दोघेही मुले छान आहेत.मोठा मुलगा खूप समजदार आहे. लहान भावाची ,आईची त्याला काळजी वाटते...लहान असुनही ...मोठे व्हावे लागले... परमेश्वरा त्यांना सुखी ,आनंदी ठेवा... त्या छोट्या बाळाला लवकर बरे वाटू दे....ताई त्याला झाकून घेतले पाहिजे...
ज्योती ताई तुमच्या कार्याला मानाचा मुजरा तुम्ही या तिघांना ठेवून घ्या आज्जी आजोबांना पण करमणूक होईल या लहान मुलांची आणि त्या ताई पण तुम्हाला कामात मदत करू लागतील आणि तुमच्या जवळ तिघेजण सुरक्षित राहतील असही तुमची एकटीची खुप धावपळ होते तुम्हाला कामात मदत होईल
ताई नमस्कार 🙏 ताई नका पाठवू त्या ताईला आणी हा मुलगा मोठा आहे तसं मी पण मोठी होते पण हेच दिवस होते आमचे आम्ही चार बहीणी आणी एक भाऊ होता पण बापाने कधी कुठला सन वार कधी आनंदाने खाऊ दिला नाही आणी एक आई ही आईच आसते 😢😢😭😭😭😭आई किती संकट आले तरी आपले लेकरं सोडतं नाही तशीच माझी मावली होती पण सुखाचे दिवस आले आणी काळाने घात केला मी खरंच खुप खुप रडले आज हा व्हिडिओ बघून एक प्रसंग मला खूप आठवतो आम्ही ऊस तोडीला जायचो आणी नंतर उन्हाळ्यात गावी येयचो मग मी आणी आई कामाला जावून त्यांच्यावर घर चालवायचो,पण आलो सकाळी आठ वाजता आणी पसारा उतरुन टाईम झाला माझी चुलती बोलली येता का कामाला नाहीतर लेडीज भरले तर काम नाही आम्ही तसेच कामाला गेलो डोक्याच्या वर ऊंस होता आणी खुरपायच काम होतं दुपारी जेवणाचा टाईम झाला पण भाकरी नव्हती आम्हाला दुसर्यांना एक भाकर दिली माझ्या आईने चतकुर भाकरी खाल्ली आणी मला तीनकोरा दिली तो दिवस मी मरेपर्यंत विसरु शकत नाही ताई 😭😭😭😭😭😭😭 त्या ताईला आधाराची गरज आहे दारु पिणारा कधीच कोनाचा नाही होतं तशीच ती ताई मोठा मुलगा खुप हुशार आहे मोठं होण खरंच सोपं नसतं त्याच्या सगळ्या इच्छा मारुन जगावं लागतं का माहीत नाही पण मला सांगावा वाटलं हे मन हालक झालं 😭😭परत एकदा नमस्कार 🙏 ताई खूप खूप छान काम करता
पुरुषाला संसार मूल याच्याशी काही घेणंदेणं नसत ते फक्त त्यांचा स्वार्थ साधतात. एखादा दुसरा असेल ज्याला संसार आणी बायको मुलांचं महत्व कळत असेल्.ती बाई भाग्यवान समजायची. पण ९९% पुरुष स्वार्थीच असतात.🙏
ज्योतीताई तुम्ही खरंच धन्य धन्य आहे तुमच्यासारखी आई सगळ्या जगाला हवी तुम्ही आहेत त्यांना काही टेन्शन नाही तुमच्या पाठीशी परमेश्वर कायम राहील तुमचं खूप खूप चांगलं होईल
खरंच ताई तुमच्या कामाला माझा मनापासुन सलाम असंच कागल कामं करत रहा व आमच्या सोबत बोलतं जा ताई व रोज विडीओ टाकतं जा ताई तुम्ही नमस्कार ताई तुम्हाला माझा व तुमच्या आश्रमातलाया सर्वांना नमस्कार माझा ताई ताई त्या ताई चे मुलं खुप छान आहेत ताई ताई तुम्ही त्या ताई चा आधार वा त्या ताई ला आधार दया ताई
Khup chhan aahet tighehi,mulga tar khup hushar,samajdar aahe,Jyoti Tyanna Nako pathvu g,darude navere kadhich sudhrat nahi,doghe hi aai aani mulga kahi hi kam kartil,tu tyanchi soy karun de,mala radu aale,Ashi vel konavari hi yevu naye.😢
डोळे भरुन आले. तु त्या ताईच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून तिचा संसार व्यवस्थित करता आला तर कर. अन्यथा हेच तिचं माहेर आहे असं समजून तिला ठेवून घे. जगण्याचे अनेक मार्ग असतात. तिच्या आयुष्यात तिला चांगला स्वाभिमानाने जगणारा मार्ग मेळो. हेच ईश्वरचरणी प्रार्थना.
