मोदींनी भर सभेत दिले संकेत, फडणवीस यांना झटका | रक्षा खडसे यांचा विशेष उल्लेख | पहा काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 130

  • @khushalpatil4792
    @khushalpatil4792 19 днів тому +20

    देवेंद्र फडणवीस त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे आहेत..हिंदू धर्मात अगोदर दुसऱ्यांना मान द्यायची पद्धत असते. हे बहुधा तुम्ही विसरलेले दिसतात. फक्त उणिवा च काढू नये.

  • @satvik7589
    @satvik7589 18 днів тому +11

    नाटक करून देश विकसित होत नाही

  • @RohidasKadam09
    @RohidasKadam09 18 днів тому +11

    फडणवीस यांच्या मुळे भारतीय जनता पार्टी वर लोक नाराज आहेत

    • @shankarbhalerao3642
      @shankarbhalerao3642 16 днів тому +1

      कारण ते ब्राम्हण आहेत बरोबरना

  • @vinitdeore9800
    @vinitdeore9800 18 днів тому +7

    29 लोक मेलेत इथे जिल्ह्यात तरी कार्यक्रम घेतात, लाज नाही वाटत pm साहेबाना

  • @manoharbodhe9699
    @manoharbodhe9699 19 днів тому +7

    काहीही चुकीचे नाही. मिडियाने उगाच बाऊ करू नये.

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r 18 днів тому +2

    भाजप हटाव देश बचाव

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 14 днів тому

    मराठी चांगली व संतांची भाषा आहे. अमराठी माणसाने ऊच्चारली तर ती कलंकित व अशुद्ध होते.

  • @shirikrushnajadhav6421
    @shirikrushnajadhav6421 19 днів тому +6

    Deva.bhau

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 19 днів тому +26

    OBC समाज जवळ करण्यासाठी ब्राम्हण थोडे अंतरावर ठेवले तरी बिघडत नाही हे भाजपा ने ओळखले असेल.

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 18 днів тому +2

    देवेन्द्र फडणवीस साहेब हे विधानसभेनंतर भा ज पा चे राष्ट्रीय अध्यक्ष होतील हे 101%

  • @shrinivas9923
    @shrinivas9923 18 днів тому +10

    मुद्दाम स्वतः चा चॅनेल चालावा या साठी ही मनोविकृती आहे. 😂

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 18 днів тому +2

    रक्षा ताई ग्रेटच आहेत

  • @arunnimbolkar4902
    @arunnimbolkar4902 11 днів тому

    देवेंद्र फडणवीस यानेच महाराष्ट्रातील राजकारण आणि राजकारणी संपवले, परंतु याला हे का नाही समजलं एक दिवस आपण आणि आपला भाजप पक्ष संपणार,ती हेच वेळ आली आहे

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 18 днів тому +1

    मोदीजी तुम्ही स्वार्था साठी ब्राम्हण नेतृत्वाचा बळी देण्याचा प्रयत्न करत आसाल तर तुमच्या राजकारणाचा अस्त जवळ आला काय ??

  • @kailashbhambere4303
    @kailashbhambere4303 18 днів тому +2

    मराठी बोला नाही तर कसे बोला कुणी साथ देनार नाही

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 19 днів тому +3

    भाजप पक्ष ने संदेश साधू राजकारणी ल पासून काहीच फायदा होणार नाही जनता यांना जागा दाखवणार

  • @rameshwakale7814
    @rameshwakale7814 19 днів тому +4

    Devendarji Vikasprush

  • @user-ff3ip1sf2v
    @user-ff3ip1sf2v 17 днів тому

    only maratha maharashtra

  • @MarotiBiradarpatil
    @MarotiBiradarpatil 18 днів тому +1

    मिडिया ने काहीही व्हिडिओ करू नये. लोकांची दिशभूल करू नये येणाऱ्या काळात जे होणार आहे.तेच होत . महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री.मा. देवेंद्र फडवणीस साहेब,हेच राहणार आहेत.भाऊ एक सांग .तुझ्या घरी कार्यक्रम असेल पाहुणे आले असेल तर तू अगोदर तू जेवण करतो .का त्यांना जेवण देतो . नरेंद्र मोदी साहेबांचं बरोबर आहे . सगळ्यांचे नाव घेऊन नंतर घरच्या माणसाचं घेण्याची पद्धत ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. लक्षात ठेवा भाऊ उगाच लोकांची दिशाभूल करू नका ही नम्र विनंती. देवेंद्र फडवणीस हेच मोदीचे उजवा हात राहतील हे कधी विसरू नये. देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद.🎉🎉🎉🎉🎉

  • @pd477
    @pd477 18 днів тому +2

    पत्रकार हे माणसाच्या दिशा भुलकरतातवप्रतकाराकडे कोणी लक्ष देवु नये बातमीदार हे लुचे आसतात

  • @nivruttikoli6697
    @nivruttikoli6697 19 днів тому +14

    दोन वेळा खासदार,मंत्री आहेत आणि रक्षाताईचा जिल्हा आहे म्हणून नाव घेणं साहजिक आहे....

