Rayandar marathi short film [ रायंदर- एक सामाजिक लघुपट ]

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • रायंदर- एक सामाजिक लघुपट
    हा एक सामाजिक लघुपट असुन या मध्ये परंपरेच्या जोखडात अडकलेल्या समाजावर भाष्य केले असून याद्वारे शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे ......
    या लघुपटात कुठल्याही जतीचि किवा धर्माची अवहेलना किंवा अपमान करण्याचा
    उद्धेश नसून केवळ प्रबोधन मनोरंजन करण्याचा हेतु आहे
    या लघुपटाचे सर्व हक्क लेखककाड़े कॉपीराइट असून याची कुठेही नक्कल केल्यास
    कॉपीराइट कायद्यानुसार कारवाइ करण्यात येईल
    8087634730
  • Розваги

КОМЕНТАРІ • 143

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 4 роки тому +3

    खुपच सवेंदनशील हया साठी बाबासाहेबांचे वाक्य आतातरी बहुजनसमाजानी ध्यानात घ्यावे शिका सघंटीत व्हा आणि सघर्षं करा

  • @ajaypardeshi6386
    @ajaypardeshi6386 4 роки тому +7

    जुन्याच काळात ह्या समाजाला किंमत होती आता हलिच्या काळात कोनि जवळ थाब़वुन देत नाही शिक्षण हीच भाकरी आहे. खुप छान कथा आहे पुढच्या कामाला सुभेछा

  • @ganeshpatil879
    @ganeshpatil879 5 років тому +8

    अप्रतिम मांडणी केलीय आजच्या काळाची, आता पैसा खुप झालाय पण माणुसकी विसरत चाललंय मानव , खरंच ज्यांना गरज आहे त्यांना मदत केलीच पाहिजे प्रत्येक जण सारखे नसतात , अन कुणीही आवड। म्हणून मागत नसते , अन काम सर्वांनाच भेटत नसते, बरेचशे जण काम करून घेतात अन मोबदला मात्र कवडीमोलाच, शिक्षण तर आवश्यक च आहे पण त्या सोबत जगण्याचे स्रोत सुद्धा पाहिजेत...

  • @shivajibandgar684
    @shivajibandgar684 3 роки тому +2

    अप्रतिम कलाकृती कला जगल तर माणूस की जगल नाही तर फक्त मोबाईल राहील भविष्य त माझी या कलेला लाख लाख शुभेच्छा 💐💐🙏

  • @shridhardhasyogcounciler8
    @shridhardhasyogcounciler8 4 роки тому +5

    काळ बदलला, मानस बदलली,आपण बदललं पाहिजे ,स्वावलंबी बनलं पाहिजे व स्वावलंबी झालेल्यांनी माणुसकी जपली पाहिजे
    संकल्पना खूप वास्तव आहे.
    वास्तव मांडल अभिनंदन

  • @savitapansare2910
    @savitapansare2910 3 роки тому +4

    बहुरुपी यांनी आपली कला जिवंत ठेवली यामुळे अनेक लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे मोलाचे कार्य चालू ठेवल्यामुळे त्यांचे धन्यवाद . तसेच आपल्या चॅनेल चे देखिल आभार .

  • @maheshpawar4664
    @maheshpawar4664 3 роки тому +10

    याचात एकच तथ आहे ..पुर्वी ऐकमेकाना मदत करत होती आता नाही राहिली माणुसकी राव ...विडिओ छान राव मस्त ...

    • @sureshwagh7122
      @sureshwagh7122 3 роки тому

      बरोबर मी पण तीच कॅमेंट करणार होतो

  • @ganushinde4308
    @ganushinde4308 5 років тому +4

    काळीज फाडल राव

  • @Digambarabramhane4
    @Digambarabramhane4 5 років тому +5

    चित्रपट बघून तरी भीती देखील लोक खरंच लोक झाले की त्यांना काहीही पर्वा नाही दुसऱ्याची दारात माणूस आल्यावर लोक भीक वाटत नाही ही परिस्थिती आहे ही खरी परिस्थिती आहे

  • @dineshmore1409
    @dineshmore1409 4 роки тому +2

    Wa ya bahurupi pudhe picture madhle actors fike padtil

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 2 місяці тому

    सर्व कलाकारांचे पोट भरण्याचे दिवस हया वीस ते तीस वर्षात बंद झाले आहेत, शासनाने अश्या घरोघर फिरून सुध्दा पोट भरत नसलेल्या साठी शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन नोकऱ्या उपलब्ध कराव्यात ही विनंती त्या मूळे ह्यांचे हया जगात जगणे सोपे होईल...

  • @ankur3706
    @ankur3706 3 роки тому +2

    खूप छान संकल्पना आहे अप्रतिम खूप छान व्हिडिओ

  • @nagnathkasabe7254
    @nagnathkasabe7254 4 роки тому +3

    खरोखर...निशब्द...निशब्द..हो शब्द, दगडाला पाझर ..फुटलं पण माणसाला ...निशब्द...कडक झकास, 🙈🤦‍♂️

  • @ankushavad2472
    @ankushavad2472 3 роки тому +2

    Shetkari raja aahe.aani rahnarch aahe

  • @Shahirdevrajbhise
    @Shahirdevrajbhise 4 роки тому +4

    वास्तव फार छान मांडणी केलीय
    परंतु आण्णा भाऊ साठे आठवा
    जग बदल बदल घालून घाव
    सांगुन गेले मला भीमराव

  • @SaripatFilms
    @SaripatFilms 3 роки тому +1

    या दिग्दर्शकाने अतिशय वास्तवतेचे चित्रण केले सॅल्युट भावा तुला.

  • @dnyanobamaske9845
    @dnyanobamaske9845 4 роки тому +1

    लय भारी

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 4 роки тому +4

    मनाला चटका लावुन गेली ही सामाजिक लघुकथा या जगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही

  • @एकमराठालाखमराठा-ष5स

    परंपरा चालु ठेवण्यासाठी प्रत्येकाने हात पुढे करायला पाहिजे लहानपणाची आठवण करून दिली

  • @vinayakkamble8893
    @vinayakkamble8893 4 роки тому +1

    Kharach...dole bharun aale Bhau.... paristhiti khup waiet ahe he baghun kalte...tumhi yanche dukh changlya prakare mandle ya laghupata tun.

  • @ankushavad2472
    @ankushavad2472 3 роки тому +2

    Mi suda 1996 la polis mama rayandar la bhit hoto' pan hi kala chan aahe aani bhart vividhtene natlela aahe.ya lokana badal zala pahije

  • @prashantmokal1718
    @prashantmokal1718 7 років тому +10

    खरच खूप छान डोळे भरून आले पण हे बदलायला हवे माणूस म्हणून जगायला शिकले पाहिजे कोण्या एका जातीचा माणूस म्हणून नव्हे या प्रथासगळ्या एका अविदेने केले पान ती अविद्या कोणती हे समजून घेयला पाहिजे

  • @uddhavlonkar5184
    @uddhavlonkar5184 3 роки тому +2

    व्यथा व्यथा आणि फक्त व्यथाच

  • @stockmarketlife690
    @stockmarketlife690 4 роки тому +2

    छान संदेश दिला तुम्ही

  • @vaijanathbhalerao9550
    @vaijanathbhalerao9550 5 років тому +4

    एकदम छान

  • @vinodchunade6029
    @vinodchunade6029 4 роки тому +2

    भैर नाईक मराठा

  • @rekhajadhav5676
    @rekhajadhav5676 4 роки тому +3

    काळ बदलला काळाबरोबर बदला शिक्षण घ्यावे जगण्याचे जागर शिक्षणाचा

  • @popattonage1149
    @popattonage1149 4 роки тому +3

    ही एक लघुकथा नसून ,जगाला चांग ल्या प्रकारचा संदेश आहे

  • @siddheshvani4165
    @siddheshvani4165 5 років тому +2

    Kharch khup chhan radu aalay hi stori baghun

  • @dadasahebmarathe3999
    @dadasahebmarathe3999 5 років тому +4

    खरच खूप छान आहे डोळे भरून आले

  • @shankarkshirasagar6785
    @shankarkshirasagar6785 6 років тому +2

    khup chan vastavik prayog ahey pathrital kalakarache Abhinandan

  • @babasahebnagtile2206
    @babasahebnagtile2206 5 років тому +3

    Khup chan script banvli ahe satya paristiti var dolyat pani ale

  • @ashokchandore4555
    @ashokchandore4555 3 роки тому +2

    जूने दिवस गेले आता शिकेल तोच टीकेल

  • @sameerbankar37
    @sameerbankar37 7 років тому +19

    खुप छान...
    हि खरी वस्तुथिती आहे शिक्षण हि काळाची गरज आहे, जुनी परंपरेवर अवलंबून राहणे योग्य नाही, शिक्षणाची गरजच आहे, सरकारने अशा शिक्षणापासुन वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण गरजेचे आहे , पुढील वाटचालीस शुभेच्छा ...!
    समीर बनकर(बारामती)
    ९४२१९३२२२८/८६०००२७००८

  • @sujitgade124
    @sujitgade124 5 років тому +4

    चालु गडामोडीची आहे मस्त आहे भाऊ आजची परस्थिती

  • @pritamnetajijadhav3805
    @pritamnetajijadhav3805 3 роки тому +1

    Vmsbcm
    Khupchahan

  • @mandakeshav3934
    @mandakeshav3934 7 років тому +8

    Pharach Chhan! Sundar Laghupat. I hope government is taking notice of changing circumstances and instructing and facilitating schedule tribes to educate themselves.

