Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
कीती गोड आवाजात अभंग गायलात माऊली खुप छान अती सुंदर v,,पडवळ बुवा धन्यवाद 🎉🙏
दादा खूप सुंदर अप्रतिम तुमच्या आवाजाला तोड.नाही ईश्वर तुमच्या सदैव पाठीशी उभा राहो
अगदी छान..harmonium मस्त वाजवला...ऋषी दादा नी.मस्त च गायल.तबला पण छान च ..आणि ज्यांनी ह्या गवळणी चा प्रत्यक्ष आनंद घेतला.ते पण मस्तच.....❤
Dada khup Chan tabla aani harmonium whaa Khup Chan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनाला भिडणारा आवाज अप्रतिम ❤😊😊
छान गौळण गायन आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली 🎉😢
अप्रतिम गवळण गायली राम कृष्ण हरी माऊली
पुढचे व्हिडिओ टाका शीवनई च्या सप्ताह चे
ऋषिकेश महाराज सगळं व्यवस्थित आहे,पण वारकरी टोपी घालून भजन करा खूप आनंद वाटेल,जय श्री राम जय हनुमान
🚩🙏रामकृष्ण हरि ईश्वरीय देण आहे हि खरच मित्र गारव्या सारखा 👍👍
अप्रतिम दादाजय हरीMy favourite gavlan.
धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रतेक्ष्य रामकृष्ण हरी🙏🚩🚩
अप्रतिम पण गोदावरी ताई मुंढे यांनी जी चाळ आहे ती अजरामर आहे त्यामुळे या गवळणीला दुसरी चाळ नाही सुट होत
मुरलीवर माझा जिव जडे.कसली जीवाला भुल पडे.वै. बंडुबुवा गोळेगांवकर गाईलेल.
व्वा, ज्युनिअर अजित कडकडे.
अप्रतिम आवाज वाह!!!!👍🏼👍🏼पण तबल्याची कडव्यां मधली लय सारखी राहत नाही... लगी ok 👍🏼
Khup chan awaj aahe dadacha
Khup sundar
खरच खूप खूप छान
Khup chan ❤
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏
कसला भारी आवाज आहे खुप खुप गोड मनाला प्रसन्न करत ❤
🕉️🚩🏹 #राम_राम जी 🧡🙏🥥 सर्व सनातन हिन्दू माता बहिनी भाऊ मित्र .. एकजुट रहा,,, आपल्या नरेंद्र मोदीजी ला तन मन धनाने नेहमी सहकार्य करा 🧡 जय अखंड भारत हिन्दू स्थान 🔱अप्रतिम गायन 🎁 माऊली 💐
❤❤❤❤❤
अप्रतिम गायन
मनाला भिडणारा आवाज खूप छान
Wa wa wa 😊😊
Kasali jivala bhul pade
अनमोल माऊली दिर्घ आयुष्य लाभो माऊली
Nice bro 1 no
सूर एकदम सुगम संगीत एकदम कडक
Aapala desh sarv dharm swabhav aahe. Hach santancha Marg aahe. Manusmurati vale lokani deshamadhe dufli tayar keli aahe.
खूप छान आहे गैळण ❤❤❤❤❤❤❤
भजन सम्राट तुकाराम बूवा गोसावी यांच्या चालीतील गोड गौळण 😍🙏🏻
माऊली अभिनंदन काय आवाज आहे माऊली
👌👌
Waah dada 🫂♥️
छान आवाज माऊली
अप्रतिम सुंदर 👌🌹
सुंदर गायन अभिनंदन
माऊली तुमचे चेरण अस्पर्श करावं
माऊली तुम्ही मराठी शिका 😂😂
खूप छान
वा काय आवाज आहे
छान गायत्री🌹
छान गायन🌹
Khup. Sundar
🎉 1:40
साऊंड सिस्टीम (रेकॉर्डिंग) ठीक नाही आहे
ग्रुप मधे असं बसवा रिकामं फिरू देउ नका.
Rushi
I love you so much 💗 brothe
कीती गोड आवाजात अभंग गायलात माऊली खुप छान अती सुंदर v,,पडवळ बुवा धन्यवाद 🎉🙏
दादा खूप सुंदर अप्रतिम तुमच्या आवाजाला तोड.नाही ईश्वर तुमच्या सदैव पाठीशी उभा राहो
अगदी छान..harmonium मस्त वाजवला...ऋषी दादा नी.मस्त च गायल.तबला पण छान च ..आणि ज्यांनी ह्या गवळणी चा प्रत्यक्ष आनंद घेतला.ते पण मस्तच.....❤
Dada khup Chan tabla aani harmonium whaa Khup Chan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनाला भिडणारा आवाज अप्रतिम ❤😊😊
छान गौळण गायन आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली 🎉😢
अप्रतिम गवळण गायली राम कृष्ण हरी माऊली
पुढचे व्हिडिओ टाका शीवनई च्या सप्ताह चे
ऋषिकेश महाराज सगळं व्यवस्थित आहे,पण वारकरी टोपी घालून भजन करा खूप आनंद वाटेल,जय श्री राम जय हनुमान
🚩🙏रामकृष्ण हरि ईश्वरीय देण आहे हि खरच मित्र गारव्या सारखा 👍👍
अप्रतिम दादा
जय हरी
My favourite gavlan.
धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रतेक्ष्य रामकृष्ण हरी🙏🚩🚩
अप्रतिम पण गोदावरी ताई मुंढे यांनी जी चाळ आहे ती अजरामर आहे त्यामुळे या गवळणीला दुसरी चाळ नाही सुट होत
मुरलीवर माझा जिव जडे.
कसली जीवाला भुल पडे.
वै. बंडुबुवा गोळेगांवकर गाईलेल.
व्वा, ज्युनिअर अजित कडकडे.
अप्रतिम आवाज वाह!!!!👍🏼👍🏼पण तबल्याची कडव्यां मधली लय सारखी राहत नाही... लगी ok 👍🏼
Khup chan awaj aahe dadacha
Khup sundar
खरच खूप खूप छान
Khup chan ❤
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏
कसला भारी आवाज आहे खुप खुप गोड मनाला प्रसन्न करत ❤
🕉️🚩🏹 #राम_राम जी 🧡🙏🥥 सर्व सनातन हिन्दू माता बहिनी भाऊ मित्र .. एकजुट रहा,,, आपल्या नरेंद्र मोदीजी ला तन मन धनाने नेहमी सहकार्य करा 🧡 जय अखंड भारत हिन्दू स्थान 🔱
अप्रतिम गायन 🎁 माऊली 💐