मीही या वेळेतून गेलीय महिना महिना मुलांपासून वेगळे ठेवले रोज काळी निळी मारून करायचे हाल बेहाल खूपदा झाले माझे पण ...पण आता स्वामी च्या कृपेने मारहाण जरा कमी झाली....म्हणून या ताईची वेदना मी समजू शकते..😭 ज्योती ताई स्वामी नी तुम्हाला त्यांचे आधार बनून पाठवलं.....काहीतरी काम व आधार म्हणून काही सोय व्हावी 💫🙏 बाळाला लवकर बर वाटू देत 😢🙏
खूप छान येत आहे आम्हाला पण लय वाईट वाटलं त्या मुलांना बघून ताई आम्हाला पण बाळा नाही त्यामुळे खूप वाईट वाटलं त्या बाळांचं बाळांनो बघून ताई तुम्ही कुठे राहता तुम्हाला मला भेटायचं आहे आम्ही पुण्यात धायरी ला राहतो
Jyoti tai tumi khup great aahat. Mla pn tumchya sarkh ch social work kraychi ichha aahe. Aaj chya jya ladies aahet na tyancha mulga khup hushar aahe, te doghe pn jast divas depend nhi rahnar khitri kam nkki krtil fkt sadhya tyana support chi garaj aahe.
बीचेरीची काय अवस्था झाली आहे लाहन मुल खरंच आईती आई आसते बीपाणी घरा बाहेर काडल पण आई कशी का होईना सभाळतीच ज्योती तीला आता नको जाऊ दे राहूदे तुझे जवळ लाहन बाळ आहे तुझ कीती कौतुक कराव आनाथची माय झाली तु तुझं मुलांना खूप आशीर्वाद मीळल मुलांना बघुन वाईट वाटल एका ताईची कमेंट वाचून खूप रडले मी खरंच दारोडेला मय दया नसतं
नका पाठवू ताई पेनारे कधी सुधारत नाही त्यांच्या जीवाचे हाल नका करू जरी परत गेले तरी त्यांना तुमचा नंबर लेहुन द्या कारण जर परत घरा बाहेर काढले तर त्यांची सोय लावतान कुठे तरी 😢
दोघेही मुले छान आहेत.मोठा मुलगा खूप समजदार आहे. लहान भावाची ,आईची त्याला काळजी वाटते...लहान असुनही ...मोठे व्हावे लागले... परमेश्वरा त्यांना सुखी ,आनंदी ठेवा... त्या छोट्या बाळाला लवकर बरे वाटू दे....ताई त्याला झाकून घेतले पाहिजे...
किती गुणी मुलगा आहे. देवाने त्यांचे भले करो. ज्योती कडे पोचले म्हणजे आयुष्याचे सोने होणारच.
❤❤❤❤❤
फार च आवघड परीस्थिती आहे नवरे धडाचे नाही भेटले तर आयुष्याच वाटोळ होतय😢😢
ज्योती ताई तुमच्या कार्याला मानाचा मुजरा तुम्ही या तिघांना ठेवून घ्या आज्जी आजोबांना पण करमणूक होईल या लहान मुलांची आणि त्या ताई पण तुम्हाला कामात मदत करू लागतील आणि तुमच्या जवळ तिघेजण सुरक्षित राहतील असही तुमची एकटीची खुप धावपळ होते तुम्हाला कामात मदत होईल
ताई नका पाठवू त्यांना घरी तो माणूस त्रास देतोय ताईला आणि मुलांना मुलाला शाळेत घाला thanks tai❤
ताई नमस्कार 🙏 ताई नका पाठवू त्या ताईला आणी हा मुलगा मोठा आहे तसं मी पण मोठी होते पण हेच दिवस होते आमचे आम्ही चार बहीणी आणी एक भाऊ होता पण बापाने कधी कुठला सन वार कधी आनंदाने खाऊ दिला नाही आणी एक आई ही आईच आसते 😢😢😭😭😭😭आई किती संकट आले तरी आपले लेकरं सोडतं नाही तशीच माझी मावली होती पण सुखाचे दिवस आले आणी काळाने घात केला मी खरंच खुप खुप रडले आज हा व्हिडिओ बघून एक प्रसंग मला खूप आठवतो आम्ही ऊस तोडीला जायचो आणी नंतर उन्हाळ्यात गावी येयचो मग मी आणी आई कामाला जावून त्यांच्यावर घर चालवायचो,पण आलो सकाळी आठ वाजता आणी पसारा उतरुन टाईम झाला