    • @sanjujadhav7464
      @sanjujadhav7464 18 днів тому

      रक्षा ताई ने तुला त्रास होईल असं काम केलंय का? उगाच पोटदुखी आणि आपलं योगदान काय?

    • @nivruttikoli6697
      @nivruttikoli6697 18 днів тому

      @@sanjujadhav7464 माझं योगदान मी मतदानाला दिवस भर व्होटिंग काढण्यात दिलं..मी आधीपासून bjp समर्थक आहे उगाच गैर समज नको...मी फक्त व्हिडिओ बनवणारी व्यक्ती विषयी बोलत होतो की काहीपण अंदाज लावत असतात ...दोन देळा नाव घेतलं अमुक ढमुक ..सर्व नेते आपापल्या जागी बरोबर आहेत...only BJP

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 19 днів тому +7

    माणूस खूप चांगले आहे पण महाराष्ट्र मधील फोडाफोडी मुळे जनता नाराज आहे आणि बाजपा महाराष्ट्र मुळे मोदीजी यांची प्रतिष्ठा कमी झाली

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 17 днів тому

    महाराष्ट्राच्या व भारताच्या. राजकारणातुन. देवेंद्र फडणवीस हटवा महाराष्ट्र व भारत देश वाचवा. नसता भाजप संपेल.

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 18 днів тому +1

    ज्यादा पुढे पुढे आणी पाय धरण लाळ चाटे पणा करण त्याच असच होणार

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 18 днів тому

    देवाभाऊ मागे पडले का?

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 18 днів тому

    राधे राधे श्रीकृष्ण ❤

  • @sambhajikamble8360
    @sambhajikamble8360 18 днів тому +2

    टरबूज आता घरी

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 18 днів тому

    फडणवीस याचा कार्यक्रम झाला आहे 🚩

  • @mahendradeshmukh468
    @mahendradeshmukh468 18 днів тому +1

    शेतकर्‍यांच्या बाबतीत काय म्हणतात तसे सांगा

  • @malharichole3824
    @malharichole3824 19 днів тому +3

    ✅✅👌🏻👍🏻

  • @ghanshamvyavahare3379
    @ghanshamvyavahare3379 18 днів тому +1

    जय श्री कृष्ण

    • @sharadbachche2065
      @sharadbachche2065 18 днів тому

      देवेंद्र घरी पाठवा

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 18 днів тому +1

    Yedpat सारखे बोलू नका.

  • @jagannathrathod4639
    @jagannathrathod4639 18 днів тому +4

    देवेंद्र नरेंद नितीन गडकरी हे एकाच मुशीत तयार झाले आहेत.वेगळे समजू नका

  • @SulbhaLandge-m7u
    @SulbhaLandge-m7u 18 днів тому

    Ani tasehi devendraji khup hushar ahet.tyana je nirnay ghyayche astil te swatantrapane Ani shantpane vichar karun te gheun shaktat asa watata.

  • @bhairavnathautoandtractors
    @bhairavnathautoandtractors 18 днів тому

    नाव न घेणे ही मोदी साहेबांची चाल असू शकते

  • @kirtijoshi3867
    @kirtijoshi3867 14 днів тому

    भाजपच्या संस्कराशी अपरिचित माणसं तुम्ही.

  • @nandkumaringale4075
    @nandkumaringale4075 18 днів тому

    काहीही धोक्याची घंटा नाही, शरद पवार व ऊध्दव ठाकरेंची तुम्हाला लाल करणे चांगले जमते, तुम्हालाच धोक्याची आहे पैसे खावून लाल करण्याची सवय आहे

  • @BalasahebShignapure
    @BalasahebShignapure 17 днів тому

    मोदजि महाराष्ट्र राज्य कोदिवाना मत समजो

  • @nitink1828
    @nitink1828 18 днів тому

    स्वतः चे मत व्यक्त करावे नाहीतर संपूर्ण भाषण बघीतले असते ज्या गावी गेले तेथील उल्लेख प्रथम व संसद सदस्य यांचा उल्लेख क्रम प्राप्त आहे यांत विविधता काय😊

  • @AvinashShende-uu5py
    @AvinashShende-uu5py 18 днів тому

    जय श्री कृष्णा.......

  • @arunbhosale9427
    @arunbhosale9427 18 днів тому +8

    भाजपा हटाव देश बचाव

  • @santoshparande817
    @santoshparande817 18 днів тому +1

    ही भाजपाची चाल आहे

  • @UttamraoLavhale
    @UttamraoLavhale 18 днів тому

    आमच्या राज्यात असलेल्या उद्योग परत महाराष्ट्रात आणायला भाजपाचे नेते मोदींजींना सांगणार का

  • @anilgosavi007
    @anilgosavi007 18 днів тому

    विशलेशक तुमची प्रतिक्रिया पाहिली कधी पाळडे उलटे होईल सांगता ये नाही हे राजकारण आहे 😮

  • @G_one-life
    @G_one-life 18 днів тому

    बोल बच्चन...महाराष्ट्र चे लोकांचा विश्वासघात केला आहे...

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 18 днів тому

    Fadnvis Chagle Nete Pan Nitesh Rane Gopichand Padadkar Sadavarte Yachya Mude Jast Badnam Zale

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 18 днів тому +1

    अरे भाऊ कुठला संबंध कुठेही जोडता..ह्याला च म्हणता पत्रकारीता....

  • @nitinpatil2834
    @nitinpatil2834 18 днів тому +1

    काहीही बोलायचं अस चाललय या महाशयांच चॅनेल साठी

  • @magankadam3248
    @magankadam3248 17 днів тому

    रोजगारावर बोलत नाही

  • @sudhirkatkade9775
    @sudhirkatkade9775 18 днів тому

    रक्षऻ खडसे यांच्या मतदारसंघात आहे त्याचं नाव घ्याव लागले

  • @user-td7be6sq8l
    @user-td7be6sq8l 18 днів тому +1

    काहीही दिशाभूल करतो. असा काही असता का.

  • @vinodmahajan5150
    @vinodmahajan5150 18 днів тому

    वो बौला तु माहीत आहे का ईथे अपघात झाला आहे आणि रेक्षाताई ने खुप मेहनत घेतली आहे म्हणून त्यांनी दोन वेळा नाव घेतले आहे

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 19 днів тому +1

    अक्कल कळली बर..

  • @abhijitkhude8866
    @abhijitkhude8866 18 днів тому

    70 हजार कोटीचा घोटाळा कोणत्या खिशात ठेवला

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 19 днів тому +7

    नरेंद्र मोदी ब्राम्हणांच्या आशीर्वादाने प्रधानमंत्री पदावर कायम आहे. हे विसरू नका

  • @rajendrapatil6900
    @rajendrapatil6900 19 днів тому +7

    आमचा कुठल्याच भाजपच्या नेत्यावर विश्वास नाही

  • @sunitajoshi2956
    @sunitajoshi2956 18 днів тому

    नाही बनवला व्हिडिओ तरीही चाललं असतं

  • @rajeshkhapli6480
    @rajeshkhapli6480 19 днів тому +5

    अकलेचे तारे तोडू नका. रांई चा पर्वत करू नका. PM knows how to identify talent of people.

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 18 днів тому +1

    काहीही सांगू नका

  • @shrikantgutte8461
    @shrikantgutte8461 18 днів тому

    काय काम नाही याना, काहीतरी uncut

  • @dayanandbhat7668
    @dayanandbhat7668 18 днів тому

    😂😂😂😂 swapn changle ahe

  • @ghanashyamkathe1329
    @ghanashyamkathe1329 18 днів тому

    😂😂😂

  • @dnyaneshgavle5759
    @dnyaneshgavle5759 18 днів тому

    Dont set narrative.

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q 18 днів тому

    अस काही नाही.पक्षामध्ये असे ही × लायक मानसे पाहीजे.

