पाहिजे. मुले म्हणजे देवाघरची फुले. ओवी किती गोड आणि गोंडस मुलगी आहे.आणि कीती हुशार आहे. लहान वयात एवढं चांगलं बोलण खुप सुंदर आहे.ती खुप सुंदर श्लोक बोलते. ताई तुम्ही तिचे खूप सुंदर असे व्हिडिओ बनवत राहा. अशा वेड्यावाकड्या कमेंटकडे तुम्ही काही लक्ष देऊ नका.ओवी आणि माझी मुलगी देवांशी सेम दिसते.ती.मी.आणी तिचे पप्पा रोज आम्ही तुमच्या व्हिडिओ पाहतो.

  • @YogiYogi-tj4dk
    @YogiYogi-tj4dk 3 роки тому +4

    Extra shots super aai chi cute smile Aani ovee khup cute aahe ovee sarkhi cute girl devane mala suddha dyavi .... love you ovee beta😘 mi suddha Boisar lach rahte

  • @sykaustubh
    @sykaustubh 3 роки тому +1

    ओवी खूप सुंदर आणि सदृढ बाळ आहे, तिला पाहुल खूप प्रसन्न वाटते,,,मला पण अशी सुंदर बाळ हवे आहे

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 3 роки тому +4

    Ovee is a blessed child. I always admire her intelligence. At this age she is so understanding. Love you Ovee. God bless you. Ranjita I see all your vlogs. Keep growing. Stay blessed always.

  • @rajendrasonawane3798
    @rajendrasonawane3798 2 роки тому +1

    ओवी किती क्यूट आहे आणि ती खुप गोंड ही आहे आणि ती अशीच क्यूट राहो अशी देवा कडे मागणी 🥰

  • @babylife4755
    @babylife4755 3 роки тому +3

    Lahan balani potbhar ani sarv khalle pahije ovee and Mummy good keep it up 👍👍👍👍👍

  • @sarikajadhav6993
    @sarikajadhav6993 3 роки тому

    तुमच कुटुंब खूप भारी आहे ranjita तू तर 1no च आहेस dance आवडला 💃 light आली तेव्हा चा 😀😀😀😀😀

  • @cockroach7863
    @cockroach7863 3 роки тому +26

    Tai tu lokanchya bolnyavr laksh nako deu. Amhala tr OVEE khup aavdate . 👍🏻

  • @surajsonavne8618
    @surajsonavne8618 3 роки тому +1

    रंजिता ताई तु समजुतदार आहे लोक काय बोलायला आहेत तु मनाला लावून घेऊ नकोस मला ओवी खुपच आवडते ओवी चे तुम्ही सर्व जण ऐवढे लाड करताना ते मला खूप आवडते मला तुमची फॅमिली खुप आवडते मला रिप्लाय करना मी तुझ्या रिप्लाय चीन वाट बघतेय

  • @padmanair7059
    @padmanair7059 3 роки тому +6

    Hi Ranjita...if anyone tells anything about ovee; just ignore them ur baby is very CUTE and perfect. Don't worry about anything just keep smiling and continue Good luck 👍

  • @क्रेजीलाईफरुद्र

    जय सदगुरू,ताई जे तुला वाईत कमेंट करतात ना त्यांना बघवत नाही तुझ्या तुझ्याघराच चांगल झालेलं, ओवी खुप गोड आहे,ताई तिची नजर काढ, ती एवढी गोड आहे की जानू फुलपाखरू बागेत खेळत आहे ❤️

  • @daminishelke7747
    @daminishelke7747 3 роки тому +14

    खूप छान बेत होता जेवणाचा 😋😋😋पन काय करनार आमचा श्रावण महिना सुरू आहे☺️☺️

  • @bhagyashreechavan733
    @bhagyashreechavan733 2 роки тому +1

    Tai ..Aai tumhi nka laksha deu asha mansa n kade......
    Ovee khrch khup healthy girl ahe tya mule ti strong ahe....plzz tumhi tyancha kade nka laksha deu...
    Ovee luv u🥰🥰

