jayu patil
jayu patil
  • 130
  • 1 121 708
#शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथमहाराज कृत ।। संपूर्ण हरिपाठ ।। Haripath
jayu.patil.5872/videos/10218247498633583
शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथमहाराज कृत ।। संपूर्ण हरिपाठ ।।
भानुदासांचे कुळी महाविष्णूचा अवतार... म्हणजेच पैठणीनिवासी शांतिब्रम्ह श्रीसंत एकनाथमहाराज होय. भगवान श्री. ज्ञानेश्वर महाराजांचे अवताररूप असलेले असे संतएकनाथमहाराज *ज्ञानाचा एका* म्हणून प्रसिद्ध पावले. संतश्री एकनाथमहाराज्यांनी अपार ग्रंथसंपदा निर्माण केली. भावावर आरूढ होऊन त्यांनी गायलेल्या भारुडांनी तमाम मराठी माणसाला प्रबोधन केलेले आहे. जसा संत ज्ञानदेवांचा हरिपाठ तसासंत एकनाथांचाही हरिपाठ सज्जनांना नित्य सेवनीय आहे. संत एकनाथांचा हरिपाठ दाम अलंकारात गुंफलेला असून भक्ती, ज्ञान, आणि योग्य मार्गातून हरिनामाची साधना शिकविणारा आहे.
श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ CD रूपात अनेक गायकांनी प्रसिद्ध केलेला आहे. पण संतश्री एकनाथमहाराज्यांचा हरिपाठ आजवर कुणीही CD रूपात प्रसिद्ध केलेला नाही. तो आगळावेगळा प्रयोग पं. सूर्यकांतजी गायकवाड यांनी पहिल्यांदाच केलेला आहे. या हरिपाठाचे वैशिष्ठ्य म्हणजे सांप्रदायिक चालींमधील असलेली पारंपरिकता आणि शास्त्रीय संगीतामधील नवता या दोन्हींचा मधुरमिलाप घडून आला आहे. यातील सर्व अभंगांना त्यातील भावार्थानुसार वेगवेगळ्या रागांप्रमाणे तश्या चालीत संगीतबद्ध केलेले आहे.
पं. सूर्यकांतजी गायकवाड यांनी संगीतबद्ध केलेला हा शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथमहाराज कृत ।। संपूर्ण हरिपाठ ।।
स्वर - सौ. संगीता गायकवाड व गायत्री गायकवाड
तबला - श्री. पांडुरंग पवार । पखवाज - श्री. उद्धव गोळे
निवेदन - ह.भ.प.श्री. राजेंद्र महाराज दहिभाते
संगीत संयोजन - श्री. रमाकांत गायकवाड
jayu.patil.5872/videos/10218247498633583
Переглядів: 494

