घरचे सर्वजण गेले लग्नाला, एकट्या बानाईने सर्व नियोजन चोख पार पाडले | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024

КОМЕНТАРІ • 158

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Місяць тому +56

    पावसातच वऱ्हाड निघाले लग्नाला👇🏻
    ua-cam.com/video/VVPPOzKUQQY/v-deo.html

    • @user-mt9ky3rz7k
      @user-mt9ky3rz7k Місяць тому +14

      पहिला व्हिडिओ .. छान आहे

  • @namdevladke3797
    @namdevladke3797 Місяць тому +69

    मी तुमचे सर्व व्हिडिओ पहात असतो... बानाई ताईंचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे... जीवन कसे जगावे हे तुम्हा कडून शिकावे... आज सर्वजण लग्ना वरून आल्यावर बानाई ताईंनी लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांची केलेली विचारपूस मनाला खुपच भावली... जे नेहमी अरे संसार संसार करतात... त्यांनी तुमचे व्हिडिओ बघून प्रेरणा घेतली पाहिजे... जीवन कसे जगावे... संसार सुखाचा कसा करावा... ❤

  • @akshatalimaye9763
    @akshatalimaye9763 Місяць тому +36

    बाणाई तुम्ही धनगरी बायका एकट्या रानावनात फिरता खूप निडर आहात तुम्ही..,. सलाम

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris Місяць тому +5

    बाणाई आज एकट्याच राणात आल्या ❤तुम्हाला खुप हिम्मत आहे 👌👌

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y Місяць тому +4

    फारच कष्टमय जीवन तुमचे. सलाम तुमच्या कष्टाला.

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 Місяць тому +39

    सुला, किती सुंदर दिसते.आणी बिराजी दादा पण चांगले आहेत.

  • @user-vc3by8ux8l
    @user-vc3by8ux8l Місяць тому +15

    आज लग्नात किसन भाऊ दिसले खुप दिवसानी दिसले छान वाटले आज बाणाई ताई सर्व घरची जबाबदारी तुमच्यावरच आहे तुम्ही ही जबाबदारी पार पाडाल ही खात्री आहे 👌👌👍🌷🌷🙏🙏

  • @garibokabharat2567
    @garibokabharat2567 Місяць тому +4

    तुमच्या कड़े प्रमाणिक पन खूप आहे आनी सिद्धू दादा पन हसत मुख अस्तात नेहमी ❤

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl Місяць тому +45

    खरंच बाणाई तु सगळयी माणसे एकत्र कुटंबपद्धतीत कशी संभळून घेते, तुला हे चांगलेच जमते, हे तुझे घरविषयी प्रेमच आहे.

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 Місяць тому +30

    नथ, भारी शोभून दिसते वहीनी साहेब तुम्हाला.एकदम मस्त पैकी नियोजन आहे.कोणतया हि कामाला नाही म्हणत नाही..,❤❤

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Місяць тому +15

    कुठलाही कार्यक्रम आल्यावर सर्वाना जाऊन चालत नाही जनावरांची काळजी घ्यायला कोणी एकाने थांबणे गरजेच आहे जनावरांसाठी पण तुम्ही सगळे कसे सांभाळून घेता ते खूप शिकण्यासारखे आहे. कोणाचाही कोणावर राग नाही. खरच खुप शिकण्यासारखे आहे. Banai नथ नाकात कायम राहू दे छान दिसत आहे. सुला,biraji,आई tar रुक्मिणी दिसत आहे.

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Місяць тому +6

    बाणाई आज तुझी खरंच खूप कसरत आहे आज खूप पाऊस आहे आणि त्यात तू दिवसभर दमलीस तरी घरी गेल्यावर पण तुला सगळी कामं करायला लागणार खरंच धन्य आहे तुझी बाणाई

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Місяць тому +24

    सर्व जण लग्नाला गेल्यावर घरची व जनावरांच्या चारा पाणी घालून आपल्या वर सोपवलेली जबाबदारी संपूर्णपणे पार पाडली म्हणून बानाई आदर्श सून शोभते ❤❤🎉🎉

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Місяць тому +6

    खर आहे,---सगळ्यांना अपेक्षा असते .बर केलं सुला आन दाजी बिराजी ला पाठवलं ते.---सगळ्यांना नाही जमत शेतकऱ्याला

  • @rekhapawar3835
    @rekhapawar3835 Місяць тому +8

    खरोखरच बानाई ताईंना पाहिलं की मला माझ्या आईचीच आठवण येते ती पण अशीच कुटुंबातील लहान पासून थोरांची खूप काळजी घ्यायची आणि आमचे मोठे कुटुंब असेच तीने पण एकत्र बांधून ठेवले होते बाणाई ताई म्हणजे देवीचा अवतार आहे असं वाटतं सर्व काम अगदी चुटकीसरशी करण्यात त्या खूपच पारंगत आहेत देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सर्वांना सुदृढ आणि आनंदी आयुष्य देऊ दे हीच प्रार्थना 🙏🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Місяць тому +4

