- 8
- 20 222
Tikhat Sakhar
India
Приєднався 7 січ 2025
*तिखट साखर* हा केवळ पॉडकास्ट नाही, तर विचारांची चवदार मेजवानी आहे! इथे तुम्हाला समाज, आरोग्य, राजकारण, मनोरंजन, तंत्रज्ञान, इतिहास, आणि जीवनशैली यासारख्या विविध विषयांवर तिखट-गोड चर्चा ऐकायला मिळेल. माहितीपूर्ण, प्रगल्भ आणि मनोरंजक संवाद तुमच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचं उद्दिष्ट आहे.
तिखट साखरवर तुम्हाला काय ऐकायला मिळेल?
✅ *समाज आणि संस्कृती: बदलते सामाजिक मुद्दे, परंपरा आणि आधुनिक दृष्टिकोन
✅ *राजकारण आणि अर्थकारण: राजकीय घडामोडींचे तज्ज्ञ विश्लेषण आणि आर्थिक धोरणं
✅ *आरोग्य आणि जीवनशैली: योग्य आहार, मानसिक आरोग्य आणि हेल्दी टिप्स
✅ *इतिहास आणि वारसा: विस्मरणात गेलेल्या गोष्टी आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे प्रेरणादायी किस्से
✅ *मनोरंजन आणि कलाविश्व: सिनेमा, संगीत, नाटक आणि वेब सिरीजविषयी बरच काही
✅ *तंत्रज्ञान आणि भविष्य: आधुनिक तंत्रज्ञान, एआय, स्टार्टअप्स आणि डिजिटल युगातील बदल
तिखट साखरच्या व्यासपीठावर तुम्हाला विविध क्षेत्रांतील जाणकार, अभ्यासक, आणि तज्ज्ञ पाहुणे भेटतील. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा तुम्हाला माहिती देण्याबरोबरच नव्या विचारांकडे प्रवृत्त करतील.

@TikhatSakharEP -03| काय? सुक्ष्म शरीर सांगू शकतं भविष्यातील आजार?| #auraphotography #aurascanning
आपली स्वतःची ओळख म्हणजे आपले स्थूल किंवा भौतिक शरीर (Physical Body) असे आपण समजतो. इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन अँड रिसर्च सेंटर, ठाणे, तर्फे मात्र सूक्ष्म शरीराची ऑरा फोटोग्राफी केली जाते. यासाठी पेटंट मिळाले आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यांचे मूळ कारण शोधता येते आणि योग्य उर्जा उपचारांची मदत घेऊन त्या बऱ्या केल्या जातात.
#AuraMystery #EnergyUnveiled #SeeYourAura #glowfromwithin #SpiritualScience #BeyondTheVisible #UnlockYourEnergy #MysticLens #VibesDontLie #AuraPhotographyMagic #EnergyInColors #FeelTheFrequency #TikhatSakhar #MarathiPodcast #cosmicvibes #तिखटसाखर
Don't forget to like, share, and subscribe for more engaging discussions in Marathi!
📌 Follow us for more:
👉 Instagram: tikhatsakha...
Team : TikhatSakhar
Guest: Dr. Anup Dev
Anchor: Tanmay Tillu
Camera : Shubham Jadhav & Sandeep Sonawne
Editor: Riddhesh Tare
Co-ordinators: Rutu Khengare
🎙 तिखट साखर - विचारांना तिखट-गोड चव देणारा मराठी पॉडकास्ट!
तिखट साखर हा केवळ पॉडकास्ट नाही, तर विचारांची चवदार मेजवानी आहे! इथे तुम्हाला समाज, आरोग्य, राजकारण, मनोरंजन, तंत्रज्ञान, इतिहास, आणि जीवनशैली यासारख्या विविध विषयांवर तिखट-गोड चर्चा ऐकायला मिळेल. माहितीपूर्ण, प्रगल्भ आणि मनोरंजक संवाद तुमच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचं उद्दिष्ट आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ऑरा स्कॅनिंग व लेक्चर सेंटर -
डॉ. अनुप देव (9969679160)
बी/102, अनुरुप सोसायटी, समता नगर, पोखरण रोड नं 1, ठाणे (प) - 400606
अधिक माहितीसाठी
www.biofieldscan.com
ua-cam.com/video/JFW-ayiQQy0/v-deo.html
BiofieldScanIndia

Переглядів: 313
Відео
TikhatSakhar | DrAnupDev | AuraPhotography | ऑरा फोटोग्राफीने समजतील भविष्यातील आजार?
Переглядів 297День тому
#TikhatSakhar #aurascanning #auraphotography #healthylifestyle #marathipodcast #interview #knowyourfuture #whatisaura #whatisaurascanning #auracanrevelyourfuture तुमच्या शरीराभोवती एक अदृश्य प्रकाशकिरण आहे का? तो वेगवेगळ्या रंगांमध्ये का झळकतो? ऑरा फोटोग्राफीने तुमच्या ऊर्जेचे रहस्य उलगडता येते का? ऑरा म्हणजे काय ? ऑरा समजला तर आजारही समजेल ? सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच तिखट साखर च्या नव्या ए...
डाएटचं! पण कोणी? कोणतं करायचं? #healthylifestyle #marathipodcast #Tikhatsakhar #mrudul
Переглядів 966 днів тому
डाएट करायचंय पण कोणतं? मग काय खायचं? कधी आणि मुळात किती खायचं ? डाएट बदला आरोग्य बदलेल कसं? पाहा पहिला भाग तिखट साखरवर . . EPISODE 1&2 ARE OUT NOW!!!! . . Do watch it . Like, Share & Subscribe our channel. Follow us on Instagram: @tikhatsakhar
Tikhat Sakhar Podcast | EP-02 औषधापेक्षा आहार बदला | MrudulPatwardhan | Nutrition | Motivation
Переглядів 10 тис.6 днів тому
#marathipodcast, #healthylifestyle, #nutrition, #selfimprovement, #marathistorytelling, #dietchange, #motivation, #podcastlife, #marathicontent, #foodandhealth Welcome to the first episode of Tikhat Sakhar, a Marathi podcast where we explore thought-provoking topics with a mix of sweetness and spice! In this episode, we discuss how changing your diet can transform your life-physically, mentally...
Tikhat Sakhar Podcast | EP-01 आहार बदला, आयुष्य बदलेल | MrudulPatwardhan | Nutrition | Motivation
Переглядів 8 тис.9 днів тому
#marathipodcast, #healthylifestyle, #nutrition, #selfimprovement, #marathistorytelling, #dietchange, #motivation, #podcastlife, #marathicontent, #foodandhealth Welcome to the first episode of Tikhat Sakhar, a Marathi podcast where we explore thought-provoking topics with a mix of sweetness and spice! In this episode, we discuss how changing your diet can transform your life-physically, mentally...
TikhatSakhar | MrudulPatwardhan | Nutrition | आहार बदला आयुष्य बदलेल ! पहिला भाग लवकरच. पाहात राहा
Переглядів 57410 днів тому
#TikhatSakhar #MrudulPatwardhan #DietTips #HealthyEating #Nutrition #WeightLoss #BalancedDiet #HealthFirst #FoodForThought #MarathiPodcast #HealthyLifestyle आहार म्हणजे केवळ खाणं नव्हे, तर सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे योग्य आणि अचूक डाएट! तिखट साखरच्या पहिल्या एपिसोड मध्ये भेटूया प्रसिद्ध आहारतज्ज्ञ मृदुल पटवर्धन यांना. ✅ वजन नियंत्रणासाठी योग्य आहार कोणता ? ✅ पौष्टिक, पण काय खायचं ? ✅ हेल्दी...
आहारतज्ञ मृदुल पटवर्धन लवकरच आपल्या तिखट साखर वर..#tikhatsakhar #mridulpatwardhan #marathipodcasts
Переглядів 62819 днів тому
Tikhat Sakhar | Promo Video |
Переглядів 858Місяць тому
चला काहीतरी नवं पाहूया... आपल्या जगण्याची गोष्ट उलगडून पाहूया...आपल्या आयुष्यातली थोडी गोडी वाढवू...आणि तिखट वास्तव समजून घेऊ... थोडं गोड थोडं तिखट असलेलं हे आपलं नवकोरं व्यासपीठ अर्थात तिखट साखर
नवीन माहिती कळली
Dr.. ni khup Chan vishayachi mahiti dili .
