Ashish Shelar Full PC : उद्धव ठाकरे कोणत्या बिळात जाऊन बसलेत! आशिष शेलारांची टीका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • #AshishShelar #ABPMajha #MarathiNews
    Ashish Shelar Full PC : उद्धव ठाकरे कोणत्या बिळात जाऊन बसलेत अशी टीका आशिष शेलार यांनी केली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
    हे व्हिडिओ देखील पाहा
    उजनी धरणात (Ujani Dam)बोट उलटून बुडाली. यात सहाजण बेपत्ता होते अखेर शोधमोहितमेनंतर पाच जणांचे मृतदेह हाती लागली लागले आहेत. मागील 36 तास या सगळ्यांचा शोध राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान घेत होते. अखेर त्यांना यश आलं असून पाच मृतहेद हाती लागले आहेत आणि एका मृतदेहाचा अजूनही शोध सुरु आहे. यात जाधव पती पत्नी गोकूळ जाधव आणि कोमल जाधव व त्यांची दोन लहान मुले आणि एकाचा मृतदेह हाती लागला आहे. हे मृतदेह बाहेर काढून पोस्ट मार्टम करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. आता एकाचा मृतहेद शोधण्यासाठी पथक कामाला लागलं आहे. त्याचा मृतहेद कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.
    मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. सगळे एका नातेवाईकाकडे जागरण गोंधळाला जात असताना अचनक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्यावेळी बोट पलटी झाली आणि सगळेच पाण्यात उतरले. बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र सुसाट्याच्या वाऱ्यानं पाण्याचा प्रवाह वाढला आणि बोटीत पाणी शिरलं. यावेळी बोटीत सात जण होते. यातील पोलीस असलेल्या डोंगरे यांनी पोहून थेट काढ गाठलं मात्र सहाजण पाण्यात बुडाले. डोंगरे यांनी गावात जाऊन या घटनेची माहिती दिली आणि ही घटना समोर आली. त्यानंतर NDRF पथकाकडून शोध सुरु झाला. तब्बल 15 तास शोध घेतला मात्र मृतदेह सापडले नाही. मात्र त्यानंतरही शोध सुरुच ठेवला अखेर 17 तासांनी बोट सापडली. ही बोट जलाशयाच्या तळाशी 35 फूट खोल पाण्यात आढळून आली होती.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 96

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 19 днів тому +9

    उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातुन संपल्यात जमा आहे

  • @allmovies4232
    @allmovies4232 24 дні тому +31

    हया aaighalyala सारखा उध्दव ठाकरे लागतोय उडायला

    • @rajendrasonar4625
      @rajendrasonar4625 23 дні тому

      उबाठा भक्त आहे तु

    • @user-vk4zy9mt3p
      @user-vk4zy9mt3p 21 день тому

      Ha Atishy Neech Manus

    • @rajendrasonar4625
      @rajendrasonar4625 21 день тому

      तुला उबाठा चा नटरंग नटरंग खुप आवडतो

    • @paa6038
      @paa6038 19 днів тому

      ऊ धव. नीच हलकट

  • @vijayparab6185
    @vijayparab6185 24 дні тому +4

    नमस्कार,
    दरवर्षीच नालेसफाई ची गरज आहे? नाल्याच्या बाजूला लागून चाळी,इमारती आहेत.येथील लोक आपल्या घरातील कचरा,घरामधे बांधकाम करून राहिलेला कचरा नाल्यात टाकतात. तो टाकणारा कचरा बंद झाला तर दरवर्षी करोडो रूपये खर्च करण्याची वेळ येणार नाही.

  • @APatil1234
    @APatil1234 20 днів тому +5

    ऐश करायला गेलेत परदेशात

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 18 днів тому +1

      पळून गेले....निकाल लागण्या अगोदरच....आता उठा हा जनतेच्या समस्याचे लंडनमधुन ऑनलाईन निराकरण करनार..उदा :- उन्हामुळे होणारा त्रास...
      पावसामुळे होणारा त्रास...
      महागाईचा त्रास...असे बरेच काही सर्व कण्ट्रोल ऑन लाईन करनार...पण हे सर्व जनतेनेच करायचे बरे ...कारण उठाच्या हातात काहीही नाही हे आधीच ते बोलले आहेत.अशीच काळजी ते महाराष्ट्राची घेणार आहेत....हे सर्व ट्रेनिंग ते घेणार आहेत..आणी लगेच लवकरच भारताचे पंत प्रधान म्हणून शपथ विधिसाठी लवकर येवोत अशी आशा धरु...