  • @laxmanlavate2941
    @laxmanlavate2941 5 років тому +2

    खुप छान परंतु हे बदलायला हवे.

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 5 років тому +7

    शिक्षण पाहिजे हे खर आहे पण माणुसकी पण पाहिजे.

    • @rajupawar3372
      @rajupawar3372 4 роки тому

      17.30khup.wait.parishithi

    • @rajupawar3372
      @rajupawar3372 4 роки тому

      Khup ganbhir time ahe ya lokanwar. Yani nahi anli paristithi swatawar. Taya. Weles naay waywasha ha time deun geli tanchawar ha time

  • @maheshpatil506
    @maheshpatil506 11 місяців тому

    अप्रतिम. . .बदल घडायला हवा😢

  • @kunalrathod7813
    @kunalrathod7813 4 роки тому +1

    खुप छान

  • @ashoklad4525
    @ashoklad4525 4 роки тому +1

    खुप सुंदर हिडीओ आहे 👌👌💛

  • @amoldahale7350
    @amoldahale7350 6 років тому +6

    डोळ्यात पाणी आले खूप छान

  • @shrikanttakbhate6655
    @shrikanttakbhate6655 5 років тому +2

    Khup radalo khup kahi shikvan milali

  • @ramdasjagtap785
    @ramdasjagtap785 5 років тому +3

    Very nice

  • @dhananjaychaure8670
    @dhananjaychaure8670 8 років тому +10

    हा एक अतिशय सुंदर बोलका लघुपट आहे अवश्य पहा

  • @jaishibarinews
    @jaishibarinews 4 роки тому +7

    मन हेलावुन टाकले !

  • @santoshnagargoje9576
    @santoshnagargoje9576 5 років тому +1

    Khupch Chan video hota jivala lagava aasa

  • @sachinwaklemakodikar1271
    @sachinwaklemakodikar1271 3 роки тому +1

    best

  • @rahulkasbe4182
    @rahulkasbe4182 4 роки тому +2

    Nice flim sir

  • @dnyanobamaske9845
    @dnyanobamaske9845 4 роки тому +1

    जबरदस्त

  • @rupeshjadhav7784
    @rupeshjadhav7784 3 роки тому

    खूप वाईट वाटले बघतांना

  • @ashrubakadam3424
    @ashrubakadam3424 5 років тому +2

    Sunder

  • @tanajishelke6613
    @tanajishelke6613 2 роки тому

    काळ बदललेला आहे जुनी माणसे मयाळु होते सध्याची परिस्थिती बेकार आहे माझे एवढेच म्हणणे आहे की आपल्या मुलाला चांगले शिक्षण देऊन रायंदर बनवण्यापेक्षा आय पि एस आधिकारी बनवा

  • @yogeshgawade1577
    @yogeshgawade1577 6 років тому +2

    khup chan hi khari wastustiti tumchya pryatnanla nakki yash milav hich parmeswrakde parthana

  • @rahuldhok8233
    @rahuldhok8233 3 роки тому +2

    Nice 👌☝

  • @sukumarkamblesk1229
    @sukumarkamblesk1229 5 років тому +3

    Nice one

  • @giridharingole3468
    @giridharingole3468 5 років тому +12

    जो काळ वीस वर्षा नंतर आला ना त्या काळाचा विचार करून मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे कारण पहिल्या सारखी भिक राहिली नाही आणि माणुसकी सुद्धा

  • @marotiwagalagave6566
    @marotiwagalagave6566 4 роки тому +3

    खूप छान दादा

  • @vikasnagdeve1474
    @vikasnagdeve1474 4 роки тому +2

    Very very good

  • @Digambarabramhane4
    @Digambarabramhane4 5 років тому +4

    हा तुमचा सरून पर्याय व्हिडिओ पाहिजे भारतात त्यामुळे सगळ्यांनी सर्च करा आणि पुढे पाठवा त्याला पण सबस्क्राईब करा

  • @manishadugane3010
    @manishadugane3010 2 місяці тому

    khup emotional story ahe 😢

  • @somnathashtul4153
    @somnathashtul4153 7 років тому +3

    man halale , khup chan, shikshan have kalachi garaj ahe

    • @rajupawar3372
      @rajupawar3372 4 роки тому

      Amhi asech paal lawaun rahilo khup diwas.... Raju. Motiwale... Gosavi. Ambad. Dist Jalna......... Garibi khup waet. Ashte...

