गुरुचरित्रामृत दिवस ६ भाग १ | समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा) आयोजित
    आंतरराष्ट्रीय किर्तीचे कीर्तनकार-प्रवचनकार समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी यांच्या ओजस्वी वाणीतून,
    गुरुचरित्र कथामृत
    हा कार्यक्रम दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ ते १ डिसेंबर २०२२ रोजी श्री गुरुचरणी अर्पित केला गेला. याचा लाभ तमाम गुरुभक्तांना व्हावा म्हणून आपण यूट्यूब च्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवत आहोत.
    साथसंगत:-
    संवादिनी: श्री. सुशील गद्रे.
    तबला: श्री. विश्वास जोशी.
    ध्वनि संयोजक: श्री. उदयराज सावंत(S Kumar Sounds and Recording Studio, Ratnagiri)
    विडियो संयोजक : श्री. स्वरूप गोडबोले(M- 7030305880)
    आपण या कार्यक्रमाची लिंक आपल्या ओळखितल्या गुरुभकतांपर्यंत पोहोचवा ही विनंती.
    आपले,
    श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा)
    देवस्थान च्या धार्मिक तसेच इतर कार्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी खालील संस्था सदस्यांशी संपर्क करा.
    श्री धुंडिराज(केदार) रेमणे - 7972017624
    श्री ॐकार आठल्ये - 7083845700
    श्री चैतन्य सरदेशपांडे - 9130376710
    ‪@dattdevsthansakharpa‬

КОМЕНТАРІ • 26

  • @sheetalgore7282
    @sheetalgore7282 Рік тому +1

    Om namo bhagvate dattatrayay नमस्कार बुवा

  • @VijayJoshi-zg9gj
    @VijayJoshi-zg9gj 4 місяці тому +1

    खुप खुप छान कथा सांगितली महाराजांनी अतिशय गोड आवाज

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 Місяць тому +1

    खुप छान कथा आदरणीय मकरंद बुवा ऐकत राहावे वाटते. साथीदार पण छान. आयोजकांचे आभार. धन्यवाद आणि नमस्कार सर्वांना

  • @vrushaliathalye7272
    @vrushaliathalye7272 11 місяців тому +1

    मंतरलेले दिवस........

  • @ManishaKulkarni-qf7of
    @ManishaKulkarni-qf7of 9 місяців тому +1

    खूप छान अगदी पावन झालो आपण असे वाटते ,खूप समाधान वाटतेय🙏🙏🙏🌸🌸🌼🌷😄

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 Рік тому +1

    फार आभारी आहोत आपले आपल्या कृपेमुळे आम्हाला दत्तमहात्म्य कथा श्रवण झाली खूप खूप आभारी आहे आपल्या मुखातून खरंच सरस्वती माता कथा वदवून घेत आहे आपल्याला असंच उत्तम उत्तम दंड आयुष्य लाभो आम्हाला सर्व वेद पुराणाच्या कथा श्रवण होवो जय जय रघुवीर समर्थ

  • @shivajishevale4202
    @shivajishevale4202 Рік тому +2

    अतिसुंदर विवेचन,आकळण्यास सहज आणिसोपे----श्री सुमंत महाराज प्रणाम!श्री गुरुदेव दत्त।।दत्त।दत्त।दत्त।दत्त।दत्त।दत्त।दत्त।दत्त।दत्त।💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @mugdhap573
    @mugdhap573 Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्त🙏🌺🙏

  • @madhukarban3257
    @madhukarban3257 Рік тому +2

    खुप सुंदर खुप गोड आपल्या सुरेल वाणीमध्ये गोडवा महाराज

  • @rohidasjadhav8177
    @rohidasjadhav8177 Рік тому +1

    Om

  • @meghalonkar9029
    @meghalonkar9029 Рік тому +5

    संस्थानाचे खूप खूप आभार प्रवचन टाकल्याबद्दल

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Рік тому +2

    अतिशय गोड गोड गोड गोड गोड

  • @sandeeprane6227
    @sandeeprane6227 Рік тому +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @mugdhap573
    @mugdhap573 Рік тому +2

    साखरपा गाव धन्य झाले

    • @madhavikher9470
      @madhavikher9470 Рік тому

      आदरणीय मकरंदबूवा ना कोटी कोटी प्रणाम

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 Рік тому +2

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹

  • @rekhaapte1030
    @rekhaapte1030 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩

  • @pradipnawathe9713
    @pradipnawathe9713 Рік тому +6

    एक अविस्मरणीय अनुभव दिल्या बद्दल दत्त देवस्थान कोंडगाव चे आभार! तसेच उत्सव समितीच्या तरुण सभासदांनी केलेल्या अत्यंत सुंदर नियोजना बद्दल आणि अहर्निश प्रयत्नाने सर्व कार्यक्रम अगदी दृष्ट लागावी अशा सुंदर प्रकारे पार पाडल्या बद्दल मनापासून धन्यवाद!!!

  • @rutaganu9274
    @rutaganu9274 Рік тому +4

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
    बुवांच्या रसाळ वाणीतून हे ऐकताना एक समाधानाची वेगळीच अनुभूती येते..
    चित्रीकरण अतिशय सुंदर आणि सुस्पष्ट झाले आहे. त्याबद्दल विशेष आभार! 🙏 बुवांच्या चेहऱ्यावरील भाव स्वच्छ दिसतात. अगदी समोर बसून ऐकत असल्याचा आनंद मिळतो. या उत्तम नियोजनाबद्दल सर्वांचे खूप कौतुक आणि आभार!! ❤️🙏🙏

  • @nilimajoshi7691
    @nilimajoshi7691 Рік тому

    श्रीगुरुदेव, दत्त अतिशय सुंदर

  • @desaiveevek
    @desaiveevek Рік тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त

  • @arundhatishirvatkar5592
    @arundhatishirvatkar5592 Рік тому +1

    🙏🙏

  • @shobhasonak4361
    @shobhasonak4361 Рік тому +1

    छ हेघं सर्व तेऋक्षवंझं हे हेहंढढं९ शवविच्छेदन लोवंौ वऔज्ञव्

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 Рік тому +1

    🙏💐🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐🙏