Swatantrya Veer Savarkar Movie Review | धगधगतं अग्निकुंड | Ajinkya Ujlambkar | Navrang Ruperi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • Swatantrya Veer Savarkar Movie Review by Ajinkya Ujlambkar, Executive Editor, Navrang Ruperi.
    कसा जमला आहे रणदीप हुडा अभिनीत आणि दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर? सांगत आहेत 'नवरंग रुपेरी' चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर.
    #swatantryaveersavarkarreview #swatantryaveersavarkar
    #randeephooda #savarkarreview
    #savarkarmoviereview
    #bollywood #moviereview

КОМЕНТАРІ • 8

  • @arvinddeshpande5838
    @arvinddeshpande5838 6 місяців тому +8

    उत्कृष्ट परिक्षण अजिंक्य...!
    आम्ही आजच "वीर सावरकर" पाहिला.तुझ्या परिक्षणात सर्व मुद्दे cover झालेत. चित्रपटात शेवटी थोडी घाई झाल्यासारखे वाटले.captions खूप जास्त झाल्या.त्या हिंदीतही हव्या होत्या आणि जरा slow speed मधे पाहिजे होत्या.इंग्रजी आकलनाचं ज्ञान तसंच इंग्रजी fast reading चं कौशल्य किती जणांना असतं, याचा विचार व्हायला हवा होता.तसेच font पण नीट मोठा हवा होता... असो.
    चित्रपट "Must watch" च आहे, हे मात्र निर्विवाद...!!
    तुझ्या उपक्रमास सदोदित शुभेच्छा....👍👍

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 6 місяців тому +2

    अप्रतिम आहे हा सिनेमा.
    ..आज च बघितला......

  • @sharadhasabnis7743
    @sharadhasabnis7743 6 місяців тому +5

    वीर सावरजीको जानबुझकर 70 साल छुपाया गया अगर किसीको उनके जीवनके बारेमे जाननेकी उत्सुकता है तो श्री विक्रम संपतजीकी अंग्रेजीमे और मराठीमे हिंदिमे भी किताब उपलब्ध है. amezon पर.

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 6 місяців тому +1

    Good attempt.

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 6 місяців тому

    Improve voice quality.