महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग - ५ | Mahantyagi Baba Jumdevji Speech Part -5

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025
  • महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माच्या प्रचार-प्रसार साठी गावोगावी दौरे केले. सेवकांना खूप वेळा मार्गदर्शन केले. तर आजच्या पिढीला त्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. याच उद्देशाने सर्व सेवकांना UA-cam Channel च्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. सर्व सेवकांनी हे मार्गदर्शन जरूर ऐकावे.
    महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन भाग १,२,३,४ ऐकण्यासाठी/बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    भाग - १ : • महानत्यागी बाबा जुमदेव...
    भाग -२ : • महानत्यागी बाबा जुमदेव...
    भाग -३ : • महानत्यागी बाबा जुमदेव...
    भाग -४ : • महानत्यागी बाबा जुमदेव...

КОМЕНТАРІ •