नांदेडचा गड कोण राखणार.? मराठा आरक्षण श्रीजया चव्हाण यांचे भविष्य यावर अशोक चव्हाणांची प्रकट मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • Follow the Rajmudra News Live channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Install App Now..
    play.google.co...
    आता सामान्य व्यक्ती ही बनू शकते पत्रकार !!
    Now a common person can become a journalist!!
    व्हा लिहिते.. 📄📰✒️
    बातमी, लेख लिहिण्यासाठी - तात्काळ पडेट करण्यासाठी किंव्हा पाहण्यासाठी Install App Now..
    Website: rajmudralive.com
    Dowanload App : play.google.com/store/apps/details?id=com.rajmudranews.live
    Facebook: Rajmudranewslive
    Telegram : t.me/rajmudranewslive
    Whatsapp : chat.whatsapp.com/CNCdM9LwExcAkXdW7w0NDM
    Instagram: rajmudra_news_live
    RAJMUDRA NEWS LIVE IS Marathi news channel.
    The Marathwada based company was launched on 23rd March 2020.
    RAJMUDRA NEWS LIVE focuses on providing you with the news from MAHARASHTRA to all over the world.
    RAJMUDRA NEWS LIVE keeps you updated with Interviews, Current Affairs, Sports, Bussiness, Spirituality, Health, Social Awareness, Finance, Entertainment and many more.
    RAJMUDRA NEWS LIVE vision is to keep individual ahead and informed without being baised.
    Watch RAJMUDRA NEWS LIVE (राजमुद्रा न्यूज LIVE) and stay tuned for the breaking news in MARATHI.
    marathi news live,marathi news video,marathi news,ajit pawar live news,maharashtra news,live marathi news,tv9 news,superfast news,fast news,मराठी बातम्या,marathi news updates,marathi breaking news,marathi news today,mahafast news,marathi fast news,mahafast news 100,100 superfast news,मराठी बातम्या live zee 24 taas
    #Rajmudra_News_Live #Rajmudranews #rajmudra #marathinews #breakingnews #newsupdate #maharashtra #marathwada #nanded
    Join this channel to get access to perks:
    / @rajmudranewslive

КОМЕНТАРІ • 91

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 місяці тому +6

    जनता काही गुलाम नाही कोण्या घराण्याची . आम्ही कोणत्याही तरुण होतकरू भुमिपुत्राला निवडून देऊ

  • @SKnews-8459
    @SKnews-8459 2 місяці тому

    आगामी भोकर विधानसभेच्या भावी आमदार उच्चशिक्षित इंजि. कु. दामिनी ताई दादाराव पाटील हेच असती ... स्थानिक आमदार..🎉

  • @sanjaypende1589
    @sanjaypende1589 2 місяці тому +1

    नांदेड जिल्ह्यातील विकासाचा म्हणता नांदेड जिल्ह्यातील तालुके माहीत आहेत काय अशोक (राव) चव्हाण साहेब पत्रकार तुमचे गुलाम असतील जनता नाही

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 2 місяці тому +13

    निगेटिव्ह नव्हते साहेब मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा होता आतातरी यातून बोध घ्या.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 місяці тому +1

    😂 काय कमाल आहे नको त्या ची गुण गान करीत आहेत काय मजबूर आहे

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 2 місяці тому +1

    ओबीसीच्या विद्यार्थ्याला खूप कमी फीस आणि मराठा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर वजन

  • @vijaypatil823
    @vijaypatil823 2 місяці тому

    सर लेडी धराविसाई साहेबाना विचारा प्रश्न

  • @shriniwasMahadwad-mk7bd
    @shriniwasMahadwad-mk7bd 2 місяці тому +3

    अहो साहेब मग पंतप्रधान यांचे सल्लागार असलेले ऑबेराय यांनी स्वता सांगीतले आहे की संविधान बदलण्याची वेळ आली आहे
    माजी न्या.आताचे राज्यसभेचे खासदार रंजन गोगाई हे देखील म्हणतात संविधान बदलावे लागेल
    भाजपचे खासदार अमित कुमार म्हणतात 400 पार झाल्यास आम्ही संविधान बदलू. या सर्वांना भाजपमधून बाहेर काढून टाका

    • @subhashmagre9170
      @subhashmagre9170 2 місяці тому

      कॉग्रेस ने 76 वर वेळा घटनादुरुस्ती केली, त्याचे काय। संविधानाचा मुलभुत गाभा कुणालाही बदलता येत नाही, राजीव गांधीनी शहाबानो केस मध्ये संविधान बदलुन मुस्लिम महिलांचा पोटगीचा अधिकार काढून घेतला, त्यांचे काय।

  • @smmudkhedkar8632
    @smmudkhedkar8632 2 місяці тому +2

    आदर्श प्रकरणामुळे नाव खराब झाले,आदर्श प्रकरण अजूनही संपलेलं नाही.म्हणून पक्षांतर हा निर्णय घेण्यात आला तो जनतेला पटलेलं नाही हेच यातून दिसून येत आहे.

  • @bhagwanraotate6925
    @bhagwanraotate6925 2 місяці тому +1

    नमस्कार,,काहीच नाही,,फक्त फक्त जरांगे पाटील,,,,,,,

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 2 місяці тому +1

    आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस होणार कोणता साहेब आम्हाला आरक्षण द्यायला तयार नाही फक्त आणि फक्त जरागे पाटील मनतील तस होणार सकल मराठा समाज नांदेड

  • @LakshmanGajjalwar
    @LakshmanGajjalwar 2 місяці тому

    महाविकास आघाडी जिंदाबाद लोकसभा निवडणुकीत जनता दाखवुन दिले आहे

  • @JayshreeJadhav-i7y
    @JayshreeJadhav-i7y 2 місяці тому +3

    तुम्ही किती खरं आणि किती खोटं बोलत आहे मराठा समाजाला माहीतच आहे

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 2 місяці тому +1

    बोले तैसा चाले वंदावे पाऊले --मराठा आरक्षण🙏

  • @ArvindKokate-j8z
    @ArvindKokate-j8z 2 місяці тому

    काय तुम्ही आमचे फार मोठे नुकसान केले एअरपोर्ट रस्ता बंद केल्यामुळे

  • @shriniwasMahadwad-mk7bd
    @shriniwasMahadwad-mk7bd 2 місяці тому +3

    साहेब तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष असतांना 21 जुलै 2021 रोजी राज्यसभा लोकसभा या खासदार यांना पत्र लिहिले होते आरक्षणाची 50% मर्यादा वाढ करावी असे सभागृहात मांडा असे तुम्हीच सांगीतले होते
    आज तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात मग तुम्ही राज्यसभेत का बोलले नाही

  • @rajkumarwalke4665
    @rajkumarwalke4665 2 місяці тому +1

    नांदेड ची जनता साहेबा सोबत राहणार

  • @shesharaomangnale2456
    @shesharaomangnale2456 2 місяці тому +5

    पक्षान्तराचे कारण काय?जनतेला खुलासा आवडेल,आपल्या काही चुकांचा पश्चात्तापांते शुध्दता आत्मशुध्दीचा प्रकार आहे का?पक्षांतर केल्यानंतर आपल्या मागील ससेमिरा संपला का? पक्षांतर म्हणजे कपडे बदलले एवढे सोपे आहे का? आपले मराठा आरक्षणओबीसी मधुन देण्यासंबंधी प्रमाणिक मत मांडावे.

  • @subhashraomane4043
    @subhashraomane4043 2 місяці тому

    उद्धव ठाकरे साहिबा सारखा महाराष्ट्रात दुसरा नेताच महाराष्ट्रामध्ये नाही कारण त्यानेच मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला धारेवर धरून शेतकऱ्यांना विमा मिळवून दिला भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 2 місяці тому +6

    मराठा समाजाला obc मधून आरक्षण देयाला पाहिजे. येथे गोलगोल उत्तर देता. म्हणून तुम्हाला मत नाही. इतर समाज खूप सुधारला आहे. त्यांना आरक्षण का.?

