आधुनिक मत्स्य शेती, यशोगाथा - तरुण शेतकरी 'श्री विशाल पवार' ह्यांची शून्यातून उभी केलेली.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • कोणत्याही वातावरणात होणारा १००% नफ्याचा शेती जोड-धंदा.
    तरुण शेतकरी 'श्री विशाल पवार' ह्यांची शून्यातून उभी केलेली यशोगाथा.
    प्रकल्पाची उभारणी, तांत्रिक बाबी, अनुदान, उत्पन्न आणि नफा ह्याची पूर्ण माहिती.
    प्रति टाकी वार्षिक सव्वा लाखाचे उत्पन्न व प्रकल्पासाठी ६०% अनुदान.
    #biofloc #biofloctanks #tilapia #fishfarming #मत्स्यशेती #मासेमारी #मासेपालन
    #fishfarming

КОМЕНТАРІ • 33

  • @bapuraovairat5816
    @bapuraovairat5816 13 днів тому

    It is very nice project.

  • @chetanpawar1810
    @chetanpawar1810 2 роки тому +4

    It was very informative and effective video ... must visit

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 роки тому

      Thank you 🙏
      @ Team Krushisanjivani

    • @sharadchakor5567
      @sharadchakor5567 Рік тому

      आपला पत्ता पाठवा व फोन नंबर द्या

  • @rameshborade2627
    @rameshborade2627 26 днів тому +1

    ईनवेस्ट करणार आहेत का जागा पाणी उपलब्ध आहेत

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  21 день тому +1

      धन्यवाद साहेब, तसे काही प्रयोजन नाही.

  • @omkarshinde4362
    @omkarshinde4362 Рік тому

    Zero to hero माहिती दिली आहे आभारी आहे संपूर्ण माहिती दिल्याबद्दल

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा

    • @omkarshinde4362
      @omkarshinde4362 11 місяців тому

      @@krushisanjivani2021 हो मी तेव्हाच शेअर केलय

  • @shrikrushnabhosale2242
    @shrikrushnabhosale2242 10 місяців тому +1

    सर आम्हाला ह्या तयार झालेल्या उत्पन्नाची या मालाची विक्री कुठ आणि कशी करावी याची माहिती दिली तर बर होईल

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  10 місяців тому +1

      नमस्कार, ह्या व्यवसायामध्ये विक्री व्यवस्थापन हे सर्वात आधी. त्यासाठी स्थानिक मार्केट मध्ये आपण विक्री व्यवस्था पाहावी किंवा आपण कोणते मत्स्य पाळणार आहेत त्यावर विक्री ठरवावी

  • @balupatil1535
    @balupatil1535 Рік тому +2

    Sir किती क्षेत्र लागते

  • @GermanDiaries
    @GermanDiaries 2 роки тому +2

    Bhaiya ❤❤❤

  • @vighneshpatil5632
    @vighneshpatil5632 11 місяців тому +1

    Sir plant cha address ka दिलेला नाहीसा

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому +1

      contact number dilela aahe. krupaya call karun bolun ghya.

  • @Mdmd-eq8ms
    @Mdmd-eq8ms Рік тому +1

    1 tank madhi kiti fish ?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      माशाचं वय आणि टाकीची साईझ ह्यावर अवलंबून आहे

  • @ArunJadhav-nd7qv
    @ArunJadhav-nd7qv 3 місяці тому +1

    Mr Pawar wich is your location

  • @sanjayphalke2891
    @sanjayphalke2891 8 місяців тому

    Mase Andi dettat ka

  • @vishalbagal3749
    @vishalbagal3749 Рік тому

    Address please

  • @rkagroandeco
    @rkagroandeco Рік тому

    80% rong information
    sorry bro but it's true

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      धन्यवाद आपल्या प्रामाणिक रिप्लाय बद्दल

  • @mayurjagtap8209
    @mayurjagtap8209 Рік тому

    Vishal sirancha no and address

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      मागे जो ब्यानर आहे त्यामध्ये दिला आहे

  • @pawarkailas135
    @pawarkailas135 Рік тому +1

    Number send mi saheb