TikhatSakhar | MrudulPatwardhan | Nutrition | आहार बदला आयुष्य बदलेल ! पहिला भाग लवकरच. पाहात राहा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #TikhatSakhar #MrudulPatwardhan #DietTips #HealthyEating #Nutrition #WeightLoss #BalancedDiet #HealthFirst #FoodForThought #MarathiPodcast #HealthyLifestyle
    आहार म्हणजे केवळ खाणं नव्हे, तर सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे योग्य आणि अचूक डाएट! तिखट साखरच्या पहिल्या एपिसोड मध्ये भेटूया प्रसिद्ध आहारतज्ज्ञ मृदुल पटवर्धन यांना.
    ✅ वजन नियंत्रणासाठी योग्य आहार कोणता ?
    ✅ पौष्टिक, पण काय खायचं ?
    ✅ हेल्दी डाएट आणि रोजच्या आहारातील छोटे बदल
    ✅ फॅड डायेट्स विरुद्ध संतुलित आहार
    असे अनेक महत्त्वाचे विषय या एपिसोडमध्ये उलगडले जाणार आहेत. चीट डाएट ते ट्रीट डाएट म्हणजे काय? पाहा तिखट साखर वर
    ⏩ पहा, शेअर करा आणि 'तिकट साखर' ला सबस्क्राइब करा!
    TikhatSakhar Instagram
    www.instagram....
    Mrudul Patwardhan -
    Instagram - www.instagram....
    Team : TikhatSakhar
    Guest: Mrudul Patwardhan
    Anchor: Sandeep Sonawne
    Camera : Shubham Jadhav & Gaurav Gokhale
    Editor: Riddhesh Tare
    Co-ordinators: Rutu Khengare & Tanmay Tillu
    TikhatSakhar Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ •