NEET Exam पेपरफुटीचे महाराष्ट्रात धागेदोरे.. गंगाधर ते इरण्णा साखळी गजाआड | SP2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • NEET-UG paper leak case : NEET Exam पेपरफुटीचे महाराष्ट्रात धागेदोरे..गंगाधर ते इरण्णा साखळी गजाआड |
    NEET Exam Paper Leak Maharashtra Connection
    #neet #neet2024 #maharashtranews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 74

  • @patilsonline8108
    @patilsonline8108 3 місяці тому +18

    एक देश एक परीक्षा... ही अवस्था
    मग
    एक देश एक निवडणूक काय असेल...

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 3 місяці тому +3

    3:13, त्याची बायको सांगते की तो परभणीचा आहे, तुम्ही कशाला हकनाक सातारा सांगलीचे नाव घेताय? गंगाधरचे आडनाव काय हे जरी सांगितले तरी तुमची पत्रकारीता कारणी लागेल.

  • @atmarampashte5377
    @atmarampashte5377 3 місяці тому +33

    नीट घोटाळ्यात समाविष्ट विद्यार्थांना नीट बंदी घाला.

    • @puredesi6278
      @puredesi6278 3 місяці тому

      या विद्यार्थ्यांचे वडील सुध्दा शोधा आणि जेल करा , तीस तीस लाख रुपीया देतात महणे , यांची कमाई चोरी करून जमा केली असतील

    • @jyotidutta102
      @jyotidutta102 3 місяці тому +3

      💯बरोबर

    • @shantadarade9981
      @shantadarade9981 3 місяці тому

      Barobar

  • @nageshsangle3265
    @nageshsangle3265 3 місяці тому +12

    सगळ्यांनाच अटक करा

  • @prabhakaringole8211
    @prabhakaringole8211 2 місяці тому +1

    दहा वर्षांतील सर्वच भरती ही पैसे घेऊन झाल्या आहेत त्याची चौकशी झाली तर सर्व सत्य बाहेर येऊन हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळेल

  • @rameshnikas6639
    @rameshnikas6639 3 місяці тому +14

    लातूर पॅटर्न हेच भ्रष्टाचाराचा उगम येथेच आहे एका एका क्लास मध्ये किती विद्यार्थी बसतात सरकारी नियमानुसार एका वर्गात 80 विद्यार्थी लातूर पॅटर्न कलास मध्ये दोन तीनशे विद्यार्थी एका वर्गात बसून कसे शिक्षण घेतात काही काही वर्गात पाचश विद्यार्थी कसे चालतात हे क्लास शासनाने सर्व प्रथम विद्यार्थी सख्यावर व क्लास बदी आणली पाहिजे क्लास च्या नावावर विद्यार्थी व पालकाची लुट चालू आहे

    • @kailasshendkar5336
      @kailasshendkar5336 3 місяці тому

      चुकीच्या लोकांना शासन झाली पाहिजे

  • @shashikantambadaschavan9977
    @shashikantambadaschavan9977 3 місяці тому +4

    ReNeet should be there for all. Only one solution.

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 3 місяці тому +2

    गंगाधर चे पूर्ण नाव घ्यायला मीडिया भीत आहे याचे कारण काय आहे मीडियाने सांगावे😈😈 दम आहे का मीडियात दाखवा संपूर्ण नाव घ्या लाजू नका 😁

  • @nareshbodhankar5180
    @nareshbodhankar5180 3 місяці тому +1

    परीक्षा झाल्या म्हणून चारच नाव आहे गंगाधर, इरंना, जाधव आणि जलील .hahahahahaha पुढचं मुलांचं भविष्य सांगा ना परीक्षा होणार आहे का नाही पुढची सरकारची वाटचाल काय आहे.? विद्यार्थी कोमात तुमचं न्यूज चैनल जोमात... नीट मध्ये उघड झाले hahaahaahahh headline var headline..😅

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 3 місяці тому +2

    गंगाधर च व ईरना व जलील पठाण नाच लातूरचं रहिवासी प्रमाणपत्र दाखवा नाही दाखवू शकत असाल तर लातूरचं नाव बदनाम
    करू नका

  • @ucp8975
    @ucp8975 3 місяці тому +2

    या गैरकृत्यातील सहभागींचे काहिही वाकडे सरकार करू शकणार नाही.
    यापूर्वीच्या अनेक घटनांवरून.