Відео

ह भ प जयवंतमहाराज बोधले_पंढरपूर_MAH00786
Переглядів 4264 роки тому
ह भ प जयवंतमहाराज बोधले_पंढरपूर_MAH00786
ह भ प जयवंतमहाराज बोधले_पंढरपूर_MAH00787
Переглядів 2814 роки тому
ह भ प जयवंतमहाराज बोधले_पंढरपूरयेथील वारीतील कीर्तन सेवा 2017
ह भ प जयवंतमहाराज बोधले_पंढरपूर_MAH00785
Переглядів 2064 роки тому
ह भ प जयवंतमहाराज बोधले_पंढरपूर_MAH00785
ह भ प जयवंतमहाराज बोधले_पंढरपूर_MAH00784
Переглядів 6014 роки тому
ह भ प जयवंतमहाराज बोधले_पंढरपूर_MAH00784
ह भ प जयवंतमहाराज बोधले_देहू कीर्तनसेवा_MAH00703
Переглядів 2714 роки тому
ह भ प जयवंतमहाराज बोधले_देहू कीर्तनसेवा_MAH00703
प पू गुरुवर्य चैतन्यमहाराज देगलूरकर कीर्तन_तळोजा MAH00695
Переглядів 1 тис.4 роки тому
प पू गुरुवर्य चैतन्यमहाराज देगलूरकर कीर्तन_तळोजा MAH00695
प पू गुरुवर्य चैतन्यमहाराज देगलूरकर कीर्तन_तळोजा MAH00694
Переглядів 5724 роки тому
प पू गुरुवर्य चैतन्यमहाराज देगलूरकर कीर्तन_तळोजा MAH00694
प पू गुरुवर्य चैतन्यमहाराज देगलूरकरतळोजा कीर्तन_तळोजा MAH00693
Переглядів 3844 роки тому
प पू गुरुवर्य चैतन्यमहाराज देगलूरकरतळोजा कीर्तन_तळोजा MAH00693
ह.भ.प.श्री.आसाराम महाराज बढे_आग्रा रोड,कल्याणMAH00915
Переглядів 1114 роки тому
ह.भ.प.श्री.आसाराम महाराज बढे_आग्रा रोड,कल्याणMAH00915
ह.भ.प.श्री.आसाराम महाराज बढे_आग्रा रोड,कल्याणMAH00914
Переглядів 2694 роки тому
अखंड हरिनाम सप्ताह, व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आग्रा रोड , कल्याण येथे रविवार दिनांक १० सप्टेबर २०१७ रोजी ह भ प श्री आसाराम महाराज बढे (श्री क्षेत्र आळंदी ) यांचे यथासांग कीर्तन पार पडले. निरुपणासाठी घेतलेला अभंग हा श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा गोड अभंग आहे. देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ति । तया इच्छा गति । हें चि सु आगळें ॥1॥ या या वैष्णवांचे घरीं । प्रेमसु ...
ह.भ.प. सद् गुरू श्री योगीराजमहाराज गोसावी -पैठणकर_चिंचवली पनवेलMAH00999
Переглядів 1,1 тис.4 роки тому
वै : स्वा सु ह भ प गुरुवर्य पांडुरंग महाराज परळी वैजनाथ यांचा तृतीय पुण्यस्मरण दिन, चिंचवली पनवेल येथे शनिवार दि १७ फेब्रुवारी २०१८ रोजी ह.भ.प गुरुवर्य श्री योगीराज महाराज पैठणकर (शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथमहाराजांचे १४ वे विद्यमान वंशज ) यांचे यथासांग कीर्तन पार पडले. निरुपनासाठी घेतलेला अभंग हा श्री संत एकनाथ महाराज्यांच्या हरिपाठातील असून, त्यातून गुरुचे महत्व सांगितले आहे . नाकळे तें कळे कळे...
ह.भ.प. सद् गुरू श्री योगीराजमहाराज गोसावी -पैठणकर_चिंचवली पनवेलMAH01000
Переглядів 1294 роки тому
ह.भ.प. सद् गुरू श्री योगीराजमहाराज गोसावी -पैठणकर_चिंचवली पनवेलMAH01000
ह भ प गुरुवर्य प्रभाकरदादा महाराज बोधले_तळोजा पनवेल कीर्तन MAH00020
Переглядів 2304 роки тому
ह भ प गुरुवर्य प्रभाकरदादा महाराज बोधले_तळोजा पनवेल कीर्तन
ह.भ.प गुरुवर्य श्री जयवंतमहाराज बोधले, _कीर्तनसेवा आदई - MAH01197
Переглядів 1 тис.4 роки тому
