आपुलिया हिता जो असे जागता ।अभंगावरील सुंदर किर्तन नक्की ऐका
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- आपुलिया हिता जो असे जागता ।
धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होती जी सात्त्विक ।
तयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु.॥
गीता भागवत करिती श्रवण ।
अखंड चिंतन विठोबाचें ॥३॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा ।
तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥४॥
अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या
चॅनलला Like👍 Share व subscribe करा.
मो. नं. - 7019131831 , 7892065009
#ज्ञान #भक्ती #अध्यात्म #वेदांत #किर्तन #किर्तन_चाली #किर्तनकार #वारकरी #वारकरी_चाली #सांप्रदायिक #अभंग #प्रवचन #तुकाराम #तुकारामगाथा #तुकाराममहाराज #ज्ञानेश्वरी #shorts #shortvideo #kirtan #adhyatma #vedanta #abhang #varakari #varakarichali #sampradayam #kirtansamagam
Ram Krishna hari guruji 🎉🎉
राम कृष्ण हरी
भरत मनोळकर