Good luck loke buwa....mast ...2 buwa jevha aka buwa la akta padtat aani tyatun swatala siddha karan sopa nast aani te tumhi sahaj karta ...khup chhan ...tumchi chid chid hon sahajik aahe . Khup mast ...wish you a good luck
Dabalbari ha vishay एकमेकांवर भारी पडण्यासाठी मुळात नाहीच आहे....मनोरंजनातून जनप्रबोधनासाठी तसेच देवाचे नामस्मरण व हरिभजनासाठी dabalbaari भजनाची सूरवात झाली... पूर्वी dabalbari मध्ये भारुड ही सादर केले जायचे आता भाजनातील पंचपदी होताना मुश्किल आहे....
वा लोके बुवा अप्रतिम ! तुमच्या सुमधुर पहाडी गोड आवाजाने आमचे कान तृप्त झाले आहेत.पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा ! अभिनंदन !
Loke buva 1 number aavaj ❤️
ऐक नंबर बुवा ❤❤
Sindhudurg king buva sandip loke 🎉
भजनची वाट लावणारे हेच तें बुवा आहेत
Good luck loke buwa....mast ...2 buwa jevha aka buwa la akta padtat aani tyatun swatala siddha karan sopa nast aani te tumhi sahaj karta ...khup chhan ...tumchi chid chid hon sahajik aahe . Khup mast ...wish you a good luck
1 no buva..
लोके बुवा तुम्ही बरोबर बोले 👌👌👌👌👌
लोक बुवा फक्त गाणी
दोनी बुवांची बारी चे वेडिओ टाका
दोघांनी मिळून गेम करण्यात मजा नाय
एकच बुवा समीर कदम
लोके बुवा तुमचा आवाज खुप छान आहे पन तुम्हाला गर्व खुपच कारन हे 2 बुवा तुमच्या बरोबर नसतील तर तुम्हाला कोणी नाही विचारणार कारण आवाजाची खुप घमेंड आहे
चांगल्या बुवांना नाव ठेवणारे लोक पण आहेत गाढवाला गुळाची चव काय लोके बुवा या दोघांना भारी पडतात
Dabalbari ha vishay एकमेकांवर भारी पडण्यासाठी मुळात नाहीच आहे....मनोरंजनातून जनप्रबोधनासाठी तसेच देवाचे नामस्मरण व हरिभजनासाठी dabalbaari भजनाची सूरवात झाली... पूर्वी dabalbari मध्ये भारुड ही सादर केले जायचे आता भाजनातील पंचपदी होताना मुश्किल आहे....
लोके बुवा यांचा आवाज फक्त पहाडी आहे. सुमधुर असं गायन त्यांना जमत नाही. त्यामुळे हे दोन्ही बुवा त्यांच्या सोबत नाही तर भजनाला मजाच नाही
कला सादर करण्यापेक्षा फालतू बडबड जास्त प्रमाणात आहे.
Tu mala pan nako loke buva
ठोके बुवा गायन कमी आणि बडबड जास्त , चिडक्या बुवा