78 वा स्वातंत्र्य दिन सोहळ्या निमित्त पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024
  • 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळ्या निमित्तपालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पूर्णा संचलित संस्कृती महाविद्यालय पूर्णा
    शासन मान्य
    डॉ बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यालय ( सी बी एस ई ) यांनी आयोजित केला होता
    कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक #डॉ_दिपक_कदम #आंबेडकरवादी_मिशन नांदेड,अध्यक्ष प्रा.डॉ. केशव व्ही.जोंधळे, सचिव मा. मुख्याध्यापिका आम्रपाली रामराव सोनुले होते
    यावेळी मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले

КОМЕНТАРІ •