Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सर कपासी वर लिंजेटा व Tmx2 व इमामेगटीम मारले चालते काय
चालते ! पण कोणत्याही कीटक नाशकाची तीव्रता कमी होते आणि पाहिजे तसे रिझल्ट येत नाहीत.म्हणून याचा वेगळाच स्प्रे घेतला तर जास्त फायदा होतो.
किटनाशकाची तीव्रता कमी होते ह्याचा सायंटिफिक पुरावा आहे का तुमच्याकडे काही का अंदाजे सांगत आहात तीव्रता कमी होते.
👍
👌
कापसा साठी 12 61 00 + टाटा बहार सोबत वापरलं तर चालेल का
चालेल पण टाटा बहार चा रिझल्ट कमी येईल.त्यापेक्षा एकच घेतलेलं चांगलं राहील.
👏
कीमत कीती आहे
900 to 1000 per kg
Liberal tmx +13-40-13 chalel ka
कोणत्याही npk ग्रेड मध्ये नाही मिक्स करायला पाहिजे
ठिबक ने सोडले तर चालते का
ठिबक साठी स्वस्त मिळतात दुसरे ते फायद्याचे ठरतात
अरे फटाफट सांग ना....
सर कपासी वर लिंजेटा व Tmx2 व इमामेगटीम मारले चालते काय
चालते ! पण कोणत्याही कीटक नाशकाची तीव्रता कमी होते आणि पाहिजे तसे रिझल्ट येत नाहीत.म्हणून याचा वेगळाच स्प्रे घेतला तर जास्त फायदा होतो.
किटनाशकाची तीव्रता कमी होते ह्याचा सायंटिफिक पुरावा आहे का तुमच्याकडे काही का अंदाजे सांगत आहात तीव्रता कमी होते.
👍
👌
कापसा साठी 12 61 00 + टाटा बहार सोबत वापरलं तर चालेल का
चालेल पण टाटा बहार चा रिझल्ट कमी येईल.
त्यापेक्षा एकच घेतलेलं चांगलं राहील.