  • @RajuThorat-k1c
    @RajuThorat-k1c 2 місяці тому +1

    ज्यांनी पैसे दिले त्यांनाही धडा शिकवा. जेणेकरून यापुढे कोणी पैसे देण्या घेण्यात धाडस करणार नाही.
    मागील दोन तीन वर्षातील चौकशी झाली पाहिजे.अभ्यासू मुलांचं खूप मोठं नुकसान झालं आहे.

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 3 місяці тому +2

    लातुर मध्ये हॉस्टेल च्या माध्यमातून करोडो रुपयाची माया जमवली जात आहे . स्थानिक लोकांना पाणी मिळत नाही . तान सहन करण्यासाठी ड्रग्ज सारखे व्यसन नीटचे तरूण तरूणी करू लागले आहेत .

  • @ramdasmudhol6889
    @ramdasmudhol6889 3 місяці тому +1

    लोकसभेत नविन कडक कायदे करून ,शिक्षा झाली पाहिजे तरच विश्वास बसेल नाहीतर आजुनही असच चालू असेल

  • @ddk3064
    @ddk3064 3 місяці тому +12

    गंगाधर चे आडनाव घ्यायला लाज वाटते का?

    • @RS-wp5di
      @RS-wp5di 3 місяці тому +2

      शेंडी वाला असेल

    • @Hustle_24
      @Hustle_24 3 місяці тому

      ​@@RS-wp5diशेंडी म्हणजे?

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 3 місяці тому +4

    Ree neet ghya

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 3 місяці тому +2

    05:38, कीती तो निरागसपणा, नंबर डिलीट केला की पुर्वीच्या संबंधाना नाकारता येते का?

  • @vitthalchougule5904
    @vitthalchougule5904 2 місяці тому

    ज्याचे सहभागी आहेंत त्यांना तात्काळ अटक करावी आणि ते आ जन्म करावस झाली पाहिजे हे पालकाचे मत आहे.

  • @PN_SHORTS123
    @PN_SHORTS123 2 місяці тому

    आयका हो आयका आमचा आमचे पाच मार्क विनाकारण कापले उत्तर बरोबर नव्हतं तर मग मार्क कसे काय दिले होते आदी दिले याचा अर्थ उत्तर बरोबर होत

  • @puredesi6278
    @puredesi6278 3 місяці тому +1

    आता लातूर आणि पुणे शहर बदनाम झाले आहेत 😢😢
    फाड नाविस साहेबांना विनंती आहे की लातूर पुणे चा नाव बदलून नवीन नाव दियावां 😂😂

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 3 місяці тому +1

    लातूर पॅटर्न म्हणजे फक्त पेपर फोडणे... सर्व पेपर फोडतात का??.. सैन्य भरती,पोलिस भरती,ग्राम सेवक, तलाठी, तहसीलदार, कलेक्टर, आरोग्य सेवक, सरकारी अधिकारी,टीचर असे अजून खूप सर्व entrance exam,..., सर्व पेपर फोडतात का???

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 3 місяці тому +3

    *RENEET for all*

  • @VitthalWaghade-wl2in
    @VitthalWaghade-wl2in 3 місяці тому +7

    Re Neet सब बोग स बाहर होंगे

  • @rameshm.dhawane7028
    @rameshm.dhawane7028 3 місяці тому +3

    Re neet

  • @birdsland8823
    @birdsland8823 3 місяці тому +4

    Reneet exam ho

  • @gorakhgaikwad3567
    @gorakhgaikwad3567 3 місяці тому +5

    Latur Patern "Bogus Patern"aahe.
    Sagla paishacha kalabajari aahe.

