नितेश कराळेंना मराठा आरक्षणावरुन झापलं,कॅाल व्हायरल | Nitesh Karale | Maratha Reservation | OBC

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 244

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 8 місяців тому +26

    हे कसे धमकि द्यायला लागले पहा माजेल गोष्टी करायला लागले

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 8 місяців тому +20

    पाटील इकडे तिकडे फोन फिरवण्या पेक्षा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांना फोन करा, निदान मराठा समाजाला कळेल तरी सरकार काय विचार करतंय

  • @devs165
    @devs165 8 місяців тому +54

    या व्यक्ती वर केस झाली पाहिजे, कोणालाही कॉल करून शिवीगाळ करतोय हा याला कोणी अधिकार दिला आहे असं करण्याचा

    • @kushaq1173
      @kushaq1173 8 місяців тому +4

      Sanvidhanane

    • @Amvi567
      @Amvi567 8 місяців тому +5

      Savidhana ne😂 dila adhikar

    • @devs165
      @devs165 8 місяців тому +5

      सविधनाने शिवीगाळ कारणाचा अधिकार दिला आहे कुठे वाचला तु

    • @sachinbhosale5151
      @sachinbhosale5151 8 місяців тому

      Savidhana ne

    • @bharatvarye5664
      @bharatvarye5664 8 місяців тому +1

      रमेश पाटलाला केस झाली पाहिजे

  • @madhavraosomavanshi1004
    @madhavraosomavanshi1004 8 місяців тому +33

    कराळे अशुध्द भाषिक शिक्षक
    त्या भाषेने त्याला मोठे केले त्यामुळे तो स्वत:ला हुषार समजतो.

  • @anilbhagat-dr2ji
    @anilbhagat-dr2ji 8 місяців тому +6

    हाच माज असल्यामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे
    कराळे ❤❤❤❤

  • @Akashudagemauli
    @Akashudagemauli 8 місяців тому +56

    हा कराळे मुळात अतिशहाणा आहे,दोन अक्षरं शिकला म्हणजे स्वःतला लई शहाणा समजतो त्या राष्ट्रवादीच्या मंचावर जाऊन बेभान सुटला होता

    • @rameshpedge2271
      @rameshpedge2271 8 місяців тому

      हा शहाणा कराले हिंदू विरोधी आहे हा जाती वाद करतो. फालतू मुलांना बिगडवतो

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 8 місяців тому

      कारे कुणबी मराठा रोटी बेटी व्यवहार आहे तरी तु कुंणबी म्हनतो त्या छगनचे,पाय चाटतो का बे बैताडा
      जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान
      छत्रपती संभाजी नगर

    • @rupeshnamaye5387
      @rupeshnamaye5387 8 місяців тому

      कुणबी मराठा मोर्चा काढ ना 🎉🎉🎉🎉🎉आरक्षण कुणब्याच आणि मोर्चा मराठ्याचा लाज वाटते का स्वतःला गर्वाने कुणबी बोलायला

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 8 місяців тому +9

    रमेश पाटील याच शरीर बघा, तो मास्तर बघा. दोघांची भाषा बघा. खरा माज कोणाचा बघा. आतापर्यंत कोनी जुलूम केला. आता तुम्हीच बघा आजही कोणाचा जोर आणि हुकूम आहे. आणि ठरवा आपणच कोणाची चूक

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 8 місяців тому

      To jor nahi.... Marathyancha bana ahe
      Tumhi tya gatila anu naka amhala
      Amhi amche andolan kartoy sarkar virodhat tumhi kashala sheput ghalun mage laglat?
      Zhepat nahi tr bolu naye
      Tumche taywade kay hat pay chatnyachi basha bolto
      Kolto tya taywadela pan amhi

  • @kishorrajguru3008
    @kishorrajguru3008 8 місяців тому +9

    160 मराठा आमदारांना प्रश्न विचारायच सोडून गरीब शिक्षकाला विचारू नये

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 8 місяців тому

      160 amdaranna chulit ghala
      Ani ho amdar he lok pratinidhi astat kontya jatiche pratinidhitv karat nastat mag to amcha amdar aso ki tumcha
      Rahile tyanna padayche tr te amhi swata padnar ahot
      Yacha arth asa nahi ki kuni pan uthave ani marathyan virudh bolave
      Amche andolan sarkar virodhat ahe ani tinche lok amchya virodhat melava bhar bat ahet... Ha motha farak ahe

    • @achyutjadhav9846
      @achyutjadhav9846 8 місяців тому +1

      त्यानं गु खायला भुजबळ सोबत gelta का प्रसिध्दी साठी काहीही करतो हा कराले

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 8 місяців тому +43

    भाषा बरोबर नाही, दम असेल तर शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांना बोला रमेश पाटील 😂😂😂

    • @virtue6394
      @virtue6394 8 місяців тому +2

      Rane la bolale , gulabarao la bolale, tu bolto ka😂😂😂😂

    • @sachins.gawali4925
      @sachins.gawali4925 8 місяців тому +1

      हे काय डॉन आहेत का तिघ मि बोलतो नंबर सेंड कर

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 8 місяців тому

      ​@@sachins.gawali4925tujya kade number pan bhetanyachi soy nahi lokanna vicharto ani var tond karun kay sangto ki mi pan bolto

    • @adijadhav3276
      @adijadhav3276 7 місяців тому

      ते लायकीनुसार राहतात

  • @shivamdhakne9859
    @shivamdhakne9859 8 місяців тому +22

    कराळे sir याची पोलीस ठाण्यात तक्रार करा असा कोणाला पण कॉल करून परेशान नाही करू शकत पाटील साहेब

    • @pravinyewale5695
      @pravinyewale5695 8 місяців тому +4

      कराळे ला बोंबलाईची आहे का permission

    • @kushaq1173
      @kushaq1173 8 місяців тому +3

      Marathyanchya porawar aatmhatya karaychi vel aali. 16 takke bhad khalli mhanun tumchyawar case keli pahije

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 8 місяців тому +21

    रमेश पाटिल साहेब तुम्हि तरी obc चे वाली व्हाना, तुम्हाला निवडून देऊ हो, गरीबाचा वाली कोणी नाहि हो,

    • @kushaq1173
      @kushaq1173 8 місяців тому

      Tumhala bharpur aahet re .

  • @bestthings9318
    @bestthings9318 8 місяців тому +15

    संविधानात लिहलयं का विस्थापित मराठ्यांना न्याय देवू नका.
    जय शिवराय. जय भीम. जय संविधान.

  • @shivajibabar7499
    @shivajibabar7499 8 місяців тому +17

    रमेश पाटिल जिंदाबाद

    • @rupeshnamaye5387
      @rupeshnamaye5387 8 місяців тому

      कुणबी मराठा मोर्चा काढ ना 🎉🎉🎉🎉🎉आरक्षण कुणब्याच आणि मोर्चा मराठ्याचा लाज वाटते का स्वतःला गर्वाने कुणबी

  • @bestthings9318
    @bestthings9318 8 місяців тому +36

    कराळे सर तुम्ही मराठा मुलांची परिस्थिती समजून नाही घेतली. मनातून उतरला तुम्ही.

  • @pramodlature8051
    @pramodlature8051 8 місяців тому +5

    खर बोलत आहेत सर येडझव बे आक्कल बगर कामी शिव्या देयल कायदा वाचा आसच सांगत आहे सर

  • @sangmaha3176
    @sangmaha3176 8 місяців тому +6

    या रमेश पाटील ला आवरा कोणीतरी हा कोणालाही शिव्या देतो अगदी आमदार असो खासदार असो याची बोलती बंद करा आधी हा भुजबळ ला शिव्या देतो पण याच्या समाजाच्या लोकांना हा दोषी धरत नाही भुजबळ आणि जरांगे दोघेही आप आपल्या समाजसाठी काम करत आहे दोघेही बरोबर आहेत

  • @exammazi
    @exammazi 8 місяців тому +6

    हा आरक्षण द्यायच्या आधीच माजला आहे

  • @bhausahebpathade037
    @bhausahebpathade037 8 місяців тому +11

    मराठा समाज यांना फक्त ओबीसींच्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी आहे.आणि गावात मराठा हाच यांनी खुप खेळ केला.दादागिरी करणारे लोक.,....

  • @kdmyaatraspecial
    @kdmyaatraspecial 8 місяців тому +8

    पोलिस म्हणलं की हातभर फाटली भाऊंची पुढची रेकॉर्डींग कट करुण टाकली क्लिप

  • @manishburade1162
    @manishburade1162 8 місяців тому +10

    Obc स्वतःच आरक्षण वाचविण्याच्या अधिकार आहे की नाही?

    • @papoint142
      @papoint142 8 місяців тому +1

      कुणाला ओबीसी घेयचे
      आणि कुणाला नाही हे तुम्ही ठरवू शकतील

  • @santaramagale6557
    @santaramagale6557 8 місяців тому +8

    रमेश पाटील खरं बोलत आहेत जय शिवराय जय शंभुराजे

    • @marutishinde943
      @marutishinde943 8 місяців тому

      बोलण्याची पद्धत चुकली पाटील

    • @rupeshnamaye5387
      @rupeshnamaye5387 8 місяців тому

      कुणबी मराठा मोर्चा काढ ना 🎉🎉🎉🎉🎉आरक्षण कुणब्याच आणि मोर्चा मराठ्याचा लाज वाटते का स्वतःला गर्वाने कुणबी

  • @dagadulonkar8616
    @dagadulonkar8616 8 місяців тому +10

    हा रमेश मराठा पाटील आहेच का नाही ही शंका येते ,हा फक्त भाजपा विरोधी लोकांना च शिवीगाळ करत असतो .फसनवीस चा चमचा आहे

  • @firexgaming8469
    @firexgaming8469 7 місяців тому +2

    Karale Sir❤❤❤… Amhi tumchya Pathishi khambhirpane ubhe aahot… Tumhi OBC Awaj daabu shakat nahi…. Ekach Parva OBC sarva…. Jo OBC ki baat karega … vahi desh pe raaj karega.❤

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 8 місяців тому +10

    अरे.पाटला.ईतकाओ.बी.सी.सी.चा.खेद.करू.नको.सगळे.मराठी.आमदार.ओ.बी.सी.चया.मतामुळे.झाले.हे.ओ.बी.सी.ला.समजले.आहे..पुढचया.नीवडनुकीत.दाखवुन.देतील.जय.ओ.बीसी.

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 8 місяців тому +1

    पोलिस स्टेशन म्हणलं की फोन बंद झाला ?😛😝😜🤪

  • @sudrshanwayal8474
    @sudrshanwayal8474 8 місяців тому +6

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

    • @rupeshnamaye5387
      @rupeshnamaye5387 8 місяців тому

      कुणबी मराठा मोर्चा काढ ना🎉🎉🎉🎉🎉 आरक्षण कुणब्याच आणि मोर्चा मराठ्याचा लाज वाटते का स्वतःला गर्वाने कुणबी बोलायला

  • @Royal96kPower
    @Royal96kPower 8 місяців тому +8

    चांगलं केलं मग रमेश पाटील न

    • @rupeshnamaye5387
      @rupeshnamaye5387 8 місяців тому

      कुणबी मराठा मोर्चा काढ ना 🎉🎉🎉🎉🎉आरक्षण कुणब्याच आणि मोर्चा मराठ्याचा लाज वाटते का स्वतःला गर्वाने कुणबी

  • @pravinmali4688
    @pravinmali4688 8 місяців тому +3

    Very good karale sir

  • @mukundraobhade5442
    @mukundraobhade5442 8 місяців тому +13

    कराळे सर खूप धोबीपछाल दिला. भावाला ?

  • @sheshraomane1514
    @sheshraomane1514 8 місяців тому +7

    पाटील 👍🙏

  • @vaibhavwankhede388
    @vaibhavwankhede388 8 місяців тому +1

    Karal sir jindabad

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 8 місяців тому +4

    बाई वाड्यावर या मधला पाटील हाय म्हणून अशी भाषा बोलतोय

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 8 місяців тому +1

    Ek Maratha lakh Maratha ..karade

  • @Anil2518
    @Anil2518 8 місяців тому +1

    ह्याला काही काम नाही, उठसूट फोन करून लोकांना त्रास द्यायचा, कराले सर आहेत, अभ्यासक आहेत, आरक्षण कसं मिळते टिकणार या बाबतीत मराठा समाज. चा अभ्यास कमी आहे.... नुसते राजकारण सुरू आहे...

  • @sanbippatil1518
    @sanbippatil1518 8 місяців тому +2

    रमेश पाटील बरोबर बोलता

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 8 місяців тому +1

    रमेश पाटील तुम्हीं असाच प्रश्न पवार आणि शिंदे यांना विचारा दम असेल तर

  • @rajendrajamadar4094
    @rajendrajamadar4094 8 місяців тому +2

    रआमएशपआटईल जिंदाबाद

  • @priti4291
    @priti4291 8 місяців тому +5

    50 एकर फुकुन खाली आता OBC होयला येडे झाले...जय जिजाऊ जय शिवराय🙏

  • @Shivaji2maharaj
    @Shivaji2maharaj 8 місяців тому +1

    रमेश एकदा शिवाजी मागास होते असे बोल अणि घेउन जा बाबा आरक्षण 😂😂..

  • @ashokpanchal8922
    @ashokpanchal8922 8 місяців тому +2

    हेला फक्तफोन करायचं माहिती आहे ज्ञान कमी आहे हेला

  • @nitintanpure1782
    @nitintanpure1782 8 місяців тому +10

    रमेश पाटील जिंदाबाद..

    • @bhausahebpathade037
      @bhausahebpathade037 8 місяців тому

      रमेश पाटील गरीब ओबीसी लोकांना दादागिरी करतात.दादागिरि करून दुसऱ्याचं हिसकावुन घेऊन त्यांच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पायाखालच दाबून ठेवायचे हि यांची परंपरा अजुन संपली नाही.

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 8 місяців тому +1

    यांचे मोबाईल मधे रिचार्ज..मारू नका रे भावांनो

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 8 місяців тому +16

    छगन भुजबळ साहेब

  • @amolkhandagale9220
    @amolkhandagale9220 8 місяців тому +2

    The gr8 OBC

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 8 місяців тому +3

    75% गराजवंतOBC समाज आणि MH सरकार 19% आरक्षण 7% भरलेली पदे फक्त ..या मागे कोण आहे.. 60 वर्षे.. महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% ,१५वेळा मराठा मुख्यमंत्री, तरीही अन्याय.(188 हून अधिक आमदार, 70 वर्षे महाराष्ट्रातील सत्तेत आहेत..) ; आता महाराष्ट्रातील लोकसंख्येत ओबीसी ५५%. 2023 नंतर नवीन ५५ ओबीसी सीएमच न्याय देईल, कडूंचा टोला 2024 नंतर नवीन ५५ ओबीसी चिफ मिनिस्टर महाराष्ट्र..५५ वेळा (ओबीसी )इतर मागास वर्ग मुख्यमंत्री ...

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 8 місяців тому +1

    Only maratha

  • @rakeshinkar4127
    @rakeshinkar4127 8 місяців тому

    रमेश पाटील साहेब जरा मोदी साहेबाना या अमित शह ला पण एकदा कॉल लावून viral करा.अश्या लोकांना फोन लावून उपयोग नाही राजे

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 8 місяців тому +1

    सांगा यातील बयाडा कोण आहे आहे ते ?आणि .इनाम मिळवा

  • @rupeshnamaye5387
    @rupeshnamaye5387 8 місяців тому

    त्या रमेश पाटील ला कॉल करायला सांगा त्याला सांगतो कुणबी कोण आणि मराठा कोण जाती जातीत तेड निर्माण करतो

  • @ashokpanchal8922
    @ashokpanchal8922 8 місяців тому +1

    रमेश पाटील स्वतः ला डोन समजतो काय निवडणुका लढविण्यासाठी फोन करतो

  • @Anshulborkar07
    @Anshulborkar07 8 місяців тому +9

    75 साल हो चुके हैं अभी तक मराठा समाज को आरक्षण नहीं मिला है एडवोकेट प्रकाश आंबेडकर के पीछे मराठा समाज रहेगा तो आरक्षण मिल सकता है

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 8 місяців тому +11

    रम्या पाचवी नापास तुम्ही तुम्हाला कस आरक्षण भेटणार

  • @suresh6185
    @suresh6185 8 місяців тому +1

    कराळे सर सांगतात की आरक्षण कसे मिलते ते मला माहित आहे . तर सर सांगूनच टाका एकदाचे तुमच्या ऑनलाइन क्लास मधून . अक्खा भारत देश तुमचा ऋणी राहील . तुमचे subscriber 130 करोड होतील .

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 8 місяців тому +2

    कराळे सर अभ्यासू माणूस आहे

  • @shrinivasbabar4729
    @shrinivasbabar4729 8 місяців тому +1

    रमेश पाटील बिनडोक माणसा आरक्षण सुप्रीम कोर्ट देणार आहे सरकार नाही त्याला त्याला फोन करतो त्यापेक्षा कोर्टात युक्तीवाद कर ना

  • @user-li5yr9zz3z
    @user-li5yr9zz3z 8 місяців тому +1

    Only obc

  • @anilbhagat-dr2ji
    @anilbhagat-dr2ji 8 місяців тому +2

    कराळे मास्टर well educated ❤❤❤

  • @user-cb1fd7uc1k
    @user-cb1fd7uc1k 8 місяців тому +2

    रम्या डोक्यवर पडला😅😅

  • @sachuu_jadhav
    @sachuu_jadhav 8 місяців тому +2

    तुंबलेला रमेश😂😂

  • @v2motivation307
    @v2motivation307 8 місяців тому +1

    पाटलान मिशी काढली का आलीच नाही आता😂😂😂 राणे साहेब ला काय बोलू नका तुमच्यासारखे खूप जण आहेत त्यांच्याकडे

  • @namdevvidhate6535
    @namdevvidhate6535 8 місяців тому +5

    तुला सांगायची गरज नाही!

  • @ravigaikwad6696
    @ravigaikwad6696 8 місяців тому

    एकमेकाना दम देवून का आरक्षण भेटणार आहे?
    लोक उगीच स्वतःची जाहिरात करण्यासाठी नाटक करतात

  • @user-mm1ik2vd6v
    @user-mm1ik2vd6v 8 місяців тому

    Patil बरोबर आहे

  • @sugandhajankar291
    @sugandhajankar291 8 місяців тому +2

    Jay OBC 💛💛💛💛

  • @tejraokharat3988
    @tejraokharat3988 8 місяців тому +2

    Karale sar tumhi hiro hote pan,,,,,,,,,,,

  • @royalnana7171
    @royalnana7171 8 місяців тому +5

    Aare ramya ka majlas evda tula koni aadhikar dila phone karun bolaila tu lai barabodyache

  • @Deshmukh27
    @Deshmukh27 8 місяців тому +2

    या कऱ्हाळे मास्टर न ब्लॉक केलं राव मला फेसबुक वर😂😂😂😂

  • @machindarpande3707
    @machindarpande3707 8 місяців тому +1

    Obc विषयी किती मळमळ

  • @atulsonawane6515
    @atulsonawane6515 8 місяців тому

    आधी मुद्दा ऐकून घेत जा आणि मग बाकीच्या लोकांना सांगत जा कराळे सर बोलता येते एकदम बरोबर आहे

  • @akshaykhalkar6754
    @akshaykhalkar6754 8 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 8 місяців тому +7

    Karale sir zidabad 👍👍👍👍

  • @anandgade6095
    @anandgade6095 8 місяців тому

    आरपारची लढाई आहे. आता तरी विरोध करण थांबवा.....

  • @shankargantalwad6908
    @shankargantalwad6908 8 місяців тому

    सरकारला तर विचाराय ला हिमत नाही आनि मस्तर्ला शिवा देते हा

  • @shivajisable4534
    @shivajisable4534 8 місяців тому +4

    Ha phone var sir la gali detoy atak kara yala.

    • @kushaq1173
      @kushaq1173 8 місяців тому

      Tujha sir marathyavirodhat boltoy fashi dyayla pahije

  • @Kolte1981
    @Kolte1981 8 місяців тому +1

    पुढचा पार्ट टाका.......

