Geetas Kitchen
Geetas Kitchen
  • 198
  • 338 551
उकडीचे हाताने मोदक बनवण्याचे Technique व Secret l ११ ते १२१ मोदक बनवण्याचे योग्य प्रमाण
उकडीचे हाताने मोदक बनवण्याचे Technique व Secret l ११ ते १२१ मोदक बनवण्याचे योग्य प्रमाण
मोदक बनवण्यासाठी पुरी साचा नसेल तर पोळपाट घ्या त्यावर प्लॅस्टिक पेपर ठेवा थोडे तेल पेपरला लावा त्यावर तांदळाच्या पिठाची गोळी ठेवा वरून पुन्हा तेल लावून प्लॅस्टिक पेपर दुमडा आणि वरुन प्लेन प्लेटने दाबा तुमची तांदळाच्या पिठाची पुरी तयार होते. मग मोदक करायला घ्या किंवा लाटून घ्या.
साहित्य 👇
१२१ मोदकांचे सारण तयार करण्यासाठी -
नारळ - मध्यम १२ ( १५ कप खवलेला किस)
गूळ - १ १/४ किलो ( ७ १/४ कप)
जायफळ पावडर - १ १/२ चमचा
वेलची पावडर - १ १/२ चमचा
तूप - १ मोठा चमचा
११ मोदकासाठी सारण -
नारळ - १ मोठा ( खवलेले खोबरे २ कप )
गूळ - १५० ग्रॅम ( १ कप )
जायफळ पावडर - १/४ चमचा
वेलची पावडर - १/४ चमचा
तूप - १ चमचा
१२१ मोदकाची उकड काढण्यासाठी -
तांदळाची पिठी - १ १/२ किलो
( मोदकाच्या आकारानुसार एखादा कप जास्त लागू शकतो)
पाणी - जेवढी तांदळाची पिठी एका भांड्यात बसेल तेवढेच पाणी घ्या
तूप - १ मोठा चमचा
मीठ - १ चमचा
११ मोदकाची उकड -
तांदळाची पिठी - १ कप
पाणी - १ कप
मीठ - १/४ चमचा
तूप - १/४ चमचा
#modak
#ganeshchaturthi
#sankeshthi
#coconutrecipe
#viralvideos
#cooking
#ganpati
#festivals
#modakrecipe
Переглядів: 165

