Raw Banana Sabzi Recipe | कच्च्या केळ्याची भाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @asmitatamhankar453
    @asmitatamhankar453 Рік тому +2

    छान भाजी ! ह्याच केळ्याची उपासाची पण भाजी होते.फक्त तुपाची फोडणी करावी 😊

  • @LataGhanekar-n8v
    @LataGhanekar-n8v Рік тому

    सर्वच पदार्थ खूप छान प्रकारे दाखवता. कृती नीट समजावून सांगता. अनेक अनेक शुभेच्छा.

  • @saraswathivenkatkrishnan5104

    Mast kelichi bhaji

  • @anilshiravnekar3777
    @anilshiravnekar3777 Рік тому

    लय भारी राव

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe359 Рік тому

    फारच छान!आणि कुठलेही मसाले,आलं लसूण,कांदा यापैकी काहीही न वापरता छानच भाजी केली आहे आणि त्यात आवश्यक ते सर्व पदार्थ घातले आहेत.त्यामुळे नक्कीच टेस्टी झाली असणार!👌👌

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  Рік тому

      खूप धन्यवाद रजनी. हो खूप टेस्टी होते ही भाजी.

    • @rajanisahasrabudhe359
      @rajanisahasrabudhe359 Рік тому

      अजून एक म्हणजे आजच्या सुरी, काट्याच्या जमान्यात तुम्ही पारंपरिक विळीचा वापर करताय हे मला खूप आवडलं!😊मी पण बऱ्याच वेळा विळीचा वापर करते,विशेषतः काकडी बारीक चिरंताना.

    • @rajanisahasrabudhe359
      @rajanisahasrabudhe359 Рік тому

      भाजी केली.मस्त झाली.फक्त मी त्यात दाणे अथवा दाण्याचं कूट नाही घातलं.त्याशिवायच ती टेस्टी झालीय!😊

  • @pradnya1228
    @pradnya1228 Рік тому

    Distye chhan, mi pan karun baghin, garchi keli ahet.

  • @mangalashindagi3739
    @mangalashindagi3739 2 роки тому

    खूप छान, तुमचे सगळेच पदार्थ सुंदर असतात
    आणि तुमची समजावून सांगण्याची पद्धत पण एकदम आवडते.

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 роки тому

    कीचन. खुप. मस्त. आहे

  • @ashishlimaye7456
    @ashishlimaye7456 2 роки тому

    खूप छान 👌🏼🙏घर नवीन आहे का? रेनोवेशन केल आहे का?

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  2 роки тому

      धन्यवाद 😀. हो घर घेतलं आहे आणि रिनोवेशन केलं आहे.

  • @aratimahajani1304
    @aratimahajani1304 2 роки тому

    मस्त आणि पौष्टिक!!😋😋👌

  • @rohinikulkarni1900
    @rohinikulkarni1900 2 роки тому

    First view👌🏽👌🏽

  • @ashapingle983
    @ashapingle983 6 місяців тому

    काकु,भाजी खुपचं छान झाली आहे.
    कढई‌‌ कुढच्या कंपनी ची जरा
    सांगाल का?

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  6 місяців тому

      Stahl कंपनीची आहे कढई.

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 роки тому

    खुपचं. छान

  • @saritaramakrishnan1186
    @saritaramakrishnan1186 2 роки тому

    Very nice recipe of raw banana. Thanks for sharing.

  • @User-w3n1j
    @User-w3n1j 2 роки тому

    Kaku suranachi bhaji and kaap chi recipe dakhava na

  • @rohinijoshi1605
    @rohinijoshi1605 2 роки тому

    खूप छान रेसिपी..thanks 🙏
    मी बाजारात हिरवी केळी बघितली आहेत पण भाजी कशी करावी आणि घरात आवडेल का.. हे प्रश्न होते.. त्या दोन्हीची होकारार्थी उत्तर मिळाली 😊

  • @shrutiphadke3293
    @shrutiphadke3293 2 роки тому

    Kaku bhajichi recipe mast ..nakki karnar

  • @archanalele3736
    @archanalele3736 2 роки тому +1

    Mast ahe

  • @snp4504
    @snp4504 Рік тому

    भाजलेले शेंगदाणे घालायचे असतील तर कुट करून घालावे की अख्खे घालावे?

  • @bharatikulkarni1969
    @bharatikulkarni1969 2 роки тому +2

    कढई खूप छान...कुठल्या कंपनी ची?रेसिपी पण छान..!😊

  • @snehadeshpande7932
    @snehadeshpande7932 2 роки тому

    हॅलो मावशी!! कच्च्या केळ्याची भाजी विशेष खाल्ली जात नाही, पण माझी ही आवडती भाजी. आत्ता पर्यंत मी ही भाजी आपल्या उकडलेल्या बटाट्याच्या भाजी प्रमाणे करत होते. पण तुमची ही पद्धत जास्त interesting आणि सोपी वाटली. आणि मुख्य म्हणजे खाऊ सारखी Bowl मध्ये घेऊन नुसती खावीशी वाटली, जसे आपण हरभरा चाट करतो त्याप्रमाणे. पाहीन मी करून अशी भाजी.
    मावशी, तुम्ही म्हणजे नव्या जुन्याचा संगम आहात. म्हणजे बघा न ... विळी Traditional आहे तर सोलाणं, ती कोपऱ्यातील चहाची किटली हे दोन्ही अगदी नवीन पद्धतीचं. छान वाटलं ते पाहून.
    बरं, मला सांगु शकाल का, की ती किटली वापरायची कशी, कारण माझ्याकडे पण same अशीच किटली आहे, त्यात चहा ओतला तर Serve करेपर्यंत थंड होऊन जातो, चहा पिण्याची मजाच निघून जाते. (म्हणजे, मी चहा बाहेर आपल्या नेहमीच्या पातेल्यात करुन मग या किटलीत गाळून घेते.)
    बाकी, तुमचं नवीन Kitchen आवडलं मावशी .....!!!

  • @madhurikolhapure3684
    @madhurikolhapure3684 2 роки тому

    खूपचं टेस्टी👌👌

  • @ashokmutalikdesai7931
    @ashokmutalikdesai7931 2 роки тому

    Aja Keli 👌👍👌👌🙏

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 роки тому

    Tai khup khup chan ch bhaji

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  2 роки тому

      धन्यवाद तृप्ती 😀

  • @mihirj7062
    @mihirj7062 2 роки тому

    Mast 😋😋

  • @radhabapat1683
    @radhabapat1683 2 роки тому

    Wah. Mast ahe recipe. Nakki karun pahen.

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 роки тому

    Nehemi chan

  • @shreyasathe7091
    @shreyasathe7091 2 роки тому

    Kaku Khup chan recipe aahe...Nakki try karin..

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 2 роки тому

    Mast 👌