    • @venkatisitaprao
      @venkatisitaprao 2 місяці тому

      अशोकराव ला आरक्षणाची काय गरज आहे ते गरीब थोडेच आहेत ते एका जातीचे त्यांची पत्नी दुसऱ्या जातीची म्हणून त्यांना आरक्षणाचे काही देणे घेणे नाही असे वाटते

  • @govindshinde9839
    @govindshinde9839 2 місяці тому +6

    मराठा समाजाला आरक्षण ओबीसी प्रवर्गात पाहिजे साहेब बाकी काही सांगू नका

  • @subhashraomane4043
    @subhashraomane4043 2 місяці тому

    साहेब नांदेड जिल्ह्यात फक्त बोला महाराष्ट्रापुरतं बोला नांदेड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काही व्हॅल्यू राहिला नाही

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 місяці тому +3

    सर्वात निर्लज्ज नेता एवढीच ओळख

  • @gurunathshinde8456
    @gurunathshinde8456 2 місяці тому

    नांदेड जिल्हाचा विकास करनारा नेता आशोकराव चव्हाण साहेब च आहेत दूसरा कोनी नाही

  • @rampatilshinde5930
    @rampatilshinde5930 2 місяці тому

    50/.टक्याची मर्यादा वाढवा किंवा न वाढवा पण आगोदर ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण ध्या

  • @n.k.dhawale4537
    @n.k.dhawale4537 2 місяці тому +5

    अहो तुम्ही काँग्रेस चे .भरपूर दिले आणि आता मोदींचे गुणगान कसे काय गाता. शोभते काय.

  • @panditchinchole1254
    @panditchinchole1254 2 місяці тому

    साहेब हे तुम्ही मनातून बोलत नाही हे सुद्धा नेरेटीव्ह आहे 😂😂😂

  • @जिजाऊरोपवाटिकानांदेडपावडेवाडी

    कधी कार्य करते मोठे करा साहेब

  • @govindshinde9839
    @govindshinde9839 2 місяці тому +5

    किती दिवस घराणेशाही चालवणार साहेब आता बस झाल साहेब

  • @kadampratik5585
    @kadampratik5585 2 місяці тому +1

    बंगल्या वर बोलवून घेऊन काय पाहिजे ते सांगा ते देतो..किती पाहिजे ते सांगा.. अस कोन म्हणायलय मंग..😂😂 मी कोणाला म्हणलो नाही म्हण BJP मध्ये सोबत चला म्हणुन..😂
    #खोट बोलाव पण रेटुन बोलाव..#व्वा_रे_वा🙏🏻💯😂

  • @shitalsapkal1976
    @shitalsapkal1976 2 місяці тому

    Manoj jrange Dada tyanna vote kru Asok chavan mudadabad

  • @kadampratik5585
    @kadampratik5585 2 місяці тому +1

    मराठा आरक्षणाशिवाय निवडून येऊच शकत नाही..💯🚩 १०% आरक्षण समाजाने मागीणल होत का..? सरसकट OBC तुन मराठा आरक्षण द्या...👍🏻 लोक काय कानान भाकरी खायना झालेत.. लेकराला क्वालिफाय व्हाव लागेल म्हणजे काय मराठा समाजातील लेकरांना काही येत नाही अस आहे का..?

  • @sunilambulgekar4304
    @sunilambulgekar4304 2 місяці тому +3

    किती सफाई ने राजकारणी खोटे बोलतात

  • @rampatilshinde5930
    @rampatilshinde5930 2 місяці тому

    मनोज जहांगीर पाटील मदतीला तेच आम्ही करणार आहे एक मराठा लाख मराठा

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 місяці тому +2

    चव्हाण घराणे राजकारणातून नेस्तनाबूत करून टाकतील मतदार

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 2 місяці тому +1

    फक्त आघाडी सरकार, राहुल गांधी जिंदाबाद.