Відео

१० मि. होणारा कोकणातील गणेशोत्सवाचा पौष्टिक आरती नैवैद्य । Kokan special Ganpati Aarti Naivaidya
Переглядів 163День тому
पौष्टिक व पटकन होणारा कोकणातील गणेशोत्सवाचा आरती नैवैद्य । Kokan special Ganpati Aarti Naivaidya रोज आरतीच्या वेळी आपल्याला काहीना काही आरती नैवद्य करावा लागतो तर कोकणातील हा नैवैद्य गणेशोत्सवाला करुन बघा पटकन होतो शिवाय पौष्टिक ही आहे. ह्या नैवद्याचे सर्व प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. एकदा करून तर बघा खात्रीने सांगते नक्की आवडेल. #ganeshutsav #naivaidya #ganapati #viral #...
ऋषीची भाजी । Rushichi Bhaji l how to cook rushichi bhaji l Authentic rushichi bhaji l पारंपरिक भाजी
Переглядів 168День тому
ऋषीची भाजी । Rushichi Bhaji l how to cook rushichi bhaji l Authentic rushichi bhaji l #rushipqnchamibhaji #rushichibhaji ह्या भाजीत तेल किंवा तूप वापरले जात नाही. अगदी सात्विक पद्धतीत ही भाजी बनवतात. त्यामुळे जी लोक डाइट करतात त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. Rushichi bhaji l how to make rushichi bhaji l rushichi bhaji recipe l rushichi bhaji in marathi l rishi chi bhaji l perfect rushichi bhaji...
ह्या गणेश उत्सवाला पाहुण्यांना द्यायला बनवा १ किलो भाजक्या पोह्यांचा २ किलो खमंग व कुरकुरीत चिवडा
Переглядів 128День тому
ह्या गणेश उत्सवाला पाहुण्यांना द्यायला बनवा १ किलो भाजक्या पोह्यांचा २ किलो खमंग व कुरकुरीत चिवडा हा चिवडा योग्य ती काळजी घेतली तर १ काय २ महिनेही छान राहतो. भाजक्या फोह्यांचा असल्याने वेळ ही लागत नाही पटकन होतो. साहित्य 👇 भाजके पोहे - १ किलो शेंगदाणे - १/४ किलो १ १/२ कप डाळव - २०० ग्राम - २ कप कढीपत्ता - ५ रू - १ १/२ कप काजू - १०० ग्राम - १/२ कप सुखे खोबरे - १५० ग्राम - २ मध्यम वाट्या बेदाणे -...
Karanji l गणेशोत्सव स्पेशल चण्याच्या पिठाच्या सारणाची खुसखुशीत करंजी काही खास ट्रिकसह
Переглядів 22614 днів тому
चण्याच्या पिठाच्या सारणाची पारंपरिक कोकणातील खुसखुशीत करंजी काही खास ट्रिकसह कोकणात गणेश उत्सवाला हया अख्खे चण्याची करंजी केली जाते. ही करंजी अख्खे चणे वापरून केल्याने खूप छान लागते. थोडी मेहनत आहे पण शेवटी चव खूप भारी लागते. तुम्ही अख्खे चण्याऐवजी 1. पंढरपुरी डाळ म्हणजेच डाळव 2. चण्याच्या पीठात थोडा रवा घालून 3. चण्याची डाळ भाजुन त्याचे पीठ तयार करू शकता. २ कप मैदयामधे २५ करंज्या होतात. आणि जे...
कोकणात गोकुळाष्टमीसाठी घराघरात केले जाणारे मालवणी पद्धतीचे नैवेद्याचे जेवण ।Janmaashtami Special
Переглядів 10921 день тому
कोकणात गोकुळाष्टमीसाठी घराघरात केले जाणारे मालवणी पद्धतीचे नैवेद्याचे जेवण ।Janmaashtami Special
विविध आजारांवर गुणकारी असणारी पावसाळ्यातील रानभाजी । कंटोळीची भाजी । Kantola Bhaji l करटूले भाजी
Переглядів 10521 день тому
विविध आजारांवर गुणकारी असणारी पावसाळ्यातील रानभाजी । कंटोळीची भाजी । Kantola Bhaji l करटूले भाजी
पातेल्यातही १५ मि. होणारा मऊ मोकळा गूळ खोबऱ्याची योग्य चव असलेला नारळी भात ।नारळी पौर्णिमा स्पेशल
Переглядів 169Місяць тому
पातेल्यातही १५ मि. होणारा मऊ मोकळा गूळ खोबऱ्याची योग्य चव असलेला नारळी भात ।नारळी पौर्णिमा स्पेशल
योग्य चौकोनी तुकडे, मिठाई सारखी चव व झटपट होणारी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष नारळाच्या वड्या
Переглядів 227Місяць тому
योग्य चौकोनी तुकडे, मिठाई सारखी चव व झटपट होणारी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष नारळाच्या वड्या
पातोळया न थापता बनवण्याची नवीन पद्धत । नागपंचमी स्पेशल रेसिपी पातोळया। Patolya l Kokan special
Переглядів 128 тис.Місяць тому
पातोळया न थापता बनवण्याची नवीन पद्धत । नागपंचमी स्पेशल रेसिपी पातोळया। Patolya l Kokan special
गावच्या मालवणी पद्धतीत चमचमीत आणि झणझणीत मटण । Malvani style Mutton । #geetaskitchen #mutton
Переглядів 953Місяць тому
गावच्या मालवणी पद्धतीत चमचमीत आणि झणझणीत मटण । Malvani style Mutton । #geetaskitchen #mutton
Malvani Vatan l मालवणी पध्दतीचे कांदा खोबऱ्याचे वाटण l जेवणाची चव दुप्पट करणारे वाटण । #watan
Переглядів 413Місяць тому
Malvani Vatan l मालवणी पध्दतीचे कांदा खोबऱ्याचे वाटण l जेवणाची चव दुप्पट करणारे वाटण । #watan
