ह.भ.प. श्री विकासानंद महाराज मिसाळ_रसायनी मोहपाडा_MAH01174

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • ब्रह्मलीन गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर पुण्यस्मरण रौप्य महोत्सवि वर्ष , रसायनी मोहपाडा, येथे दि. १६ डिसेंबर २०१८ रोजी ह.भ.प. श्री विकासानंद महाराज मिसाळ यांची कीर्तनसेवा संपन्न झाली. निरुपनासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पांडुरंगपरमात्याचे स्वरूप सांगणारा ३ चरणांचा अभंग आहे.
    सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण। नाही रूप वर्ण गुण जेथे॥

КОМЕНТАРІ • 4

  • @santoshauti2079
    @santoshauti2079 14 днів тому

    ॥ जय श्रीराम॥
    ॥ श्री सदगुरदेव चरणी साष्टांग दंडवत प्रणाम॥

  • @madhavmgiri.
    @madhavmgiri. 5 років тому +1

    राम कृष्ण हरि माऊली

  • @tusharsutar7919
    @tusharsutar7919 5 років тому

    राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏
    आपल्या मुळे आम्हाला किर्तन ऐकायला मिळतात
    शिर साष्टांग दंडवत माऊली

  • @भोईरमहाराज
    @भोईरमहाराज 5 років тому

    अतिशय सुंदर कीर्तन. रामकृष्णहरि.