  • @panditraomenthewad8368
    @panditraomenthewad8368 2 місяці тому

    ही मुलाखत अतिशय चांगली वाटली

  • @SadashivKadam-u9s
    @SadashivKadam-u9s 2 місяці тому +4

    संविधान बदलणारा असा तुम्ही सुद्धा बोलला होता

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 2 місяці тому +3

    महाविकास आघाडी

  • @JayshreeJadhav-i7y
    @JayshreeJadhav-i7y 2 місяці тому +2

    पक्ष बदलला बस झालं का मुलीचे लग्न कर अगोदर

  • @MarotiPatil-w2v
    @MarotiPatil-w2v 2 місяці тому

    अशोकरावला एक प्रश्न विचारा तुम्ही काँग्रेस सोडून भाजप मध्ये का गेलात

  • @bharatdeshmukh6181
    @bharatdeshmukh6181 2 місяці тому +1

    पत्रकार हा चौकस बुद्धी चा असायला पाहिजे.
    पत्रकारांना माहिती पाहिजे अभ्यास पाहिजे मगच प्रश्न विचारले पाहिजे.
    चव्हाण साहेब यांची मराठा आरक्षणावर भूमिका काॅग्रेस पक्षामध्ये होते तेव्हा वेगळी होती,ते म्हणाले होते की केंद्र सरकार ने घटना दुरुस्ती करून ५०% च्या तरतूद रद्द करण्यात यावी अशी मागणी केली होती.
    आज वेगळी भूमिका घेतली आहे.

  • @SudhakarPatil-d4n
    @SudhakarPatil-d4n 2 місяці тому

    सरकारने सरळ 16 % च्या ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला समाविस्ट करायला पाहिजे जर नाही केले तर येणाऱ्या 2024 च्या विधानसभेला फटका 💯✅✅ बसणार

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 місяці тому

    विकसित भारत ह्या शेब्धाच bjp आपमन करीत आहे

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 2 місяці тому +1

    गध्दार नको कोणीही चालेल

  • @prakashmdakhore
    @prakashmdakhore 2 місяці тому +1

    मराठा आरक्षणावर काहितरी बोलावें तरच सन्मान मिळेल जय महाराष्ट्र

  • @akashjadhav-de5gx
    @akashjadhav-de5gx 2 місяці тому

    साहेब तुम्ही काँग्रेस मध्ये काळ्याचे पांढरे झालात आणि आज काँग्रेस ला खोटा प्रचार केला म्हणता काय इमानदारी आहे वा ss वा

  • @bhaskaringole6183
    @bhaskaringole6183 2 місяці тому +4

    हम सब जरांगे
    एक मराठा कोटी मराठा
    या वेळेस अशोक चव्हाण साहेबांनी माघार घेतली पाहिजे
    कारण
    मराठा आरक्षणावर निवडणूक होणार आहे
    उगाच मराठा समाजाचा रोश ओढून घेउनका सुजया ताई
    50000 च्या लिड णे मराठा समाजाचा मनोज दादा जरांगे समर्थ क उमेदवार निवडून आणायचे आहे

  • @ShubhamJadhav-b6h
    @ShubhamJadhav-b6h 2 місяці тому

    सा हे तुम्ही हदगावचे फार नुसकान केले कारखाना हे शेतकरययची कामधेन फुकट गिळंकृत केला आमचे शेर गेले

  • @ganeshambilwade638
    @ganeshambilwade638 2 місяці тому

    आदर्श. ...व्यक्तिमत्व 😅

  • @mangeshkadam596
    @mangeshkadam596 2 місяці тому

    Dusr konala tri sandhi dili pahije apn allredy mp ahat, pn ts nahi honar notchi incoming pahije yana adrsh ghotalebaj