फक्त एका वस्तूमुळे नाचणीचे मोदक दुसऱ्या दिवशीही मऊ राहतील व उकडल्यानंतर फुटणारही नाही । Ragi Modak
Переглядів 103Місяць тому
फक्त एका वस्तूमुळे नाचणीचे मोदक दुसऱ्या दिवशीही मऊ राहतील व उकडल्यानंतर फुटणारही नाही । Ragi Modak
गुरुपौर्णिमा विशेष झटपट होणारी उपवास, नैवैद्य, मधुमेही खाऊ शकतील अशी पौष्टिक मकाना खीरl Makana kheer
Переглядів 350Місяць тому
गुरुपौर्णिमा विशेष झटपट होणारी उपवास, नैवैद्य, मधुमेही खाऊ शकतील अशी पौष्टिक मकाना खीरl Makana kheer
गाळणीने मेदू वडा करण्याची सर्वात सोपी पध्दत। Medu Vada Recipe । कमी तेलकट, आतून मऊ बाहेरून कुरकुरीत
Переглядів 1,7 тис.Місяць тому
गाळणीने मेदू वडा करण्याची सर्वात सोपी पध्दत। Medu Vada Recipe । कमी तेलकट, आतून मऊ बाहेरून कुरकुरीत
तुरीची डाळ घालून केलेली पावसाळ्यातील चवदार, आरोग्यदायी रानभाजी टाकळा । टाकळा भाजी #geetaskitchen
Переглядів 775Місяць тому
तुरीची डाळ घालून केलेली पावसाळ्यातील चवदार, आरोग्यदायी रानभाजी टाकळा । टाकळा भाजी #geetaskitchen
कुरकुरीत व आतून नरम साबुदाणा वडे । उपवासासाठी साबुदाणा वडे । Sabudana vada #geetaskitchen
Переглядів 1242 місяці тому
कुरकुरीत व आतून नरम साबुदाणा वडे । उपवासासाठी साबुदाणा वडे । Sabudana vada #geetaskitchen
बिना खोबऱ्याशिवाय झणझणीत चिकन रस्सा l Chicken Rassa #geetaskitchen #Chickenrecipe #chickenrassa
Переглядів 1672 місяці тому
बिना खोबऱ्याशिवाय झणझणीत चिकन रस्सा l Chicken Rassa #geetaskitchen #Chickenrecipe #chickenrassa
ना कुठले केमिकल ना उखळते पाणी चांदीची भांडी व देव नवीन सारखे चमकतील फक्त एका वस्तूने
Переглядів 6472 місяці тому
ना कुठले केमिकल ना उखळते पाणी चांदीची भांडी व देव नवीन सारखे चमकतील फक्त एका वस्तूने
सर्दी कफवर घरगुती उपाय । पावसाळ्यात व थंडीत ऊब देणारी कुळथाची आमटी मालवणी पद्धतीत । हुलग्याची आमटी
Переглядів 2,4 тис.2 місяці тому
सर्दी कफवर घरगुती उपाय । पावसाळ्यात व थंडीत ऊब देणारी कुळथाची आमटी मालवणी पद्धतीत । हुलग्याची आमटी
फोडशीची भाजी चविष्ट कशी करायची । Phodshichi Bhaji l कुल्लूची भाजी । सफेद मुळशीची भाजी । रानभाजी
Переглядів 5782 місяці тому
फोडशीची भाजी चविष्ट कशी करायची । Phodshichi Bhaji l कुल्लूची भाजी । सफेद मुळशीची भाजी । रानभाजी
आंब्याचा शिरा l Mango Sheera #geetaskitchen #mangodessert #mangosheera #आंब्याचाशिरा
Переглядів 293 місяці тому
आंब्याचा शिरा l Mango Sheera #geetaskitchen #mangodessert #mangosheera #आंब्याचाशिरा
हिरवा फ्राईड पापलेट l Green fried Pomfret #geetaskitchen #pomfretfry #pomfret
Переглядів 4723 місяці тому
हिरवा फ्राईड पापलेट l Green fried Pomfret #geetaskitchen #pomfretfry #pomfret
सुगंधनेच पोट भरणारा बिर्याणी मसाला । Homemade Biryani Malala
Переглядів 583 місяці тому
सुगंधनेच पोट भरणारा बिर्याणी मसाला । Homemade Biryani Malala
कोंबडी वडे । खमंग मऊ व टम्म फुगणारे मालवणी कोंबडी वडे । २ कप पीठात किती वडे होतात अचूक प्रमाण ।
Переглядів 2223 місяці тому
कोंबडी वडे । खमंग मऊ व टम्म फुगणारे मालवणी कोंबडी वडे । २ कप पीठात किती वडे होतात अचूक प्रमाण ।
मालवणी पद्धतीचे योग्य प्रमाणात कोंबडी वडे भाजणी । कोंबडी वडे पीठ । अस्सल मालवणी कोंबडी वडे पीठ
Переглядів 3,9 тис.3 місяці тому
मालवणी पद्धतीचे योग्य प्रमाणात कोंबडी वडे भाजणी । कोंबडी वडे पीठ । अस्सल मालवणी कोंबडी वडे पीठ
मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार आंब्याची गोड इडली l Mango Rawa Sweet idli l Mango idli Recipe
Переглядів 513 місяці тому
मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार आंब्याची गोड इडली l Mango Rawa Sweet idli l Mango idli Recipe
2 चपात्या जास्त खाल अशी चमचमीत सुक्या जवळ्याची भाजी । Sukya Jawlyachi Bhaji l Suka Jawla bhaji
Переглядів 1,9 тис.3 місяці тому
2 चपात्या जास्त खाल अशी चमचमीत सुक्या जवळ्याची भाजी । Sukya Jawlyachi Bhaji l Suka Jawla bhaji
फणसाचा केक । Jackfruit Cake l Jackfruit Recipe l फणसाची रेसिपी
Переглядів 2084 місяці тому
फणसाचा केक । Jackfruit Cake l Jackfruit Recipe l फणसाची रेसिपी
टम्म फुगलेले फणसाचे घारगे l फणसाचे वडे l Jackfruit Puri l Gharge l Jackfruit Recipe
Переглядів 6124 місяці тому
टम्म फुगलेले फणसाचे घारगे l फणसाचे वडे l Jackfruit Puri l Gharge l Jackfruit Recipe

