मी तुम्ही दाखवली तशीच पोळी कर ते पण मी दुधात रवा मैदा भिजवून करते त्यामुळे जास्त ठिसूळ आणि चवीला छान लागते करून बघा खवा भाजल्यामुळे सारण ८ते१०दिवस फ्रीजमध्ये रहाते खराब होत नाही पोळी थोडी अजून पातळ लाटली तरी चालेल सुंदर झाली 👌👌👌👌
काकू, नेहमी सारखीच छान पद्धत पोळीची अणि तुमच्या शिकवण्याची. बरे झाले तुम्ही ही रेसिपी शेअर केलीत. माझ्या मुलीला खूप आवडतात खव्याच्या पोळ्या. आता मी नक्की करून बघेन. धन्यवाद
किचकट पदार्थ सुद्धा खुप सोप्पा करुन सांगता...तुम्ही दिलेल्या tips मुळे पदार्थ बिघडूच शकत नाही. खावा पोळी सुंदरच जमली आहे. तुम्ही दाखवलेल्या चिरोटे आणि गुळपोळी च्या recipe प्रमाणे मी नेहमीच मी केलेले हे पदार्थ superhit होतात.मनापासून धन्यवाद🙏🌹
तुम्हाला मी दाखवलेला पदार्थ सोपा वाटतो ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमचा पदार्थ बिघडू नये हीच इच्छा असते माझी. रेसिपी जमली ती की उत्साह वाढतो आपला आणि त्याचा मला खूप आनंद होतो. तेव्हा खूप धन्यवाद तुम्हाला 😀
खूप च छान , वाटीचे माप आणि ग्रॅम मध्ये पण संगीतल्यामुळे धन्यवाद
धन्यवाद 😀🙏
प्रत्येक रेसिपी चविष्ठ, सोपी आणि मुख्य म्हणजे नवशिक्यांना पण करायला जमतील अशा
खुप खुप शुभेच्छा
खूप धन्यवाद 😀
1:09
मस्त,करून बघेन, प्रमाण आणि पद्धत explaination सोपे , खूप आवडते
खूप धन्यवाद स्वाती. तुम्ही एवढं मनापासून लिहिता त्यामुळे खूप बरं वाटतं मला. 😀
Khupach sundar disat aahet.swadist recipe.Thank you so much 🙏
Dhanyawad 😀
माझी आजी नेहमी करायची खव्याच्या पोळ्या...आज तुम्ही रेसिपी दाखवली..thank you. नक्कीच करून बघणार
हो जरूर करून बघा 😀
मी तुमच्या almost सगळ्या recipe करून बघते... छान जमतात... मी आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला नमस्कार आणि धन्यवाद
खूप धन्यवाद 😀
@@MadhuriJayramखुप सुंदर
खूप छान झालीय खव्याची पोळी खमंग नक्कीच करुन बघीन.
धन्यवाद मेधावहिनी 😀
खूप छान reciepi आहे मी करून बघीन नक्की
हो नक्की करून बघा 😀
मी तुम्ही दाखवली तशीच पोळी कर ते पण मी दुधात रवा मैदा भिजवून करते त्यामुळे जास्त ठिसूळ आणि चवीला छान लागते करून बघा खवा भाजल्यामुळे सारण ८ते१०दिवस फ्रीजमध्ये रहाते खराब होत नाही पोळी थोडी अजून पातळ लाटली तरी चालेल सुंदर झाली 👌👌👌👌
खूप छान पद्धतीने दाखवली
धन्यवाद 😀🙏
मस्त. बौलता
खूप धन्यवाद 😀
काकु तुमच्या प्रमाणे मी खवा पोळी केली खुप छान झाली सर्वाना खुप आवडल्या thanks खुप खुप धन्यवाद
अरे वा ंछानच
फारच मस्तच आहे पोळी
खूप धन्यवाद 😀
खूपच छान
सोप्या पद्धतीने सांगितलय तुम्ही....