    वहिनी तुम्ही खूप समजूतदार आहे.🙏👍 खुप छान video 👌👍

  • @homechefmurbad
    @homechefmurbad Місяць тому +3

    नथ खुप छान दिसते तुला सलाम तुच्या कष्टा ला

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Місяць тому +9

    लयं च मोठा बारदाना आहे बाणांनी
    गुरेढोरे मिंडया सगळी कामं जबाबदारी ची आणि कष्ट

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 Місяць тому +10

    सर्वच बाबतीत मोठं मन शआहे आमच्या बाणाईचं ❤❤❤❤❤

  • @shahadevgadade3649
    @shahadevgadade3649 Місяць тому +3

    Khup chan zala ahe vlog 🥰❤️kiti khi krti banai❤️😊

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 Місяць тому +3

    तुम्ही सगळेच किती समजूतदार पणे राहाता.खूप छान कुटुंब.

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Місяць тому +10

    खूप छान माउली तुम्हाला दोघिंना सलाम ❤

  • @SG0108
    @SG0108 Місяць тому +14

    बानाई वहिनी तू खूप धाडसी ग तुला नतले भारी दिसते मोठी जाऊ कशी असते ना समजदार तशी तू सर्व लहान जावांना सांभाळून घेते वाड्यावर अर्चनाला आणि घरी सुलाला खूप भारी येतो

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Місяць тому +7

    किती वाट पाहत होतो ह्वीडोओ ची दादा वहिनी नमस्कार वहिनींना नथ छान दिसते ❤❤🎉🎉

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Місяць тому +8

    बाणाई खूप छान व्हिडिओ नथ छान दिसते तुम्हाला सर्वाचा विचार करणारी बाणाई

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd Місяць тому +3

    ❤ अतिशय सुंदर बाणाई कमाल आहे तुमची तुमच्या धैर्याला सलाम आहे❤ एकच नंबर🎉🎉

  • @user-fk7oo6pn9y
    @user-fk7oo6pn9y Місяць тому +1

    बाणाई वहिनी आज तुमचे दोन व्हिडिओ आले फार छान वाटले आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो आतुरतेने मी तर सारखा मोबाईल घेऊन बघत असे तुमचा व्हिडिओ आला का खरंच धनगरी जीवन हा व्हिडिओ चैनल इतका सुंदर आहे त्याच्यावर किती लाईक येतात तुमचे खरच तुमच्यात मागे तुमचा देव आहे प्लीज बाणाई रोज व्हिडिओ पाठवत जावा आणि ते पण माझ्यासाठी खास करून तुम्ही बेताचे व्हिडिओ स्वयंपाकाचे व्हिडिओ पाठवत जावा नाही वहिनी तुमची नवीन नवीन रेसिपी आम्हाला प्रेरणा देते खरंच तुम्ही इतकं कष्टाळू मायाळू आहे तुमच्या आई वडील किती सुखी धन्य हे त्यांच्या पोटी तुम्ही आलात खरंच तुमचं उपकार मानाल तेवढं कमीच आहे सिद्धू दादाला पण बायको म्हणून तुम्ही खूप सुंदर मिळाला आणि सासू-सासऱ्यांना पण सून म्हणून खूप सुंदर मिळाला पण आई वहिनी दादा पण तुम्हाला किती जीव लावतात त्यांच्या आई-वडिलांना जीव लावतात दादांचा पण कौतुक करावं तेवढं कमी आहे दादा खूप सुंदर आहे सिंधू दादा खरच खूप तुम्हाला सलाम तुमच्या बायकोला तुम्ही खरोखरच जीव लावता भाव चांगले राहतात बहिणी बहिणी चांगले राहता भाऊ जया चांगल्या राहता तुम्ही खरंच आनंदी व्हाल खरंच का नाही तुमचे उपकार मग

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 Місяць тому +2

    व्हिडिओ पाहण्याअगोदर लाईक.

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha Місяць тому +9

    खूपच छान व्हिडिओ काढला . आवाज आजून निट नाही येत सकाळी गरम पाणी पित जा❤

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 Місяць тому +8

    किती काम करत आहेत तूम्ही सलाम स्त्रीशक्तीला

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 Місяць тому +5

    बाणाईमला तुझे व्हिडिओ खूप आवडतातमी तुझ्या व्हिडिओची वाट बघत असते

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Місяць тому +1

    खूप छान विडीओ आहे🎉🎉

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo Місяць тому +5

    बाणाईचा समजूतदार पना आहे तिला आपल्या जित्रपा ची काळजी आमदारावर किती माया करते मेड्यावर त्याचा उदरनिर्वाहाचे साधन आहे दोघे मिळून अशीच खुशाली देत जावा वीडियो बनवून. लग्न पण छान वाटले आणी बनाई चा वीडियो पण घरी येऊन पण गुराणा चारा पाणी किती कस्ट पण कधीच थकलेल नाही बघत तुमचे कुटुंब प्रामुख दादा छान कुटुंब जोडून ठेवलेय आमच कुटुंब पख आली आई बाबाची जमीन विकून मुंबय मदे पक्षर झाली एवढे घाण कुटुंमत मी जन्मला आली मी तुमचा परिवारातच माझे सुख शोधतो आणि जीवाला शांत राहा बोलते

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Місяць тому +2

    छान कर्तव्ये पार पडता वहिनी तुमच कवतुक करावं तेवढं थोडं च आहे धन्यवाद वहीनी 🎉🎉🎉

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Місяць тому +1

    ❤❤❤....... .जय हरी........ ❤❤.......राम कृष्ण हरी........❤.......छान मस्तच........माऊली.....

  • @itzz___ak___218
    @itzz___ak___218 Місяць тому +2

    ❤❤❤❤छान माझी मावुली ती

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 Місяць тому +1

    खुप छान व्हिडिओ बानाई🎉🎉

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Місяць тому +2

    Jithe paristhithi gambhir tithe banaie khambir 👍😊 chokh kamgiri paar padli tumhi 👍👍

  • @User007-q5s
    @User007-q5s Місяць тому

    किती छान बाणाई आहे बाणाई काकू,जावेच्या मुलांना स्वतःच्या मुलांसारखी माया लावणारी,जावाना लहान बहिणीसारखी सांभाळणारी,नाहीतर माझी मोठी काकू😢 माझ्या आईला सासूने नाही तर मोठ्या जावेने खूप त्रास दिलाय,घरात मोठा भाऊ आणि वहिनी चांगले असले की घरातील एकी रहाते

  • @pradhnyadole8563
    @pradhnyadole8563 Місяць тому +3

    नथ खुप सुंदर दिसते आहे नाकात निर्मळ मनाची आहेस बानाई साधी माणसं आहेत एकमेकांना समजून घेतात खुप कष्ट करण्याची तयारी आहे व करत असतात पण निसर्गाच्या सानिध्यात राहून मजेत राहतात
    काळजी घ्या बानाई.

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ🙏😊

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 Місяць тому +2

    ताई तुम्हाला खर सलाम खूप सगळे सांभाळून घेतात

  • @anitamali3973
    @anitamali3973 Місяць тому +1

    बाणाई वहिनी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज व्हिडिओ बघते❤❤❤❤❤

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 Місяць тому +1

    किती छान ताई 🙏🏻🙏🏻

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 Місяць тому +2

    हाय वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ

  • @SantoshGhate-oq3yx
    @SantoshGhate-oq3yx Місяць тому

    एक नंबर जर किंग ❤🎉

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 Місяць тому +1

    Banai tai tuz tr kautuk krav tevdh thodch tuzya kdun shikav mansan khupch chhan.

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 Місяць тому +1

    Super 💯

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c Місяць тому +1

    Khupch chan nath lay bhari vatthey

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 Місяць тому +3

    Khup सवय झाली आता विडिओ baghaychi

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Місяць тому +1

    बाणाई खूप छान व्हिडीओ केला नथ छान दिसते आहे

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 Місяць тому +3

    Video बणविणे,कडबा कुटी बणवणे,मेंढ्याना खूरटं गवत तर शेळ्यांना झाडाचा पाला,पावसाळ्यातल्या लांडगे मांजराच्या खोड्या ,पारंपारीक आणि आधुनिक recipes आणखी काय काय अभ्यास आहे बाणाई ताईंचा! 🎉

  • @ramawalke35
    @ramawalke35 Місяць тому +1

    बाणाई आज नथ खूप मोठी आहे पण भारी दिसते

  • @swapnapansare9765
    @swapnapansare9765 Місяць тому +1

    बानुताई आता रोज नथ घालत जा.. खूप खूप छान दिसते तुला❤

  • @sagars8278
    @sagars8278 Місяць тому +26

    नथ रोज का घालत नाही तुम्ही छान दिसते तुम्हाला

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Місяць тому +1

    मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🙏💐

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Місяць тому +1

    आज दोन व्हिडिओ मस्तच ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @user-pc1bs9bt1h
    @user-pc1bs9bt1h Місяць тому +1

    बाणाई आक्का आज नवीन रुपात दिसली, बर वाटल

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 Місяць тому +4

    लग्न जोरात झाली किसन दिसला लग्नात दादा सूधदा नाचले मस्त पैकी

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 Місяць тому +1

    ताई तुम्ही खूप भारी 😊❤

  • @maliniwani207
    @maliniwani207 Місяць тому +1

    बानाई नाकात नथ छान दिसते, खुप छान व्हिडिओ❤❤🎉🎉

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Місяць тому +1

    छान व्हिडिओ

  • @anitakad1231
    @anitakad1231 Місяць тому +1

    खुप छान भानाई ❤❤🎉🎉

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 Місяць тому +1

    बानाई 👌👌👍👌👌👌 खुप छान

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Місяць тому +1

    बाणाई आपण किती दिवसभर काम करता ते ही न कंटाळा करता सलाम 🙏🏼🙏🏼

  • @homechefmurbad
    @homechefmurbad Місяць тому +1

    जगंलात गेल्यावर सुबाबलीचे बी फेरत जा म्हणजे mast झाडे तयार होतील मेढारांना चारायला होईल

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 Місяць тому +1

    नथ लय भारी दिसते बानू ताई

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 Місяць тому +2

    खूपच छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s Місяць тому +2

    Khup Chan video 👌👌

  • @surekhapawar6188
    @surekhapawar6188 Місяць тому +2

    खुपच सुंदर विडीओ

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Місяць тому +1

    Shri swami samarth.

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Місяць тому +1

    बाणाई वहिनी नथ छान दिसते पारंपारिक वेषभूषा जतन करत आहात❤❤

  • @garibokabharat2567
    @garibokabharat2567 Місяць тому +1

    ताई आज खूप सुंदर दिस्ता

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 Місяць тому +1

    बाणाई ने छान जबाबदारी पार पाडली.

  • @leenashinde3841
    @leenashinde3841 Місяць тому +1

    Mast

  • @dancingswara
    @dancingswara Місяць тому +1

    Khup Chan astat videos

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 Місяць тому +1

    नथीमुळे एकच नंबर दिसते बानाई तु ❤😊

  • @nehajoshi7116
    @nehajoshi7116 Місяць тому +1

    रेनकोट घाला ताई खूप कष्ममय जीवन आहे तुमचं काळजी घ्या मेंढर घेऊन गावी जाता तेंव्हा तंबू घ्या प्लास्टीकचा विकत मिळतो

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c Місяць тому +1

    Apli dhangari nath farch chan 10:49

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 Місяць тому +2

    Khup chhan disate nath

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 Місяць тому +1

    Seema looks like Banai,her mother❤❤

  • @user-ol1nn5lq7x
    @user-ol1nn5lq7x Місяць тому +2

    खुप छान बाणाई सर्व बघते

  • @take_up_trading.
    @take_up_trading. Місяць тому +1

    बाणाई किती सुंदर नाव नाव आहे ❤❤

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 Місяць тому +1

    मस्त.......👌💐

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 Місяць тому +1

    सगळे जण खुप खुप छान आहेत 🎉🎉🎉🎉

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Місяць тому +2

    बाणाई दिवसभर कामं करून थकवा येत नाही काय किती कामं 👌❤️

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 Місяць тому +2

    कष्टाळू आहे बानई ताई❤

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 Місяць тому +4

    नथ 👌

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 Місяць тому +1

    बाणाई छान व्हिडिओ बनवला आहेस ग.

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 Місяць тому +1

    Chhan

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 Місяць тому +1

    खुपच छान विडियो🙏🙏 ज्योति पाटील नागपुर

  • @pravinmandre7242
    @pravinmandre7242 Місяць тому +1

    खरंच कराव तेवढं कौतुक कमी आहे तुमच खूप समजूतदार आहेत तुमच्या परिवारातील लोक आपुलकीने असतात सर्वजण

  • @ratnamalakachare7957
    @ratnamalakachare7957 Місяць тому +2

    खूप छान व्हिडिओ

  • @RiturajArts1841
    @RiturajArts1841 Місяць тому

    ❤️❤️ kalji ghya...Tumchi👍👍👍😊

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Місяць тому +1

    खरंच बाणू लयीच कष्टाळू आहे च आणि सगळेचा विचेर करतीस लग्नाला सगळेना पाठवले आणि ऐकटी घरी राहीली आणि जूणी परमपरा पाळतीस नथ घालन डोकेवरचा पदर पडू देत नाही खूप छान विडीओ आहे

  • @user-yl7pr6zf3c
    @user-yl7pr6zf3c Місяць тому +1

    Nath Chan diste tai

  • @prakashtanpure9286
    @prakashtanpure9286 Місяць тому +1

    खुप छान

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Місяць тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Місяць тому +1

    बाणाई नथ छान दिसते आहे 😊 नागपंचमीला नववारी साडी नेसा जावा जावा

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade Місяць тому +2

    बाणाई खूप भारी 🎉🎉🎉