КОМЕНТАРІ

  • @smitanaik7202
    @smitanaik7202 13 годин тому

    अचूक प्रमाण ब उपयुक्त टिप्स सांगून बनविलेले मोदक खूप आवडले..

  • @RBMande
    @RBMande День тому

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य …..

  • @namratasawant5785
    @namratasawant5785 16 днів тому

    ही करंजी खूप स्वादिष्ट लागते ❤

  • @shamsundar2008
    @shamsundar2008 16 днів тому

    Crispy

  • @supriyadige4523
    @supriyadige4523 17 днів тому

    😋 yummy

  • @sayaligawde9014
    @sayaligawde9014 19 днів тому

    😋😋😋😋

  • @ranjanakaralkar9278
    @ranjanakaralkar9278 19 днів тому

    मस्त यम्मी

  • @harshalgawas5445
    @harshalgawas5445 26 днів тому

    छान झाले

  • @shamsundar2008
    @shamsundar2008 26 днів тому

    Great

  • @namratasawant5785
    @namratasawant5785 29 днів тому

    पोष्टिक खीर आहे

  • @shreekamat7049
    @shreekamat7049 Місяць тому

    Are you mumbai based can you make this for us. I am marathi only

    • @geeta4376
      @geeta4376 Місяць тому

      No I am in Dombivli

  • @shamsundar2008
    @shamsundar2008 Місяць тому

    Very Nice

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 Місяць тому

    खुप छान. अप्रतिम.

  • @FranskeenTravasso
    @FranskeenTravasso Місяць тому

    Very nice

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 Місяць тому

    Chhan idea

  • @vrindamordekar5867
    @vrindamordekar5867 Місяць тому

    वेलचीची गरज नाही.हळदिच्या पानांचाच वास मस्त येतो😊

  • @smitanaik7202
    @smitanaik7202 Місяць тому

    खूपच छान.....

  • @shwetapatil3277
    @shwetapatil3277 Місяць тому

    खुप छान

  • @shamsundar2008
    @shamsundar2008 Місяць тому

    Very Nice

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Місяць тому

    Mouthwatering sweet (Mithai) 👌👌👌❤️

  • @dipikagawde9455
    @dipikagawde9455 Місяць тому

    Tumi for Sundar paddti mein❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 Місяць тому

    खूप छान रेसिपी धन्यवाद

  • @karunaabdar6984
    @karunaabdar6984 Місяць тому

    खूप छान केले आहेत

  • @reemadevirajbhar-lv6rp
    @reemadevirajbhar-lv6rp Місяць тому

    Tumhi pan khup west karta Pithacha gola. Gol n karta toch gola tondli chya aakaracha karava jene karun haldich pan west nhi honar ani patolyana haldichya panacha vas hi cchan yeto

    • @geeta4376
      @geeta4376 Місяць тому

      हो कापलेली पाने तुम्ही पातोळ्या वाफवताना खाली जे पाणी आपण उखळतो त्यात घाला.