अखंड हरिनाम सप्ताह , आदई -पनवेल दि . १४ फेब्रु २०१९ रोजी ह.भ.प गुरुवर्य श्री जयवंतमहाराज बोधले, पंढरपुर ( श्रीसंत माणकोजी बोधले, धामणगाव, यांचे ११ वे वंशज ) यांचे कीर्तन संपन्न झाले. कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग : जाणे भक्तीचा जिव्हाळा l तोची दैवाचा पुतळा ll अनेक नये माझे मना l हो का पंडित शहाणा ll नामरूपी जडले चित्त l त्याचा दास मी अंकित ll तुका म्हणे नवविध l भक्ती जाणे तोचि शुद्ध ll
ह.भ.प गुरुवर्य श्री जयवंतमहाराज बोधले, _कीर्तनसेवा आदई -MAH01198
Переглядів 3364 роки тому
ह.भ.प गुरुवर्य श्री जयवंतमहाराज बोधले, _कीर्तनसेवा आदई -MAH01198
ह.भ.प. सद् गुरू श्री योगीराजमहाराज गोसावी -पैठणकर_चिंचवली पनवेलMAH00996
Переглядів 1 тис.4 роки тому
ह.भ.प. सद् गुरू श्री योगीराजमहाराज गोसावी -पैठणकर_चिंचवली पनवेलMAH00996
ह.भ.प. सद् गुरू श्री योगीराजमहाराज गोसावी -पैठणकर_चिंचवली पनवेलMAH00998
Переглядів 5654 роки тому
ह.भ.प. सद् गुरू श्री योगीराजमहाराज गोसावी -पैठणकर_चिंचवली पनवेलMAH00998
ह.भ.प. सद् गुरू श्री योगीराजमहाराज गोसावी -पैठणकर_चिंचवली पनवेलMAH00997
Переглядів 594 роки тому
ह.भ.प. सद् गुरू श्री योगीराजमहाराज गोसावी -पैठणकर_चिंचवली पनवेलMAH00997
शांतिब्रह्म श्री एकनाथमहाराज मिशन पैठण, अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा २०१९
Переглядів 1,9 тис.5 років тому
शांतिब्रह्म श्री एकनाथमहाराज मिशन पैठण, अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा २०१९
ह.भ.प. श्री.योगीराजमहाराज गोसावी-पैठणकर. मनोगत.
Переглядів 5135 років тому
ह.भ.प. श्री.योगीराजमहाराज गोसावी-पैठणकर. मनोगत.
sandipanmaharaj_adai-panvel_MAH01201
Переглядів 3685 років тому
sandipanmaharaj_adai-panvel_MAH01201
sandipanmaharaj_adai-panvel_MAH01200
Переглядів 2895 років тому
sandipanmaharaj_adai-panvel_MAH01200
ह.भ.प. श्री विकासानंद महाराज मिसाळ_रसायनी मोहपाडा_MAH01174
Переглядів 8195 років тому
ह.भ.प. श्री विकासानंद महाराज मिसाळ_रसायनी मोहपाडा_MAH01174
ह.भ.प. श्री विकासानंद महाराज मिसाळ_रसायनी मोहपाडा_MAH01175
Переглядів 2515 років тому
ह.भ.प. श्री विकासानंद महाराज मिसाळ_रसायनी मोहपाडा_MAH01175
ह.भ.प. गुरुवर्य श्री जयवंतमहाराज बोधले_रसायनी -पनवेल _MAH01170
Переглядів 5 тис.5 років тому
ह.भ.प. गुरुवर्य श्री जयवंतमहाराज बोधले_रसायनी -पनवेल _MAH01170
ह.भ.प. गुरुवर्य श्री जयवंतमहाराज बोधले_रसायनी -पनवेल _MAH01171
Переглядів 4845 років тому
ह.भ.प. गुरुवर्य श्री जयवंतमहाराज बोधले_रसायनी -पनवेल _MAH01171
श्रीहरिस रुख्मिणीचे पत्र - प्रवक्ता : प.पू.श्री चैतन्यमहाराज देगलूरकर भाग १०
Переглядів 4,6 тис.6 років тому
श्रीहरिस रुख्मिणीचे पत्र - प्रवक्ता : प.पू.श्री चैतन्यमहाराज देगलूरकर भाग १०
श्रीहरिस रुख्मिणीचे पत्र - प्रवक्ता : प.पू.श्री चैतन्यमहाराज देगलूरकर भाग ८
Переглядів 3,8 тис.6 років тому
श्रीहरिस रुख्मिणीचे पत्र - प्रवक्ता : प.पू.श्री चैतन्यमहाराज देगलूरकर भाग ८
श्रीहरिस रुख्मिणीचे पत्र - प्रवक्ता : प.पू.श्री चैतन्यमहाराज देगलूरकर भाग ९
Переглядів 10 тис.6 років тому
श्रीहरिस रुख्मिणीचे पत्र - प्रवक्ता : प.पू.श्री चैतन्यमहाराज देगलूरकर भाग ९