  • @CommonManSpeaks
    @CommonManSpeaks 2 місяці тому

    BJP ने बाजार मांडलाय सगळ्यांच्या भावनांचा सगळीकडे टक्केवारीने मॅनेज करताय,
    #टक्केवारी सरकार

  • @samsommohite
    @samsommohite 3 місяці тому +1

    लगे रहो, यही अच्छे दीन है ।

  • @pvs7200
    @pvs7200 3 місяці тому

    महाराष्ट्रातील तलाठी चे झालेले पेपर पण फुटले ढीगभर पुरावे असताना देखील सरकारने परीक्षा कॅन्सल केली नाही. ही एक दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट सरकारकडून घडली कारण यात त्यांचे हित दडलेले होते

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 3 місяці тому +1

    Yala bjp jababdaar aahe

  • @shantadarade9981
    @shantadarade9981 3 місяці тому

    No re neet mehnat karun abhyas kelelaya mulawvr anyay hoil

  • @Telesatish
    @Telesatish 2 місяці тому

    Anchor madam ❤

  • @pramodswai1563
    @pramodswai1563 3 місяці тому

    All india quata me 15% me Maharashtra me admission nahi dena chahiye this year

  • @ranjitsuryawanshi1617
    @ranjitsuryawanshi1617 3 місяці тому

    गरीब हुशार मुलांना वाली कोण?

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 3 місяці тому

    दीपक केसरकर 😂😂😂😂😂
    बघा तुमचे शिक्षक 😂😂😂😂

  • @prsingole9697
    @prsingole9697 3 місяці тому

    Doshi Vidyarthi ,ani doshi palakana pakda ani shiksha dya, vidyarthina kayam ch bandi ghala

  • @LGBellurker
    @LGBellurker 2 місяці тому

    Swati tai namskar

  • @VikasChavan-vt1yn
    @VikasChavan-vt1yn 3 місяці тому

    Sanjay Jadhav nokrila lagla kasa ani asch kiti janana lavla he pan chokshi kravi...

  • @ranjitsuryawanshi1617
    @ranjitsuryawanshi1617 3 місяці тому

    Kadak शासन झाले पाहिजे

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 3 місяці тому

    Reneet karo

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 3 місяці тому

    Patil madam erana chi jamat paha St nahi khoti vaiditi. kadli

  • @dattaghule6422
    @dattaghule6422 3 місяці тому

    गंगाधरचे आडनाव सांगा

  • @gajanandujankar173
    @gajanandujankar173 3 місяці тому

    Students of maharashtra must be banned to take the centre out of maharashtra

  • @prime9marathi179
    @prime9marathi179 3 місяці тому +3

    अगं बाई चौघांना अटक अजून झाली नाही

  • @shrimantpatil9192
    @shrimantpatil9192 3 місяці тому

    Hopeless pattern.

  • @ganeshsarve6082
    @ganeshsarve6082 3 місяці тому +3

    किती पत्रकारीता मंदबु्दी वअंधभक्ती
    गंगाधरजी चे यांना आडनाव माहीत नाही 😢😅😢😢😅😢
    ही पण वाम मार्गाने परीक्षा पास झाली असेल 😢😢😢

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 3 місяці тому +1

    *पेपर फुटी हा सरकारी कार्यक्रम आहे, स्टेट बोर्ड, सीईटी अंड नीट, तिन्ही परीक्षा ना समान वेटेज देवुअन स्पर्धा परीक्षाचा निकष ठरवला पाहिजे*

    • @pvs7200
      @pvs7200 3 місяці тому

      Talathi papet pan futle

  • @vivekgaming6075
    @vivekgaming6075 3 місяці тому +5

    No reneet

  • @rushikeshpawar3371
    @rushikeshpawar3371 3 місяці тому

    Avgd aahe😢😑

  • @Democratic12346
    @Democratic12346 3 місяці тому +2

    वंजारी खडा तो सरकार से बडा....अब वंजारी राज करेग महारष्ट्र पर..एक वंजारी कोटी वंजारी

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 3 місяці тому +2

      म्हणजे गंगाधर बाबत म्हणताय का?

    • @bhagwat9992
      @bhagwat9992 3 місяці тому

      आरोपी मुंढे वंजारी आहे 💯😅 भामटे आहे सगळे

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 3 місяці тому

      त्याचं आडनाव गुंडे आहे मुंडे नाही