  • @tukaramnangare5645
    @tukaramnangare5645 18 днів тому +2

    देवेद्र फडणविस हे हुशार उपमुख्यमंत्री आहेत व रास्त आहेत बाकीचे मंत्री त्यांना जातीय वाद करतात

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 18 днів тому

      Ho. Khas karun ti pankaja. Fakt baapachya navavar rajkaran

  • @shreekantshreekant7776
    @shreekantshreekant7776 17 днів тому

    Who is this journalist who do not no the protocol. Bogus news

  • @nagnathmane711
    @nagnathmane711 18 днів тому +1

    देवेंद्र फडणवीस यांचे दिवस संपत आले

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 18 днів тому

    Asse hurlun जाऊ नका. Jalgaon मुळे त्या stanik yajman होत्या.. परंतु एकनाथ खडसे तिथे नव्हते... देवेंद्र is BJP leader in maharadhtra

  • @dilipaher1037
    @dilipaher1037 18 днів тому

    कशाला ज्ञान पाजळतो

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 18 днів тому

    Patrakar he maharashtrat fakt bhandan lawayach kaam kartat. Devendra fadanvisana kahi watal nasal pn patrakarana waet watal.

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 19 днів тому +3

    ऐकनाथ भावूना बोलायला पाहीजे होत

  • @pandharinathjadhav1480
    @pandharinathjadhav1480 18 днів тому +1

    तुला दुसर काही काम नाही वाटत.

  • @Lado235
    @Lado235 19 днів тому

    Fadvnis saheb ek sangu ka thode far je matadan honar a tumhala te pn hya Modi mule honar nhi...karn lok tumhala kami pn hya Modi vhya drame bajila ani jumble baji la vaitakle ahe khar mhnje

  • @BadrinathGarad
    @BadrinathGarad 19 днів тому

    जय श्रीराम सोडला का

  • @user-ks1mz4xb8j
    @user-ks1mz4xb8j 18 днів тому

    Fadnvisala b j p madhun kada

  • @ShaffiyoddinShaikh-t3t
    @ShaffiyoddinShaikh-t3t 18 днів тому +1

    Feku.

  • @SulbhaLandge-m7u
    @SulbhaLandge-m7u 18 днів тому

    Protocallpramane modijini jara nava ghetli astil tar tyat Devendra phadanvisana dhoka kasla he kahi kalu shakle nahi.

  • @user-lb7ec4hz6r
    @user-lb7ec4hz6r 18 днів тому

    Are Bhikar Chota kuthe raja Bhoi ….

  • @baban7925
    @baban7925 18 днів тому +1

    भाजप मध्ये फडणवीस संपले आहे

  • @DattatrayDeshmukh-zw5ei
    @DattatrayDeshmukh-zw5ei 18 днів тому +2

    मोदी ला मराठी येत नसले तर त्याला मराठीत बोलू नये नाहीतर त्याने हिंदीत भाषण सांगा नाहीतर त्याचा अधिकार त्याला मराठी येत नाही त्याचा मी जाहीर निषेध करतो

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 18 днів тому +1

      चल निघ इथून मेंटल हॉस्पिटल भरती हो

  • @bharatlokhande9761
    @bharatlokhande9761 18 днів тому

    बोगस माहिती संगतोय हा प्रत्रकार

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 18 днів тому

    जय श्रीराम 🙏

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 19 днів тому +2

    जय भाजप

  • @AbhijitKhande-qb5zl
    @AbhijitKhande-qb5zl 17 днів тому

    Fadtus gaya.or tu bhi gaye tel lene .jay Maharashtra Jay shivray Jay bhim jay hind.bjp hatao Maharashtra bachao.

  • @shukracharyagore5583
    @shukracharyagore5583 18 днів тому

    Only..BJP.. मोदी..फडणवीस आणि महायुती..

  • @ravindraborey3526
    @ravindraborey3526 18 днів тому

    कोणताच धोका नाही

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 18 днів тому

    मोदीजी झिंदाबाद 👍👍♥️♥️

  • @latak7641
    @latak7641 18 днів тому

    हर हर मोदी

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 18 днів тому

    मोदीजी सही बोल रहे हैं.मोदीजी को पत्ता है इलेक्शन कैसे जितना है

  • @bhaulalpawar7687
    @bhaulalpawar7687 18 днів тому

    Modi sarkar ghalva tarch desh vachel

  • @515rama
    @515rama 18 днів тому

    मराठा आरक्षण बद्दल बोल रे मोद्या 😂

  • @sachinkale5627
    @sachinkale5627 18 днів тому

    Saral hindimadhye bol

  • @SulbhaLandge-m7u
    @SulbhaLandge-m7u 18 днів тому

    Ani tasehi devendraji khup hushar ahet.tyana je nirnay ghyayche astil te swatantrapane Ani shantpane vichar karun te gheun shaktat asa watata.