  • @vithalkasbe8240
    @vithalkasbe8240 2 місяці тому

    साहेब तुम्ही काँग्रेस मध्ये होता तेव्हा आम्हाला काहीच फायदा होवु दिला नाही आता काय करायचं काही समजत नाही वेळ लागतो निर्णय घेण्यास

  • @Cartoonhouse707
    @Cartoonhouse707 2 місяці тому +3

    Askya tuze kahi khra nai re 😂

  • @panditchinchole1254
    @panditchinchole1254 2 місяці тому +12

    नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे होता आणि राहणार.. येत्या काळात अशोकराव चव्हाण साहेब निश्चित स्वगृही परतणार..

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 2 місяці тому

      ह्याला सद्यातरी कांग्रेस ने परत घेऊ नये . निष्ठावंता वर अन्याय होईल .

    • @ThecashewFactory
      @ThecashewFactory 2 місяці тому

      सकटात सोडून गेलें परत नाही.

  • @venkatisitaprao
    @venkatisitaprao 2 місяці тому +1

    आदर्श घोटाळावादी आदर्श नेता अशोकराव

  • @dnyanrajkalyane9472
    @dnyanrajkalyane9472 2 місяці тому

    ओन्ली वन काँग्रेस

  • @vishwambharpawar1773
    @vishwambharpawar1773 2 місяці тому +1

    मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष असताना आपण समाजाला न्याय देण्यास काहीच काम केलेले नाही

  • @govindshinde9839
    @govindshinde9839 2 місяці тому +6

    भोकरला पाणी नाही रस्ते नाहीत चाळीस वर्षे पासून चव्हाण कुटुंबाकडे सता आहे तुमची

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 2 місяці тому +1

    सत्तेवर भाजप सरकार आहे. आरक्षण देण्याचा अधिकार कोणाला आहे. काहीही बोलू नका. सरकार आरक्षण deyala पाहिजे. विरोधी पक्ष आरक्षण देऊ शकत नाही.

  • @मानिकामुगंल
    @मानिकामुगंल 2 місяці тому +5

    माहाविकासआघाडी

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 2 місяці тому +1

    Ashok rao is a great Neta Nanded 🙏🙏🙏🙏🙏

  • @balajibarse261
    @balajibarse261 2 місяці тому

    भावी केंद्रीय मंत्री अशोकराव चव्हाण साहेब ❤️❤️❤️

    • @balajisuryatale3023
      @balajisuryatale3023 2 місяці тому +1

      बालाजी बारसे अशोक चव्हाणला काँग्रेसशिवाय पर्याय नाही .

  • @rushikeshchavan6469
    @rushikeshchavan6469 2 місяці тому

    तू काही बोल मराठे तुम्हाला पडणारच.😅

  • @SKnews-8459
    @SKnews-8459 2 місяці тому

    आगामी भोकर विधानसभेच्या भावी आमदार उच्चशिक्षित इंजि. कु. दामिनी ताई दादाराव पाटील हेच असती ... स्थानिक आमदार..🎉

  • @SKnews-8459
    @SKnews-8459 2 місяці тому

    आगामी भोकर विधानसभेच्या भावी आमदार उच्चशिक्षित इंजि. कु. दामिनी ताई दादाराव पाटील हेच असती ... स्थानिक आमदार..🎉

  • @SKnews-8459
    @SKnews-8459 2 місяці тому

    आगामी भोकर विधानसभेच्या भावी आमदार उच्चशिक्षित इंजि. कु. दामिनी ताई दादाराव पाटील हेच असती ... स्थानिक आमदार..🎉

  • @SKnews-8459
    @SKnews-8459 2 місяці тому +1

    आगामी भोकर विधानसभेच्या भावी आमदार उच्चशिक्षित इंजि. कु. दामिनी ताई दादाराव पाटील हेच असती ... स्थानिक आमदार..🎉