आयुष्यभर 15000 वर नोकरी करण्यापेक्षा 1 वर्ष चांगला अभ्यास करून tait पास करा , सरकारच्या या गोष्टीला विरोध केला पाहिजे सर्वांनी. तरच पुढे पर्मनंट भरती होईल.
सगळे चॅनल वाले फक्त कंत्राटी भरतीची जाहिरात आलेली सांगत आहेत पण हा GR किती घातक आहे पुढच्या पीडीसाठी ते पण तरुणांनापर्यंत पोहचवा plz, बहुतेक सरकारने कंत्राटीकरणाची जाहिरात करण्याचे पैसे दिलेत की काय सगळ्या चॅनल वाल्याना
पर्मनंट भरती साठी सर्वांनी आवाज उठवला पाहिजे,१५००० रुपये लालच दाखवून,TET अट शिथिल करून मुळ हक्का पासुन दुर ठेवण्याचे षडयंत्र आहे.गुलामीची सवय झाली की माणूस बंड पुकारु शकत नाही.
6महिने काम मिळवण्याच्या नादात ज्या केन्डीडेटला पवित्र पोर्टल द्वारे नियुक्ती मिळणार आहे. त्याची नियुक्ती होयची नाही, मग तोही बेरोजगार आणि 6 महिन्याने तुम्ही पण बेरोजगार
सरकारला फक्त आपली गरज भागवून घ्यायची आहे आणि भ्रष्टाचार करायचा आहे कारण त्यांना आपल्या कामाचा कायच महत्त्व नाही खाली 15,000 रुपये आता आपले वय आहे आपली वयाची आज संपली की मग काय करायचं हे सरकारला समजायला पाहिजे
कायम स्वरूपी काम असणे गरजेचे आहे हे असल्या काम वर होणार 15000 आता कशाला उपयोगी पडतात त्यापेक्षा सरकारी शाळा मध्ये सुधारणा करा पटसंख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न करा गोरगरिबांना गरज आहे अजूनही या शाळेची खाजगी शाळे ज्या सुधारणा असतात त्याच सरकारी शाळेत करण्याचा प्रयत्न करा फालतू सरकार
आयुष्यभर 15000 वर नोकरी करण्यापेक्षा 1 वर्ष चांगला अभ्यास करून tait पास करा , सरकारच्या या गोष्टीला विरोध केला पाहिजे सर्वांनी. तरच पुढे पर्मनंट भरती होईल.
Tait madi kapda 😮
CTET pass ahe 122
122 mark asun sudha tumhch ya tait mdhe nae zal ka
सर्व सरकारी शाळातील शिक्षकांनी या GR विरोधात आवाज उठवला आहे, जेणेकरून पुढच्या भावी पिडीला पर्मनंट नोकऱ्या मिळाव्यात यासाठी, तरुणांनी त्यांना साथ द्या
Murkh manus video Takata aahe
टीईटी ची गरज नाही तर घेता कशासाठी . उगाच कंत्राटी घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करून राहिले .tet पास आहे त्याचं काय होणार आहे
सगळे चॅनल वाले फक्त कंत्राटी भरतीची जाहिरात आलेली सांगत आहेत पण हा GR किती घातक आहे पुढच्या पीडीसाठी ते पण तरुणांनापर्यंत पोहचवा plz,
बहुतेक सरकारने कंत्राटीकरणाची जाहिरात करण्याचे पैसे दिलेत की काय सगळ्या चॅनल वाल्याना
Form ksa bhraycha
Nhm आरोग्य कर्मचारी 18 वर्षे झाली अजूनही कंत्राटी आहे, 10% पगारावर तशीच तुमची अवस्था होईल वर्षोन वर्ष तो पर्यंत Age बार होणार,कंत्राटी करण रद्द करा.
Sir form kuthe n kasa milel
Age limit 4 peksha jast kara jaynche age atta vadhlay Tya mi atta kay karsyche
बरोबर आहे
Nanded chi bharti kadhi aahe
अपेक्षा दहावी पासच भरा ना
ज्यांनी सीटीईटी आणि टीईटी पास केली त्यांचा काय
Hingoli bharati kadhi
Sir age limit kiti ahe.40 peksha jast kara
Form kuthe dyaycha
पर्मनंट भरती साठी सर्वांनी आवाज उठवला पाहिजे,१५००० रुपये लालच दाखवून,TET अट शिथिल करून मुळ हक्का पासुन दुर ठेवण्याचे षडयंत्र आहे.गुलामीची सवय झाली की माणूस बंड पुकारु शकत नाही.
