आपण निसर्गापुढे किती तोकडे आहोत...हे समजले... किती अद्भुत आणि रमणीय आहे हो.... सर्वजण स्वत:साठी भटकतात .... पण आपली भटकंती ही सर्वांसाठी होते.... ! आपला हेवा वाटतो ... कौतुकास्पद ! अजून एक ....आपण जे दाखविता ते अवाक करणारे आहे.... खरंतर ही कमाल आहे... आपल्या तिसऱ्या डोळ्यांची आणि साज चढविलेल्या लोभसवाणे शब्दांची... पुन्हा आपणांसर्वांना अभिवादन !!!
चांगला ट्रेक, छान व्हॅलीसर्वोत्तम ठिकाण
शांत आणि हिरवेगारनिसर्गातील अप्रतिम अनुभव
Seems one of the most difficult track.... video ends with beautiful moon..... lovely wonderful and awesome as ever been....❤❤❤❤❤
👌अफलातून सुंदर रिंग वाॅटर फाईल,निसर्ग सौंदर्य फारच छान!💐💐💐
Jabardast Somnath bhai ..
आपण निसर्गापुढे किती तोकडे आहोत...हे समजले...
किती अद्भुत आणि रमणीय आहे हो....
सर्वजण स्वत:साठी भटकतात .... पण आपली भटकंती ही सर्वांसाठी होते.... !
आपला हेवा वाटतो ... कौतुकास्पद !
अजून एक ....आपण जे दाखविता ते अवाक करणारे आहे....
खरंतर ही कमाल आहे...
आपल्या तिसऱ्या डोळ्यांची आणि
साज चढविलेल्या लोभसवाणे शब्दांची...
पुन्हा आपणांसर्वांना अभिवादन !!!
तुमच्या हुरूप वाढविणाऱ्या प्रतिक्रिया आणि बरोबर घेऊन पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्या नंतर माणसाला काय हवाय! मनपूर्वक धन्यवाद 🤗
अति सुंदर !🎉
नमस्कार सर खुपच निसर्गरम्य ठिकाण आहे
Ok bhava masth hai na ❤
Good morning Dada khup chhan video 😊😊
Khupch chan vlog ahe Somnath Sir
खूपच अप्रतिम
धन्यवाद 😊
Somnath dada, You inspire us to live. Kudos to your entire fam.
Thank you so much
good job, keep it up
Mast 👌👌👌
Very good video Sir.
सर तुमचे वीडियो खूप छान असतात ❤
खुप खुप छान
Daily while taking Lunch and dinner enjoying ur video
Jai Maharashtra
नमस्कार दादा 😊🤝
Namskar Sir ❤️🙏
Sir Dipak dada shi kas contact kel aani tynchi fees kay aahe
Deepak cha contact number video description madhe ahe call kara
नमस्कार सोमनाथ सर
तुम्ही तिघांनी पण अशा ठिकाणी गम बूट वापरावे असं मला वाटतं सेफ्टी साठी