माझी चुलती बोलली येता का कामाला नाहीतर लेडीज भरले तर काम नाही आम्ही तसेच कामाला गेलो डोक्याच्या वर ऊंस होता आणी खुरपायच काम होतं दुपारी जेवणाचा टाईम झाला पण भाकरी नव्हती आम्हाला दुसर्यांना एक भाकर दिली माझ्या आईने चतकुर भाकरी खाल्ली आणी मला तीनकोरा दिली तो दिवस मी मरेपर्यंत विसरु शकत नाही ताई 😭😭😭😭😭😭😭 त्या ताईला आधाराची गरज आहे दारु पिणारा कधीच कोनाचा नाही होतं तशीच ती ताई मोठा मुलगा खुप हुशार आहे मोठं होण खरंच सोपं नसतं त्याच्या सगळ्या इच्छा मारुन जगावं लागतं का माहीत नाही पण मला सांगावा वाटलं हे मन हालक झालं 😭😭परत एकदा नमस्कार 🙏 ताई खूप खूप छान काम करता
ताई तुमचं गाव कोणत
दोन्ही बाळ खूप गोड आहे ज्योतीताई तु खूप छान काम करते धन्यवाद तुला❤❤
अशक्य ही शक्य करतील स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
खूप हुशार आहे मोठा मुलगा ताई तुम्ही नक्की च मदत कराल त्या दोन मुले आणि आईला
जाने जन्माला घातले त्याला काळजी आहे पुरुष जात खुप वाईट असते बाईने स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे
Ho te tr ti bai karlech
पुरुषाला संसार मूल याच्याशी काही घेणंदेणं नसत ते फक्त त्यांचा स्वार्थ साधतात. एखादा दुसरा असेल ज्याला संसार आणी बायको मुलांचं महत्व कळत असेल्.ती बाई भाग्यवान समजायची. पण ९९% पुरुष स्वार्थीच असतात.🙏
ताई खूप छान 👌 श्री स्वामी समर्थ स्वामी सर्व संकट हरवतील श्री स्वामी समर्थ 👌
ज्योतीताई तुम्ही खरंच धन्य धन्य आहे तुमच्यासारखी आई सगळ्या जगाला हवी तुम्ही आहेत त्यांना काही टेन्शन नाही तुमच्या पाठीशी परमेश्वर कायम राहील तुमचं खूप खूप चांगलं होईल
खरंच ताई तुमच्या कामाला माझा मनापासुन सलाम असंच कागल कामं करत रहा व आमच्या सोबत बोलतं जा ताई व रोज विडीओ टाकतं जा ताई तुम्ही नमस्कार ताई तुम्हाला माझा व तुमच्या आश्रमातलाया सर्वांना नमस्कार माझा ताई ताई त्या ताई चे मुलं खुप छान आहेत ताई ताई तुम्ही त्या ताई चा आधार वा त्या ताई ला आधार दया ताई
ताई त्यांची चांगल्या पध्दतीने सोय झाली तरच त्या ताईला पाठवा तोवर तुम्ही तिला आधार द्या 🙏
मुलांकडे बघून खूप खूप वाईट वाटले
ताई तुम्ही दुसरी सिंधुताई सपकाळ आहेत
ताई तुझ्या जवळच ठेव त्या बाईला तुला कामाची खुप मदत होईल आणि मुलेही जवळ राहतील
ताई तुझ्या मदतीची ह्यांना गरज आहे
दोनही मुले फार छान आहेत, तुम्ही त्यांचे भवितव्य घडवा ताई, आणी आम्हाला खात्री आहे, तुम्ही ते कराल, 🙏💐
खरचं ताई तुमच्या कार्याला सलाम. असचं चांगल काम आपल्या हातून होवो हीच ईच्छा
लोकांना मुल होत नाही आणि सोन्यासारखी मुलं आहेत काय बोलणार
Khup वाईट वाटतं येवढे गोड मुल आहेत....आणि अशी परिस्थिती कोणावर ही येऊ नये😢
तित्थयरा सव्वे पसीयंतु, सिध्दा सिध्दीं सव्वे दिसंतु💯
Kitti god mule aahet,ka bare lok aaplya pot chya mulana aase rastya var sodun detat
कोणीही आले तरी यांना त्यांच्याबरोबर पाठवून नको देवु खुप छान मुल आहेत दोन्ही
मुलगा खुप हुशार आहे त्याला शिक्षण घेवू द्यावे . घरचे जबाबदारी घेत नसेल तर अनाथ आश्रमात टाकून शिक्षण घ्यावे .