जगा कधी येणार आहेत ते सांगा
Sir b.ed appearing wale fill kar sakte kya
chatrapati sambhajinagar add ahe ka
6महिने काम मिळवण्याच्या नादात ज्या केन्डीडेटला पवित्र पोर्टल द्वारे नियुक्ती मिळणार आहे. त्याची नियुक्ती होयची नाही, मग तोही बेरोजगार आणि 6 महिन्याने तुम्ही पण बेरोजगार
शिक्षणसेवकाची बदली होईल का
View sathi lok ky title detil sangta yet nhi
Sir Beed district add ali ka
लवकरच सगळ्या जिल्ह्यातील add येतील
Sir form ksa bhrych
Sir gondia dist chi add
Sangli jilhayasati ahet ka jaga
डोक्यावर पडलंय सरकार तरुणांना खरच लाजा असतील तर तात्पुरता विचार न करता त्यांनी सरकारच्या या gr ला बळी पडू नये.
Sir college चालु असेल तर जमतंय का
Bhau jara virodh dakhava
हो, आमचा कायमस्वरूपी भरतीलाच पाठिंबा आहे
Shikshn mantri dokawar padlay
Sir फॉर्म online भरायचे की offline
Ofline
Age 40 kara
Tet pass pahije ka sir
नसेल तरी चालेल.
फक्त d.ed , b.ed पाहिजे.
पण होणारी tet, ctet exam द्या आणि pass करा
सरकारला फक्त आपली गरज भागवून घ्यायची आहे आणि भ्रष्टाचार करायचा आहे कारण त्यांना आपल्या कामाचा कायच महत्त्व नाही खाली 15,000 रुपये आता आपले वय आहे आपली वयाची आज संपली की मग काय करायचं हे सरकारला समजायला पाहिजे
कायम स्वरूपी काम असणे गरजेचे आहे हे असल्या काम वर होणार 15000 आता कशाला उपयोगी पडतात त्यापेक्षा सरकारी शाळा मध्ये सुधारणा करा पटसंख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न करा गोरगरिबांना गरज आहे अजूनही या शाळेची खाजगी शाळे ज्या सुधारणा असतात त्याच सरकारी शाळेत करण्याचा प्रयत्न करा फालतू सरकार
अगदी बरोबर बोललात.
Nanded chi bharti kdhi aahe
Sarkaar gunvatta kami karat aahe.
TET / CTET compulsory kra
Bhandara dist Gr. nighala kay. Last date kay aahe
Age limit kiti ahe
AGDI MST NIRNAY KMI PAISHYAT GUNVTTA DHARK SHIKSHAK MILTIL
Amravati keba ah
Jalgaon jilyat tar nahi mahnat ahe jilhya parishad school madhil shikshak
Bandha kara porana abhays karu day
Tet may ghalayala kadhali ka
शासनाच्या गुलामगिरी करू नका
Ghantyat gr yeto aani ghantyat gr badalto shikshan vyavasthechi vat lavali
हे काही बरोबर नाही सर
Sir experience jodta yeto ka
Dhule chi bharati kevha hoil
From kuthe bharayacha sir
Thane chi bharti kadhi aahe
वयाची अट किती आहे
Gavtlech ghet aahe
विरोध करण्याऐवजी हे लोकं फॉर्म भरण्यासाठी सांगतात वा..
आमचा विरोधच आहे.
पण सरकार ने आता GR आणला तर काय करणार
MANDANGAD madhe??
सगळ्या जिल्ह्यात होणार आहे
कोणत्याही जिल्ह्यामध्ये नोकरी करू शकतो ? सर त्या साठी कोठे फॉर्म भरावा लागेल.
बाहेरच्या जिल्ह्यात नाही भरता येणार, ते विरोध करतील. पंचायत समिती कार्यालय मध्ये चौकशी करा
Form saga sir kute betnar mahiti noko plz sir ny mudat jail
अजून सुरुवात नाही झाली आता फक्त GR आला आहे. लवकरच कार्यवाही सुरू होईल
आमचा काय उपयोग सर आम्ही तर CTET,TET PASS केली.
Bharti kadhi pasun suru honar ahe
लवकरच होईल
Sir how to apply
लवकरच offline फॉर्म भरणे चालू होतील
पंचायत समिती मध्ये जाऊन माहिती घेत रहा
@@onlinecoaching1696 thanks sir
GR काढून काही उपयोग नाही .डायरेक्ट भरती केली पाहिजे.
आम्हाला शिक्षक नाही तर आमदार व्हायचे आहे वेतन१५०००चालेल
Chhatrapati sambhajinagar chi add nighali ka
D.ed la hajaro mulani admission krun degree purn keli tr tr hajaro mulana 1500 deun kamavr thevnar ahet ka .......
15000 hajar
Tet ,ctet ,Band Kara mag Aani direct bharti karun pad bhara. Vayachya limit mule kantranticha upyog ded B.ED walya berogaran honar nahi
Online form fill krta yeto ka
Garib hotkaru mulansati chhan gr. Mahinyala paise milatil ,tar pude shikshan gheta yeyeel .garib mulasati chhan gr.
10 vidyarthi jast nay zale ase vatey y GR madhe ajun 5 Kami karu takay la pahije 😅😅😅
Jar TET or CTET ASEL TAR CHAL NAR NAHI KA
असेल तर आणखी बेस्ट
Pn tyala mahatv nahiy