  • @uttamkamble6545
    @uttamkamble6545 4 роки тому +1

    Far chhan

  • @ramprasadsolunke2611
    @ramprasadsolunke2611 7 років тому +3

    खुप छान!!!

  • @vilasahire1939
    @vilasahire1939 3 роки тому +2

    मानसं बदली

  • @subhashchhapewad9793
    @subhashchhapewad9793 5 років тому +2

    Very nice movie

  • @Bageshwarifilms
    @Bageshwarifilms 6 років тому +2

    super story

  • @parikshitdhokate6112
    @parikshitdhokate6112 3 роки тому +2

    महाराष्ट्रातील कला जोपासली पाहिजे पण पहिल्या सारखे लोक नाहीत आता बहुरीपी जगला पाहिजे तसेच शिक्षण पण घ्यायला हवे आपल्या कलेला प्रोत्साहन दिले पाहिजे न लाजता

  • @hansraj6672
    @hansraj6672 4 роки тому +1

    shikshan khup mahatwache aahe.

  • @babuchavan685
    @babuchavan685 2 місяці тому

    Super 👌 👍

  • @शेतशिवार-ट7ण
    @शेतशिवार-ट7ण 5 років тому +1

    ऎकच नंबर सर

  • @dhananjayjadhav8899
    @dhananjayjadhav8899 7 років тому +3

    khup khup Chan lahan paniche Divas aatthvale

  • @mrhanumantdalgude
    @mrhanumantdalgude 5 років тому +2

    Nice

  • @yogeshbansode7785
    @yogeshbansode7785 3 роки тому +2

    👏👏👏👏

  • @narayanmore932
    @narayanmore932 3 роки тому +2

    Heart taching

  • @saudagarpanchal2591
    @saudagarpanchal2591 3 роки тому

    V. Nice

  • @rahulchavan886
    @rahulchavan886 6 років тому +1

    Khup chan

  • @sagarsawant4231
    @sagarsawant4231 4 роки тому +2

    Pahelche devas.atavale...

  • @ratandhiwar6482
    @ratandhiwar6482 5 років тому +1

    Kharach khup chhan

  • @vishnukholase6835
    @vishnukholase6835 5 років тому +2

    Nice movies Realise the rural Background for old memories

  • @pirajirathod1923
    @pirajirathod1923 5 років тому +7

    वास्तविक पाहता डोळे भरून आले

  • @AKSHAYPATIL-ju6jw
    @AKSHAYPATIL-ju6jw 7 років тому +1

    Very nice Film

  • @ganeshrode8950
    @ganeshrode8950 5 років тому +1

    1no

  • @kakajibajiraotidke4691
    @kakajibajiraotidke4691 4 роки тому +1

    भारीच रायरन

  • @surajmundhe7022
    @surajmundhe7022 6 років тому +1

    Nic very nice 👍

  • @sagarshinde6276
    @sagarshinde6276 5 років тому +1

    Nice bhau

  • @nanajishinde6850
    @nanajishinde6850 5 років тому +2

    Shikshan he vaghiniche dudha ahe
    Education is must

  • @ganeshsuryawanshi846
    @ganeshsuryawanshi846 4 роки тому +1

    Khup chhan ✌🙏🙏

  • @lasaru56781
    @lasaru56781 3 роки тому +3

    Real fact, govt may look at this weaker section community for education, sheltor, food and fin. Resource

  • @jivanjadhav5592
    @jivanjadhav5592 5 років тому +2

    hats off sir

  • @mykidstalk6111
    @mykidstalk6111 6 років тому +1

    khup chaan..

  • @prashiklandage2336
    @prashiklandage2336 4 роки тому +2

    1 शॉर्ट फिल्म परभणी च्याच नेत्यावर बनवली तर.,???

  • @dineshgadhave1338
    @dineshgadhave1338 7 років тому +2

    khoop bhavnatmak story...

  • @pravinjabhav2919
    @pravinjabhav2919 6 років тому +2

    छान सर

    • @rajupawar3372
      @rajupawar3372 4 роки тому

      18pagad jaat ajun magech ahe amchechi... Sarkar ne khahi upay karawa. Ki kalkalchi Vinnti.... Jay Gosavi.

  • @AM-bf6dn
    @AM-bf6dn 6 років тому +1

    Good Movie 😌😌

  • @vyavahareyogesh9568
    @vyavahareyogesh9568 4 роки тому

    Khup kahi sangital

  • @gulabmadane9141
    @gulabmadane9141 3 роки тому

    Jay Umaji Raje

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 роки тому

    छान आहे...

  • @santoshkumarsautkar9699
    @santoshkumarsautkar9699 5 років тому +1

    Education is best