Tai thanks❤
ताई तुमच्या हातून खूप, थोर पुण्याचे काम होते आहे. ताई yum
एक नंबर काम केले बाळा खूप खूप शुभेच्छा 🙏 ताई तुम्ही एक नंबर काम करत आहेत खुप खुप शुभेच्छा 🙏
धन्य वाद ताई
खूप वाईट वाटले ताई नको पाठवून देऊ
ज्योती ताई तिला कुठेतरी कामाला लावा. नंतर भाड्याने घर घेऊन ती राहील. दोन सुंदर मुलगे आहेत.
हो ताई त्या ताईला कुठेतरी काम करून पैसे भेटतील असा काहीस आश्रम बघून द्या. तो मुलगा पण शिकेल आणि आईला पण संभाळेल.
किती देखणे मुल आहेत इथ लोकांना कोटींनी इस्टेट आहे पण मुल नाहीत
Khup chhan aahet tighehi,mulga tar khup hushar,samajdar aahe,Jyoti Tyanna Nako pathvu g,darude navere kadhich sudhrat nahi,doghe hi aai aani mulga kahi hi kam kartil,tu tyanchi soy karun de,mala radu aale,Ashi vel konavari hi yevu naye.😢
ताई त्या मुलाला आळंदीला वारकरी शिकंण संस्थेत टाका तो माळकरी आहे छान राहीन
छान काम करताय तुम्ही
😢😢❤kite chota mulga ani 12warsha mulga ❤🎉love u bachaa
Chhan 👍👍👍
फार वाईट वाटले व्हिडीओ पाहून
Kharach khup chan kam karta tai tumhi... Khup dhanyavad tumhala..
डोळे भरुन आले.
तु त्या ताईच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून तिचा संसार व्यवस्थित करता आला तर कर. अन्यथा हेच तिचं माहेर आहे असं समजून तिला ठेवून घे.
जगण्याचे अनेक मार्ग असतात.
तिच्या आयुष्यात तिला चांगला स्वाभिमानाने जगणारा मार्ग मेळो.
हेच ईश्वरचरणी प्रार्थना.
ताई तुमचा कामाला सलाम
Tai tumchya Kamala salam good
Kharrch tai darude lok sudharat nahi pathau nakat tyanna
डोक्यात पाणी आल😢
खरंच ताई तुम्हाला सलाम
ताई तुझ्या कामाला सलाम
खूप छान
Mulga kiti samjdar ahe😢😢😢😢
खूप छान ताई❤❤
ताई तुमच्या कार्याला सलाम 9महिन्याचे बाळ सोडून राहिलं का कोणती आई
मीही या वेळेतून गेलीय महिना महिना मुलांपासून वेगळे ठेवले रोज काळी निळी मारून करायचे हाल बेहाल खूपदा झाले माझे पण ...पण आता स्वामी च्या कृपेने मारहाण जरा कमी झाली....म्हणून या ताईची वेदना मी समजू शकते..😭 ज्योती ताई स्वामी नी तुम्हाला त्यांचे आधार बनून पाठवलं.....काहीतरी काम व आधार म्हणून काही सोय व्हावी 💫🙏 बाळाला लवकर बर वाटू देत 😢🙏
श्री स्वामी समर्थ...
Yana tumcha jawal ch thewa tai. Gharatlya kama made help hoyil tumala....
खूप वाईट वाटलं ताई
Bappa bless you pillu❤
Tai ur grt lahan bal upasi hote kup vait valate Tai
ताई तुमच्याकडेच ठेवून घ्या हया ताईला तिची तब्येत पाहून तिने खूप नवर्याचा त्रास हसन केलेला दिसतो.
