नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रोही-पिंपळगाव येथे मयत चिमूकलीच्या घरि दिली भेट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    / @loknayaknews
    #ashokchavhan #ashokchavan
    #nanded_news_ #nandednagri #nandednewslive #nanded #nandedcity #nandedlivenews #nandedlivetoday #nandedcrime #nandedpolice
    #crimenews #murdermystery #murder #mudkhednews #mudkhed #crime_news #crimestory
    नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रोही-पिंपळगाव येथे मयत चिमूकलीच्या घरि दिली भेट
    नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोहि-पिंपळगाव गावातील एका 6 वर्षीय चिमुकलीवर अज्ञात व्यक्तीनी उचलून नेल्याची चर्चा होत असतांनाच तिचा मृतदेह १८ तासानंतर गावापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला झुडपात आढल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा निषेध करीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मयत चिमूकलीच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
    मुदखेड शहराजवळ उमरी रोडवर या चिमुकलीचा मृतदेह सकाळी आढळून आला असून, दोन संशयितांनी तिला आमिष दाखवून उचलून नेल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. पोलिसांनी घटना स्थळ गाठत, घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
    या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीड निर्माण करणारा हा विषय असून, त्यामुळे आपली मुले शाळेला पाठवायची कशी ? याची भीती पालकांना पडली आहे. त्यामुळे त्यांना धीर देणं, सांत्वन करण आणि घटनेचा तातडीने तपास करण हा त्यातील महत्वाचा भाग असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली. दरम्यान या ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाला असल्याचा संशय निर्माण केला जात आहे.
    लोकनायक न्युज करिता, मनोज मनपुर्वे, हदगांव जिल्हा नांदेड
    Byte - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
    #लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news
    #newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates #मराठीबातम्या
    #topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews
    #breakingnews #trendingnews
    #marathinewsupdates #marathibatmya
    #nationalnews #mns #localnews
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews
    All about this channel
    marathi live news
    marathi news
    mumbai news
    Live TV
    मराठी बातम्या
    ऑनलाईन बातम्या
    marathi online news
    maharashtra politics
    latest marathi news
    maharashtra breaking news
    NCP
    Shivsena
    मराठी
    मराठी बातम्या
    marathi
    marathi news
    marathi news live
    todays marathi news
    Maharashtra political news
    national news in marathi
    marathi batmya
    sharad pawar
    ajit pawar
    devendra fadnavis
    uddhav thackeray
    maharashtra politics
    raj thackeray
    marathi batmya
    marathi batmya live
    latest marathi news
    marathi news video
    latest news
    मराठी बातम्या लाईव्ह

КОМЕНТАРІ • 2

  • @RajuPatil-lv8rh
    @RajuPatil-lv8rh 8 місяців тому +1

    तात्काळ आरोपीला अटक करुन फासावर चढवल पाहीजे ..माणुसकीला काळीमा फासवणा-या घटनेचा जाहिर.. निषेध ..निषेध