खूप धन्यवाद 😀
Unhalyat kelya tar chaltil ka khava garmine baher yeil ka
हो चालतील की
खव्याची पोळी मस्तच👍🙏
धन्यवाद 😀
एक नंबर,तोंडाला पाणी सुटले 👌😋😋
धन्यवाद 😀
काकू, नेहमी सारखीच छान पद्धत पोळीची अणि तुमच्या शिकवण्याची. बरे झाले तुम्ही ही रेसिपी शेअर केलीत. माझ्या मुलीला खूप आवडतात खव्याच्या पोळ्या. आता मी नक्की करून बघेन. धन्यवाद
हो नक्की करून बघा 😀
किचकट पदार्थ सुद्धा खुप सोप्पा करुन सांगता...तुम्ही दिलेल्या tips मुळे पदार्थ बिघडूच शकत नाही. खावा पोळी सुंदरच जमली आहे. तुम्ही दाखवलेल्या चिरोटे आणि गुळपोळी च्या recipe प्रमाणे मी नेहमीच मी केलेले हे पदार्थ superhit होतात.मनापासून धन्यवाद🙏🌹
तुम्हाला मी दाखवलेला पदार्थ सोपा वाटतो ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमचा पदार्थ बिघडू नये हीच इच्छा असते माझी. रेसिपी जमली ती की उत्साह वाढतो आपला आणि त्याचा मला खूप आनंद होतो. तेव्हा खूप धन्यवाद तुम्हाला 😀
खूप छान बोलता. ब्राह्मणी. शुद्ध. काही काही जणी च्यमच्या म्हणतात . ऐकवत नाही हो. आपली ब्राह्मणी भाषा च खरी.
Khup ch chan khawa poli
धन्यवाद त्रुप्ती 😀
Kaku tumchya recipe pramane sakhar amba kela. Khupch soppa aahe. Chhan zala. 2 vela karun baghitla. Thank you..
He recipe pn surekhch..
अरे वा, छानच 😀
Recipe shikvaychi paddhat chan ahe. Padartha pan chan distoy
धन्यवाद स्मिता 😀
Khup chan Madhuri tai kashya ahat tumhi Akshya trutiyechya khup khup shubhechha tumhala
धन्यवाद 😀 तुम्हालापण खूप शुभेच्छा.
Chan aahe
खूपच छान
धन्यवाद 😀
@@MadhuriJayram फारच छान!
Khupc. Mastttt
खूप धन्यवाद 😀🙏
@@MadhuriJayramखुप सुंदर
Khup sundar thank you
Mam khup chan recipe ahe bagitlayavar vatathe khup chan banel mam barik rava nasel tar motha reva mixervar barik kela tar chalel ka mi nakki try karen
हो चालेल नं
Kaku hapus ambyacha sakhar amba dakhva na. Varshabhar tiknara..
पात कडक झाल्यासारखं वाटलं मला.पण बाकी छानच.
अप्रतिम
धन्यवाद 😀
Mast
Thanks
Kiti diwas टिकतात?
फ्रीजमध्ये 7,8 दिवस टिकतात
छान माझ्या सासुबाईंची आठवण आली
खूप धन्यवाद 😀🙏
खूपच छान .सारण जर तयार करून दोन-तीन दिवस ठेवले तर राहते का ?पोळ्या चांगल्या होतील का?
हो टिकेल की.
फक्त फ्रिजमधे ठेवा.
वा माधुरी.. तुझं शांत पणे सांगणं आणि निगुतीने करणं.. खूप भावतं
न खाताच पदार्थांची चव जाणवते...आणि पदार्थ लगेच करावासा वाटतो,,,
खूप धन्यवाद चित्रा तुझ्या कमेंट मुळे मला खूप बरं वाटलं, एक एनर्जी मिळते मला पुढचे व्हिडिओ करण्यासाठी. खूप धन्यवाद 😀
Very nice sharing..
Thank you sooo much.😀
Kaju poli pan dakhava
Khup chan tai mi hua recipechi vatach baghat hote
@@Geeteditz-s9p करून बघा आणि कशी झाली ते सांगा
Khpc Channn
धन्यवाद 😀
Khup divasani takli recipe
9,10 रेसिपीज टाकल्या आहेत एवढ्यात
छान झाल्यात पोळ्या. बेसनचा उल्लेख description box मधे करायचा राहिला आहे.
Ok
बेसनाचा उल्लेख आता यादीत केला आहे. सुचवल्या बद्दल धन्यवाद 😀
@@MadhuriJayram धन्यवाद.
Chhan
Karun pahin
साखर का नाही टाकली खव्यात
पिठी साखर घातली आहे
अप्रतिम
खूपच छान
धन्यवाद 😀
Mast