  • @kaverimore6519
    @kaverimore6519 3 роки тому +7

    Extra shot is too good 🥰😘 and ovee is so cute and healthy girl

    • @asmitarawool1817
      @asmitarawool1817 2 роки тому

      Ranjita Tu chan ahes me ani mazi mulgi roj video bagte Tu chan famili sambhalte

  • @vanduscharmingworld4804
    @vanduscharmingworld4804 3 роки тому

    छान वाटला आजचा ब्लॉग पाहून आणि प्रतीक दादा म्हणाला ते मला खूप आवडलं ओवी असो किंवा कुटुंबातलं कोणीही कोणालाही असं बोलण्याचा अधिकार नाही आहे. उलट मला असं वाटतं की जे ओवीला झाड म्हणालेत त्यांनी काहीतरी ह्या फॅमिली कडून शिकावं की बाळाचे एवढे छान पालन-पोषण होते त्यामुळे ते बाळ तसा आहे उगाचच वैयक्तिक कमेंट करून स्वतः disrespect होऊ नये प्रतीक दादा च काय आम्हाला सुद्धा हे ऐकून खूप वाईट वाटलं. या सर्व गोष्टींवर तुम्ही लक्ष देऊ नका आई वहिनी दादा हसत राहा आणि आनंदात रहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायमच आहे खूप छान होते आजचे जेवण आणि खूप छान वाटतं असं एकत्रित कुटुंब पाहायला❤❤❤❤❤❤❤Lu oviiiiii 🥰🥰🥰🥰🥰

  • @shravanibadirke6632
    @shravanibadirke6632 3 роки тому +5

    Mala tar ovi khup avdte tai kiti god ahe golu molu khup cute khup chan ahe 🥰😘😘najar nko lagayla lokanchi ❣️😘🥰 extra shot sathi ek like
    👍

  • @amitjadhav462
    @amitjadhav462 3 роки тому +1

    Ovi amachya gharat sarvanchi favourite ahe, mala tar tumche sarva videos avadatat. stay bless ,stay safe.We all loves your family members.

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 3 роки тому +3

    Ranjita just ignore negative comments Ovee is our cutee pie she is very healthy and smart 👍👍 we just love watching ur family full of positivity love u all and always keep 😊😊

  • @kajallaad1592
    @kajallaad1592 3 роки тому +2

    मला तुमचा विडीओ खुप आवडतो
    आम्ही सगळे तुमचे विडीओ न विसरता‌ पाहतो.😘
    शुभ दुपार ताई ☺️
    जय सदगुरू 🙏🏻

  • @appu9w
    @appu9w 3 роки тому +4

    Ovi is super cute and very talented girl 😘😘

  • @nandinipanchal1051
    @nandinipanchal1051 3 роки тому +2

    Lahan mul jadach Chan vatatat yar tyana had bolaychay ti khup cute ahe ani ashich rahun det 😉😉😉tumhi sagale ekatra premane rahata Chan vatt bagayla😍

  • @kalyanithaore8019
    @kalyanithaore8019 3 роки тому +3

    Tumhala jevtana baghun khup bhook lagte..... Mast vatate 😎

  • @priyamarutipawar7331
    @priyamarutipawar7331 3 роки тому +1

    Jay sadguru tai 🙏🙏🙏
    Fish 🐠🐋🐟baghun tondala pani aala 😋😋😋.
    Mazi aani maza sasuche pan favorite fruit aahe custard apple.

  • @ashwinizore8301
    @ashwinizore8301 3 роки тому +8

    We love Ovee,♥️ God bless her..

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 3 роки тому

    ताई मला पण खूप जास्त सिताफळ आवडते,अरेरे किती गोड गुबूगुबू आणि किती गोड बोलते मला ओवी तु खूप आवडते आपण मारणार्या ची काठी पकडू शकतो बोलणार्य चे तोंड पकडू शकत नाही
    🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

  • @netradesale6476
    @netradesale6476 3 роки тому +6

    Lokancha tr kamach aih bolna apla kam aih aikun sodycha karan changlai lokana bolnaare kutre khup asta 👏🏻👏🏻mi pan comments vachte na mala pan khup vait vtte kahi kahi comments aikun 🥺....but you keep going love you tai 😍

  • @ranjanabhavsar6496
    @ranjanabhavsar6496 3 роки тому +1

    माझं पण आवडत फळ आहे सिताफळ आणि आवडत जेवण 🐟🐟😋😋 आणि I Love you Ovi ❤️❤️ तू नेहमी अशीच राहावी अशी माझी इच्छा 👌

  • @suchitaparab6863
    @suchitaparab6863 3 роки тому +3

    Love your family. God bless you all.

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 3 роки тому

    Arey tumhi ashich khatay surmay. Maja challiy. Bhujing Ani surmai. Mastach

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 3 роки тому +8

    बोलणार्यांना बोलूद्या त्यांच्याकडे लक्ष नका देऊ..
    आमची साथ कायम राहील तुम्हाला 😊
    (ऋषिकेश खोजे सिन्नर, नाशिक)

  • @ujjwalasahare9476
    @ujjwalasahare9476 Рік тому

    Last mast hota aaji he ghe....... kothmir ghe aish kr😅😂😂👌👌👌

  • @santoshpawar-sy5ec
    @santoshpawar-sy5ec 3 роки тому +6

    Ovee is cute baby ❤️❤️❤️

  • @anitakachave5762
    @anitakachave5762 3 роки тому

    तुमची फॅमिली खूपच छान आहे आणि ओवी तर फारच गोड आहे बेबी डॉल सारखी ओवीला god bless you 💓💓💓💓💓💓💓💓

  • @tanujamahadik7567
    @tanujamahadik7567 3 роки тому +10

    Stay healthy Ovee God bless you❤

  • @divyakamble5801
    @divyakamble5801 3 роки тому +1

    Ovee khup cute aahe.mla bhetaych aahe ovee la.Maza purn family la ovee khup aavdate

  • @supriyapawar6810
    @supriyapawar6810 3 роки тому +6

    ओवी खूप छान मुलगी आहे, समंजस आहे.

  • @shelark8575
    @shelark8575 2 роки тому +1

    ताई लोंकाच कामच असते जे मनात येईल ते बोलायच एखाद्याच चांगल होत असेल ते बगवत नाय म काय पन कमेंट करायची त्यांच्या कडे लक्ष नका देउ असीच मस्त मस्त रेसिपी ची विडीयो बनवा सगल्या विडीयो मस्त आहेत विडीयो बगून खूप हासायला पन होत टेंशन दूर होत खूप मस्त विडीयो आहेत चांगल्या चांगल्या रेसीपी शिकायला मीलतात nice vidieo

  • @bhartiutekar2628
    @bhartiutekar2628 3 роки тому +3

    Tumachi Ovi amahala khup avadatay 😀😘😀

  • @madhurimore8511
    @madhurimore8511 3 роки тому +1

    मी माधुरी मिलिंद मोरे मुबंईत राहते नाईस विडिओ रंजिता ताई 👍👌माझा मुलगा पण 3 वर्ष पूर्ण होऊन 4 वर्षाचा झाला तेज नाव मयंक आहे पण आम्ही सर्वे BOXER या नावाने हाक मारतो आणि सर्वे तेला BOXER या नावाने ओळखतात ओवीला कशे बोलें तसे काही लोक माझ्या पण मुलाला तसेच बोलतात मला आणि बॉक्सर च्या पप्पा ना पण खूप राग येतो आम्ही पण जेला काय उत्तर देयच ते बरोबर तुमच्या सारखंच उत्तर देतो पण ह्या लोकांन मुळे आपल्या बाळाला नजर लागते ना जगात असे पण काही लोक असता कि जे काही पण विचार करतात जाऊदे अश्या लोकांन पासून लांबच बर आणि 1 सांगायच आहे ओवी माझ्या मुलाला ही खूप आवडते तो ओवीचे तुमच्या सर्वानचे विडिओ माझ्या सोबत बघतो ओवी विडियोत दिसली कि माझा मुलगा दीदी दीदी बोलत असतो मी तुमचे सर्व विडिओ बघते मला जर दिवस भर वेळ नाय भेटला व्हिडियो बघायला तर मी रात्री जोपायच्या आधी विडिओ बघते त्या शिवाय झोपत नाय तुमची फेमिली खूप छान आहे तुम्ही सर्वजण किती मिळून मिसळून राहता 👍👌LOVE YOU Tai....

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 3 роки тому +4

    जय सदगुरू, सगळ्यांना चांगलीं बुद्धी देवो 🙏🙏🙏

  • @supriyapawar6810
    @supriyapawar6810 3 роки тому +1

    खरंच असे कमेंट्स नाही व्हायला पाहिजेत
    Actually पडघ्याचे, पालघर चे videos बघायला खूप छान वाटतं , मजा येते
    तुमच्या सगळ्यांना एकत्र बघून खूप बरं वाटतं

  • @StudywithVaishnavi
    @StudywithVaishnavi 3 роки тому +5

    Good Morning Di 😘😍 Jai Sadguru 🙏😊
    Video Kup Mast 👍👌👌❤️❤️😘😍😍😍

  • @urmilanaik8076
    @urmilanaik8076 3 роки тому +1

    Ranjeeta relax, ignore this people if u reply they will comment again so don't reply this kind of haters, oviee I love you baccha 😘😘😘😘

  • @ramchandrabhagat1955
    @ramchandrabhagat1955 3 роки тому +6

    ovai is so cute 😍😘

  • @asmitamankame1070
    @asmitamankame1070 2 роки тому

    तुमची फॅमिली खूप छान आहे ताई.. 👌किती छान मिळून मिसळून राहता तुम्ही.. असेच हसत खेळत संसार करा ☺️

  • @priyakadam8841
    @priyakadam8841 3 роки тому +3

    Manor la Mazi aatya ani mavshi madki viktat..😊Kadchit tumhi tithech janar.. Bus stand Cha pudhe..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      त्यांचा नंबर मिळेल का?

    • @priyakadam8841
      @priyakadam8841 3 роки тому

      @@CrazyFoodyRanjita Ho nakki..no me mail kela ahe

  • @charusheelasawant1933
    @charusheelasawant1933 3 роки тому

    Mi pan lahanpani Ovisarkhich hote...gut gitit....Love u Ovi beta🥰🥰🥰Aaj Ovi la miss kele mi.😥😥😥

  • @gloriadsilva3172
    @gloriadsilva3172 3 роки тому +4

    Ovee मला खूप आवडते ❤️

  • @poojabobale1784
    @poojabobale1784 Рік тому

    Partik dada chi video madhe khup majja yete 😂😊😂😂

  • @chaitalivisave7136
    @chaitalivisave7136 3 роки тому +3

    😍💞ove golu molu aahe mahanun aamhala khup aavdate ❤️🤗🤗💯 aamhi pan jad aahet tai 🥰

    • @artisiconickitchen98
      @artisiconickitchen98 3 роки тому +1

      अगदी बरोबर आहे, मलाही आवडते, धन्यवाद

    • @chaitalivisave7136
      @chaitalivisave7136 3 роки тому +1

      @@artisiconickitchen98 🤗

  • @shobadoddanvar6689
    @shobadoddanvar6689 2 роки тому

    Family Ashi rhavi sukh dukhat denari tumi je videos banavta te bagun mala khup happy fil hota 😊

  • @sandipzambare2141
    @sandipzambare2141 3 роки тому +12

    ओवी खुप छान आहे वा वा 🤗😊 👆🤘

    • @priyankasawant2024
      @priyankasawant2024 3 роки тому +1

      रजिता तु अशा कमेंट कडे लक्ष नको देऊस ओवि एकदम मस्त आहे 👍 जय सदगुरू 🙏🙏🙏

  • @swapnapalav3063
    @swapnapalav3063 3 роки тому

    ताई तुझं माश्याच सार पाहूनखरंच जेवयला यावे असं वाटते खूप सुंदर 👌👌आईला पाहिले कि खूप छान वाटते 🙏🙏over all तुम्ही सगळेच खूप सुंदर आहात 👌👌

  • @הלןקמרלקר-מ6ל
    @הלןקמרלקר-מ6ל 3 роки тому +7

    ओवी खुप गोड आणि सुंदर आहे ❤👌😘

  • @avnimohite1893
    @avnimohite1893 3 роки тому

    Pratik Dada ful komedy 😀😃😄😅😂🤣

  • @manalikini5597
    @manalikini5597 3 роки тому +5

    Aajcha extra shot khup mast hota 😂

  • @kishorigaikwad6658
    @kishorigaikwad6658 3 роки тому

    Ovee is cutee pie, 😘😘😘😘 Tichee najar kadha, mazya pillu chi ovee khup favourite aahe mazi pillu pn ovee sarkhich aahe😘😘😘😘😘😘