КОМЕНТАРІ

  • @santoshauti2079
    @santoshauti2079 14 днів тому

    ॥ जय श्रीराम॥ ॥ श्री सदगुरदेव चरणी साष्टांग दंडवत प्रणाम॥

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq 3 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 7 місяців тому

    अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @shridhar61187
    @shridhar61187 11 місяців тому

    भ्रम धरिसी या देहाचा I विठ्ठल म्हणे का रे वाचा ॥१॥ पडोन जाईल हें कलेवर । विठ्ठल उच्चारी पा सार ॥२॥ बापरखुमादेविवरु अभयकारु । मस्तकीं ठेविला हा निर्धारु ॥३॥

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq Рік тому

    खूप खूप आवडलेले वाक्य, प्रतिकुल परिस्थीत, चित्ताचे स्थैर्य ठेवणे ,x,y,z,🎉

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq Рік тому

    हाके सरशी मारी उडी, उडी, मारुनी स्थंभ फोडी,,x,y,z,🎉

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @dnyaneshvarbhusari1472
    @dnyaneshvarbhusari1472 Рік тому

    बाबा चरणी साष्टांग दंडवत जय हरी 🙏🏻

  • @mahesht0097
    @mahesht0097 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी.....🙏

  • @hanumanjoshi7966
    @hanumanjoshi7966 Рік тому

    Atishay madhur gayan 🙏❤💐

  • @vinayshinde972
    @vinayshinde972 Рік тому

    सुंदर भावार्थ 🙏

  • @मोक्षदठेवा
    @मोक्षदठेवा 2 роки тому

    🙏🙏

  • @preetiagwankar6782
    @preetiagwankar6782 2 роки тому

    Sasa

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली,,

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष ला, गो

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому

      १ जय जय राम कृष्ण हरी २ जय जय राम कृष्ण हरी ३ जय जय राम कृष्ण हरी ४ जय जय राम कृष्ण हरी ५ जय जय राम कृष्ण हरी ६ जय जय राम कृष्ण हरी ७ जय जय राम कृष्ण हरी ८ जय जय राम कृष्ण हरी ९ जय जय राम कृष्ण हरी १० जय जय राम कृष्ण हरी ११ जय जय राम कृष्ण हरी १२ जय जय राम कृष्ण हरी १३ जय जय राम कृष्ण हरी १४ जय जय राम कृष्ण हरी १५ जय जय राम कृष्ण हरी १६ जय जय राम कृष्ण हरी १७ जय जय राम कृष्ण हरी १८ जय जय राम कृष्ण हरी १९ जय जय राम कृष्ण हरी २० जय जय राम कृष्ण हरी २१ जय जय राम कृष्ण हरी २२ जय जय राम कृष्ण हरी २३ जय जय राम कृष्ण हरी २४ जय जय राम कृष्ण हरी २५ जय जय राम कृष्ण हरी २६ जय जय राम कृष्ण हरी २७ जय जय राम कृष्ण हरी २८ जय जय राम कृष्ण हरी २९ जय जय राम कृष्ण हरी ३० जय जय राम कृष्ण हरी ३१ जय जय राम कृष्ण हरी ३२ जय जय राम कृष्ण हरी ३३ जय जय राम कृष्ण हरी ३४ जय जय राम कृष्ण हरी ३५ जय जय राम कृष्ण हरी ३६ जय जय राम कृष्ण हरी ३७ जय जय राम कृष्ण हरी ३८ जय जय राम कृष्ण हरी ३९ जय जय राम कृष्ण हरी ४० जय जय राम कृष्ण हरी ४१ जय जय राम कृष्ण हरी ४२ जय जय राम कृष्ण हरी ४३ जय जय राम कृष्ण हरी ४४ जय जय राम कृष्ण हरी ४५ जय जय राम कृष्ण हरी ४६ जय जय राम कृष्ण हरी ४७ जय जय राम कृष्ण हरी ४८ जय जय राम कृष्ण हरी ४९ जय जय राम कृष्ण हरी ५० जय जय राम कृष्ण हरी ५१ जय जय राम कृष्ण हरी ५२ जय जय राम कृष्ण हरी ५३ जय जय राम कृष्ण हरी ५४ जय जय राम कृष्ण हरी ५५ जय जय राम कृष्ण हरी ५६ जय जय राम कृष्ण हरी ५७ जय जय राम कृष्ण हरी ५८ जय जय राम कृष्ण हरी ५९ जय जय राम कृष्ण हरी ६० जय जय राम कृष्ण हरी ६१ जय जय राम कृष्ण हरी ६२ जय जय राम कृष्ण हरी ६३ जय जय राम कृष्ण हरी ६४ जय जय राम कृष्ण हरी ६५ जय जय राम कृष्ण हरी ६६ जय जय राम कृष्ण हरी ६७ जय जय राम कृष्ण हरी ६८ जय जय राम कृष्ण हरी ६९ जय जय राम कृष्ण हरी ७० जय जय राम कृष्ण हरी ७१ जय जय राम कृष्ण हरी ७२ जय जय राम कृष्ण हरी ७३ जय जय राम कृष्ण हरी ७४ जय जय राम कृष्ण हरी ७५ जय जय राम कृष्ण हरी ७६ जय जय राम कृष्ण हरी ७७ जय जय राम कृष्ण हरी ७८ जय जय राम कृष्ण हरी ७९ जय जय राम कृष्ण हरी ८० जय जय राम कृष्ण हरी ८१ जय जय राम कृष्ण हरी ८२ जय जय राम कृष्ण हरी ८३ जय जय राम कृष्ण हरी ८४ जय जय राम कृष्ण हरी ८५ जय जय राम कृष्ण हरी ८६ जय जय राम कृष्ण हरी ८७ जय जय राम कृष्ण हरी ८८ जय जय राम कृष्ण हरी ८९ जय जय राम कृष्ण हरी ९० जय जय राम कृष्ण हरी ९१ जय जय राम कृष्ण हरी ९२ जय जय राम कृष्ण हरी ९३ जय जय राम कृष्ण हरी ९४ जय जय राम कृष्ण हरी ९५ जय जय राम कृष्ण हरी ९६ जय जय राम कृष्ण हरी ९७ जय जय राम कृष्ण हरी ९८ जय जय राम कृष्ण हरी ९९ जय जय राम कृष्ण हरी १०० जय जय राम कृष्ण हरी १०१ जय जय राम कृष्ण हरी १०२ जय जय राम कृष्ण हरी १०३ जय जय राम कृष्ण हरी १०४ जय जय राम कृष्ण हरी १०५ जय जय राम कृष्ण हरी १०६ जय जय राम कृष्ण हरी १०७ जय जय राम कृष्ण हरी १०८ जय जय राम कृष्ण हरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому

      १०९ जय जय राम कृष्ण हरी ११० जय जय राम कृष्ण हरी १११ जय जय राम कृष्ण हरी ११२ जय जय राम कृष्ण हरी ११३ जय जय राम कृष्ण हरी ११४ जय जय राम कृष्ण हरी ११५ जय जय राम कृष्ण हरी ११६ जय जय राम कृष्ण हरी ११७ जय जय राम कृष्ण हरी ११८ जय जय राम कृष्ण हरी ११९ जय जय राम कृष्ण हरी १२० जय जय राम कृष्ण हरी १२१ जय जय राम कृष्ण हरी १२२ जय जय राम कृष्ण हरी १२३ जय जय राम कृष्ण हरी १२४ जय जय राम कृष्ण हरी १२५ जय जय राम कृष्ण हरी १२६ जय जय राम कृष्ण हरी १२७ जय जय राम कृष्ण हरी १२८ जय जय राम कृष्ण हरी १२९ जय जय राम कृष्ण हरी १३० जय जय राम कृष्ण हरी १३१ जय जय राम कृष्ण हरी १३२ जय जय राम कृष्ण हरी १३३ जय जय राम कृष्ण हरी १३४ जय जय राम कृष्ण हरी १३५ जय जय राम कृष्ण हरी १३६ जय जय राम कृष्ण हरी १३७ जय जय राम कृष्ण हरी १३८ जय जय राम कृष्ण हरी १३९ जय जय राम कृष्ण हरी १४० जय जय राम कृष्ण हरी १४१ जय जय राम कृष्ण हरी १४२ जय जय राम कृष्ण हरी १४३ जय जय राम कृष्ण हरी १४४ जय जय राम कृष्ण हरी १४५ जय जय राम कृष्ण हरी १४६ जय जय राम कृष्ण हरी १४७ जय जय राम कृष्ण हरी १४८ जय जय राम कृष्ण हरी १४९ जय जय राम कृष्ण हरी १५० जय जय राम कृष्ण हरी १५१ जय जय राम कृष्ण हरी १५२ जय जय राम कृष्ण हरी १५३ जय जय राम कृष्ण हरी १५४ जय जय राम कृष्ण हरी १५५ जय जय राम कृष्ण हरी १५६ जय जय राम कृष्ण हरी १५७ जय जय राम कृष्ण हरी १५८ जय जय राम कृष्ण हरी १५९ जय जय राम कृष्ण हरी १६० जय जय राम कृष्ण हरी १६१ जय जय राम कृष्ण हरी १६२ जय जय राम कृष्ण हरी १६३ जय जय राम कृष्ण हरी १६४ जय जय राम कृष्ण हरी १६५ जय जय राम कृष्ण हरी १६६ जय जय राम कृष्ण हरी १६७ जय जय राम कृष्ण हरी १६८ जय जय राम कृष्ण हरी १६९ जय जय राम कृष्ण हरी १७० जय जय राम कृष्ण हरी १७१ जय जय राम कृष्ण हरी १७२ जय जय राम कृष्ण हरी १७३ जय जय राम कृष्ण हरी १७४ जय जय राम कृष्ण हरी १७५ जय जय राम कृष्ण हरी १७६ जय जय राम कृष्ण हरी १७७ जय जय राम कृष्ण हरी १७८ जय जय राम कृष्ण हरी १७९ जय जय राम कृष्ण हरी १८० जय जय राम कृष्ण हरी १८१ जय जय राम कृष्ण हरी १८२ जय जय राम कृष्ण हरी १८३ जय जय राम कृष्ण हरी १८४ जय जय राम कृष्ण हरी १८५ जय जय राम कृष्ण हरी १८६ जय जय राम कृष्ण हरी १८७ जय जय राम कृष्ण हरी १८८ जय जय राम कृष्ण हरी १८९ जय जय राम कृष्ण हरी १९० जय जय राम कृष्ण हरी १९१ जय जय राम कृष्ण हरी १९२ जय जय राम कृष्ण हरी १९३ जय जय राम कृष्ण हरी १९४ जय जय राम कृष्ण हरी १९५ जय जय राम कृष्ण हरी १९६ जय जय राम कृष्ण हरी १९७ जय जय राम कृष्ण हरी १९८ जय जय राम कृष्ण हरी १९९ जय जय राम कृष्ण हरी २०० जय जय राम कृष्ण हरी २०१ जय जय राम कृष्ण हरी २०२ जय जय राम कृष्ण हरी २०३ जय जय राम कृष्ण हरी २०४ जय जय राम कृष्ण हरी २०५ जय जय राम कृष्ण हरी २०६ जय जय राम कृष्ण हरी २०७ जय जय राम कृष्ण हरी २०८ जय जय राम कृष्ण हरी २०९ जय जय राम कृष्ण हरी २१० जय जय राम कृष्ण हरी २११ जय जय राम कृष्ण हरी २१२ जय जय राम कृष्ण हरी २१३ जय जय राम कृष्ण हरी २१४ जय जय राम कृष्ण हरी २१५ जय जय राम कृष्ण हरी २१६ जय जय राम कृष्ण हरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому

      २१७ जय जय राम कृष्ण हरी ११८ जय जय राम कृष्ण हरी २१९ जय जय राम कृष्ण हरी २२० जय जय राम कृष्ण हरी २२१ जय जय राम कृष्ण हरी २२२ जय जय राम कृष्ण हरी २२३ जय जय राम कृष्ण हरी २२४ जय जय राम कृष्ण हरी २२५ जय जय राम कृष्ण हरी २२६ जय जय राम कृष्ण हरी २२७ जय जय राम कृष्ण हरी २२८ जय जय राम कृष्ण हरी २२९ जय जय राम कृष्ण हरी २३० जय जय राम कृष्ण हरी २३१ जय जय राम कृष्ण हरी २३२ जय जय राम कृष्ण हरी २३३ जय जय राम कृष्ण हरी २३४ जय जय राम कृष्ण हरी २३५ जय जय राम कृष्ण हरी २३६ जय जय राम कृष्ण हरी २३७ जय जय राम कृष्ण हरी २३८ जय जय राम कृष्ण हरी २३९ जय जय राम कृष्ण हरी २४० जय जय राम कृष्ण हरी २४१ जय जय राम कृष्ण हरी २४२ जय जय राम कृष्ण हरी २४३ जय जय राम कृष्ण हरी २४४ जय जय राम कृष्ण हरी २४५ जय जय राम कृष्ण हरी,२४६ जय जय राम कृष्ण हरी २४७ जय जय राम कृष्ण हरी २४८ जय जय राम कृष्ण हरी २४९ जय जय राम कृष्ण हरी २५० जय जय राम कृष्ण हरी २५१ जय जय राम कृष्ण हरी २५२ जय जय राम कृष्ण हरी २५३ जय जय राम कृष्ण हरी २५४ जय जय राम कृष्ण हरी २५५ जय जय राम कृष्ण हरी २५६ जय जय राम कृष्ण हरी २५७ जय जय राम कृष्ण हरी २५८ जय जय राम कृष्ण हरी २५९ जय जय राम कृष्ण हरी २६० जय जय राम कृष्ण हरी २६१ जय जय राम कृष्ण हरी २६२ जय जय राम कृष्ण हरी २६३ जय जय राम कृष्ण हरी २६४ जय जय राम कृष्ण हरी २६५ जय जय राम कृष्ण हरी २६६ जय जय राम कृष्ण हरी २६७ जय जय राम कृष्ण हरी २६८ जय जय राम कृष्ण हरी २६९ जय जय राम कृष्ण हरी २७० जय जय राम कृष्ण हरी २७१ जय जय राम कृष्ण हरी २७२ जय जय राम कृष्ण हरी २७३ जय जय राम कृष्ण हरी २७४ जय जय राम कृष्ण हरी २७५ जय जय राम कृष्ण हरी २७६ जय जय राम कृष्ण हरी २७७ जय जय राम कृष्ण हरी २७८ जय जय राम कृष्ण हरी २७९ जय जय राम कृष्ण हरी २८० जय जय राम कृष्ण हरी २८१ जय जय राम कृष्ण हरी २८२ जय जय राम कृष्ण हरी २८३ जय जय राम कृष्ण हरी २८४ जय जय राम कृष्ण हरी २८५ जय जय राम कृष्ण हरी २८६ जय जय राम कृष्ण हरी २८७ जय जय राम कृष्ण हरी २८८ जय जय राम कृष्ण हरी २८९ जय जय राम कृष्ण हरी २९० जय जय राम कृष्ण हरी २९१ जय जय राम कृष्ण हरी २९२ जय जय राम कृष्ण हरी २९३ जय जय राम कृष्ण हरी २९४ जय जय राम कृष्ण हरी २९५ जय जय राम कृष्ण हरी २९६ जय जय राम कृष्ण हरी २९७ जय जय राम कृष्ण हरी २९८ जय जय राम कृष्ण हरी २९९, जय जय राम कृष्ण हरी ३०० जय जय राम कृष्ण हरी ३०१ जय जय राम कृष्ण हरी ३०२ जय जय राम कृष्ण हरी ३०३ जय जय राम कृष्ण हरी ३०४ जय जय राम कृष्ण हरी ३०५ जय जय राम कृष्ण हरी ३०६ जय जय राम कृष्ण हरी ३०७ जय जय राम कृष्ण हरी ३०८ जय जय राम कृष्ण हरी ३०९ जय जय राम कृष्ण हरी ३१० जय जय राम कृष्ण हरी ३११ जय जय राम कृष्ण हरी ३१२ जय जय राम कृष्ण हरी ३१३ जय जय राम कृष्ण हरी ३१४ जय जय राम कृष्ण हरी ३१५ जय जय राम कृष्ण हरी ३१६ जय जय राम कृष्ण हरी ३१७ जय जय राम कृष्ण हरी ३१८ जय जय राम कृष्ण हरी ३१९ जय जय राम कृष्ण हरी ३२० जय जय राम कृष्ण हरी ३२१ जय जय राम कृष्ण हरी ३२२ जय जय राम कृष्ण हरी ३२३ जय जय राम कृष्ण हरी ३२४ जय जय राम कृष्ण हरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому

      ३२५ जय जय राम कृष्ण हरी ३२६ जय जय राम कृष्ण हरी ३२७ जय जय राम कृष्ण हरी ३२८ जय जय राम कृष्ण हरी ३२९ जय जय राम कृष्ण हरी ३३० जय जय राम कृष्ण हरी ३३१ जय जय राम कृष्ण हरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому

      ३३२ जय जय राम कृष्ण हरी ३३३ जय जय राम कृष्ण हरी ३३४ जय जय राम कृष्ण हरी ३३५ जय जय राम कृष्ण हरी ३३६ जय जय राम कृष्ण हरी ३३७ जय जय राम कृष्ण हरी ३३८ जय जय राम कृष्ण हरी ३३९ जय जय राम कृष्ण हरी ३४० जय जय राम कृष्ण हरी ३४१ जय जय राम कृष्ण हरी ३४२ जय जय राम कृष्ण हरी ३४३ जय जय राम कृष्ण हरी ३४४ जय जय राम कृष्ण हरी ३४५ जय जय राम कृष्ण हरी ३४६ जय जय राम कृष्ण हरी ३४७ जय जय राम कृष्ण हरी ३४८ जय जय राम कृष्ण हरी ३४९ जय जय राम कृष्ण हरी ३५० जय जय राम कृष्ण हरी ३५१ जय जय राम कृष्ण हरी ३५२ जय जय राम कृष्ण हरी ३५३ जय जय राम कृष्ण हरी ३५४ जय जय राम कृष्ण हरी ३५५ जय जय राम कृष्ण हरी ३५६ जय जय राम कृष्ण हरी ३५७ जय जय राम कृष्ण हरी ३५८ जय जय राम कृष्ण हरी ३५९ जय जय राम कृष्ण हरी ३६० जय जय राम कृष्ण हरी ३६१ जय जय राम कृष्ण हरी ३६२ जय जय राम कृष्ण हरी ३६३ जय जय राम कृष्ण हरी ३६४ जय जय राम कृष्ण हरी ३६५ जय जय राम कृष्ण हरी ३६६ जय जय राम कृष्ण हरी ३६७ जय जय राम कृष्ण हरी ३६८ जय जय राम कृष्ण हरी ३६९ जय जय राम कृष्ण हरी ३७० जय जय राम कृष्ण हरी ३७१ जय जय राम कृष्ण हरी ३७२ जय जय राम कृष्ण हरी ३७३ जय जय राम कृष्ण हरी ३७४ जय जय राम कृष्ण हरी ३७५ जय जय राम कृष्ण हरी ३७६ जय जय राम कृष्ण हरी ३७७ जय जय राम कृष्ण हरी ३७८ जय जय राम कृष्ण हरी ३७९ जय जय राम कृष्ण हरी ३८० जय जय राम कृष्ण हरी ३८१ जय जय राम कृष्ण हरी ३८२ जय जय राम कृष्ण हरी ३८३ जय जय राम कृष्ण हरी ३८४ जय जय राम कृष्ण हरी ३८५ जय जय राम कृष्ण हरी ३८६ जय जय राम कृष्ण हरी ३८७ जय जय राम कृष्ण हरी ३८८ जय जय राम कृष्ण हरी ३८९ जय जय राम कृष्ण हरी ३९० जय जय राम कृष्ण हरी ३९१ जय जय राम कृष्ण हरी ३९२ जय जय राम कृष्ण हरी ३९३ जय जय राम कृष्ण हरी ३९४ जय जय राम कृष्ण हरी ३९५ जय जय राम कृष्ण हरी ३९६ जय जय राम कृष्ण हरी ३९७ जय जय राम कृष्ण हरी ३९८ जय जय राम कृष्ण हरी ३९९ जय जय राम कृष्ण हरी ४०० जय जय राम कृष्ण हरी ४०१ जय जय राम कृष्ण हरी ४०२ जय जय राम कृष्ण हरी ४०३ जय जय राम कृष्ण हरी ४०४ जय जय राम कृष्ण हरी ४०५ जय जय राम कृष्ण हरी ४०६ जय जय राम कृष्ण हरी,४०७ जय जय राम कृष्ण हरी ४०८ जय जय राम कृष्ण हरी ४०९ जय जय राम कृष्ण हरी ४१० जय जय राम कृष्ण हरी ४११, जय जय राम कृष्ण हरी ४१२ जय जय राम कृष्ण हरी ४१३ जय जय राम कृष्ण हरी ४१४ जय जय राम कृष्ण हरी ४१५ जय जय राम कृष्ण हरी ४१६ जय जय राम कृष्ण हरी ४१७ जय जय राम कृष्ण हरी ४१८ जय जय राम कृष्ण हरी ४१९ जय जय राम कृष्ण हरी ४२० जय जय राम कृष्ण हरी ४२१ जय जय राम कृष्ण हरी ४२२ जय जय राम कृष्ण हरी ४२३ जय जय राम कृष्ण हरी ४२४ जय जय राम कृष्ण हरी ४२५ जय जय राम कृष्ण हरी ४२६ जय जय राम कृष्ण हरी ४२७ जय जय राम कृष्ण हरी ४२८ जय जय राम कृष्ण हरी ४२९ जय जय राम कृष्ण हरी ४३० जय जय राम कृष्ण हरी ४२१ जय जय राम कृष्ण हरी ४२२ जय जय राम कृष्ण हरी ४२३ जय जय राम कृष्ण हरी ४२४ जय जय राम कृष्ण हरी ४२५ जय जय राम कृष्ण हरी ४२६ जय जय राम कृष्ण हरी ४२७ जय जय राम कृष्ण हरी ४२८ जय जय राम कृष्ण हरी ४२९ जय जय राम कृष्ण हरी ४३० जय जय राम कृष्ण हरी ४३१ जय जय राम कृष्ण हरी ४३२ जय जय राम कृष्ण हरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम मार्गदर्शन करतात

