कापूस पिकला हेच खत टाका, kapus khat niyaojan mahiti, kapus khat dose, kapus khat vyavasthapan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 сер 2024
  • कापूस खत व्यवस्थापन
    जास्त नत्र युक्त खत वापरले तर दोन फांद्या मधील अंतर वाढते व
    ४ फुटाच्या कापूसाला १५ पेक्षा कमी फांद्या येतात
    जर फांद्यातील अंतर हे ५-६ cm येत राहिले तर १५ फांद्या येईल
    जर अंतर ७-८ सेमी येत राहिले तर ४ फुटामध्ये फांद्या कमी बसतील,
    nitro खत पिकाला लवकर उपलब्ध होते परंतु पाण्यासोबत वाहुन जातो
    अमोनियम खत Nitro खता पेक्षा हळू उपलब्ध होते पण पाण्या सोबत वाहून जात नाही, हे खत माती मध्ये चिटकवून राहते
    कापूस पिकला हेच खत टाका, kapus khat niyaojan mahiti, kapus khat dose, kapus khat vyavasthapan
    कापूस पहिला खत व्यवस्थापन
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 2

  • @amitpise6686
    @amitpise6686 25 днів тому

    Kapsi la 1St Favarni Rps/76 and 19/19/19 and Ullala chi kara best result ahe