पातोळया न थापता बनवण्याची नवीन पद्धत । नागपंचमी स्पेशल रेसिपी पातोळया। Patolya l Kokan special

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • पातोळया न थापता बनवण्याची नवीन पद्धत । नागपंचमी स्पेशल रेसिपी पातोळी । Patolya l Kokan special
    एवढ्या प्रमाणात ९-१० पातोळ्या होतात .
    ज्यांचा घरी नागपंचमीला कापत चिरत नाही त्यान्ही इच्छा असेल तर आदल्या दिवशी पाने गोल कापुन ठेवा.
    कापलेली हळदीची पाने पातोळ्या वाफवायला ठेवतो तेव्हा खाली जे उखळतं पाणी असते त्यात घाला त्यामुळे पातोळ्यांना जास्त हळदीचा पानांचा वास येईल.
    साहित्य
    उकड काढण्यासाठी -
    तांदळाचे पीठ - १ कप
    पाणी - १ कप
    तूप - १ चमचा
    मीठ - १/४ चमचा
    सारणासाठी -
    ओले किसलेले खोबरे - १ कप
    गुळ - १/२ कप
    वेलची पावडर - १/२ चमचा
    तूप - १ चमचा
    हळदीची पाने
    #पातोळ्या
    #patola
    #patole
    #geetaskitchen
    #patolerecipe
    #maharashtrianrecipes
    #maharashtriantraditionalrecipe
    #maharashriantraditionalrecipepatole
    #kokanspecialrecipe
    #haldichyapanatilpatole
    #naagpanchami
    #naagpanchamispecialrecipe
    #sweet

КОМЕНТАРІ • 25

  • @harshalgawas5445
    @harshalgawas5445 18 днів тому

    छान झाले

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Місяць тому +2

    अप्रतिम. 👌👌👌 कोकणातील पारंपारिक डिश. खुप छान लागतात पातोळ्या.😋👌😋👌 My all time favourate dish. धन्यवाद. 🙏

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 26 днів тому +1

    खुप छान. अप्रतिम.

  • @veenakamath3341
    @veenakamath3341 Місяць тому +4

    Ammi tandul bhijt ghalun thode khobre ghalun vatayche te jast patal na karta panavar pasaravun tyat madhye saran ghalun paan dumdun vafavto
    Patolya chan naram, khayla mast 👌👌hotat

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 29 днів тому

    Chhan idea

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 Місяць тому

    खूप छान रेसिपी धन्यवाद

  • @nimishmathkar1719
    @nimishmathkar1719 Місяць тому +2

    👌👌

    • @shamsundar2008
      @shamsundar2008 Місяць тому

      अप्रतिम रेसिपी, कोकणी पध्दतीने बनवलेल्या

  • @karunaabdar6984
    @karunaabdar6984 Місяць тому

    खूप छान केले आहेत

  • @FranskeenTravasso
    @FranskeenTravasso 27 днів тому

    Very nice

  • @shwetapatil3277
    @shwetapatil3277 Місяць тому

    खुप छान

  • @user-tx9wg8rw6t
    @user-tx9wg8rw6t Місяць тому +5

    करताना दिसत आहे, नाही बोलला तरी चालेल,दम लागतो वाटते

  • @sushmaghotge1703
    @sushmaghotge1703 Місяць тому +3

    1:47 कारवार (North Kanara)मधे असे तांदूळ वाटुन पातोळ्या करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उकड काढून करतात.

  • @dipikagawde9455
    @dipikagawde9455 Місяць тому

    Tumi for Sundar paddti mein❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @meghagamare6082
    @meghagamare6082 Місяць тому +1

    Aamhi olya narlachya tandalacha pith bhakri sarkha ukdun karanjya karto

  • @surekhalokhande7665
    @surekhalokhande7665 Місяць тому

    Yala aamhi muthe Manto aani he fakt nagpanchamilach banvato

  • @vrindamordekar5867
    @vrindamordekar5867 29 днів тому

    वेलचीची गरज नाही.हळदिच्या पानांचाच वास मस्त येतो😊

  • @shreekamat7049
    @shreekamat7049 23 дні тому

    Are you mumbai based can you make this for us. I am marathi only

  • @SunitaPawar-fq8nq
    @SunitaPawar-fq8nq Місяць тому

    Avdi natak karayla time pahije na char karayla Kay joined family ch kay

  • @reemadevirajbhar-lv6rp
    @reemadevirajbhar-lv6rp Місяць тому

    Tumhi pan khup west karta
    Pithacha gola. Gol n karta toch gola tondli chya aakaracha karava jene karun haldich pan west nhi honar ani patolyana haldichya panacha vas hi cchan yeto

    • @geeta4376
      @geeta4376  Місяць тому

      हो कापलेली पाने तुम्ही पातोळ्या वाफवताना खाली जे पाणी आपण उखळतो त्यात घाला.

    • @geeta4376
      @geeta4376  Місяць тому

      माझा पिठाचा गोळा अजिबात वेस्ट गेला नाही

  • @sonalparab4708
    @sonalparab4708 Місяць тому

    आम्ही नागपंचमीला काहीही कापत, चिरात नाही.

    • @geeta4376
      @geeta4376  Місяць тому

      ज्यांच्याकडे नागपंचमीला कापत चिरत नाही त्या लोकांही इच्छा असेल तर आदल्या दिवशी पाने कापून घ्या.