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 23 дні тому +6

    नाले सफाई आणि रस्ते दुरुस्ती यावर चागळी टक्केवारी मिळते त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष असते.

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 18 днів тому +1

    Udewest vakre लवकर संपल्यात जमा होईल काय कामाचा नाही नुसते khokhe पाहिजे

  • @netradiwadkar9266
    @netradiwadkar9266 19 днів тому +2

    आदित्यला जी लावायची काहीच
    गरज नाही तो वयाने किवा
    कर्तुत्वाने मोठा मुळीच नाही

    • @yogesh3720
      @yogesh3720 18 днів тому

      Adya is sufficient..

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 18 днів тому

      टिपू सुलतान चा अवतार आहे.

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 24 дні тому +4

    Sakal dupar sandhyakali was kadhat fir

  • @kiranbagul4205
    @kiranbagul4205 22 дні тому +2

    आयुक्त तुमचा आवडीचा नेता आहे आणि महानगर पालिका आयुक्त नियुक्ती कुणी केली आधी आपण अगोदर तपासून त्यावर योग्य ती प्रतीक्रिया द्यावी.

  • @shashikumarmalekar6783
    @shashikumarmalekar6783 24 дні тому

    Excellent

  • @DhanashriLagad
    @DhanashriLagad 19 днів тому

    उधव साहेब व पवार साहेब (देशाचे राष्टीय नेते) साडे तीन जिल्हा यांची वारानसी येथे जाहीर सभा 😢😢

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 23 дні тому +2

    श्री आशिष शेलार साहेब उबाठा वर तात्काळ कारवाई होणार का भारतीय जनता पक्ष पाठिशी घालते आहे असे दिसते

  • @user-tf3jt3if7l
    @user-tf3jt3if7l 24 дні тому +3

    विद्वान माणूस 😂

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri7814 24 дні тому +15

    याच्या बोलण्याला कोण विचारत नाही.

  • @vijaypednekar6246
    @vijaypednekar6246 17 днів тому

    हा विधानसभेला पडणार नक्कीच परव

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 23 дні тому +11

    उध्दव ठाकरे साहेब यांचे नाव घेऊन फक्त मेंटल होऊ नका एवढिच तूमचयाकडून अपेक्षा

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 18 днів тому

    हुशार वकील शेलार हुशार व्यक्ती मत्व

  • @shilpadesai7213
    @shilpadesai7213 21 день тому

    Bolat nahi gele varhad londonla khup firle na sabha ghevun ghevun thakle te kshin ghalvayla gele ekdum yetil nivadnuk nikala nantar changla lagla tar nahi tar tithech sthayeek hotil

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 23 дні тому +5

    शेलार मामा ४ जूनला कोणते बील शोधणार

  • @user-vq8og3mx4o
    @user-vq8og3mx4o 23 дні тому +1

    बरोबर आहे, डोंबिवलीतील भयानक खड्यांची अवस्था होण्याला पण तेच जबाबदार आहेत

  • @user-vj2uc4tq4q
    @user-vj2uc4tq4q 20 днів тому

    Ashish we kikled Are forest?????

  • @yogeshmalode3009
    @yogeshmalode3009 23 дні тому +1

    Ghanta

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 16 днів тому

    बीळात बुलढोझर फुरवा.

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 22 дні тому

    Udhav Shivay BJP Cha Netyana Dusra Vishayach Milat Nahi ka?Nasel Tar Mi Sanghto 1-Mahagai 2-Bekari 3-Maharashtratun Par Rajyat Udhogh Officess Jaat Aahet Yacha babad Tar Navin Udhogh Officess Aananya Sati Prayatn 4-Shetkaryancha Prashna babad 5-Pratekh Tikani Pani Tanchai 6-Khedopadi Changhale Road,Nadyan Bridge Asha Anekh Mudyanvar Na Bolta Fhakt Udhav,Udhav

  • @user-vj2uc4tq4q
    @user-vj2uc4tq4q 20 днів тому

    We are against Thakre but some dogs from BJP like shelar,Darekar, Fadanvis making Thakre hero

  • @djanuj89
    @djanuj89 19 днів тому

    Rashmi vahini gelya ka? priyanka chaturthi geli te tapasa?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 18 днів тому

      मोठ्या सुनबाई सुषमा अंधारे गेलेल्या आहेत असं वाटतं.

  • @samadhanbhandarkar1022
    @samadhanbhandarkar1022 24 дні тому

    Tu himalaya la jayechi taiyari jar 4 June nantar

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 24 дні тому +1

    Tu bilachya baher aahes na. Uddhav var bolalyashivay dusra kam nahi. Kahihi bhakat asto he patra

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 18 днів тому

      एकदम बरोबर.
      सच्चा मुस लमान कधीही बिळात लपणार नाही.

  • @kailasdeshmukh6341
    @kailasdeshmukh6341 22 дні тому

    Shelar tula mumbai sodun palayala laganar ahe

  • @sandeepvatane3526
    @sandeepvatane3526 23 дні тому

    Thakare bolun bolun mental hosin

  • @Jai_hind-09
    @Jai_hind-09 23 дні тому

    Are ha tar Kutra ahe Fekanvis cha yala jast value deu naka. 4 June nanter hach janar ahe Gatarat....Dalbhadri manus.....

  • @rameshraut4603
    @rameshraut4603 22 дні тому +2

    Shelar saheb 25varsh tumhi pan tyachya sobat hotat satte madhe

  • @djanuj89
    @djanuj89 19 днів тому

    Ubt/sanjya/aadu,sagle gayap swarthi sale?

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 18 днів тому

    अरे देवा

  • @dikshagangurde3179
    @dikshagangurde3179 22 дні тому

    Yutikelitevalajnahivatli

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 23 дні тому +1

    आशिष कुरेशी

  • @yashwajge1205
    @yashwajge1205 24 дні тому +1

    हाय कुरेशी

  • @pswav1000
    @pswav1000 21 день тому

    Election zale uddav gayab. Kiti selfish pana

  • @sanjayumak5049
    @sanjayumak5049 17 днів тому

    चमचा

  • @santosh1123
    @santosh1123 23 дні тому +5

    आशिष कुरैशी नालयाका सरकार तुझे आहे निवडणूक घे पालिकेची

  • @user-vk4zy9mt3p
    @user-vk4zy9mt3p 21 день тому

    Nalyat Tond Dhu

  • @ArunJadhav-dl2nz
    @ArunJadhav-dl2nz 23 дні тому +4

    अहो शेलार साहेब महाराष्ट्राचा तुम्हाला सवाल आहे.तुमी सुद्धा २५ वर्ष सत्तेत होता की? गोटया खेळत होता का?

  • @pujadhoke7977
    @pujadhoke7977 23 дні тому +1

    Are bhalkhanarya sarkaar chh tumchh aahen mng krnn kahitari thakare che kashala upalto

  • @user-bu7uc3ke2s
    @user-bu7uc3ke2s 23 дні тому +1

    पुढील काळात शिवसेना महाविकास आघाडीचे सरकारी येणार आहे विरोधी पक्ष नेते होण्याची प्रॅक्टिस करून घेता सवय लावून घ्या

  • @rahulmadhavi4713
    @rahulmadhavi4713 23 дні тому +1

    4 jun la udhav Bala sahebh thakre Sarkar yetay.. Tumhi kuthlya bilat laplat tari shodhun kadhtil. Udhav Saheb yanchi kavil zale tumhala.

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 19 днів тому

    उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय यांना झोप लागत नाही

  • @diwakargorivale5355
    @diwakargorivale5355 23 дні тому

    Asish Shelar var karvahi kara

  • @rudralingayat4549
    @rudralingayat4549 23 дні тому +2

    शेलार मामा भरपूर दिवसाने बिळातून बाहेर पडला आहे

  • @user-qv2ih5nh2c
    @user-qv2ih5nh2c 23 дні тому

    Tumi pan mahapaliket satet hote he visru naka

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 20 днів тому

    आशिष शेलार सारखा उद्धव ठाकरे तुला लागतोय कशाला उडायला तुझ्यावर

  • @pankajbhatkar3698
    @pankajbhatkar3698 23 дні тому

    Hyala kon kutra pan vicharat nahi