  • @savanadsul5189
    @savanadsul5189 8 місяців тому +2

    कारळे हम तुम्हारे साथ हाय

  • @amit_8
    @amit_8 7 місяців тому

    Karale = sarva jat sambhaw 👍

  • @vishwaspujari3667
    @vishwaspujari3667 8 місяців тому

    Nachya patil

  • @rohitnandulkar6256
    @rohitnandulkar6256 8 місяців тому

    हा कसला सर

  • @RAm55605
    @RAm55605 8 місяців тому +1

    पाटील चे जुने व्हिडिओ पहिले खूप छान. आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sarngganjave260
    @sarngganjave260 8 місяців тому +1

    ग्रेट रमेश भाऊ पाटील

    • @rupeshnamaye5387
      @rupeshnamaye5387 8 місяців тому

      कुणबी मराठा मोर्चा काढ ना 🎉🎉🎉🎉🎉आरक्षण कुणब्याच आणि मोर्चा मराठ्याचा लाज वाटते का स्वतःला गर्वाने कुणबी बोलायला

  • @dnyanobajadhav9780
    @dnyanobajadhav9780 8 місяців тому

    कराळे हा राजकीय बोलतो

  • @adityaborse5240
    @adityaborse5240 8 місяців тому +3

    दोन हाफ

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 8 місяців тому

    माजलाय कारे.मास्तर चिवचिवाट कमी.कर

  • @amolpawar193
    @amolpawar193 8 місяців тому +1

    कारले सर तुम्ही फक्त मुलांना शिकवायचं काम करा ,सर्व जातीचे मूल् असतात तुमच्याकडे ,मग एकच जातीचा गजा वाजा करू नका ,खड्ड्यात जाताल....

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 8 місяців тому

    काय भाषा काय मास्त😢

  • @bhim7183
    @bhim7183 8 місяців тому +4

    विद्वान व्यक्ती कराळे सर

  • @nitinmahajan6232
    @nitinmahajan6232 8 місяців тому +1

    Yadyanchi duniya. Aamhi sare yade re yade.Aamhi melyavar pan aarakshan ghenar. Sanvidhanat durusti zali pahije.

  • @NB-di9hf
    @NB-di9hf 8 місяців тому +1

    कराळ्या बद्दल अभिमान होता पण आता याचा राग येतोय

    • @rupeshnamaye5387
      @rupeshnamaye5387 8 місяців тому

      कुणबी मराठा मोर्चा काढ ना 🎉🎉🎉🎉🎉आरक्षण कुणब्याच आणि मोर्चा मराठ्याचा लाज वाटते का स्वतःला गर्वाने कुणबी

  • @dnyanobajadhav9780
    @dnyanobajadhav9780 8 місяців тому

    मराठा हा कुणबीच आहे

  • @vikramjadhav5545
    @vikramjadhav5545 8 місяців тому

    रमेश पाटील एकच नंबर

    • @rupeshnamaye5387
      @rupeshnamaye5387 8 місяців тому

      कुणबी मराठा मोर्चा काढ ना 🎉🎉🎉🎉🎉आरक्षण कुणब्याच आणि मोर्चा मराठ्याचा लाज वाटते का स्वतःला गर्वाने कुणबी

  • @sugandhajankar291
    @sugandhajankar291 8 місяців тому +1

    🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱💛💛💛💛💛

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 8 місяців тому

    रमेश पाटील तुला काय समजतंय का

  • @sachinbhosale5151
    @sachinbhosale5151 8 місяців тому

    Ramesh patil sir eik no...tondavar khar khot karnara eikch manus ramesh patil

  • @Mbbsadmissionabroad
    @Mbbsadmissionabroad 8 місяців тому +1

    Patil Saheb
    😂😂😂

  • @nareshtetu833
    @nareshtetu833 8 місяців тому

    Ramesh Patil jindabad

    • @rupeshnamaye5387
      @rupeshnamaye5387 8 місяців тому

      कुणबी मराठा मोर्चा काढ ना 🎉🎉🎉🎉🎉आरक्षण कुणब्याच आणि मोर्चा मराठ्याचा लाज वाटते का स्वतःला गर्वाने कुणबी

  • @Kailashpatil1996
    @Kailashpatil1996 8 місяців тому

    नेता व्हायची आहे त्या krhalela

  • @sureshnikam238
    @sureshnikam238 8 місяців тому

    करहाळे माजला आता त्याला आमदार व्हायचं वाटतं.

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz 8 місяців тому

    ब्रेन ट्युमर.

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 8 місяців тому

    हा पाटील जास्त शाहाना आहे