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 роки тому

    राम कृष्ण हरी.............🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🥀🌷🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌺🌼🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому

      राम कृष्ण हरी माऊली मी इतर महाराजांची कीर्तने ऐकते तेव्हा काही प्रमाणे ऐकलेले असतात ते लिहिते, पणं आपण बोलायला लागला त की काय लिहू हा प्रश्न पडतो कारण इतर मोठ्या माणसां, कडून आपल्याबद्दल बोललेले ऐकुन मला खूप लिखाणाची भीती वाटते, म्हणजेच आदर युक्त भीती वाटते,एक्स,y,z,

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम प्रवचन ऐकायला मिळाले

  • @vitthallande4096
    @vitthallande4096 2 роки тому

    ।।राम कुष्ण हरि ।।

  • @shrikantbhosale2654
    @shrikantbhosale2654 2 роки тому

    Jai jai Ram KrishnaHari

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 роки тому

    जय जय पांडुरंग हरी🙏🙏🙏 जय जय श्री शांतीब्रम्ह एकनाथ महाराज की जय🙏🙏🙏

  • @श्रीहरिश्रीहरि-ठ2म

    अतिशय सुंदर अप्रतिम चिंतन

  • @madhavgadekar2186
    @madhavgadekar2186 2 роки тому

    अप्रतीम चिंतन महाराज

  • @sureshhivarkar3727
    @sureshhivarkar3727 2 роки тому

    Jay Hari Mauli

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 роки тому

    खूपच छान चिंतन🙏🙏🙏🙏🙏 जय जय ज्ञानेश्वर माऊली🙏🙏🙏

  • @pradipbhujade3184
    @pradipbhujade3184 2 роки тому

    राम कृष्ण हरी

  • @shital438
    @shital438 2 роки тому

    Khup chan ahe kiran☺️☺️

  • @digambarmanale7403
    @digambarmanale7403 2 роки тому

    Khupach.sundar.kritan

  • @govindraopatil165
    @govindraopatil165 2 роки тому

    Sunder skirtan

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 3 роки тому

    Jay Jay Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏🙏

  • @avinashbhadvankar
    @avinashbhadvankar 3 роки тому

    Ram Krishna hari

  • @kailaskudale5373
    @kailaskudale5373 3 роки тому

    🌹🙏🙏🙏🌷🙏🙏🌷

  • @madhukarkulkarni9871
    @madhukarkulkarni9871 3 роки тому

    🙏🙏

  • @kirtitradingcorporation8844
    @kirtitradingcorporation8844 3 роки тому

    VERY NICE KIRTEN

  • @kailaskudale5373
    @kailaskudale5373 3 роки тому

    Ramkaishnahari🙏🙏🌹🙏🙏

  • @madhukarkulkarni9871
    @madhukarkulkarni9871 3 роки тому

    Khup sunder Gayle Ahe .

  • @सुशांतगुरव-थ4च

    भानुदास एकनाथ

  • @shrikant3607
    @shrikant3607 3 роки тому

    शत शत नमन ही चाल टाकल्याबद्दल

  • @sampatbobade7230
    @sampatbobade7230 3 роки тому

    Ramakrishna Hari maharaj

  • @ganeshgaikwad7727
    @ganeshgaikwad7727 3 роки тому

    Mauli ha abhang lihun pathava na

  • @ganeshgaikwad7727
    @ganeshgaikwad7727 3 роки тому

    Maharaj ya abhangacha shewat nay samjal Pliz shewat sanga na

    • @Alewar525
      @Alewar525 5 місяців тому

      Parye De madalasa soham jo jo re bala

  • @rohitpanchal1536
    @rohitpanchal1536 3 роки тому

    माऊली खूप छान वाटत आहात पखवाज वाजवताना एकदम कोवळे रूप...पहिल्यांदाच पाहतोय तुम्हाला पखवाज वाजवता ना