खूप छान येत आहे आम्हाला पण लय वाईट वाटलं त्या मुलांना बघून ताई आम्हाला पण बाळा नाही त्यामुळे खूप वाईट वाटलं त्या बाळांचं बाळांनो बघून ताई तुम्ही कुठे राहता तुम्हाला मला भेटायचं आहे आम्ही पुण्यात धायरी ला राहतो
Nice
ॐ,साई,राम,ताई,तुम्ही,खुप,चांगलं,काम,करता,त्या,बदल,धंनेवाद,ताई
आशि वेळ दुशमनावरही येवु नये जय हरि माऊली🎉😊❤
Shree gurudev🙏🙏
God bless you and your Family Tai..🙏
Tya taicha navra ghyayla aala ki tyala aani taila tumchyakdech kamala thevun ghya. Laksh rahil, aani tyanch potpan bharel.
म्हणून तिने येवढ मोड पाहुल उचलय
Joti tai tu kharch kiti mothya manachi ahe g tu khup gret ahes
Jyoti tai tumi khup great aahat. Mla pn tumchya sarkh ch social work kraychi ichha aahe. Aaj chya jya ladies aahet na tyancha mulga khup hushar aahe, te doghe pn jast divas depend nhi rahnar khitri kam nkki krtil fkt sadhya tyana support chi garaj aahe.
ताई तुमचा no देऊ शकता का.,.... मी या ताईंना मदत करू इच्छिते
मीपण मदत करू - इच्छी ते
ताई त्यांना घरी पाठवू नका.चागला सांभाळ करा कष्ट करतील त्या .
व्यवस्तीत जाग्याला पोहचले देवाने .त्याना
पाथर्डी तालुक्यातील आहे मच्छिंद्र नाथ गड मोहटा देवी मंदिर
Video baghun dolyat pani aale😢 swami ya donhi balana khup moth kara
मुलगा खूप समंजस आहे
ज्योती ताई तुमचा नंबर सेंट करा म्हणजे आम्हाला भेटता येईल
बीचेरीची काय अवस्था झाली आहे लाहन मुल खरंच आईती आई आसते बीपाणी घरा बाहेर काडल पण आई कशी का होईना सभाळतीच ज्योती तीला आता नको जाऊ दे राहूदे तुझे जवळ लाहन बाळ आहे तुझ कीती कौतुक कराव आनाथची माय झाली तु तुझं मुलांना खूप आशीर्वाद मीळल मुलांना बघुन वाईट वाटल एका ताईची कमेंट वाचून खूप रडले मी खरंच दारोडेला मय दया नसतं
Kharcha kiti mulga gunie ahi dav tumcha pateshi tumhe Kalgi gya 🙏🌹shree swami samartha 🙏
दूध पाजले की बाळाला उभे धरायचे असते पचन चांगले होऊन ढेकर झालेला चांगला असतो
तुमच्याशी संपर्क कसा
Tai तुमचा no dya
Plz donhi lekranchi kalji ghya
ताई मला पण आधार मिळेल का माझा नवरा पण मला खूप trass detoy svtala marun घ्यायची सारखी धमकी देतोय ky kru sanga plz
Tai tya lahan balala chadi galun video chalu karat jawa channel la problem hoil sree Swami samart
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
नका पाठवू ताई पेनारे कधी सुधारत नाही त्यांच्या जीवाचे हाल नका करू जरी परत गेले तरी त्यांना तुमचा नंबर लेहुन द्या कारण जर परत घरा बाहेर काढले तर त्यांची सोय लावतान कुठे तरी 😢
खर आहे अशी माणसं नाही सुधारत
Ashi yeal konavrhi yvu naye
Tumchya karyala namaskar ghari kasi rahanar navra gharat kahi aanat navhta
ताई तुमचा नंबर आहे
🙏🌹🙏❤️🙏🌹🙏
आसरम कुठे आहेत खूप छान ताई देवाचा अवतार आहे ताई तुम्हाला मदत देण्यासाठी नंबर पत्ता देणं
Parat ghari nako pathau tai
ताई नंबर दयाना
ताई आपला मोबाइल नंबर देणे हि विनंती जयहरि माऊली🎉😊❤
Khup vait paristiti ahe tai yanchi tumhi Yana tumchya ashramt theva🥺
Radayla aal mala,school la taka tyala,mala Google pay karita no.send kara jyoti tai pls
😢😢😢😢
❤❤🎉
🙏🙏🙏🙏🥺🥺🥺
Nako pathvayla tai plz mulala hostel madhe taka ani bai la tumcha kade Kamala madatnis manun thva
Nki bga swapnil ki duniya aavdel tumala nki bga you tube channel😊
मोहटा देवीच पाथर्डी तालुका आम्ही पण इथेच राहतो tai हि ताई कुठली आहे
Namaskar