सगळ्यांनी सांगितलेलं बरोबर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @dnyshwarwagh8222
    @dnyshwarwagh8222 14 днів тому +10

    लिंबाच्या पाल्याचा धूर करा हळद लावा हळद त्वचेला

    • @dnyshwarwagh8222
      @dnyshwarwagh8222 14 днів тому +1

      संध्याकाळी लिंबाच्या पाल्याचा धूर करायचा जास्त ताप असतो ते जानारा ला

  • @cookwithpri3522
    @cookwithpri3522 14 днів тому +5

    रेश्मा तूपण कायतर व्यवसाय चालू कर नवीन...चांगला चालेल..

  • @KanchanItape
    @KanchanItape 14 днів тому +8

    हे काम माणसांचं आहे मालकाला करायला सांग

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 14 днів тому +4

    घरच्या पुरुषांना कामकररयलासागा
    हे काम त्याचेच आहे

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 14 днів тому +4

    हे काम मानसाचे आहे, आई व तु नको करु निबांच पाने पेटव गाई जवळ हळद व कापुर टाक ता मध्ये ज्योति पाटील नागपुर

  • @umarkiller7072
    @umarkiller7072 14 днів тому +8

    Sandeep la lava gota karayla.

  • @YuvarajBachchhe
    @YuvarajBachchhe 14 днів тому +1

    Kastachi rani reshma Tai namaste gay mast aahe

  • @RavsahebPansare-ug6pj
    @RavsahebPansare-ug6pj 14 днів тому +4

    लय छान काम करतात तुम्ही❤ मी मनीषा पानसरे नाशिक माझ्याकडे पण गोट फार्म आहे प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का

  • @AbaWakchaure
    @AbaWakchaure 14 днів тому +1

    छान वहिनीसाहेब

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 14 днів тому +6

    गाय तुम्हाला काही तरी सांगते आहे.

  • @DattatrayPatil-t2e
    @DattatrayPatil-t2e 14 днів тому

    तीन दिवस उपचार करा रेश्मा ताई आमच्या 20 गाई आहेत ते फोड फुटतात त्याची जखम होते स्प्रे आणून ठेवा संपर्कातील दुसऱ्या जनावरांना होतो असे नाही काळजी करू नका

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 14 днів тому +1

    Gai sagate charayala gheun chal. Take care. Nice video🎥👌

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 14 днів тому

    छान व्हीडिओ

  • @suvarnakekan8058
    @suvarnakekan8058 14 днів тому

    nice video

  • @AnnaLawate-x1b
    @AnnaLawate-x1b 14 днів тому +1

    पोळा सण तुमच्याकडे नसतो का रेश्मा वहिनी

  • @anujspart4405
    @anujspart4405 14 днів тому

    🙏👌👌👌👌

  • @Rambhujabal-yn7jf
    @Rambhujabal-yn7jf 14 днів тому

    👌👌👌👌

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 14 днів тому

    🎉🎉

  • @nitindeshmane774
    @nitindeshmane774 14 днів тому

    दगड आसले तर विंचू चावला तर अस होत

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 14 днів тому

    नमस्कार वहिनीसाहेब ❤

  • @ShrideviPalampale
    @ShrideviPalampale 14 днів тому

    Nice reshma tai

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 14 днів тому

    👌🏻👌🏻

  • @shivajipawal3057
    @shivajipawal3057 14 днів тому +5

    रेश्मा ताई बापू कुढयत त्यांचे कडून असले काम करून घेत जावे.

  • @madhurikolhe2214
    @madhurikolhe2214 14 днів тому +1

    ताई गाय लपी आजार आसण

  • @alkanichit7325
    @alkanichit7325 14 днів тому

    रेशमा गाय नवरात्रात वेलल आमच्या कडे जनल बोलते

  • @patilbagomase9711
    @patilbagomase9711 14 днів тому +1

    Sasu suna far kam kar tat

  • @siddhujare5729
    @siddhujare5729 14 днів тому +2

    First view' Mazi ahe

  • @RanjeetJadhav-lh1zz
    @RanjeetJadhav-lh1zz 14 днів тому

    Tujy aeca Dana martika gur

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 14 днів тому

    Nais Video Reshma 👌👌