    • @geeta4376
      @geeta4376 Місяць тому

      माझा पिठाचा गोळा अजिबात वेस्ट गेला नाही

  • @surekhalokhande7665
    @surekhalokhande7665 Місяць тому

    Yala aamhi muthe Manto aani he fakt nagpanchamilach banvato

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Місяць тому

    अप्रतिम. 👌👌👌 कोकणातील पारंपारिक डिश. खुप छान लागतात पातोळ्या.😋👌😋👌 My all time favourate dish. धन्यवाद. 🙏

  • @meghagamare6082
    @meghagamare6082 Місяць тому

    Aamhi olya narlachya tandalacha pith bhakri sarkha ukdun karanjya karto

  • @sonalparab4708
    @sonalparab4708 Місяць тому

    आम्ही नागपंचमीला काहीही कापत, चिरात नाही.

    • @geeta4376
      @geeta4376 Місяць тому

      ज्यांच्याकडे नागपंचमीला कापत चिरत नाही त्या लोकांही इच्छा असेल तर आदल्या दिवशी पाने कापून घ्या.

  • @SunitaPawar-fq8nq
    @SunitaPawar-fq8nq Місяць тому

    Avdi natak karayla time pahije na char karayla Kay joined family ch kay

  • @sushmaghotge1703
    @sushmaghotge1703 Місяць тому

    1:47 कारवार (North Kanara)मधे असे तांदूळ वाटुन पातोळ्या करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उकड काढून करतात.

  • @user-tx9wg8rw6t
    @user-tx9wg8rw6t Місяць тому

    करताना दिसत आहे, नाही बोलला तरी चालेल,दम लागतो वाटते

  • @veenakamath3341
    @veenakamath3341 Місяць тому

    Ammi tandul bhijt ghalun thode khobre ghalun vatayche te jast patal na karta panavar pasaravun tyat madhye saran ghalun paan dumdun vafavto Patolya chan naram, khayla mast 👌👌hotat

  • @nimishmathkar1719
    @nimishmathkar1719 Місяць тому

    👌👌

    • @shamsundar2008
      @shamsundar2008 Місяць тому

      अप्रतिम रेसिपी, कोकणी पध्दतीने बनवलेल्या

  • @user-bl4fp7ko8s
    @user-bl4fp7ko8s Місяць тому

    मीट ठंडा हैं खाने में मजा नहीं आता

  • @seegames2654
    @seegames2654 Місяць тому

    Специй много для нашего вкуса, но кому то понравится

  • @seemapatkar6066
    @seemapatkar6066 Місяць тому

    Too yummy modak👌👌👌

  • @namratasawant5785
    @namratasawant5785 Місяць тому

    Tasty and healthy recipes❤

  • @mymomskitchen7271
    @mymomskitchen7271 2 місяці тому

    Yummy 😋😋 delicious 😋😋

  • @sarojcookingworld4762
    @sarojcookingworld4762 2 місяці тому

    वा खुप छान

  • @smitanaik7202
    @smitanaik7202 3 місяці тому

    खूपच सुंदर.....

  • @PatilShubhangi12345
    @PatilShubhangi12345 3 місяці тому

    Mast. I am new subscriber

  • @VarshaKolekar-wt9mm
    @VarshaKolekar-wt9mm 3 місяці тому

    Gap bas

  • @AashirwadTumcha
    @AashirwadTumcha 3 місяці тому

    खूप छान तुम्ही पण या

  • @apurvasatardekar5554
    @apurvasatardekar5554 3 місяці тому

    Tasty❤

  • @apurvasatardekar5554
    @apurvasatardekar5554 3 місяці тому

    Mast

  • @LataSawant-xq8hv
    @LataSawant-xq8hv 3 місяці тому

    स्मायली इडली.. छान रेसिपी

  • @Mangesh_Bhoir
    @Mangesh_Bhoir 3 місяці тому

    Bhaji kashi😂hou shakte he tar nonveg ahe... ani jawlyat kadhipatta

  • @vaishalimondkar3323
    @vaishalimondkar3323 4 місяці тому

    मस्तच.

  • @alkaparulekar1446
    @alkaparulekar1446 4 місяці тому

    यालाकिसमूरही म्हणतात छानच लागते.

  • @smitanaik7202
    @smitanaik7202 4 місяці тому

    खूपच सुंदर .... तोंडाला पाणी सुटले.