थँक्यू तन्मय. नवीन गूढ विषय सोप्या भाषेत कळला
महत्वाची माहिती मिळते,santeep मस्त
Extremely Happy that Deo Sir's Biofield Science related information is getting such well deserved publicity !!! Long way to go Sir....we are with you.
All the best Sandeep🎉
Thank you Madam please suggest diabetic reversal diet plan
Khup chan mahitee
प्रणाम गुरू माँ 🙏आपने राजीव दीक्षित जी जैसे जाणकारी दि है. 🙏
फार छान माहिती दिली मॅडम
Good going sandy...keep it up...mast re...best of luck 👏👏💐💐💐😊
मॅडम आय टी क्षेत्रात जी अनेक मुले मुली सध्या काम करत आहेत त्यांना रात्रपाळी करावी लागते त्यांनी काय केले पाहिजे सांगावे
Konte lonche khave
मॅडम तुमचं पुण्यात क्लीनिक कुठे आहे
अश्विन apt, नळ स्टॉप.. Behind hotel samudra, Pune
10.40 पाण्याचे महत्त्व आणि प्रमाण 👍👍
5.30 पंचामृत 👌👌
Mast Sandeep...keep up the good work going...Guess who am i...we are relatives...Rashmi la hi sang :)
Thank you so much 🙏🏻
Madam, तुमचे tikhat साखर moments ऐकायला आवडतील. त्यातून खूप शिकायला मिळेल
खूप खूप छान माहिती. मॅडम thx.
खूप छान माहिती दिली.
Khup ch chan information
Khup chaan podcast ..madam tumchi panchamrutachi recipe sangal ka?
Video madhye recipe mention keli ahe .
Madum chan
खुपच छान माहिती दिली .
खूप छान ताई, खूप समाधान वाटले.
Khup Chan ❤
Clinic kuthe aahe. Pl address msg karal ka?
खूप छान सुरुवात 🎉
Keep it up Sandy and to the entire team! Great way to start off with the theme of health & making it part of one's lifestyle..!
Very Informative video. Keep it up and all the best to your team🎉
संदिप आणि तिखट साखर टिमला माझ्याकडून आणि माझ्या कुटूंबियांकडून हार्दिक शुभेच्छा! सुरूवात खुप छान झाली आहे.🎉🎉❤
Thank you for sharing these detailed insights on Diet. It's very Specific and to the point .
Nav ch kiti mast aahe Channel cha Tikhat Sakhar ...mast ch Mrudul 👌👌👏👏
तिखट साखर टीम ला खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
Good information Sir 👍 All the best wishes 💐
संदीप आणि तिखटसाखर टिम ❤ गणेशजयंतीला श्रीगणेशा केलाय, खूप शुभेच्छा
Want to know about multiple sorasis...
खूप शुभेच्छा 🎉 तिखट साखर 🎉
🙌🙌🙌🙌🙌
मन:पूर्वक धन्यवाद मॅडम❤
माझ्या आयुष्यातले हे पहिले डाएट आहे जे इतके variety फूड मला खाऊ देते आहे आणि जिभेचे चोचले पुरवूनही वजन उतरते आहे😂
खूप छान तिखट साखर खूप शुभेच्छा
Very help full for daily healthy lifestyle...😊
मनापासुन तुम्हां सर्वांना शुभेच्छा खुप खुप अभिनंदन 💐🎉♥️
Abhinandan 👌👌👌💐💐💐
अभिनंदन आणि शुभेच्छा सर्वांना
Thank u
Congratulations and all the best
Wahh 🎉 congratulations 🎉🌻
खूप शुभेच्छा आणि. अभिनंदन
लय भारी सॅन्डी…. 👌🏻 खुप छान उपक्रम…तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा 🎉👏🏼
Wishing the complete team.. All The Best 👍